@@manisherande4568 ब्राम्हण समाजाचे जरी आसले तरी त्यांनी देशातील व राज्यातील प्रादेशिक पक्षाची विचार श्रेणी (आयडोलाॅजीक)पटवुन सांगीतली त्यात पळशीकर साहेब सांगीतले कि सर्व पक्षा पेक्षा वंचित बहुजन आघाडी पक्षाची विचार श्रेणी ही सर्वाधिक सर्वश्रेष्ठ आहे आसे त्यांना वाटते त्यामुळेच आपण कोणीही विश्लेषण केले तरी ती संपूर्ण पहावी व नंतर टिप्पणी करावे हे ब्राम्हण आहेत म्हणून यांना विरोध करणे हे चुकिच आहे कारण स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच सांगीतले कि माझा ब्राम्हण समाजावर द्वेष नाही पण ब्राम्हण वाद याला माझा प्रखर विरोध आहे
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे निवडणूकी सर्वस्व पणाने परस्पर सहकार्याने काम केले पाहिजे. अन्यथा भविष्यात भयंकर परिणाम भोगावे लागतील. पश्चाताप करण्याची पाळी येईल.
नाना पाटोले आणि संजय राऊत ह्या दोघांच्या भांडणात बीजेपी ला फायदा होणार नाना पाटोले राहुल गांधींनी केलेल्या कामावर पाणी फेरणार संजय राऊत यांची बोलती बंद होणार ह्या पुढे दोघांना 5 वर्ष डोक्याला हात लावून शांत बसणार
वंचित बहुजन आघाडी हा वगळा पक्ष आहे. त्याचे वेगळे मतदार आहेत. ते अत्ता इतर पक्षाच्या दावणीला बांधण्याचे काम असे मुलाखत देणारे करू ईच्छितात . ते अत्ता होणार नाही त्यामुळे आशा मुलाखत देणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.
पळशीकर साहेब वंचित बहुजन आघाडीला आत्ताशी दोनच निवडणुका लढवलेल्या आहेत त्याही लोकसभेच्या आणि एक विधानसभेच्या परंतु तुम्ही जे बोलत आहात खूप वर्षापासून प्रत्यक्ष तर हे तुमचं विश्लेषण चुकीचं आहे असं मला वैयक्तिक वाटत आहे
या निवडणुकीत कोणत्याच आघाडीला बहुमत मिळणार नाही... म्हणून VBA चे किमान 5,6 आमदार विधानसभेला पाठवा जेणे करून आपले वंचितांच्या मुद्द्याचे निर्णय सत्तेच्या माध्यमातून घेता येतील.
ती कधी असते? आणि माळेतील शेवटची कडी, ग्राहक त्याचा विचार कधी कोणी केलाय? भाव वाढले तर नाईलाजाने तो भरतोच पण पडले तर त्याचा कधीतरी फायदा होतो का? दूध रस्त्यावर ओततील पण अनाथाश्रमातील मुलांच्या तोंडात थेंब पडणार नाही!
कोणालाच या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. महाराष्ट्राची सगळ्या बाबतीत या राजकीय पक्षा मुळे पिच्छे हाट झाली आहे. फक्त पक्षहीत व घराणेशाही यामुळे देशाची परिस्थिती अत्यंत कठीण होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत काळा नुसार बदल होणे आवश्यक आहे.
*❤ PLEASE VOTE FOR VBA, JAI PRAKASH AMBEDKAR. However the Vanchit Bahujana party is the right choice to restore the shredded lives of the people of Maharashtra INDIA. What the Congress president Mallikarjuna Kharge said about the BJP and Modi is right. Now the Telangana state is reforming to clear mud created by BRS alongside the BJP in the state. Only the VBA is the right choice for the poor BC SC ST OBC people in the Country and it should be elected to form the government in India to restore the same all the states at where the BJP did nothing for the sake of the people of our Country. Jaibhim Jaiphule Jaiperiyar JAIBHARAT 🙏✅💯🙏🇮🇳*
गोरगरीब जनता शेतकरी बांधव मुस्लिम बांधव बारा बलुतेदार नोकर वर्ग सुशिक्षित तरुण वर्ग यांच्या साठी काम करणारे वेक्ती मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हेरे साथ है
वस्ताद "बी बी सी" 🤗कधी भाऊ तोरसेकरांना का बरे बोलावत नाही? ते आचार्य अत्र्यांच्या दैनिक 'मराठा' वृत्तपत्रात पत्रकार म्हणून रुजू झाले तेव्हा हे पळशीकरसाहेब इयत्ता सातवी शिकत होते ! भाऊंच्या व्यक्तिगत 'जागता पहारा' ब्लॉगच्या वाचकांची संख्या ७५ लाखाचा आकडा ओलांडून गेली आहे !
