Mahrashtra चा मुख्यमंत्री कोण होणार ? सत्ता कोणाची Mahayuti की MVA ? C Voter Survey चे अंदाज काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 534

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 часа назад +290

    गुप्त रोग चे पोस्टर लावणारा आणि सर्वे करनारा कधिच दिसत नाही 😂😂😂😂

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks Час назад +80

    बोल भिडू मी खरच तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली मी नेहमी शिव्या देतो...❤💯🖊️

  • @prabhakarraut5275
    @prabhakarraut5275 2 часа назад +94

    C voter घरी बसून सर्वे करत असते त्यामुळे त्यांचं काही खरं नाही आमच्या भागात तर ते आले नाही कधी सर्वे करायला

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s Час назад +128

    कितीही सर्वे येऊद्या हिंदू समाज लोकसभेची पुनरावृत्ती करणार नाही. हिंदू म्हणूनच मतदान करणार.❤
    "बटोगे तो कटोगे"
    जय शिवराय🚩
    जय शंभूराजे🚩
    जय श्रीराम🚩
    जय हिंदुराष्ट्र🚩

    • @Satya_patil-c7m
      @Satya_patil-c7m Час назад +35

      भाऊ मी हिन्दू आहे,सगळे जण मिळून माझ घर बांधून द्यावे ही विनंती, आणि मी बेरोजगार आहे मला रोजगार मिळवून द्यावे 🍌😂

    • @slash9373
      @slash9373 Час назад +16

      ​@@Satya_patil-c7mMazi tich avastha aahe sheti 3 varshyapasun totyat aahe...

    • @shahtaleb8074
      @shahtaleb8074 59 минут назад +16

      Andhbhakta sudhar re tu 😅😅😅

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 59 минут назад +9

      आम्ही मराठा म्हणुन

    • @Satya_patil-c7m
      @Satya_patil-c7m 56 минут назад

      @@slash9373 तू हिन्दू असशील तर, माझी विनंती आहे की 'बटेंगे तो कटेंगे' वाल्यानी मिळून भावाला मदत करावी😂 #महाराष्ट्र_आहे_बाळा_बिहार_नाही_🍌😂

  • @ChittaranjanSarode
    @ChittaranjanSarode Час назад +5

    झालेल्या पायाभूत सोयीबद्दल विचार केल्यास युती च पाहिजे. स्थागिती सरकार नकोच.

  • @YashMore-w5d
    @YashMore-w5d Час назад +66

    महायुती पुन्हा ❤❤🎉🎉

  • @pluto3447
    @pluto3447 38 минут назад +37

    हिंदुनो मतदान करताना लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे 🚩🙏

    • @utu986
      @utu986 3 минуты назад

      हिंदू को ब्राह्मण शेंडी वालों ने हजारो साल पेहले se ही जाती जाती में बटाकर रखा है. Pehle ये ब्राह्मण मंदिरो से सत्ता चला करते थे... प्रशासन में भी ब्राह्मण कि ही संख्या अधिक हुआ करती थी...अब ये ब्राह्मण सत्ता पाने के लिए हिंदू का vote लेकरं हिंदू को ही बरबाडी कर देंगे

  • @motormate9085
    @motormate9085 2 часа назад +134

    या निवडणुकीत मी आणि माझा परिवार जरांगे पटलांशी सहमत नाही,

    • @shubhamvlogs6549
      @shubhamvlogs6549 Час назад +10

      मि लोकसभेला होतो आता नाही .

    • @DattaGarmode
      @DattaGarmode Час назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे जय

    • @Marathinews123h
      @Marathinews123h Час назад

      सकल मराठा समाजातर्फे जातीयवादी जरांगे याचा जाहीर निषेध हा पवाराचा पाळीव आहे

    • @mrrex9685
      @mrrex9685 Час назад +6

      हे आमचे खरे मराठे जय शिवराय manage जारांगे ला बळी पडू नये ❤️

    • @Marathinews123h
      @Marathinews123h Час назад +8

      जातिवादी जरांगे पाटलाचा सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध ज्याला शरद पवारने पाळला आहे

  • @vivekpatil4083
    @vivekpatil4083 2 часа назад +25

    Mahayuti❤

  • @gr36699
    @gr36699 59 минут назад +18

    जनतेचा कौल कोणाला आहे माहित नाही पण सी. वोटर चा कल मात्र महाविकास आघाडीकडे दिसत आहे.....

