Ashti Vidhan Sabha : Balasaheb Aajbe आणि Suresh Dhas माघार कोण घेणार की मैत्रीपूर्ण लढत होणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 248

  • @jstech2833
    @jstech2833 2 часа назад +25

    #ठरलंय जिथं मराठा उमेदवार दिला जाणार तिथं मुस्लिम+दलित बांधवांनी एकशिक्का मतदान करायचे, जिथं मुस्लिम उमेदवार असेल तिथं मराठा+दलित बांधवांनी त्या उमेदवाराला १००% एक शिक्का मतदान करायचे, अन् जिथं बौद्ध राखीव उमेदवार असेल तिथं मराठा+मुस्लिम बांधवांनी त्या उमेदवाराला १००% मतदान करायचे अन् बहुमताने त्यांना निवडून आणायचे..
    मराठा+मुस्लिम+दलित हे जुळलेलं समीकरण महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार ✌️

  • @princenihalpns3073
    @princenihalpns3073 3 часа назад +55

    M FACTOR=MAHEBUB BHAI MANOJ DADA🎉🎉🎉

  • @abidalisayyed9732
    @abidalisayyed9732 3 часа назад +35

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @PavanRandive-d2r
    @PavanRandive-d2r 2 часа назад +26

    जातीवर नाही, निष्ठा आणि विकासावर मतदान होणार, "साहेबाँ "ची तुतारी वाजणार न मेहबूबभाई पुढच्या दाराने आमदार होणार.

  • @truetalk5087
    @truetalk5087 Час назад +16

    इतक्या वर्षे मुस्लिम समाज मतभेदाला पण मुस्लिम चांगला प्रतिनिधी नव्हता आता मुस्लिम चांगला प्रतिनिधी भेटला तर त्याला मतदान करायला इतर समाज हा जातीवाद धर्मवाद करत आहे युपी बिहार आणि महाराष्ट्र मध्ये जमीन आसमानचा अंतर आहे आपण पुरोगामी विचारांचे आहेत शाहू फुले आंबेडकरांचा आपल्याला वारसा आहे छत्रपती शिवरायांची चळवळ आहे आपल्याकडे त्यांचं स्वराज्य आहे आपल्याकडे त्यांचे विचार आहेत जर मुस्लिम विरोधी महाराज असेल तर मुस्लिम मावळे सुद्धा त्यांच्याकडे नसते आणि रायगड वरती मज्जीत सुद्धा नसते महाराज हे मुस्लिम विरोधी कधीच नव्हते वैचारिक लढाई आहे महाराजांचा घात हे दुसरं कोणाला मी केला नसून आपल्यातलेच कोणी केला हे एवढं सगळं इतिहास माहीत असून सुद्धा जर मुस्लिम मला टार्गेट केले जात असेल तर हे दुर्दैव इतिहास जरा नीट वाचून बघा मग त्या वेळेस कळेल की कोण कसं होतं अनाजीपंत यांची भूमिका काय होते आणि मुस्लिम मावळे यांची भूमिका काय होते तुम्हाला अंतर कळेल केवळ मुस्लिम आहे म्हणून मतदान करू नका हे चुकीचं आहे मतदान करायला काहीच हरकत नाही

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 Час назад

      वंजारी समाज याला अपवाद आहे का 48 मतदार संघा पैकी एकच तो में दर होता बीडला

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 Час назад

      मराठा कधीही मुस्लिम ल मतदान देऊ शकत नाहीं dethi नाहीत

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 Час назад +2

      रायगडावर कसलीही मस्जिद नाहीये

    • @harshkshirsagar8898
      @harshkshirsagar8898 27 минут назад +1

      रायगडावर कुठ मस्जिद आहे रे ???? कधी गेलाय का तू उगाच काहीतरी बोलतो

  • @statusmusic2240
    @statusmusic2240 3 часа назад +24

    Dhonde saheb fix❤

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 3 часа назад +16

    एकदा आमदार होऊन गेले त्यांना परत संधी देऊ नका

  • @prashantmore3895
    @prashantmore3895 3 часа назад +76

    पंकूताई पालवे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या धस आणि अजबे या मराठा विरोधी पुढार्याना vote करण्यापेक्षा मराठा समाजाने मेहबूब शेख याना मतदान करावे__Jay Shivray

    • @Vish1511
      @Vish1511 3 часа назад +3

      Ani tena cha chadun gheve 😂😂 are ch.sambhaji maharajan tari kamit kamit atva kiti tras dilay 😢 laaja sodle

    • @akshayshinde406
      @akshayshinde406 3 часа назад +10

      सगळे मुस्लिम सारखे नसतात .शिवाजी महाराजा च्या सोबत मुस्लिम सुद्धा होते.

