Ghansawangi Vidhan Sabha: Hikmat Udhan, Rajesh Tope यांना अडवणार? अपक्ष आणि जरांगे पाटील काय करणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 376

  • @shankarbh606
    @shankarbh606 2 месяца назад +62

    घनसावंगी मध्ये होणार आमदार वंचित बहुजन आघाडी चा

    • @amolshingade7355
      @amolshingade7355 2 месяца назад

      💪🙏❤️

    • @PW.scholars
      @PW.scholars Месяц назад

      Nhi honar bhau 😢, tya alyach nhi Kumbhari pimpalgaon madhe... Mag vapas aata tope ch yenar sorry! 🙏

  • @P13419
    @P13419 2 месяца назад +91

    यंदा राजेश टोपे ला गाडणार म्हणजे गाडणारच. राजेश टोपे येत नसतो. तो सोडुन कोणीही 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Kingmakerhgcffg
    @Kingmakerhgcffg 2 месяца назад +80

    100 % कावेरीताई खटके आमदार होणार ....❤👑👑👑

    • @PW.scholars
      @PW.scholars Месяц назад

      😢 nhi yrr... Tya dislach nhi mahiti nhi kuth ahe tya? Amcha gaavat tar nhi alya mag kas karta tyana mat

  • @AshokMane-t5c
    @AshokMane-t5c 2 месяца назад +89

    बळीराम तात्या खडके वंचित बहुजन आघाडी ✌️👌

    • @Ashokshinde000
      @Ashokshinde000 2 месяца назад

      शेट्ट ऊपटुन भारे बांध मना त्या खटके ला..

  • @Leopards_mh
    @Leopards_mh 2 месяца назад +38

    OBC baliram khatke. वंचित बहुजन आघाडी.100%

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 2 месяца назад +46

    वंचित बहुजन आघाडी

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 2 месяца назад +85

    वंचित बळीराम तात्या खटके ✌️👑

    • @Ashokshinde000
      @Ashokshinde000 2 месяца назад

      अगोदर मराठ्यांचे शेट्टच ऊपटावे

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 месяца назад +59

    OBC उमेदवार खटके नाना जिंकणार ...VBA ✌️✌️✌️✊

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 2 месяца назад +43

    वंचीत बहुजन आघाडी

  • @2482v
    @2482v 2 месяца назад +90

    बळीराम खटके विजय होणार🎉🎉🎉

    • @Ashokshinde000
      @Ashokshinde000 2 месяца назад +4

      सेट उपटून भारे बाध मना त्याला

  • @Akshaywaware-u8b
    @Akshaywaware-u8b 2 месяца назад +62

    बळीराम खटके 👑🚩💛

    • @Patil96kkk
      @Patil96kkk 2 месяца назад

      बळी पडणार आहे 😅

    • @Akshaywaware-u8b
      @Akshaywaware-u8b 2 месяца назад +1

      पाटील 😂😂

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 2 месяца назад +75

    टोपे ला आता कळणार ओबीसी ची ताकद ओबीसी फक्त बळीराम तात्यासाहेब यांनाच मतदान करणार टोपे पडणार 💪💪

    • @nitinghogare1156
      @nitinghogare1156 2 месяца назад +9

      टोपे साहेब पडत नसते भावा....

    • @vitthalshelke305
      @vitthalshelke305 2 месяца назад

      त्यांना पाडणे काळाची गरज आहे...​@@nitinghogare1156

    • @VikasGhuge-t4c
      @VikasGhuge-t4c 2 месяца назад

      @@bhausahebthorat-fe2je Right 👍

    • @ganeshtekale9960
      @ganeshtekale9960 2 месяца назад +2

      टोपे साहेबांना पाडण वडापाव खाउन उषोशन करण्याएवढे सोपे नाही बर

    • @mohanadrat9631
      @mohanadrat9631 2 месяца назад

      Ts zal tr maratha kahi Kami nahi

  • @narayanrajputkhodepuri646
    @narayanrajputkhodepuri646 2 месяца назад +92

    फक्त टोपे नको.गावागावात भांडने
    लावने हे त्यांचे काम आहे.
    सरपंच केंद्रित राजकारण करतात
    गावाशी त्यांना काही देनेघेने नाही

  • @Neo-Rider16
    @Neo-Rider16 2 месяца назад +86

    बापाची मदत करणे शेवटी मुलाचे कर्तव्य आहे 😂. बापानं नेहमीच पोराच्या आंदोलनाला अर्ध्या रात्री भेटी देऊन दिशा द्याच काम केलं होतं 😂.