हे रिपोर्टर लोक … सारखे-सारखे “वंचित” पक्षा बद्दल ऊल्लेख करतात… तो काय बिजेपी, कॅांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ई. पक्षां एवढा मोठा आहे का? असो, कोणत्या तालुक्यात मोठा आहे हा पक्ष?
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केट मध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या काँग्रेसचा राजवटीत गेला 15 वर्षात 2 लाख 96 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे, या पत्रकाराला माहीत आहे का ? घोटाळ्यात काँग्रेसचा वाटा? 👈
सर्व गोरगरीब जनता शेतकरी बांधव मुस्लिम बांधव बारा बलुतेदार नोकर वर्ग सुशिक्षित तरुण वर्ग यांच्या साठी जीव धोक्यात घालून मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हेरे साथ है
आपले विश्लेषण जे केलं कि ,भाजपा हा पक्ष शिवसेना यांच्या सोबत होता यामुळे तो पक्ष मोठा झाला या निवडणुकीत समजेल कि उबाठा मुळे भाजप मोठा झाला आहे ही वस्तुस्थिती आहे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होनार. स्वच्छ चारित्र्य ब्राह्मण व्यक्ति, हिन्दुत्ववादी द्रुष्टीकोण, एक हुशार विकासात्मक अभ्यास असनारा संयमी सुसंस्कृत नेता. सर्वाना सोबत घेऊन जानारा आणि विरोकांचा नाकात दम आणनारा धुरंधर राजकरनी⛳️⛳️⛳️।
पैशाने सर्व काही होते अशी काही लोकांची मानसिकता आहे अन जनतेला हा ट्रेंड बदलवया लागेल नाहीतर भविष्यात कुणीही निवडून येऊ द्या , सरकार फक्त पैशाने बनेल , सर्व यंत्रणा आजपरमाणेच कायम रिमोट कंट्रोल ने चालतील. नैतिकता , सत्य , तत्वे हे जर टिकवायचं असेल तर त्याप्रमाणे जनतेला मतदान करावं
आदरनिय पळशीकर साहेब, आपण अभ्यास पुर्वक बोलतात. सध्याला जनता सत्ताधारी व विरोधी पक्षाला वैतागली आहे. आता गोरगरिब समाज हा परिवतन घडवन्या साठी तेजस्वीपणे लढनारच.
मराठा मतदार मराठा नेत्यांच्या विरोधातच आहे एक मराठा आरक्षणाचा फटका सगळ्या नेत्यांना बसणार समान नागरी कायदा आणायला पाहिजे होता कुठलेही पक्ष फोडाफोडी ची वेळ बीजेपी वर आली नसती
आदरणीय पळशीकर साहेब आपण आज महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील राजकीय पक्षाची आचुक आसे विश्लेषण केलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद
He is bramhin....
@@manisherande4568 ब्राम्हण समाजाचे जरी आसले तरी त्यांनी देशातील व राज्यातील प्रादेशिक पक्षाची विचार श्रेणी (आयडोलाॅजीक)पटवुन सांगीतली त्यात पळशीकर साहेब सांगीतले कि सर्व पक्षा पेक्षा वंचित बहुजन आघाडी पक्षाची विचार श्रेणी ही सर्वाधिक सर्वश्रेष्ठ आहे आसे त्यांना वाटते त्यामुळेच आपण कोणीही विश्लेषण केले तरी ती संपूर्ण पहावी व नंतर टिप्पणी करावे हे ब्राम्हण आहेत म्हणून यांना विरोध करणे हे चुकिच आहे कारण स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच सांगीतले कि माझा ब्राम्हण समाजावर द्वेष नाही पण ब्राम्हण वाद याला माझा प्रखर विरोध
आहे
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😂😅😅😅😅
Dr Suhas Panshikar's studies are very thorough. and balanced.
नंबर वन लीडर देवेंद्र फडणवीस
त्रिशंकू अवस्था होवू नये ही काळजी जनतेनं घेणे आवश्यक आहे, आणी आघाडी च मुघलाई सरकार येवू नये हीच प्रार्थना
अनाजी पंताच sarkar yevu naye hi kalaji लोकांनी घ्यावी
महायुतीचे गू..जरात भलाई सरकार अजीबात येणार नाही.
