PM Modi Ahmadnagar Visit : मोदींच्या दौऱ्यावरून अहमदनगर भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 152

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 Год назад +127

    विखे पाटीला काय सुधारणा केली त्यांना त्याच्या विभागातील रस्ते दुरूस्ती करता येत नाही .... त्यांनी आम्हाला हॅलिकॅपटर घेऊन द्यावे ....

  • @vivekgarad5016
    @vivekgarad5016 Год назад +50

    मी नगरकर ,अहमदनगर दक्षिण लोकसभा,शेवगाव विधानसभा.कोणताच नेता कामाचा नाही ही वस्तुस्थिती आहे

    • @Adityapade12
      @Adityapade12 8 месяцев назад

      रस्ते किती सुरेख आहेत 🥰

  • @Dada2024-v2s
    @Dada2024-v2s Год назад +36

    शिर्डी मधील काय road ahet ....ha विखे काय करतोय....हा निवडून येत नाही atta...

  • @AlwaysONN
    @AlwaysONN Год назад +56

    नगरकरांनी आता नवीन चेहऱयांना निवडून दिलं पाहिजे. घराणेशाही बंद केली पाहिजे

  • @ganeshdangode5640
    @ganeshdangode5640 Год назад +51

    विखे पाटील आज भाजपात आहे , उद्या कुठ असेल सांगता येत नाही म्हणुन भाजपाने राम शिंदे साहेबांच्या पाठीमागे राहायला हवे .

  • @vilasgarudkar8168
    @vilasgarudkar8168 Год назад +62

    अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी एक दिवस नगर शहरात पाइ अथवा मोटार सायकल वर फिरून दाखवा

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Год назад +6

      Itke kharab ahet ka raste? Mag tar ya netyana laaj vatayla pahije

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k Год назад +5

      *अखंड **#पुण्यश्लोक** **#अहिल्यादेवीनगर** **#अहिल्यानगर** **#Punyashlok** **#Ahilyadevinagar** **#Ahilyanagar** **#MH16* 💥🇮🇩

    • @Adityapade12
      @Adityapade12 Год назад +1

      ​@@Package_wala_chuरस्ते आहेत की खड्डे तेच कळत नाही.

    • @prasadkharat3826
      @prasadkharat3826 Год назад +2

      ​@@Package_wala_chuमाझ्या जिल्ह्याला नामांतराची नाही तर विभाजनाची गरज आहे

  • @sachinnikam6024
    @sachinnikam6024 Год назад +55

    मोदीला एकदा नगर - मनमाड रोडवर फिरवा

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Год назад +32

    राम शिंदे धनगर समाजाचे आहे म्हणून त्यांना सतत डावलण्यात येते, धनगर समाज भाजपच्या बाजूने राहीलेला आहे,पक्ष कोणताही असो धनगरांना डावलण्यात येते हे मात्र नक्की.

    • @topup9834
      @topup9834 Год назад

      सर्व OBC नी फक्त आणि फक्त OBC लाच मतदान कराचा 💯💥
      एका ही MADERCHODD शूद्र मराठ्याला मतदान कराचा नाही 💯🚩🧡
      जय ज्योती जय क्रांती🧡 जय भगवान बाबा 🤍 जय मल्हार 💛
      एकाच पर्व OBC सर्व 🧡🤍💛🚩💯💥

  • @Ajitdada4141
    @Ajitdada4141 Год назад +34

    सुजय विखे पुन्हा खासदार होणार नाही हे मात्र 100% फिक्स आहे.

    • @Swapnilrodge76
      @Swapnilrodge76 Год назад +1

      Khar ahe

    • @maheshgirawale247
      @maheshgirawale247 Год назад +1

      Ha khar ahe

    • @dnyandevgale8784
      @dnyandevgale8784 Год назад

      Mag kon honar???

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 11 месяцев назад

      फक्त बहुजन ह्रदयसम्राट राम शिंदे साहेब माझे आधारस्तंभ

  • @onkarrashinkar6248
    @onkarrashinkar6248 Год назад +37

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ❤❤❤❤

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k Год назад +3

      ​@@Package_wala_chu*अय तूझ्या अहमद बापाला सांग ,अखंड **#पुण्यश्लोक** **#अहिल्यादेवीनगर** **#अहिल्यानगर** **#Punyashlok** **#Ahilyadevinagar** **#Ahilyanagar** म्हणायचं **#MH16* 💥🇮🇩

    • @ganeshdangode5640
      @ganeshdangode5640 Год назад +5

      @@Package_wala_chu निजामशहा जर चांगला होता तर त्याच नाव सरकारन का बदलल काही लोकांना अँलर्जी आहे का अहिल्यादेवीची , अहिल्या देवी एक पुण्यवान स्त्री , आदर्श राज्यकर्ती स्त्री होत्या , त्यांच नाव जिल्याल्या पाहीजेत तेच बरोबर आहे.