  • @nikhilnage8301
    @nikhilnage8301 Час назад +4

    ओन्ली देवेंद्र भाऊ 👍👍👍👍

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    ' सांगता येत नाही' हा वर्ग सरकारविरोधात बोलत नाही पण मतदान विरोधात करतो,,,बोलण्याची सहसा रिस्क घेत नाही

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 51 минуту назад

      MVA विरोधात करणाऱ 😂😂

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x 18 минут назад +1

      Bolnyachi risk nai ghet ha shodh Navin ahe 😂😢😂😂 jarange kad bagh fadanvis cha nav ghetlyashivay hagayla yeina tyela😂😂

  • @Ashudada-u2k
    @Ashudada-u2k Час назад +62

    महायुती सत्तेत यावी अपेक्षा❤❤

  • @RajebhauMunde-d6e
    @RajebhauMunde-d6e Час назад +3

    हिंदू की बात करेगा वही राज करेगा

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Час назад +40

    देवा भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हि सर्वाची ईच्छा

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 53 минуты назад +10

      अंतरवालीत केलेला अमानुष लाठीचार्ज,अत्याचार विसरला काय ,,मराठी मातीशी बैमानी करु नका,,गुजरातचं बाहुली बनु नका

    • @ravirajpawar9488
      @ravirajpawar9488 52 минуты назад +5

      Nice joke😂😂😂😂😂

    • @santoshchavan8607
      @santoshchavan8607 39 минут назад

      Gp

    • @nandkishordeshmukh-m2p
      @nandkishordeshmukh-m2p 32 минуты назад +1

      Nahi honar to cm

    • @satishmajagaonkar212
      @satishmajagaonkar212 14 минут назад

      महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे फसवणीस. त्याला कायमचं गुजरातला पाठवायला पाहिजे

  • @pawanbisen1988
    @pawanbisen1988 Час назад +38

    Shinde❤❤

  • @mukundkhoche2099
    @mukundkhoche2099 2 часа назад +31

    देवेंद्र भाऊ सारखा नेता महाराष्ट्रालाच मिळालाय हे भाग्यच !
    देवेन्द्रच होणार मुख्यमंत्री !
    देवा भाऊचा विजय असो !

    • @kaushikchaudhari6644
      @kaushikchaudhari6644 2 часа назад +5

      😂🍉

    • @guru4459
      @guru4459 Час назад +2

      हे सूर्य प्रकाशा सारखे सत्य आहे

    • @ujwalamanjare7993
      @ujwalamanjare7993 Час назад +6

      या भावानं मागील पाच वर्षात राजकारणाचा पार चिखल करून टाकला......

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 45 минут назад

      ​@ujwalamanjare799चिखलात तच कमळ. 3

    • @dineshWaksare
      @dineshWaksare 34 минуты назад

      Shett😂

  • @vivekpatil4083
    @vivekpatil4083 2 часа назад +43

    Eknath shinde saheb🔥🚩

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Час назад +9

    Jai shree ram

  • @Ravan2473
    @Ravan2473 2 часа назад +118

    म वि आ 💯🔥

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 46 минут назад +2

    अब लोकतंत्र "लोकतंत्र" न रहा बल्कि जनता के संयोग का प्रयोग करके राज करने का मात्र मध्यम रह चुका है और कुछ नहीं।

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Час назад +3

    तुम्ही किती पण सर्वे दाखवला तरीही आम्ही महायुती सोबत

  • @ravindradeshpande4597
    @ravindradeshpande4597 Час назад +4

    Mahauti will come in power.

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik 14 минут назад

      आणि तरबूज़ cm🤭

  • @amoljadhav-yx9vs
    @amoljadhav-yx9vs Час назад +4

    Only mahayuti ....

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 58 минут назад +7

    महाराष्ट्र धर्म.... महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @Rockhard86
    @Rockhard86 2 часа назад +85

    यावेळी हरियाणा नाही महाराष्ट्र आहे एवढ लक्षात ठेवा

    • @shubhamvlogs6549
      @shubhamvlogs6549 Час назад +21

      महायुती येणार. स्थगिती सरकार नको

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 Час назад

      ​@@shubhamvlogs6549 सरकार महायुती चे आल्यावर पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेला स्थगिती आणली जाईल😊😊😊

    • @bro-t6v
      @bro-t6v 52 минуты назад

      ​@@shubhamvlogs6549❤ डा घ्या... जारंगे चं मुख्यमंत्री होणार.. लावा ताकद

    • @harshwardhansathe8071
      @harshwardhansathe8071 41 минуту назад

      ​@@shubhamvlogs6549jativadi chakka mahayuti nkoy jantela

  • @surajnangare
    @surajnangare 2 часа назад +117

    MVA❤

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx Час назад +9

    डिफरंट वर महायुतीने खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे जातीपातीच्या वर उठून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण महायुतीला मतदान करायला हवे.