एम.व्ही.ए.झींदाबाद.
खंडोजी खोपडे आणि सुर्याजी पिसाळ आणाजी पंताचे सरकार पण महाराष्ट्रातील जनतेने आणु नये
@@amarpatil6693आणि म्हाताऱ्या अवारंगजेबा च काय?
@@amarpatil6693❤
अतिशय सुंदर विवेचन! धन्यवाद!
लिहून घ्या मनसेचा एकही आमदार निवडून येणार नाही
.
बर...ठीक आहे मग तुझा नंबर आणि पत्ता टाक इथ
तू लिहून घे मनसेचे २५ आमदार नक्कीच येतील आणि तू फाशी लावून घेशील.😂😂
@@Master00084😂😅😂
मनसे चे आमदार एणार म्हणजे एणार पैज लाव
Mns la कोणी हि vot करू नका
नाना आणी 🚩 देवाभाऊ.
ओबीसी चेच नेते आहेत.
मुख्यमंत्री देवाभाऊच.
टरबूजा चा हातात घेऊन हलव
😂😂😂
@dipulmanwar5649 अरे तो देवा भाऊ नाही गु खाऊ आहे.त्या भडव्याने महाराष्ट्र नसवला
. ओबीसी समाज जागृत असेल तर देवा भाऊ कधीच मुख्यमंत्री होणार नाही.
किती अपप्रचार झाला तरी या सरकारचे काम सर्वात सरस आहे... पण मतदान कस होईल ते सांगता येत नाही
आजपर्यंत कुठल्याच सरकार ने असे काम केले नाही
आपण कर्म दरिद्री शरद ऊद्धवच्या खोट्या अप्रचाराने
सर्व सामान्य फसणार आहेत 😴
Shinde saheb is best tey janmansat astat 2.5 Varsha madhe yevdhe lokanchaya javal gele he Kay kami ahe ka
भाजप सुपडा साफ
10. Varshamadhe. B j p ne Rajkaran. Soda sarvacha. Nasaval. Babano
हे सरकार बेकायदेशीर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवूनही गुणगान करताय ? सन्घाचे प्रचारक आहात का ?
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे निवडणूकी सर्वस्व पणाने परस्पर सहकार्याने काम केले पाहिजे. अन्यथा भविष्यात भयंकर परिणाम भोगावे लागतील. पश्चाताप करण्याची पाळी येईल.
Jantecha.Vishwas. Uddhavsaheb. Thakarey. Bakisaravana. Jantta. Katalaleli. Ahe. Ho. Babano
पळशीकर हे नेहमीच अतिशय अयोग्य आणि न पटणारे बोलतात.
जरांगे पाटील फॅक्टर मुळं कुणालाच बहुमत मिळणार नाही 💯
😂😂😂😂😂
😂
🔥💪
😂😂😂😂😂
हेंच होणार हे निश्चित.
महायुतीच येणार पहात राहा.
वंचित ❤
नाना पाटोले आणि संजय राऊत ह्या दोघांच्या भांडणात बीजेपी ला फायदा होणार नाना पाटोले राहुल गांधींनी केलेल्या कामावर पाणी फेरणार संजय राऊत यांची बोलती बंद होणार ह्या पुढे दोघांना 5 वर्ष डोक्याला हात लावून शांत बसणार
खरं बोललात
मतदान करणारे व्यक्ती खुप विचार करून मतदान करतात
नाना हा भाजपचा व्यक्ती आहे.. नागपूर पूर्व विदर्भातील लोकांना विचारा... संजय राऊतने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न केल्याने हा पवित्रा घेतला आहे.
खरंच मतदान करणारे व्यक्ती यांनी विचार करुन मतदान करावे , रशिया सारखे,कि चीन सारखे, कि अमेरिका, ब्रिटन मतदान करणारे या पैकी एक निवडु शकतात
@@kirandeshmukh216 मतदार या दोघाकडे लक्ष देतील असं मला तरी वाटत नाही मी जसा विचार करतो कि मी कुणाला मतदान करणार
वंचित बहुजन आघाडी हा वगळा पक्ष आहे. त्याचे वेगळे मतदार आहेत. ते अत्ता इतर पक्षाच्या दावणीला बांधण्याचे काम असे मुलाखत देणारे करू ईच्छितात . ते अत्ता होणार नाही त्यामुळे आशा मुलाखत देणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.
कांबळे सर सुंदर गप्पा मारता राव तुम्ही.
