Gold Investment : China पासून ते Russia पर्यंत सगळे सोन्यात गुंतवणूक का करतायत ? जागतिक मंदी येणार ?
HTML-код
- Опубликовано: 31 окт 2024
- #BolBhidu #GoldPriceRate #IndianGoldNews
मागील काही आठवडे सोने आणि चांदी यांच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये काल सोने सर्व करांसहित प्रति दहा ग्रॅम ८२४०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेले तर चांदीने १,००,००० रुपये किलोचा टप्पा सहज पार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मागील तीन-चार महिन्यांत आलेली सोन्यातील तेजी ही आजवरच्या इतिहासात सर्वाधिक समजली जात आहे. विश्लेषकांनुसार हि सोन्यातील मोठ्या तेजीची सुरुवात आहे. डॉलरच्या भाषेत बोलायचे तर सोने लवकरच ३,००० डॉलर प्रति औंस (सध्याचा भाव २,७८३ डॉलर) म्हणजेच रुपयात बोलायचे तर सुमारे ९२,००० रुपये ते ९३,००० रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचेल, असे म्हटले जात आहे. तर गुंतवणुकीच्या दृष्टीने चांदी सोन्यापेक्षा कैक जास्त परतावा देण्याची शक्यता असल्याचेदेखील सांगितले जात आहे. अनेकांनी चांदी पुढील वर्षअखेरपर्यंत १,५०,००० रुपये जाऊ शकेल, असे म्हटले असून तीन वर्षात २,००,००० रुपयांचा टप्पादेखील पार पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
हे झालं आपल्यासाठी पण दुसऱ्या बाजूला जगभरातील देशसुद्धा मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी करताना दिसत आहेत. यात आघाडीवर आहे चीन, भारत, तुर्की, पोलंड, रशिया... जगभरातील युद्ध सदृश परिस्थितीमुळे, काही देशांच्या युद्धखोर भूमिकेमुळे, अमेरिकेतील वाढती आर्थिकी अस्थिरता यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अमेरिकेतील निवडणूकानंतर जगभरात आर्थिक मंदी येण्याच्या शक्यतेने मध्यवर्ती बँका सोन्याचा जास्तीस्त जास्त साथ करून ठेवताना दिसत आहेत. हा संपूर्ण विषय समजून घेऊ... सोन्यात वाढलेली गुंतवणूक, चीन मोठ्या प्रमाणात करत असलेली सोने खरेदी याचे परिणाम सर्व संभाव्य शक्यता यावर प्रकाश टाकुत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
सोन्याचं जाऊदे सोयाबीनला भाव नाही त्यावर व्हिडियो बनवा.🙏🏻
हुशार investor तोच ठरतो जो nifty/banknifty/other index यांना माग टाकून आपले returns मिळवतो. सोन दर साल 8-10% नि वाढत असते पण त्यावर बरेच factors अवलंबून असतात. आवक , सरकारी policies on gold. .... यापेक्षा तर साधा mutual fund सुद्धा दर साल 15-20% returns देत असतो. लोकांना खूप knowledge मिळत आहे त्यामुळं सर्रास लोकांना stock market मध्ये intrest वाढत आहे. आत्ताच market पूर्वी सारखे ठराविकच लोक control नाही करू शकत. सामान्य माणूस सुद्धा कोट्याधीश होतोय योग्य माहिती ani अभ्यासामुळं.
मंदी येणार ह्या वर तुमची ही 100 वी व्हिडिओ असेल
😂😂😂😂😂
😅
Ha faqt negative video banavto ..Sana sudhi cha diwashi tar changla bolat jaa be😮😮😮
Last 2 years se analyst bol rahe the Market will correct. It took 365*2x days that now their prediction is reality that too with just upto 8% fall.
I think no one is a perfect astrologer here. These guys are awairing us of the latest developments.
This is probably - "Night is more dark before the dawn" Batman thing. However this won't be a dawn or new golden day. A big mess is coming up.... Tick tick ⌚⌚⌚
Tumhala geopolitics kalat ka negative mahnje geopolitics madhi jhalelya ghatana Varun effect padto sampurn jagat international news pahat ja tya ghadalelya ghatane Varun dar VR Khali Ani sthir rahtat
@@madanmore.454 konala mhantoy tu
सोन कोण रोज घेत नाही. जीवनोपयोगी विषयी बोला...चोचले पूर्वणाराचे धंदे आहेत हे...सामान्य लोकांचे प्रश्न घे भाऊ...
Mi sgb madhe investment keli hoti gelya varshi ata mazha return 38% aahe.
खुप chan माहिती दिली
2004 - 5K/- 2014 - 28000/- 2024 - 82000/*
just imagine 2034......❤
information totally taken from loksatta newspaper 👍👍
अप्रतिम विश्लेषण 🌺🙏
Khup चांगली माहिती
परफेक्ट माहिती
Excellent information and presentation. Thx 🙏
Excellent everything Sirji
All of Bol Bhidu's broadcasts contain detailed information, making it one of the best channels. Best wishes from Germany ❤
मुलांना रोजगार कसा मिळेल यांवर व्हिडिओ बनवा बोल बिड
तुमाला सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा to all बोल भिडू टीम
व्हिडिओ अपलोड केला आणि गोल्ड मध्ये selling आली 😅
Ho na😂😂
500$ kadle sell madhe😅
How@@amol3743
भारताने तर आज च सोने बँक ऑफ इंग्लंड मधून वापस आणले आहे म्हणे ❤
Sarkar ch sona ahe te lokanch nahi, Tith thevala hota tr wapas anla tyacha yat sambandh kay
@surajbokade66 सोन्यात गुंतवणूक सरकारच करत आहे
@@surajbokade66sarkarch nahi deshyach son ahe te sarkar pakshach asat Ani he khup adhi thevalele sone hote
आत्ताच गोल्ड चा भाव 2784$ वरून direct 2734$ ला आला, bad timing for this video.