    • @DINESH96K-g3f
      @DINESH96K-g3f Год назад

      Ghoshana Keli ahe fakt navachi nagar chya lokana ch avadnar nahi change karne nav Ahmednagar

    • @mj-zm4ou
      @mj-zm4ou Год назад

      खूप मिरची लागतं वाटतं तुम्हाला नामांतर तर होणारच भाऊ🙏🙏🚩

  • @sandeepthombare007
    @sandeepthombare007 Год назад +15

    दक्षिनेचे खासदार फक्त उत्तरेत लक्ष देतात

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 Год назад +17

    बोल भिडूने राज्यातील रस्ते, बस स्टँड व बस सेवा यांची असलेली दुरावस्था याबाबत देखील माहीती द्यावी.

  • @Dada2024-v2s
    @Dada2024-v2s Год назад +22

    विखे सोडून कोण पण निवडून येतील...

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude Год назад +12

    एकनिष्ठ नेते राम शिंदे साहेब ✌️👑💪

  • @mj-zm4ou
    @mj-zm4ou Год назад +4

    पू अहिल्यादेवी होळकर नगर ❤❤

  • @abhimanyusontakke698
    @abhimanyusontakke698 Год назад +25

    विखेला जनतेने निवडणूकीत त्याला अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातून हद्दपार करा

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Год назад

      अहिल्यादेवी नगरकरांना
      जय जय श्रीराम🙏👍

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari Год назад +16

    नगर मधिल लोकांना भांडणे भांडणे आणि भांडणे याशिवाय काही येत नाही... अतिशय भांडखोर लोकं यांच्यावर संस्कार करण्याची खूप म्हणजे खुप गरज आहे

  • @Rupesh0738
    @Rupesh0738 Год назад +35

    Ram shinde ❤

    • @bha7549
      @bha7549 Год назад +7

      #कर्जत-जामखेड मध्ये स्वतःची #जात पाहून लोकांची काम करणारा नेता म्हणजे आ. राम शिंदे साहेब 🧐👎#जातीवादी

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Год назад +1

      ​@@bha7549चमच्यांचा गैरसमज म्हणजे ..विषय अवघड च आहे म्हणायचं😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Год назад +5

      संयमी सुसंस्कृत व पक्षनिष्ठ नेतृत्व म्हणजे प्रा.राम शिंदे साहेब

    • @DINESH96K-g3f
      @DINESH96K-g3f Год назад +3

      25 year Kahich kam n kelela manus😂😂

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад

      ​@@bha7549रोहित पवार फक्त मराठयांची काम करतो. ओबीसी आणि दलीत नाराज आहेत 😐😐😑😑

  • @robinbhosalerk
    @robinbhosalerk Год назад +13

    नगर मनमाड घ्या मनावर मग

  • @Santosh1239
    @Santosh1239 Год назад +10

    परंतु सुजय विखे हे दक्षिण अहिल्यानगर चे खासदार आहेत व त्यांच्या मुळेच आज अहिल्यानगर शहर रिंग रोड व बायपास, अहिल्यानगर सोलापूर हायवे , सुरत बेंगलोर हायवे, अहिल्यानगर उड्डाणपूल बांधले आहे त्यामुळे उगाचच आमच्या दक्षिण आणि उत्तर मध्ये वाद लावु नका

    • @saurabhjadhav7521
      @saurabhjadhav7521 Год назад +1

      Ky nhi kel bhava tyni

    • @saurabhjadhav7521
      @saurabhjadhav7521 Год назад

      @@Package_wala_chu Ho bhau

    • @Dharmashree-d8k
      @Dharmashree-d8k Год назад

      या सर्व गोष्टी झाल्यावर सामान्य नगरच्या रहिवाशाना काय फायदा झाला? सुजय विखे हे दक्षिण नगर चे खासदार आहेत, पण मला ते कधी फारसे दक्षिणेत आलेले ही दिसले नाही.