    • @Vish1511
      @Vish1511 3 часа назад +2

      @@akshayshinde406 sagle nastet amla pn mahiti ahe pn 90% sarkhe che astet he pn titka cha khara ahe

    • @Vish1511
      @Vish1511 2 часа назад

      @@akshayshinde406 hirve zinde firavtil theva bhari vatal 😂 tsa pn sagle sarkhe nastet manun desha chi lakho yekar jamin waqt board la geli ahe tari hindu ajun zopun Ani sagle sarkhe nastet karat

    • @Forbetterfuture-n8c
      @Forbetterfuture-n8c Час назад +1

      आनाजी पंतांच्या औलादी पासून सावध रहा

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 3 часа назад +32

    धोंडे साहेब

  • @krishnaghogare1433
    @krishnaghogare1433 Час назад +4

    महबुब भाई❤

  • @Mrsds3012
    @Mrsds3012 2 часа назад +5

    Only mehbub bhai Shaikh fix MLA ❤🎉

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 Час назад +4

    फक्त मेहबूब शेख असणार बाकी काही नाही🎉

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 2 часа назад +19

    आता पर्यंत श्रीमंत लोकांना निवडून दिले एकवेळेस गरीब महेबूब शैख ला चान्स मिळावा

  • @bapukadam7868
    @bapukadam7868 3 часа назад +20

    Only आण्णा

  • @Asho959
    @Asho959 3 часа назад +11

    only Obc Dhonde Saheb❤

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 3 часа назад +11

    धोंडे साहेब ❤❤❤❤

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 часа назад +9

    भाजप सोडून इतर कोणीही रासप, वंचित , राष्ट्रवादी किंवा अपक्ष निवडून येणार

  • @babashahibpawar
    @babashahibpawar Час назад +2

    कुणीही द्या फक्त सुरेश धसाला निवडून देऊ नका

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 Час назад +4

    फक्त जातीवाद करु नका महेबुब शेख एक नं माणूस आहे 🔥

  • @SumitGarudkar-t8d
    @SumitGarudkar-t8d 3 часа назад +14

    Bhimrao dhonde saheb
    Ekch parva OBC sarva

  • @itsapkcreation5780
    @itsapkcreation5780 2 часа назад +5

    ३ हजार कोटी ची कामे केली तुम्ही सांगता पण इथे ३ रुपयाचे पण काम झाले नाही मी पण आष्टी छा मतदाता आहे ते कस झालं माहीत आहे का की भरोशाच्या म्हाशिलाच टोनग झालं बघा 😂😂😂

  • @akshayshinde406
    @akshayshinde406 3 часа назад +21

    मराठा मत तीन ठिकाणी विभागणार .मुस्लिम मते तुतारीला जाणार. obc मुळे धोंडे साहेब निवडुन येणार.

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 2 часа назад +4

      मग लोकसभेला सुरेश धसांनी पंकजाताईचं काम करून चूक केली का

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 2 часа назад +1

      ​@@samadhankagde3589पण लोक ऐकत नाहीत, आम्हालाही वाईट वाटतं पण कोणत्याही मराठा उमेदवाराला ओबीसी मतदान करणार नाही असं लोक सांगतात

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 Час назад +3

      @@HindustaniI0 परळी विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाची संख्या इतर समाजापेक्षा खूप जास्त आहे तेथील मराठा समाजाने तसा विचार केला तर

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 Час назад

      ​@@samadhankagde3589आता लोक ऐकत नाही

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 14 минут назад +1

      @samadhankagde3589 परळी आणि आष्टी मतदार संघात ओबीसी समाज जास्त आहे,

  • @studycentre3984
    @studycentre3984 3 часа назад +10

    मनोज दादा जरांगे पाटील सांगतील त्याचप्रमाणे आता सर्व षडयंत्र धारी सत्ताधाऱ्यांचा गेम होणार आहे आणि हे आज तिथल तीन नेते आहेत ते संधी साधू राजकारणी आहेत त्यांना फक्त पैसा आणि सत्ता स्वतःच्या घरात पाहिजे आहे

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Час назад +2

    जरांगे पाटिल सांगतील तोच आमदार होनारच जयस्तु मराठा 🚩 जयस्तु जरांगे पाटिल 🙏🚩

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 2 часа назад +2

    बोल भिडू मी खरच तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली मी नेहमी शिव्या देतो...❤💯🖊️

  • @vishh_5494
    @vishh_5494 3 часа назад +19

    आजबे यांच्या रॅली मधे फक्त चारशे ते पाचशे लोक होती😂...