  • @vikasvanjari2798
    @vikasvanjari2798 Час назад +7

    वातावरण पाहता महाविकास आघाडी येईल असे वाटते. पण यंत्रणांना हाताशी धरून काही झोल झाला तर सांगता येत नाही.

  • @KrishnatNalawade-x7u
    @KrishnatNalawade-x7u Час назад +21

    आम्ही फक्त हिंदुत्ववादी महायुती सरकारी येणार करवीर मधील फक्त चंद्रदीप नरके साहेबांचा आवाज घुमणार

  • @Rock_ey
    @Rock_ey 7 минут назад +2

    बटेंगे तो कटेंगे 👬
    ठोका लाईक..आणि समजुद्या तमाम हिंदूची ताकद 🚩🔥

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 41 минуту назад

    आता लोकतंत्र "लोकतंत्र" राहिलेच नाही, जनतेच्या संयोगाचे प्रयोग करून "एका विशेष व्यक्तीने देशावर राज करणे" व जनतेचे विरुद्ध कार्य करणे म्हणजेच लोकतंत्र होय.

  • @AShokAdwade
    @AShokAdwade 46 минут назад +6

    जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा.

  • @pluto3447
    @pluto3447 38 минут назад +10

    देव,देश आणि धर्मासाठी फक्त BJP 🚩

  • @rohitsharma797
    @rohitsharma797 2 часа назад +85

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🧡🚩🔥

  • @guru4459
    @guru4459 Час назад +15

    ब्रेकिंग न्यूज, _२३-१०-२०२४ (दुपारी १ .२७ )
    युती चा महाराष्ट्रात दणदणीत विजय,,
    उबाठा ची संजय ने लावली वाट,
    शरदचंद्र पवार उपचारासाठी विदेशी रवाना
    लाडकी बहिण योजना यशस्वी
    राहुल गांधी विजनवासात
    जरांगे उपोषणाला बसणार

    • @kishorpatil-xb7cc
      @kishorpatil-xb7cc Час назад +1

      बाळा संयम ठेव.कळेलच ते कोणाच्या बाजूने ब्रेकिंग न्यूज येते तर😂😂😅

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 Час назад

      23 तारीख दुपार नंतर आघाडी ईव्हीएम मशीन खराब आणि जनतेचा कौल मान्य नाही असे म्हणणे चालू होणार रडारड सुरू होणार

    • @yogeshkatre8858
      @yogeshkatre8858 57 минут назад

      आधी दिनांक बरोबर टाकायला शिक भाऊ

    • @satyajitchavan7441
      @satyajitchavan7441 56 минут назад

      सकाळी ६ वाजता स्वप्न मोडलेल आसल 😅

    • @pravinnavale4445
      @pravinnavale4445 44 минуты назад

      तारीख निघून गेली भावा....

  • @drajendra761
    @drajendra761 39 минут назад +1

    Gharkombdyala 22% ani samruddhi coastal Rd metro jalyukta shivar solar sheti pump concrete road pratek gavat tayar krnarya Deva bhau la 10% lokanchi pasanti mhanje sarve karnare Ani uttar denare doghanchya budhhi chi kiv karavi vat te

  • @DarshanTodankar
    @DarshanTodankar Час назад +3

    Udhav thakre ❤

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 57 минут назад +1

    अर्ज माघारीनंतर खरे उमेदवार कळतील

  • @ashokpagare7609
    @ashokpagare7609 Час назад +2

    घरी बसून सर्वे करणारे लोकांमध्ये कधी दिसत नाही अविश्वसनीय

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik 17 минут назад

      तू हगायला गेला असणार जेव्हा सर्वे करणारे तुझ्या गावात आले अस्तील😂
      घे टप्पर हाग मनभर😅

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 2 часа назад +60

    कोण काही का सांगेना सत्ता फक्त MVA चीच... हे लोक survey कसा घेतात त्यांनाच माहीत पण... लोक गुजरात्यांना कंटाळले आहेत.. त्यामुळे महायुती साठी खूप अवघड आहे.. शेतीमालाला भाव नाही, भ्रष्टाचार तर शिगेला आहे... लोक यांना निवडून देणार नाहीत... MVA 160+ seat घेऊन 100% सरकार स्थापेल... 🎉