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 Год назад

      Chup khotya 😢

    • @victorrohom3500
      @victorrohom3500 Год назад +1

      ​@@saurabhjadhav7521कोल्हार च्या पुला पासुनच सुरुवात होते so called कामाची 😂

  • @सर्वज्ञश्रीचक्रधरस्वामी-श5स

    ओन्ली रामभाऊ

  • @gautamshinde5060
    @gautamshinde5060 Год назад +23

    राम शिंदे

  • @raksheakshay6948
    @raksheakshay6948 Год назад +4

    नगर च राजकारण जेवढं किचकट आहे त्यापेक्षा vedio मधील आवाज किचकट वाटला .

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 Год назад +8

    हा माणूस कायम घराचे वासे मोजतो ... ज्या पक्षात होता त्यालाच वैतागवाडी करतो ...भाजपने हि किड पक्षात घ्यायलाच नको होती ...

  • @balubahir3949
    @balubahir3949 Год назад +15

    राम शिंदे साहेब ❤

  • @darshan5750
    @darshan5750 Год назад +7

    रामराजे शिंदे ♥️

  • @shubhamshelake7735
    @shubhamshelake7735 Год назад +6

    एकनिष्ठ नेते रामराजे शिंदे...👑

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 Год назад +4

    विखे सत्तेसाठी हापापलेले आहेत....😂😂

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 Год назад +19

    राम शिंदे स्वतःला शहाजोग समजणारी व्यक्ती आहे राम शिंदे मंत्री होते भेटायला गेलो त्यांच्या दालनामध्ये इतके ताईट बोलले घमेंडखोर व्यक्ती त्याच्यानंतर पराभूत झाली आनंद झाला

    • @ajinathvighne9430
      @ajinathvighne9430 Год назад +1

      Brobr

    • @dattatraytanpure7105
      @dattatraytanpure7105 Год назад

      खर आहे हे,राम शिंदे हे आमच्याच मतदार संघातील आहेत,पण खूप हरामी आहे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Год назад +3

      दुसर्यांच्या पराभवात तुम्ही अघोरी आनंद शोधताय म्हणजे तुम्ही नक्कीच माथेफिरू व कुजक्या वृत्तीचे दिसताय.
      एक नंबर सुसंस्कृत व पक्षनिष्ठ माणूस प्रा.राम शिंदे साहेब

    • @ganeshdangode5640
      @ganeshdangode5640 Год назад +3

      राम शिंदे साहेब एक चांगला माणुस आहे , तसेच भाजपाशी कायम प्रामाणीक आहे

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k Год назад +5

    *#Only** **#RamShinde** **#सर* 💥👑🇮🇩

  • @narsingmhetre798
    @narsingmhetre798 Год назад +5

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर....

  • @हिंदू_सेना
    @हिंदू_सेना Год назад +6

    विखे म्हणजे नगर चा एक नंबरचा लुटारू..
    त्याला निवडून देणारे पण हिजाडेच 😂😅

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 Год назад +1

    पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर

  • @SamadhanMarsale-p8h
    @SamadhanMarsale-p8h Год назад +1

    Namrata ❤

  • @sachinvidhate8130
    @sachinvidhate8130 Год назад +1

    नगर चे रस्ते आणि बाकी सुविधा पण व्हेंटिलेटरवर आहेत.....सगळे फक्त राजकारणात व्यस्त आहेत

  • @happymind8888
    @happymind8888 Год назад +2

    शासन आपल्या दारी घोषणा देत आहेत मात्र वेशांतर करून मी आमदारांच्या दारी ही मोहीम जोरात चालवली अजुनही चालुच आहे

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 Год назад +5

    नमो नमो 🔥

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 Год назад +2

    Ahilyanagar madhun sujay vikhe padnar

  • @amoldupade2161
    @amoldupade2161 Год назад +6

    Maratha aarakshan

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k Год назад +6

    *अय नम्रता ,अखंड **#पुण्यश्लोक** **#अहिल्यादेवीनगर** **#अहिल्यानगर** **#Punyashlok** **#Ahilyadevinagar** **#Ahilyanagar** म्हणायचं **#MH16* 💥🇮🇩

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k Год назад +3

      @@Package_wala_chu *अय तूझ्या अहमद बापाला सांग,अखंड **#पुण्यश्लोक** **#अहिल्यादेवीनगर** **#अहिल्यानगर** **#Punyashlok** **#Ahilyadevinagar** **#Ahilyanagar** म्हणायचं **#MH16* 💥🇮🇩

  • @pravinbghule5799
    @pravinbghule5799 Год назад +2

    अहिल्यादेवीनगर बोलत जा

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Год назад +9

    Vikhe has established direct connection with modi. This is not being digested by fadanvis and his supporters. Vikhe may be next CM. Vikhe's Empire is so big that all other district leaders became unimportant for high command.