    • @Tumchabap
      @Tumchabap 3 часа назад +8

      धस च्या रॅली मध्ये 400/500rs देऊन सुद्धा जेव्हडे लोक आलते ना त्याच्या 10पट लोक काकांच्या रॅली मध्ये होते

    • @ajabemahadev8787
      @ajabemahadev8787 51 минуту назад

      तुझ्या डोळ्यात काय गेलते का😢

    • @vishh_5494
      @vishh_5494 37 минут назад

      @ajabemahadev8787 तुझ्याच गेलत वाटत...नीट पाहत जा...

  • @anilpatil2167
    @anilpatil2167 2 часа назад +4

    Shaik mla

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 2 часа назад +7

    मेहबूब चा 😂 गेम झाला आहे 😂 बिड मध्ये ऊभा रहायला पाहिजे होते 😅 त्यानं

  • @ravibaykar4831
    @ravibaykar4831 Час назад +1

    सुरेश आण्णा धस हे कदी पण फोन उचलतात व 24 तास जनतेच्या सेवेत असतात त्यामुळे इथे आमदार आण्णा च होतील ❤

  • @rohanmanmode2878
    @rohanmanmode2878 3 часа назад +2

    सुरेश धस हेच येणारे आमदार असतील..मतदार संघात कोरोना योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे.

  • @ranjitsuryawanshi7047
    @ranjitsuryawanshi7047 55 минут назад

    Video चा आवाज बंद आह़े , कोणी तरी बोल भिडू च्या सर्व वीडियो चे आवाज बंद केलें aahet

  • @SandipLokhnde-k8k
    @SandipLokhnde-k8k 3 часа назад

    दिलीप आण्णा तुम आगे बढो.... हम तुम्हारे साथ है....

  • @pralhadaherkar8829
    @pralhadaherkar8829 3 часа назад +9

    धोंडे साहेब हेच आमदार होनार

  • @akashderle3743
    @akashderle3743 3 часа назад +10

    Only mehbub shaikh

  • @mahesh79701
    @mahesh79701 2 часа назад +3

    धस.. बस बाकीचे नको

  • @SandipLokhnde-k8k
    @SandipLokhnde-k8k 3 часа назад +1

    विजयाच्या गुलालाचा एकमेव मानकरी
    दिलीप आण्णा

  • @vishh_5494
    @vishh_5494 3 часа назад +11

    आण्णा🚩यांच्या रॅली मधे 10K ते 20K इतकी लोक होते...जे रॅली मधे आले होते त्यांनी नक्कीच अनुभवलं असलं...

    • @vishalinkar5327
      @vishalinkar5327 3 часа назад +7

      Rally madhe je lok yetat te fakt party che karykate ,paddhikari aani per day var yenare lok astat

    • @Akashjagtap00
      @Akashjagtap00 3 часа назад +1

      ते फक्त फिरण्यासाठी मतदान फक्त महेबुब शेख..

  • @RajendranKangude
    @RajendranKangude 3 часа назад +10

    Amhi marathe mehbub shekh sobat .khasdarkila muslimani madat keli he visarnar nahi aamhi .aamche maratha maratha aamdar aamchya virodhat hote .