    • @A-q6d1j
      @A-q6d1j 2 часа назад

      बारामतीचे सडके केळ घे

    • @Gar391
      @Gar391 2 часа назад

      *फक्त २० नोव्हेंबर पर्यंत ऐका हिरव्या लूंगीतील वडा पाव सैनिकांची गुळगुळीत कॅसेट. .. मराठी माणूस हद्दपार होणार, सर्व धंदे गुजरातला जाणार, मुंबई राज्यापासून तोडणार, विदर्भ वेगळा होणार, सीमा प्रश्न. इ. मग जाणारच आहे लाचार मालक गुजराती हॉस्पिटलला फुकट उपचार आणि त्यांच्या लग्नात सहकुटुंब पत्रावळीवर चिकटलेल्या बुंदी चाटायला.*

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 2 часа назад +11

      भ्रष्टाचार झालेली कामे सांग बर २ ४ 😂

    • @bhaiyyalalthakur3350
      @bhaiyyalalthakur3350 2 часа назад +2

      मुंबई शिवाय महाराष्ट्र नाई पन मुंबई मनजे सम्दा महाराष्ट्र नाई साहेब मराठवाडा, ईदर्भ बी हाये महाराष्ट्रामंदी.

    • @manojkaralgikar4651
      @manojkaralgikar4651 Час назад

      Ekahda mughal gheun ya mag

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 2 часа назад +6

    😂😂😂 बेरोजगारी इथे पण जास्त आहे 288 जागा आणि 10000 उमेदवार😂😂😂😂

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Час назад +35

    सरकार कोणाच पण येउदे निवडणुकी नंतर
    लाडकी बहीण योजना बंद होईल 💯

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik 15 минут назад

      अन ladke भौ योजना,? gratuate- pg झालेले पोरं चतुर्थ श्रेणी काम करीत आहे😅

  • @dnyandipmagar8115
    @dnyandipmagar8115 2 часа назад +60

    Only MAHAYUTI ✌️

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 17 минут назад

    सांगता तर येत नाही पण तुमचा आणि सी ओटर चा व्यवसाय आणि आमचा विरंगुळा

  • @akashbarkale2766
    @akashbarkale2766 50 минут назад +8

    शिंदे सरकार ❤

  • @shriniwaschavhan3531
    @shriniwaschavhan3531 2 часа назад +45

    महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केला 😂भाऊ फडवणीस चे खूप सारे इफ्तार पार्टीचे ,मौलाना सोबत फोटो आणि व्हिडिओ आहेत

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 часа назад +4

      अजित पवार यांची कमाल उगाच खोटं बोलू नका😂

    • @NitinPawar-ym4di
      @NitinPawar-ym4di 2 часа назад +1

      Yalacha sabhka satha aur sabka vikas boltat😊 # BJP

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 2 часа назад +5

      @@shriniwaschavhan3531 टरबूज लय बाराचा आहे... त्याला फक्त समाजात फूट पाहिजे बाकी काही नको... आणि त्यातून सत्ता मिळाली की झाला विषय मग

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 2 часа назад +9

      दाऊद इब्राहिम सोबत संबंध आहेत म्हणनारे फडणवीस ने नवाब मलिक आणि त्याची मुलगी ला महायूति ची तीकीट पण दिली

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 2 часа назад +1

      @@aki-un8jw निर्णय तिघांनी घेतला

  • @niteshmate270
    @niteshmate270 2 часа назад +25

    उद्धवजी ठाकरे...

  • @IndicTalks247
    @IndicTalks247 59 минут назад +4

    जो केंद्रात तोच राज्यात, एकच मुद्दा आहे

  • @RajeshM-me9qh
    @RajeshM-me9qh 2 часа назад +50

    महाविकास आघाडी CM

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 Час назад +1

    एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 2 часа назад +53

    Mahavikas आघाडी सरकार

  • @amirmandavkar9336
    @amirmandavkar9336 Час назад +9

    MVA ❤❤❤

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 2 часа назад +14

    भाजपा

  • @chandrakantkakde4991
    @chandrakantkakde4991 2 часа назад +4

    Only bjp

  • @pluto3447
    @pluto3447 37 минут назад +3

    Only महायुती 🚩🚩🚩

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 7 минут назад +1

    लोकसभेला मी महविकास आघाडी बरोबर होतो. पण उद्भव म्हणाले आम्ही मुसलमान मता मुळे निवडून आलो आहे. आता महायुतीचा विजय होने गरजेचे आहे