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 2 месяца назад

      बरं तुझा बाप कोन फडणवीस

  • @Omkaroficial
    @Omkaroficial 2 месяца назад +43

    बळीराम तात्या 🎉

  • @akshaymundhe1433
    @akshaymundhe1433 2 месяца назад +36

    OBC King 👑👑👑

  • @jivanchoudhari9153
    @jivanchoudhari9153 2 месяца назад +88

    ओबीसी च पण दाखवा

  • @gautampatekar4978
    @gautampatekar4978 2 месяца назад +14

    घनसावंगीत
    सबसे हटके
    वंचितच्या कावेरीताई खटके

  • @BhagwatBondre-w6l
    @BhagwatBondre-w6l 2 месяца назад +53

    आरे बाई चूक बोलता फक्त तात्या जय ओबीसी

    • @Ashokshinde000
      @Ashokshinde000 2 месяца назад

      अगोदर मराठ्यांचे शेट्टच ऊपटावे लागतील

  • @santramjumbad1596
    @santramjumbad1596 2 месяца назад +9

    मी विनंती करतो की राजेश टोपे साहेबांना मतदान देऊ नका ओबीसी

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 2 месяца назад +23

    बळिराम तात्या खटके ❤

  • @dineshnichal567
    @dineshnichal567 2 месяца назад +61

    अरे टोपे नि काही नाही केले 25 वर्ष वाया गेले

  • @dineshnichal567
    @dineshnichal567 2 месяца назад +78

    Hikmat dada udan ❤

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 2 месяца назад +57

    फिक्स आमदार बळीराम तात्या खटके... 💙💥💛✌️

  • @indrajeetbhosale6999
    @indrajeetbhosale6999 2 месяца назад +30

    ह्या वेळेस घनसावंगी तालुक्यात भगवा फडकणार आहे आणि हिकमत दादा १००% आमदार होणार...🚩💯🏹❤️👑

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg Месяц назад

      मराठा असेल तर त्याला मतदान नाही, कुणीही अणा पण मराठा नको

  • @vitthalshelke305
    @vitthalshelke305 2 месяца назад +32

    Only....VBA.....only बळीराम तात्या खटके...... निशाणी.. गॅस सिलेंडर ......

    • @bhushanshinde4096
      @bhushanshinde4096 2 месяца назад +2

      💙Jay Bhim Jay OBC💛🎉 Only वंचित बहुजन आघाडी... बळीराम तात्या खटके...

  • @Bhimtola-777
    @Bhimtola-777 2 месяца назад +17

    एकही ओबीसी समाजाच्या लोकांनी या राजेश टोप्या ला मतदान करू नये

  • @rahulstetuskingatitude2700
    @rahulstetuskingatitude2700 2 месяца назад +9

    स्व कावेरीताई बळीराम खटके💯✌️😇ओबीसी वंचित बहुजन आघाडी

  • @VilasRathodVlogs
    @VilasRathodVlogs 2 месяца назад +44

    ओबीसी उम्मेदवार येनार 💯

  • @ravindrashepofficial
    @ravindrashepofficial 2 месяца назад +23

    Only vba #obcFactar 🙃☹️🙏🇮🇳💐

  • @Sam04-z6j
    @Sam04-z6j 2 месяца назад +9

    वंचित बहुजन आघाडी खटके साहेब विजयी होणार

  • @balkrishnakaypelwar
    @balkrishnakaypelwar 2 месяца назад +38

    Tope पडणार म्हणजे पडणार...आरती थोडी जास्त मेहनत घे बाई

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 2 месяца назад +58

    बळीराम तात्या खटके फिक्स आमदार होणार घनसावंगी ❤❤❤

    • @All_Out_Entertainment
      @All_Out_Entertainment 2 месяца назад +3

      😂😂😂

    • @All_Out_Entertainment
      @All_Out_Entertainment 2 месяца назад +1

      Mar khalla tyane😂

    • @Ashokshinde000
      @Ashokshinde000 2 месяца назад

      @@AtulKanade-ev2ls त्याला अगोदर मराठ्यांचे शेट्टच ऊपटावे लागणार आहेत .