  • @kishorkekan3628
    @kishorkekan3628 Год назад

    Avaj brobr nhi

  • @KrishnaShinde-cy3gh
    @KrishnaShinde-cy3gh Год назад

    माननीय राम शिंदे फार मोठे नेते आहेत त्यांनी आमच्या कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथे कर्जत करमाळा रस्त्यावर 700 मीटरच्या फार सुंदर रस्ता झाला आह

  • @prbremix8586
    @prbremix8586 Год назад +4

    काहीही झालं तरी भाजपला मतदान नाही...😊

  • @rupeshtayade4288
    @rupeshtayade4288 Год назад +2

    बिड जिल्ह्यातील घटनेचा विषय सांगा शेठ... 😢

  • @pramodsalunkhe8935
    @pramodsalunkhe8935 Год назад +5

    हळु बोलावे जोरात बोलल्यामुळे जे काही बोलताय ते काहीचं समजत नाहीं

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 Год назад +2

    या विखे चं जिकडं भेळ तिकडं खेळ अस झालं आहे

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 Год назад

    या सगळ्या नेत्यांमुळे आज शिर्डीत सगळी दुकाने Teansport वाले lodge वाले south वाले आहेत, या नेते लोकानी मराठी ऊदयोजका साठी काही केले नाही

  • @jeeshanshaikh9442
    @jeeshanshaikh9442 Год назад +1

    मोडीला गाडीत बसवून नगर मनमाड हायवे वर न्या...

  • @topup9834
    @topup9834 Год назад +1

    सर्व OBC नी फक्त आणि फक्त OBC लाच मतदान कराचा 💯💥
    एका ही MADERCHODD शूद्र मराठ्याला मतदान कराचा नाही 💯🚩🧡
    जय ज्योती जय क्रांती🧡 जय भगवान बाबा 🤍 जय मल्हार 💛
    एकाच पर्व OBC सर्व 🧡🤍💛🚩💯💥

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 Год назад +5

    कशाला चांभार चौकश्या करताय ?? रिकामा ××तोप्या लावी.😮😮

  • @shiddu8135
    @shiddu8135 Год назад

    दोघेही घरी बसणार काय कर्तुत्व आहे दोघांचं गुलाल तिकडं चांगभलं असे आहेत कोणतीही पक्षात असो फक्त सत्ता हवी हेच धोरण जनतेसाठी काय केलंय.पण काही असो तुम्ही फार छान दिसता.

  • @swapnilshinde9884
    @swapnilshinde9884 Год назад +4

    मोदींना नगर मनमाड रस्त्याने नगर ला घेऊन जा😂

  • @AJIT40
    @AJIT40 Год назад

    नगरच राजकारण वेगळं आहे

  • @akashbachar9871
    @akashbachar9871 Год назад

    गरज नसतांना विखे पाटलांना पक्षात घेतलं , पक्षाचं नुकसान होणारचं ना...

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 Год назад +3

    Ha ram shinde and vikhe sarkhech kahich kame keli nahi 😢

  • @dhondibakale3071
    @dhondibakale3071 Год назад +1

    विखे सोडून बाकी कुणी पण

  • @bhushanranalkar5743
    @bhushanranalkar5743 Год назад

    शरद पवार ने बारामती साठी जे जे केले ते विखे नी प्रवरा लोणी साठी केले. काहीच फरक नाही शरद पवार च्या राजकारणात आणि विखे चया राजकारणात. पूर्ण गाव क्या गाव यांच्या घरी कामाला आहे. ते जुन्या पिक्चर मध्ये कसा एक चौधरी असायचा त्याला जे पाहिजे तेच करायचा लोकांना त्रास पण द्याचा आणि नोकरी पण हे असेच लोक आहेत

  • @bhausahebkarande4458
    @bhausahebkarande4458 Год назад +7

    Only Ram Shinde

  • @tradingLife1007
    @tradingLife1007 Год назад

    Krupya halu bola
    Khup speed madhe bolta
    Chinmay bhau sark

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 Год назад +2

    Nagar cge vatule kele hya politicians ni kithe pune Kuthe nagar donhi Mumbai pashich pan vikhe ni kahich industrialisation hou dile nahi yethe😢

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 Год назад

    विखेना माहीत आहे हे किती भोकले तरी हे कुठ जात नाहीत त्या मुळे यांना अजिबात किंमत देत नाहीत

  • @विशालससे
    @विशालससे Год назад

    आत्ताची भाजप कॉंग्रेस युक्त झाली आहे.

  • @GavakadlyaGostibodhkatha
    @GavakadlyaGostibodhkatha Год назад

    बाई या तिघांनी ठरवले तर विखे खासदार होऊ शकतील का

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 Год назад

    Only Ram Shinde saheb.