  • @vinayakkulkarni4306
    @vinayakkulkarni4306 Час назад +1

    Definately Mahayuti vl get Victory&get 160 TOTSL DEAzTS

  • @pushprajsinghrajput9168
    @pushprajsinghrajput9168 Час назад +5

    MahaYuti❤Hindu ekta zindabad ❤jay shree Ram ❤️🚩

  • @vishwarajkurudkar121
    @vishwarajkurudkar121 2 часа назад +30

    BJP one Way

    • @adesh014
      @adesh014 2 часа назад +5

      😂😂 On Road....

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 2 часа назад +5

      Maharshtrala विकून टाकतील आता ते सत्तेत आल्यावर

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew 2 часа назад +2

      😂😂😂

    • @gauravdholepatil1684
      @gauravdholepatil1684 2 часа назад +3

      Bjp one way नी सरळ सरळ घरी बसणार😅😅

    • @avinashpatil9246
      @avinashpatil9246 2 часа назад +2

      छान .. तुमची one way निष्ठा पाहून माझे मन भरुन आले

  • @manasmekhe4851
    @manasmekhe4851 2 часа назад +19

    Only महाविकास आघाडी ♥️🚩

  • @siddheshjedhe
    @siddheshjedhe Час назад +59

    सि वोटर असुदे नाहीतर बी वोटर, येणार तर महाविकास आघाडीचं 🚩🚩

  • @Nil_8
    @Nil_8 15 минут назад

    "C" Voter नाव का आहे याचे उत्तर द्यावे अध्यक्ष महोदय

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 2 часа назад +27

    Hindu Swaraj
    Shinde Sarkar 🚩🚩🚩
    Jay Shivray.....
    Hindu Ekta Jindabad....

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 43 минуты назад +6

    महाविकास आघाडी 💯💯💯

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 2 часа назад +12

    इलेक्शन टफ होईल पण सरकार युती बनवेल अस वाटतं 😊

  • @ChittaranjanSarode
    @ChittaranjanSarode 58 минут назад +6

    Chief Minister Devendra Fadnvis is a must.

  • @ADHIKRAOKUMBHAR-f8z
    @ADHIKRAOKUMBHAR-f8z Час назад +6

    फक्त महायुतीच्या मुख्यमंत्री होणार आहे.

  • @indrajitmane6861
    @indrajitmane6861 2 часа назад +37

    Udhav balasaheb thakre❤

  • @vishalghuge2553
    @vishalghuge2553 6 минут назад

    हे जे लोक असतात ना सांगता येत नाही म्हणणारे ते लोक त्यांच्या जीवनामध्ये ठोस निर्णय घेण्यामध्ये अपयशीच असतात, त्यामुळे माणसांनी कधीतरी स्टॅन्ड घेतलाच पाहिजे

    • @EkSujanNagrik
      @EkSujanNagrik 2 минуты назад

      Bhitatt ते लोक, सामान्य जन कष्टकारी असतात, राजकरण पाई स्वतः चे कशाला बरे vaiet करून घेतिल ते

  • @prakashhirave9193
    @prakashhirave9193 2 минуты назад +1

    सी वोटर रात्री 12 नंतर सर्वे करतात काय.... कधी दिसला नाही.

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 2 часа назад +46

    *👑 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत...*

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 2 часа назад +4

      महाराष्ट्र भिकेला नेण्यासाठी का?

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb 2 часа назад

      ​@@s.prafulla4629
      तु भिकारी झाला वाटतय . . .

    • @ramchandrapashte5960
      @ramchandrapashte5960 2 часа назад +2

      महाराष्ट्र गुजरातला विकणेसाठी का.

    • @PrakashLakhan-x6w
      @PrakashLakhan-x6w 2 часа назад +1

      Hyacha pudhye kadhi shindeमुख्यमंत्री होणार नाही

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Час назад

      तुझ्या घरात नेउन बसव मींधेला.
      आणी खूशाल पूजा करत बस.
      भक्तूलया.😮

  • @Ds0696
    @Ds0696 23 минуты назад +2

    उद्धव ठाकरेंना २२.९% लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिलीये यावरूनच सर्वेची लायकी कळून येते. 😊

  • @krishnaghadge6501
    @krishnaghadge6501 2 часа назад +3

    Jyanchya Gharat 1500 aale tyanche votes mahatuti kach janar

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 45 минут назад +3

    फक्त महायुती ❤

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 часа назад +10

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @padmakarpimpale2952
    @padmakarpimpale2952 41 минуту назад

    Yes it is must.