खुप छान आहे तुमच वक्तृत्व
🚩 महाराष्ट्रात महायुती सरकारची सुप्त लाट आहे.🚩
वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आघाडी आणि मविआ पाणी नक्कीच पाजणार❤❤❤❤❤
फक्त वंचित 🎉
पळशीकर साहेब वंचित बहुजन आघाडीला आत्ताशी दोनच निवडणुका लढवलेल्या आहेत त्याही लोकसभेच्या आणि एक विधानसभेच्या परंतु तुम्ही जे बोलत आहात खूप वर्षापासून प्रत्यक्ष तर हे तुमचं विश्लेषण चुकीचं आहे असं मला वैयक्तिक वाटत आहे
या निवडणुकीत कोणत्याच आघाडीला बहुमत मिळणार नाही...
म्हणून VBA चे किमान 5,6 आमदार विधानसभेला पाठवा जेणे करून आपले वंचितांच्या मुद्द्याचे निर्णय सत्तेच्या माध्यमातून घेता येतील.
महाराष्ट्रात कोणत्या ही आघाडीला बहुमत मिळाले तरीही सरकार त्यांचे च होईल असे कोणी सांगू शकत नाही
फक्त वंचित 👑💙🇸🇨🙏🏻✊🏻
😮😮😮
वार फिरलय महायुती सरकार च्या विरोधात, शेती मालाला भाव नाही हीच खंत
ती कधी असते? आणि माळेतील शेवटची कडी, ग्राहक त्याचा विचार कधी कोणी केलाय? भाव वाढले तर नाईलाजाने तो भरतोच पण पडले तर त्याचा कधीतरी फायदा होतो का? दूध रस्त्यावर ओततील पण अनाथाश्रमातील मुलांच्या तोंडात थेंब पडणार नाही!
कोणती घेतली...लय कडक माल दिसतो.
कांदा वाढला कि लगेच बोंब मारतात बजेट बिघडले म्हणून
खूपच सुंदर.!
फक्त महायुतीच सरकार हवं आणि येणार आहे.
🍌🍌🍌🍌🍌
Only mva 23 tarkhe gayab honar yuti
@@digambarjadhav7984😂😂😂
शेतकरी कर्जमाफी केली असती तर लोकांचे भावना बसली असती युतीवर् , सव्वा कोटि कर्जदार आहे
@@sanjayshinde9677 भाजप चा लाचार गुउ खाऊ कुत्रा आहे
महाविकास आघाडीने सगळ्या जागा जिंकल्या घोषित करा सगळे मिळून खाऊया महाराष्ट्र लुटुया
जर चुकून आले तर आपल्या सारखे कर्मदरिद्री आपणच 😢
मला सांगा 15 जाती ओ बी सी मध्ये सामील होऊ शकतात मग मराठाच का नाही
15 जातीचे एकही आमदार नाही आणि त्यांची संख्या खूपच कमी आहेत ....
इव्ही एम बटन दाबताना आपली “लाडकी बहीन” प्रत्येकास आठवनारच ❤
Only vba
महायुतीला 190+ जागा मिळतील...
कोणालाच या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. महाराष्ट्राची सगळ्या बाबतीत या राजकीय पक्षा मुळे पिच्छे हाट झाली आहे. फक्त पक्षहीत व घराणेशाही यामुळे देशाची परिस्थिती अत्यंत कठीण होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत काळा नुसार बदल होणे आवश्यक आहे.
❤ VBA ❤❤
Barobar aahe sir konalach bahumat milnar nahi
आदरणीय सदानंद मोरे हे नेहमी निष्पक्ष मत देतात मग त्यांच्या मते “मराठा आरक्षण मिळाले तर टिकेल का नाही” याबद्दल त्यांचे मत विचारात घ्यावे!
महायुतीला महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळेल
अंधभक्ताचा कयास दुसर काय
maharastra madhe eka paxiay rajkarna che diwas sample ahet..
मनसे
मनसे चे ९ ते १२ आमदार येतील जे निर्णायक भूमिका निभावतील 😊😊
एक पण येत नाही 00
150 yetil vatata
०
0000
😂😂😂
*❤ PLEASE VOTE FOR VBA, JAI PRAKASH AMBEDKAR. However the Vanchit Bahujana party is the right choice to restore the shredded lives of the people of Maharashtra INDIA. What the Congress president Mallikarjuna Kharge said about the BJP and Modi is right. Now the Telangana state is reforming to clear mud created by BRS alongside the BJP in the state. Only the VBA is the right choice for the poor BC SC ST OBC people in the Country and it should be elected to form the government in India to restore the same all the states at where the BJP did nothing for the sake of the people of our Country. Jaibhim Jaiphule Jaiperiyar JAIBHARAT 🙏✅💯🙏🇮🇳*
गोरगरीब जनता शेतकरी बांधव मुस्लिम बांधव बारा बलुतेदार नोकर वर्ग सुशिक्षित तरुण वर्ग यांच्या साठी काम करणारे वेक्ती मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हेरे साथ है
पण मनोज दादा तर लढतच नाहीत.
वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना ops, free education kg to pg
बांटेंगे तो कटेंगे
😂😂😂
Can independent form the government what is rule
No rule to form the government only qurom is must
Anyone who has numbers can form government.
महायुतीला
महायुती च सरकार येणार आहे
अगदी बरोबर बोलले
पळशीकर डॉ ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली
मुख्यमंत्री फडणवीस साहेब होणार आहे
महायुती सरकार येणार
निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने असे करण्याचे नियोजन सन्घ करत आहे.
@@nitinkelaskar6562karnataka Himachal Telangana madhe pan EC cha ashirwad hota ka??😂😂
फक्त महाविकास आघाडीच येणार आहे,
वस्ताद "बी बी सी" 🤗कधी भाऊ तोरसेकरांना का बरे बोलावत नाही? ते आचार्य अत्र्यांच्या दैनिक 'मराठा' वृत्तपत्रात पत्रकार म्हणून रुजू झाले तेव्हा हे पळशीकरसाहेब इयत्ता सातवी शिकत होते ! भाऊंच्या व्यक्तिगत 'जागता पहारा' ब्लॉगच्या वाचकांची संख्या ७५ लाखाचा आकडा ओलांडून गेली आहे !
बोलायला पत्रकार , अभ्यासक बोलावतात . आणि भुकायला कुत्री आणतात. तोरसेकराना ज्या वेळी भुकाईच आहे त्यावेळी बोळवतील 😂
Localization मुद्दा चुकीचा मांडला आहे.बारामतीला लागू पडला नाही
कोणत्या दलाशी सम्बन्धित आहेत साहेब, आहे नक्की खरे.
Yes
VBA🎉
हे रिपोर्टर लोक … सारखे-सारखे “वंचित” पक्षा बद्दल ऊल्लेख करतात… तो काय बिजेपी, कॅांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ई. पक्षां एवढा मोठा आहे का?
असो, कोणत्या तालुक्यात मोठा आहे हा पक्ष?
प्राध्यापक म्हणजे राजकीय विश्लेषक नाही !
ऊगीच या लोकांची मते घेउन लोकांची दिशाभुल करु नका !
🎉Mr Kashalkr sir Salut
महायुती
Good speech
Udhav Thakre Zindabad
एक मराठा कोटी मराठा
कसला देवा भाऊ
#BBCMukthBharat
पळशीकर साहेब तुमचे राजकीय अंदाज सारे फोल गेले.. सुपारी तर नाही ना घेत
भाजपचे विकास योजना कोनीच चालू ठेवणार नाही
वंचित बहुजन आघाडी किंगमेकर 👑🔥✌️
😂😂😂
वांची मनजे किंचित
Mva only🎉🎉🎉🎉🎉🎉
Why? Kya kaam kiya hai? MVA ne?
@SayanBBanikmarathyana kel dakhaval😂😂
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
महाविकास आघाडी 172 + जागा आरामात जींकत आहे.
1 no 🎉 khar asecha honor
वा॑गी ताई मुख्यमंत्री होणार 😂😂😂😂
@@digambarjadhav7984😂😂😂
@@milindkulkarni3198nai ubatha honar
Ho pan faqt tuzya diwaswapna madhye😂😂😂
महाराष्ट्र chi जनता हुशार आहे mva निवदुन येनार ❤❤❤
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केट मध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या काँग्रेसचा राजवटीत गेला 15 वर्षात 2 लाख 96 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे, या पत्रकाराला माहीत आहे का ? घोटाळ्यात काँग्रेसचा वाटा? 👈
Anaji pant nakkoch
Mhatara auragzeb ghe mag bindok faltu tarmalya chal haadddddddd
Sir ji.... good attempt of narrative building.....😂😂😂
Suhash sir tumhi "Ankush"madhe Kam kele hote ka?