काहीही. सोने विस हजार होत तेव्हा पासून ऐकतोय, सोन हे वाढणारच... पण जागतिक मंदी मुळे वाढतोय काहीही.
IT sector in Fear most😢
??
already in fear berozgar 5 sal se 🤣🤣🤣🤣🤣
तुमचा व्हिडिओ ऐकून असली भीती वाटली की वाटल चला सोने खरेदी करूया मग लगेच लक्षात आले आपल्याकडे तर पैसेच नाहीत😂
Excellent video ❤
बोल भिडू मी खरच तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली मी नेहमी शिव्या देतो...❤💯🖊️
😂😂😂😂😂😂
आज का दिल्या नाहीस शिव्या ल₹*वड्या
सर सगड्या म्हणूस बातम्या तुमचाच वाट्याला का येतात ? 😂
तोंड बघून बातम्या वाटप होत असेल 🤣
Gold ETF best investment ❤ no making charges no any other changes safty digital gold 😅🤟
1नंबर व्हिडिओ आहे दादा
Mala wattay ya chya jivala tevach shanti bhetel jevha kharach mandi yeil.. IT CHYA lokanache haal hach yaa mansacha mission ahe..bhau jagu de amhala ani negative video tar tuzi speciality ahe . Amhi mandi pan sahan karun gheu and samor yeu..hi ek cycle ahe.. tumchya sarkhe lok mhanje #####
Ya sathi USA🇺🇸 ch jimmedaar ahe... Yuddh bhadkavun deto aani mag sagya deshala suffer karav lagto... Pahile interest rate hike karayla time lavla mag kami karayla time lavla aani Yuddh tikde alagach
नोटाबंदीच्या परिणाम सोने महाग झाले.. 2 नंबरचा पैसा. सोने घेऊन ठेवत आहेत.. गोरगरिबांनी काय करावे
ह्याला फक्त मंदी च दिसते 😂
Nice
very good.
सोन्याची खाण भारत मध्ये आहे सोन्याची कीमत कायमस्वरूपी आहे का जनतेचे मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
Harr 6-7 varshani arthik mandi chi bhiti rahte kay chaman aani fragile Economic system ahe World chi...
mandimule mandi yet nahi. mandichya ashya afwanmule yete. arunraj bhau tumi tr nusta mandivr bolta. mandiche brand ambasador zalay ka dada tumi
SGB वर १ पुना विडोओ बनवा
पहिली मंदी बोल भिडू वर येणार आहे...नंतर पूर्णपणे बंदी येणार आहे
अरे अरुणराज.... डाॅलर असुदे की पौंड, रुपया....
सगळ्या पेपर करन्सीचा बेसच सोनं आहे.
एकतर तुझा अभ्यास कमी पडतोय किंवा काहीतरी तु लपवतोयस च...
Bhadgaon pachora matdar sangh madhe jhala rada yekach navacha do vaishali tai suryavanshi Ani yekach navachya Don amol shinde
Gold rate dawn 31-1-24 zhala
Sona costly ho gaya FaFa 😂
Manjhe gareeb ata fakt duplicate gheya Kai Karan gareeb ata
Muli cha lagna sathi gheyach lagte
Tya baapa var Kai beetel
Sry bhava pn mi pudhari pana karat ny aahe pn he as hot rahnar aahe Ani he 1400 varsha aagodarch sangitla gelay Qur'an vachun bag ekda tula Sagal samjel ashi jabardasti ny pn he je sonyache bhav vadtayt na yacha pn ek shan mhanje sonyacha to Qur'an madhe aahe vachun bg Ani yane tuza dharm bhrash honar nahi evdh naki aahe Karan same aaplya vedan madhe pn aahe gold var m tu aaple ved Ani Qur'an vachun ghe tula samjel ka gold cha bhav vatoy te
He world war chi tayari
Aala parat ha negative news gheun
Bc Mandi mandi mandi karat asto😅
3rd world war
Tumhi bollav an Gold Fall 😂😂😂
काँग्रेस ने परदेशात ठेवलेले ३४० million टन सोने भारतात परत आणावे
Congress ne kase pathvle 340 million tn..kay pn mandbuddhi sarkhe fekayche...mandbuddhi kuthla
जरा तरी अक्कल वापर.340 मिलियन टन म्हणजे किती हे तरी माहिती आहे का
@@YesIcan3719 very true
गप शेंडीचोळू
11 varsh bjp ahe tari whatsapp bhakta congress cha navana bomba marych sodat nahit zatu😂😂😂
आयला मागच्या 5 वर्षापासून मंदी येईल हेच ऐकतो पण माझ्या घरात या पाच वर्षात कधी खायला कमी पडल नाही त्यामुळे देवाला धन्यवाद देतो 😢
मंदी नाहीच fkt बोलभिदू वे मंदी आहे
खुप chan माहिती दिली