  • @NareshAute
    @NareshAute 2 месяца назад +21

    कावेरीताई बळीराम खटके जिंकणार✌️✌️

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj 2 месяца назад +10

    OBC SC ST एक होऊन फक्त बळीराम खटके विजयी होणार जय ओबीसी जय भीम❤❤❤

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 2 месяца назад

      महंग हिकमत ओडण ला मतदान कोण करणार मतदान कोण करणार

  • @sudarshanbachkar
    @sudarshanbachkar 2 месяца назад +8

    बळीराम खटके फिक्स आमदार एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके

  • @appasahebubale9992
    @appasahebubale9992 2 месяца назад +9

    बळीराम तात्या खटके 💯

  • @मित्रमंडळ-फ9ड
    @मित्रमंडळ-फ9ड 2 месяца назад +59

    बळीराम तात्या खटके

  • @vaibhavpatil2656
    @vaibhavpatil2656 2 месяца назад +32

    Hikmat dada only

  • @News17मराठी
    @News17मराठी 2 месяца назад +20

    Baliram khatke saheb...

  • @kalyanlondhe2902
    @kalyanlondhe2902 2 месяца назад +29

    Only hikmat dada udhan fix amdar

  • @kiraningle5401
    @kiraningle5401 2 месяца назад +104

    मुतारीला देऊ नका कोणालाही द्या

    • @sk-en5lm
      @sk-en5lm 2 месяца назад +4

      हिंदू जागो मुस्लिमाना मतदान करू नका

    • @LayBhannat-s7j
      @LayBhannat-s7j 2 месяца назад +1

      अरे, लाईट घेऊ नका. महायुती 143, महाविकास 143 , जरांगे साहेब 2. समजे पठ्ठे येतील जरांगे पाटीलसाहेबांना मुख्यमंत्री बनवायला.

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg Месяц назад

      ​@@LayBhannat-s7j त्याचा वध होवू शकतो निवडणूकी नंतर कारण एकाची गरज संपली आणि दुसऱ्याची चिडलेली आहे 😂

  • @KrushiKing77
    @KrushiKing77 2 месяца назад +46

    ओन्ली hikmat Dada

  • @Patil-mt2eq
    @Patil-mt2eq 2 месяца назад +27

    राजेश टोपे vs हिकमत उधाण vs सतीश घाटगे. राजेश टोपे विजयी

    • @somnathwaghunde5028
      @somnathwaghunde5028 2 месяца назад

      सतीश घाडगे साहेब अर्ज वापस घेणार...😅

    • @amolgawde3953
      @amolgawde3953 2 месяца назад

      Satish Ghadge saheb nivadun yenar ✌️

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 месяца назад +3

    तितलं काय माहित नाही पण..
    टोपे यांच काम कोविड काळात चांगल होत 💯

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 2 месяца назад +10

    जय ओं बी सी जय भिम

  • @ajaygaikwad9825
    @ajaygaikwad9825 2 месяца назад +12

    Vba 💙 💙

  • @RajambarGadhekar
    @RajambarGadhekar 2 месяца назад +17

    तिघ हि पडणारा चैथ खटके हे निवडुन येणार

  • @balurathod5842
    @balurathod5842 2 месяца назад +13

    एकच वादा हिकमत दादा

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p 2 месяца назад +6

    ओन्ली बळीराम त्यात्या खटके ❤❤❤❤

  • @Itsbk99
    @Itsbk99 2 месяца назад +5

    या मतदारसंघात ओबीसी 60% आहे,त्यामुळे यावेळी ओबीसी , दलीत समाज फक्त वंचित ला मतदान करणार❤❤

  • @ganeshpankhnle8792
    @ganeshpankhnle8792 2 месяца назад +14

    बळीराम खटके

  • @amolkurhade6731
    @amolkurhade6731 2 месяца назад +7

    OBC आणि SC एक होणार आणि वंचित निवडून येणार 🎉

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 2 месяца назад

      दलित मुस्लिम समाजाचे मतदान खाऊन महाराष्ट्रात वंचित च एक ही आमदार निवडून येणार नाही परंतु महाविकास आघाडीचे आमदार पाडण्यासाठी उभे आहे