  • @akshayfunde601
    @akshayfunde601 Час назад

    1:01 *शिरूर कासार तालुका विसरले वाटत* 😊

  • @kamleshmutkule2503
    @kamleshmutkule2503 Час назад +2

    बाळासाहेब काका आजबे

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 38 минут назад

    जंरागे पाटील म्हणतील तसच होईल धन्यवाद

  • @samirdalvi3256
    @samirdalvi3256 2 часа назад +1

    Maratha

  • @DKias
    @DKias Час назад +1

    SURESH ANNA DHAS FIX #आमदार

  • @VilasraoAjabe
    @VilasraoAjabe 3 часа назад +1

    फक्त.काका

  • @ni3_motivational541
    @ni3_motivational541 2 часа назад +2

    Tutari vajnar🎉

  • @sanskar_dhobale8080
    @sanskar_dhobale8080 3 часа назад +1

    कोणी पण येऊद्या फक्त मराठा आरक्षणालां sapport करणारा पाहिजे ❤🚩🙏 जय शिवराय

  • @shetshivarshetshivar6399
    @shetshivarshetshivar6399 Час назад +1

    Mahebub bhai la sath dya

  • @Ag0373
    @Ag0373 Час назад +1

    परळी च्या चमच्याना पाडा मतदान टाईमला मेहबूब शेख 🚩💚💙 MMd

  • @T_Shiv89
    @T_Shiv89 3 часа назад +12

    एकच पर्व obc सर्व
    only भीमराव धोंडे साहेब

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 3 часа назад +2

    Obc
    असणार

  • @prashantunawane
    @prashantunawane 28 минут назад +1

    FIX MLA 2024 मेहबूब भाई शेख

  • @ajabemahadev8787
    @ajabemahadev8787 48 минут назад

    फक्त काका 💯🔥💪✌️⏰ ⏰ ⏰

  • @007_Maharashtra
    @007_Maharashtra 3 часа назад +1

    Only jarange Patil 🚩

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 3 часа назад +9

    शरद पवारांचा मुस्लिम मावळा मेहबूब शेख निवडून येणार

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 Час назад +1

      आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा माळवा निवडून आणणार

  • @adinathjodh7951
    @adinathjodh7951 3 часа назад +9

    Mahebub Bhai sobat sakali maratha samaj ahee

  • @jagachaposhinda5852
    @jagachaposhinda5852 3 часа назад +1

    काका

  • @Mr.Fit_Hritik
    @Mr.Fit_Hritik Час назад

    Yaveli Only Suresh Anna Dhas

  • @nikaljesuyash
    @nikaljesuyash 2 часа назад +1

    Dhonde Saheb Fix

  • @marutidisale1757
    @marutidisale1757 38 минут назад

    Only Suresh dhas Anna

  • @SandipLokhnde-k8k
    @SandipLokhnde-k8k 3 часа назад

    विरोधकांची झोप पुन्हा उडणार.....दिलीप मोहिते फक्त आमदार नाही मंत्री सुद्धा होनार

  • @anjanagiri791
    @anjanagiri791 Час назад

    दरेकर नाना दरवेळी फक्त पैसे मिळाले की फॉर्म मागे घेतात आणि कार्यकर्त्याचा वापर करतात

  • @ytuyyuui
    @ytuyyuui 3 часа назад +4

    Only Suresh Anna 💪⚜️

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 3 часа назад +1

    आष्टी येथील विधान सभेचे आमदार फक्त सागर अमाले होतील

  • @AslamSayyed-r4d
    @AslamSayyed-r4d 2 часа назад +3

    आपला मत विकासासाठी

  • @kishoradagale9553
    @kishoradagale9553 23 минуты назад

    Suresh dhas next mla

  • @ForeverSush
    @ForeverSush 2 часа назад +2

    #Dhonde Saheb ✌️🔥

  • @kailasharkal8690
    @kailasharkal8690 3 часа назад +5

    Dhonde sahib only

  • @SandipLokhnde-k8k
    @SandipLokhnde-k8k 2 часа назад

    जनतेचा पाठिंबा कायम दिलीप आण्णांना च राहील
    Aamhi dilip mohite patil yanchya sobat aahe ,

  • @s.s8496
    @s.s8496 3 часа назад +10

    मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार आम्ही मराठे ❤❤❤❤

  • @Dreamchaser-k9y
    @Dreamchaser-k9y 3 часа назад +4

    Bjp❤️

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 3 часа назад +14

    हिंदू असेल..... मी आष्टी-पाटोदा मतदार आहे.

  • @pmcreations3863
    @pmcreations3863 50 минут назад

    Balasaheb ajabe ni punha Swatachya Sheticha vikas karava, Ashticha khup vikas zala ata jast nka karu nahitar Ashtila Singapore banvtal ugach😮😊

  • @maheshyeole1795
    @maheshyeole1795 Час назад

    पद नस्ताना महेबूब भाई ने काम केलाय, पुढे MIDC आणणार आहे बाकीचे सगळे अडाणी आहे दुर् दृष्टी नाही कुणाकडे त्या मुळे विकास पाहिजे असेल तर् मेहबूब भाई ला मतदान करा

  • @Shahaneraj
    @Shahaneraj 3 часа назад +1

    Maheboob shaikh cha marathi aika ekda. Muslim hi bhasha nahi YZ no.