  • @Dada2024-v2s
    @Dada2024-v2s Год назад +7

    Only ram shinde खासदार

  • @मनोजगावडे-ध8ड

    अहमदनगर नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

  • @rahulathare8437
    @rahulathare8437 Год назад

    काहीही झालं तरी आता भाजप ला मतदान नाही

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Год назад +1

    तुमचा चिमणी सारखा बारीक आवाज आहे.चिवूताई😀😀😀

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Год назад

    mody haware ky kartat pl bulder

  • @bha7549
    @bha7549 Год назад +17

    #कर्जत-जामखेड मध्ये स्वतःची #जात पाहून लोकांची काम करणारा नेता म्हणजे #आ. राम शिंदे साहेब 🧐👎#जातीवादी

    • @sanjaykharat7375
      @sanjaykharat7375 Год назад

      जातीचे काम केलं असतं तर गद्दार निर्माण झाले नसते. जातीचे तर काम केलं.नाही म्हणून पडले . कळलं का

    • @Dada2024-v2s
      @Dada2024-v2s Год назад +6

      सगळे मराठा नेत्यांना जवळ करत तात राम शिंदे....सगळी काम मराठा समज्याला देतात राम शिंदे

    • @Yajakll
      @Yajakll Год назад

      अगदी बरोबर

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Год назад +2

      चमच्यांच अवघड आहे .मुद्दे संपले की जातीवादावर यायचं हेच काम

  • @prasadkakde8868
    @prasadkakde8868 Год назад +3

    Bjp la Sarv jagi.. Ya velas elaksn avagd janar aahe.. Aata ch sagt aahe.. Baki Tumi Fakt andaj lawn.. Aani bagun Ky.. Sagyche sagt Ja

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Год назад

    Jithe Bhel Tithe Vikhe Cha Khel Asto BJP Chi Ek Pan Jaga Yenar Nahi Ahmednagar District Madhe Lihun Teva

  • @krushnakantkhose9241
    @krushnakantkhose9241 Год назад

    बोल भिडू जरा अभ्यास करा शेवगाव पाथर्डी मतदार संघ आहे राव शेगाव काय म्हणता

  • @chandrakantkakde4991
    @chandrakantkakde4991 Год назад +1

    विखे nkot आता

  • @Yajakll
    @Yajakll Год назад +2

    फक्त विखेपाटील

  • @baluawhad7269
    @baluawhad7269 Год назад

    दलबदलू लोकांना कधीचं महत्त्व नसत

  • @rayaterushikesh8647
    @rayaterushikesh8647 Год назад +1

    Sumareee 5000 loka mrutyuu paulele ahet manmad-nagarchya road var magillll 40 varshat.

  • @chandrakantkakde4991
    @chandrakantkakde4991 Год назад +1

    Fataka bsu shakto

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 Год назад

    राम शिंदे मुंडे घराण्याला विसरू नको नक्की आज ना उद्या फायदा होईल
    नाहीतर बस बोंबलत ...
    सुजय विखे पंकजा ताईच्या पाया पडतो तु कोण कुठला मग

  • @BalliBoss8788
    @BalliBoss8788 Год назад +2

    *बोल भिडू वाल्यांना माझा एक प्रश्न आहे . तुमच्या घरी अहमद आलता का...... ई गेल्ती त्याच्याकडे... अहिल्यादेवीनगर आहे ते*

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 Год назад

    बापरे आता काही नगर मध्ये भाजपा जिंकणार नाही भाजपला दोन तीन मते तरी मिळतील की नाही काही सांगता येणार नाही उलटपक्षी pdp ,jdu ह्यासारखे पक्ष निवडून येतील असे वाटते.

  • @nisarg5520
    @nisarg5520 Год назад

    Tya modi la tikdch mru dya kashala yeto ekd

  • @dhananjaypathadepatil9905
    @dhananjaypathadepatil9905 Год назад +2

    फक्त विखे पाटील❤

  • @aghavindian8667
    @aghavindian8667 Год назад

    Bjp cha supda saff hoil

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Год назад

    विखे पाटील च नाव मिडिया ने मुख्यमंत्री पद अस दाखवल आणि.. कपटी फडणवीस ने राम शिंदे ला मग हे अस कराला पुढे केल.... फडणवीस हा माणुस खुब निच आहे बीजेपी महाराष्ट्र ची वाट लावली आहे

  • @dhondibakale3071
    @dhondibakale3071 Год назад +1

    राम शिंदे