  • @pravinnavale4445
    @pravinnavale4445 48 минут назад

    हे C voter वाले माझ्यापर्यंत कधीच नाही आले.... माझ्या माहितीतल्या पैकी सुधा कुणालाच हे c voter वाले दिसले नाहीत.

  • @r.kdeshpande1734
    @r.kdeshpande1734 2 часа назад +3

    Table सर्व्हे केला आहे..

  • @vikaswayal952
    @vikaswayal952 47 минут назад

    आमचा मतदार संघात तर कोणीच आले नाही. सर्वे करायला.

  • @devenbudhadev6663
    @devenbudhadev6663 54 минуты назад

    फक्त महाविकास आघाडी. ✌️✌️

  • @vijayawari1041
    @vijayawari1041 42 минуты назад

    लोकसभेला एवढं थोबाड फोडून घेतल्यानंतर सुद्धा सर्वे वाले अजून टिव टिव करतात ?? कमाल आहे! निर्लज्ज जमात !!!!

  • @ankushdoshi8947
    @ankushdoshi8947 2 часа назад +2

    I guess this will be the scenario (only guess)
    If mahayuti wins with majority only between SS and BJP - then Devendra to be cm . And if ajit Pawar dosent performs well I guess he will leave mahayuti
    If MVA wins then I can see someone from NCP or Congress uddhav thackery is unlikely to get the CM post if he performs poor. The fight between udhav thackery and congress has been more beneficial to sharad pawar than any of the two

  • @dyaneshwarbhore7609
    @dyaneshwarbhore7609 Час назад +8

    उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री होणार

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 2 часа назад +26

    एकनाथ शिंदे पक्का🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 2 часа назад

      @@ranganathmetangale7312 छक्का

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 2 часа назад +3

    exit poll ata outdated zalet😂😂koni vishwas thevat nahi

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 Час назад +1

    आक्का आणि कंपाऊंडर यांनाच अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे? .😂😂😂

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 2 часа назад +8

    Bjp ❤❤❤

  • @Adithakare2005
    @Adithakare2005 28 минут назад

    Deva bhau❤

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Час назад +6

    महायुती येणार महाराष्ट्राचा विकास रोखणारे महाराष्ट्र भकास आघाडी नेस्तनाबूत होणार

  • @ambadasmevhankar5698
    @ambadasmevhankar5698 58 секунд назад

    फक्त महायुती 🎉

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 Час назад +4

    ज्या प्रकारे R.S.S/B.J.P तळागाळापर्यंत आपले विचार पसरवीत आहे तसेच महाविकास आघाडी साठी प्रचार करा...चर्चेत भाग घ्या मित्रांना, शेजाऱ्यांना टरबुजा आणि गोदी सेठ यांचे नीच राजकारण समजावून सांगा

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 часа назад +5

    भंपक सर्व्हे..
    दरवेळचे..
    Waste of time..

  • @anildeshmukh9882
    @anildeshmukh9882 Час назад

    सर्वे बरोबर असू शकतो फक्त अंघोळ करून सांगत जा

  • @sovisam
    @sovisam 34 минуты назад +4

    🚩बटेंगे तो कटेंगे🚩
    🔥💪🏻🗿🚩जय हिंदू ब्राह्मण ओबीसी दलित एकता🚩🗿💪🏻🔥

  • @srg213488
    @srg213488 2 часа назад

    मंत्री कोणीही झाल्याने मोठा बदल होणार नाही.
    महाराष्ट्र राज्याच्या जनतेला, यापेक्षा राज्याला काय हवे आहे. कुठे कमी पडतोय कुठे आपण सरस आहोत यावर सतत २४ तास कार्यक्रम करा ।

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    महाराष्ट्र धर्म,मराठी स्वाभिमानासाठी मतदान,,,अन् गुजरातीकरणाला हबाडा

  • @careerinlic3059
    @careerinlic3059 Час назад

    Haryana Opinion & Exit poll wrong kasa aala?

  • @jadhavajinath2458
    @jadhavajinath2458 34 минуты назад +3

    फडणवीस पुडचै मुख्यमंत्री जय श्री राम

  • @somnathkalate4378
    @somnathkalate4378 Час назад

    सत्य परिस्थिती सांगणार बोल भीडु