  • @BestofMaharashtra
    @BestofMaharashtra 2 месяца назад +5

    Only बळीराम तात्या खटके ❤

  • @amolnagre5652
    @amolnagre5652 2 месяца назад +6

    कावेरीताई खटके ओन्ली बळीराम खटके ब्रँड चालणार

  • @laxmankarande6688
    @laxmankarande6688 2 месяца назад +14

    Khatke

  • @ganeshkanje4572
    @ganeshkanje4572 2 месяца назад +6

    ❣️Hikmat DaDa Udhan

  • @rakhibpatel7550
    @rakhibpatel7550 2 месяца назад +1

    राजेश टोपे हे अत्यंत ज्येष्ठ आणि शिस्तबद्ध राजकारणी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आहेत, विशेषतः कोरोनाच्या काळात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 2 месяца назад +9

    टोपे साहेबांचा मराठा समाजाला पाठिंबा होता म्हणून संपूर्ण मराठा समाज हा टोपे साहेबांच्या मागे खंबीर पणे उभा राहील !
    # राम कृष्ण हरी
    वाजवा तुतारी

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 2 месяца назад +18

    Jarange आणि टोपे एकच आहे आदी पवार साहेबांनी माराठांच वाटोळं केल आता jarange करताय

  • @omiiiiiiiiiiiiiiiiii
    @omiiiiiiiiiiiiiiiiii 2 месяца назад +5

    ONLY VBA🔥💯

  • @AniketPatil112
    @AniketPatil112 2 месяца назад +36

    दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. 🚩🚩🚩' एक रहोगे ' तो ' नेक रहोगे '🚩बटोगे तो कटोगे 🚩#महायुती

  • @SujalJadhav-t8t
    @SujalJadhav-t8t 2 месяца назад +6

    या मतदार संघात ओबीसी 70% आहे म्हणून आता तिथे टोपे आणि उडान निवडून येणार नाही king of OBC ❤ साहेब वाजवीत बसा हलगी.....

  • @SonyaHemke
    @SonyaHemke 2 месяца назад +14

    मराठा समाज जासत आहे त काय OBC समाज कमी आहे काय

  • @jawedbeg6286
    @jawedbeg6286 2 месяца назад +8

    Only Hikmat dada💯

  • @Dayanand207
    @Dayanand207 2 месяца назад +15

    Baliram tatya khatke

  • @SonyaHemke
    @SonyaHemke 2 месяца назад +17

    Only hikmat dada

    • @nitinghogare1156
      @nitinghogare1156 2 месяца назад

      14 महिने कुठे झोपला होता दादा...

    • @LayBhannat-s7j
      @LayBhannat-s7j 2 месяца назад

      अरे, लाईट घेऊ नका. महायुती 143, महाविकास 143 , जरांगे साहेब 2. समजे पठ्ठे येतील जरांगे पाटीलसाहेबांना मुख्यमंत्री बनवायला.

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 месяца назад +3

    घनसांगवी मध्ये राजेश टोपे विजयी होणार...

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 2 месяца назад +2

    भीमा तुझ्या ओंजळीत चंद्रसूर्य मावले... नावापुढे आमच्या माणूस लावले.... जय भीम जय obc 🎉🎉🎉🎉