  • @AdibShaikh-ek1ld
    @AdibShaikh-ek1ld 2 часа назад +2

    Muslim ummedwar caalat nahin ka

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 Час назад

      ह्यांना फकट मुस्लिम मते लागतात मराठ्यांना मुस्लिम उमेदवार नको

  • @ajinathkedar7420
    @ajinathkedar7420 16 минут назад

    OBC aamdaar

  • @mahadevdesai5317
    @mahadevdesai5317 4 часа назад +7

    First comment ❤
    Bjp ❤

  • @princenihalpns3073
    @princenihalpns3073 3 часа назад +4

    MMD🎉🎉🎉🎉

  • @BabanKhiladkar
    @BabanKhiladkar 3 часа назад +9

    भीमराव धोंडे साहेब आमदार होणार 💯

  • @PandharinathMhaske-u7s
    @PandharinathMhaske-u7s Час назад

    सुरेश धस फक्त

  • @SandipLokhnde-k8k
    @SandipLokhnde-k8k 3 часа назад

    खेड तालुक्याला मंत्रीपद फिक्स #आण्णा

  • @asaramkure997
    @asaramkure997 Час назад +3

    मराठा आंदोलनात मुसलमानही होते.मग महेबुब शेख काय वाईट...

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 3 часа назад

    जाऊद्या एकदा महीबया होऊ द्या आमदार

  • @deepakkhakal5176
    @deepakkhakal5176 3 часа назад

    Only Sagar amle jatange factor

  • @avinashjadhav5116
    @avinashjadhav5116 Час назад

    सुरेश अण्णा काळीज

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 3 часа назад +6

    फिक्स आमदार धोंडे साहेब ✌️👑💥

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 часа назад +13

    सुरेश धस निवडून येणार आहे महबूब शेख पडनार आहे

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    मराठा असुन पन काय फायदा शेवटी भाजपचाच त्या पेक्षा इथ अपक्ष मराठा निवडून देवा

  • @HanumntChoure-ul7zz
    @HanumntChoure-ul7zz Час назад

    पाटील म्हणतील तसं

  • @MayurPatil-f7v
    @MayurPatil-f7v Час назад

    Hindu 🕉

  • @sanjaykardule2199
    @sanjaykardule2199 3 часа назад

    Only kaka

  • @LaxmanBhise-nl8tp
    @LaxmanBhise-nl8tp 2 часа назад

    Only RSP

  • @ajazshaikh3595
    @ajazshaikh3595 37 минут назад

    मेहबूब है सुरेश धस च कार्यकता आहे

  • @sachingora3708
    @sachingora3708 3 часа назад

    Ky kahun viedio banvta

  • @ShivajiLokhande-tb4ll
    @ShivajiLokhande-tb4ll 3 часа назад +4

    धस विजय होनांर

  • @newsfilter24
    @newsfilter24 2 часа назад +3

    मराठी मुस्लिम

  • @harshkshirsagar8898
    @harshkshirsagar8898 24 минуты назад

    जरांगे अचानक तुतारी बाजून कसा सरकत चाललाय हे काय कळणा बाबा 😂
    आरक्षण तर बाजूला राहिलय पण बारामतीचा काका कसा निवडून येईल ही बरोबर काळजी पाटील घेत आहेत 😂

  • @devramlondhe780
    @devramlondhe780 Час назад

    एवढी बडबड करून काय फायदा तुला फक्त सर्व उमेदवारांची जात सांगायची होती.तुला फक्त मेहबूबला मतं देवू नका असं सांगायचं होत म्हणून एवढा प्रपंच केला.

  • @Sanjaychoure15
    @Sanjaychoure15 3 часа назад +6

    बाळासाहेब (काका) आजबे
    ज्यांच्या सोबत OBC तो आमदार होईल त्याचं कारण म्हणजे लोकसभेला पंकजाताई यांना 40,000 हजारांची लीड होती. आष्टी मधून
    मी OBC मी आजबे (काका) सोबत✌️💯🙏

  • @azimshaikh6830
    @azimshaikh6830 2 часа назад

    Only Balasaheb Ajbe kaka

    • @syedumar2488
      @syedumar2488 Час назад +2

      Bhai tum Muslim hai ? Thodi sharam karo ,apne candidate ko jita ke do