ONLY MAHAUTI
यांचे विशेषण कधी एका बाजूने राहिले ...प्रत्येकवेळी हे सांगताना कोड्यात saangtat निकाल लागला की आम्ही कस बरोबर हे सांगितलं हे सांगायला हे मोकळे 😂😂😂😂😂
वंचित,मनसे ,रस प,किंवा आणखी एक ही उमेदवार निवडून येणार नाही
सर्व गोरगरीब जनता शेतकरी बांधव मुस्लिम बांधव बारा बलुतेदार नोकर वर्ग सुशिक्षित तरुण वर्ग यांच्या साठी जीव धोक्यात घालून मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हेरे साथ है
देशामध्ये सत्ता आहे ती राज्यांमध्ये हवी नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होईल
Right👍
इवीएम चा मुद्दा इथे डिस्कस कसा होत नाही 😂?
आपले विश्लेषण जे केलं कि ,भाजपा हा पक्ष शिवसेना यांच्या सोबत होता यामुळे तो पक्ष मोठा झाला या निवडणुकीत समजेल कि उबाठा मुळे भाजप मोठा झाला आहे ही वस्तुस्थिती आहे
लोकसभेला दाखवून दिलं ना bjp २४ वरून डायरेक्ट ९ वर
@@amarpatil6693😂😂😂
@@amarpatil6693 हे उदाहरण पुरेसे आहे पण आता विधानसभेला दिसेल कि
बीजेपी la गाढा.बीजेपी hatao desh bachao andhbhakto ab to sudharo
Manoj dada jarange faktor🎉🎉🎉🎉
Fail ahe
Kontich bhumika nahi fakt vel kadhala
@@pradeepkate5611tu fail ahe
@@er.rameshwarugalepatil6795 dokayavr hat maara aata konti hi thaam bhumika nahi
@@pradeepkate5611तु जन्माला येऊनच फेल झालास तेच बघ र भावा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होनार. स्वच्छ चारित्र्य ब्राह्मण व्यक्ति, हिन्दुत्ववादी द्रुष्टीकोण, एक हुशार विकासात्मक अभ्यास असनारा संयमी सुसंस्कृत नेता. सर्वाना सोबत घेऊन जानारा आणि विरोकांचा नाकात दम आणनारा धुरंधर राजकरनी⛳️⛳️⛳️।
फडणवीस सोडून कोणीच लायक नाही का bjp मध्ये मुख्यमंत्री पदा साठी 😂😂😂
का तुला फडणवीस नावाचा कावीळ आहे का@@SUNIL-ce6ez
🍉🍉🍉🍉
मराठा आई बहीणी लाठी काठी हल्ला गोळ्या चालवणारे नको
पैशाने सर्व काही होते अशी काही लोकांची मानसिकता आहे अन जनतेला हा ट्रेंड बदलवया लागेल नाहीतर भविष्यात कुणीही निवडून येऊ द्या , सरकार फक्त पैशाने बनेल , सर्व यंत्रणा आजपरमाणेच कायम रिमोट कंट्रोल ने चालतील. नैतिकता , सत्य , तत्वे हे जर टिकवायचं असेल तर त्याप्रमाणे जनतेला मतदान करावं
खरी लोकशाही ची सुंदरता आता वाढेल.. अन प्रस्थापितांची मक्तेदारी संपण्यास सुरवात होईल...म्हणून जास्तीत जास्त उमेदवार उभे राहिले पाहिजे...
आदरनिय पळशीकर साहेब,
आपण अभ्यास पुर्वक बोलतात.
सध्याला जनता सत्ताधारी व विरोधी पक्षाला वैतागली आहे. आता गोरगरिब समाज हा परिवतन घडवन्या साठी तेजस्वीपणे लढनारच.
मराठा मतदार मराठा नेत्यांच्या विरोधातच आहे एक मराठा आरक्षणाचा फटका सगळ्या नेत्यांना बसणार समान नागरी कायदा आणायला पाहिजे होता कुठलेही पक्ष फोडाफोडी ची वेळ बीजेपी वर आली नसती
Vote for VBA.....🎉
Only BJP +..
The group has vision for development..no more politics based on cast or personal aspirations..
Nation first, party next ,self last
Mns only
OBC आरक्षण वाचवण्या साठी वंचित बहुजन आघाडीला मतदाण करायला हवे
पुन्हा घोड bajar होणार आहे.
वंचित ला मतदान करा पण पडेल असच करा..
महायुती येणार
ओन्ली VBA 🙏🙏
Mva only
जरांगेपाटील किंग मेकर
2 paksh fractured आहेत उरलेले 2 paksh काय होईल
Opinion polls proving his prediction