  • @ganeshgavali3869
    @ganeshgavali3869 2 месяца назад +6

    हिकमत दादा 🚩🚩🚩🚩

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 2 месяца назад +4

    Only OBC Khatke Tai VBA❤

  • @RamKale-n9o
    @RamKale-n9o 2 месяца назад +11

    Hikmat Dada udhan

  • @PandurangRaut-l8g
    @PandurangRaut-l8g 2 месяца назад +6

    दादा जय ओबीसी

  • @Bhimtola-777
    @Bhimtola-777 2 месяца назад +11

    घनसावंगी मध्ये यंदा फक्त ओबीसी पॅटर्न भुजबळ जानकर पडाळकर मुंडे जिंदाबाद

  • @SharadSir2
    @SharadSir2 2 месяца назад +6

    हिकमत दादा उडान निवडून येणार

  • @HariomDekhane
    @HariomDekhane 2 месяца назад +3

    फक्त राजेश टोपे ✌️🔥

  • @harinaik158
    @harinaik158 2 месяца назад +6

    हिकमत दादा उढाण

  • @Bhimtola-777
    @Bhimtola-777 2 месяца назад +5

    यंदा टोपे 100% पडणार

  • @kalyandhawle9739
    @kalyandhawle9739 2 месяца назад +3

    उत्तर सरळ सोपे पुन्हा राजेश टोपे

  • @bhushanshinde4096
    @bhushanshinde4096 2 месяца назад +1

    Only VBA वंचित बहुजन आघाडी.. बळीराम तात्या खटके...❤🎉

  • @ChaitanyaThakur-m6d
    @ChaitanyaThakur-m6d 2 месяца назад +17

    🏹

  • @ChaturbhujBabasaheb
    @ChaturbhujBabasaheb 2 месяца назад +15

    टोपे साहेब आजच गुलाल तुमच्या अंगावर निवडून आले

  • @abhijeetkhaire7989
    @abhijeetkhaire7989 Месяц назад +2

    राजेश भैया टोपे..✌️✌️

  • @Mr.Fit_Hritik
    @Mr.Fit_Hritik 2 месяца назад +7

    Ya veles ekach vada Hikmat dada 🔥🚩

  • @sachinchimne457
    @sachinchimne457 2 месяца назад +5

    Only Hikmat Dada Udhan 🚩🚩✌🏻✌🏻🏹

  • @Bmw3563
    @Bmw3563 2 месяца назад +4

    हिकमत दादा

  • @SwapnilopKing
    @SwapnilopKing 2 месяца назад +2

    आता फक्त वंचीत चालनार❤❤

  • @BhujangGawde
    @BhujangGawde 2 месяца назад +3

    Only baliram Tatya khatke❤❤

  • @ry3130
    @ry3130 2 месяца назад +2

    महाराष्ट्रात सर्वात नशीबवान ऊस उत्पादक शेतकरी घनसावंगी तालुक्यातील आहेत तीन उमेदवार अन् त्यांचे 4/5 कारखाने म्हणून oos शिल्लक राहत नाही... तसाच बाजूचे परतूर,मंठा,सेलू, पाथरी सर्वात बेकार परिस्थिती आहे

  • @shubhamlandge6179
    @shubhamlandge6179 2 месяца назад +2

    OBC, मातंग वंचित ही सुप्त मत निकालावेळी नक्कीच दिसतील...
    टोपेचा साहेबांचा प्रचार करणारे लोकं पण मतदान मात्र टोपे ना करणार नाही अशी कुजबूज आहे 😂

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 2 месяца назад +5

    टोपे आजून 7 वेळेस आमदार झाले पाहीजे म्हनजे एक शतक पुर्ण होईन आता जरागे पा आहे प्रस्तापीत सुपडा साफ होणार

    • @KavitaGaykar-p3o
      @KavitaGaykar-p3o 2 месяца назад

      राजेश टोपे विरोधात ज्यांचे देऊच शकत नाही, ... दिला तर टोपेची टोपी उडेल हे माहिती आहे ‌ ... आता सर्व बिंग मराठा समाजाला कळून चुकले आहे, ... दिला एखादा उमेद्वार तरी आतून टोपेचाच प्रचार करणार व समाजाला वेड्यात काढणार ..‌‌.

  • @santramjumbad1596
    @santramjumbad1596 2 месяца назад +3

    राजेश टोपे साहेब तुम्हाला ओबीसी फॅक्टर दाखवते उद्या,

  • @akhilshaikh8656
    @akhilshaikh8656 2 месяца назад +6

    हिकमत दादा Only ❤

  • @rameshpingale-u4j
    @rameshpingale-u4j 2 месяца назад +6

    राजेश टो शरद प मनोज ज सर्व एकच

  • @amolshingade7355
    @amolshingade7355 2 месяца назад +1

    वंचित बहुजन आघाडी....येणार 100% ... फिक्स आमदार बळीराम तात्या खटके.... जय OBC.... जय भीम, जय मल्हार, जय भगवान, जय सावता माळी,जय सेवालाल, जय लहूजी 🙏💪

  • @subh5442
    @subh5442 2 месяца назад +3

    3.5 lakh madhe
    Open+muslim- 1.5 lakh ahe
    Obc+Buddhists+adivasi- 1.7lakh parent astil
    Jar tope ni udan la vote divide zale
    Tr obc bhandvano vba vote dya tumcha obc bhandhao ahe ubha amhi pn jor lavu vijay zala tr bhale bhale chi fatel

  • @AvinashGharat-j1i
    @AvinashGharat-j1i 2 месяца назад +1

    Ek maratha lakh maratha ❤❤

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 месяца назад +8

    प्रस्थापितांना द्या फटके अन् निवडून आना कावेरी खटके !

  • @harideshmukha2584
    @harideshmukha2584 2 месяца назад +3

    हिकमत दादा आमदार होणार

  • @fresf
    @fresf 2 месяца назад +3

    Hikmat udhan only😊😊😊