Ahmednagar चं नामांतर अहिल्यानगर/ अंबिकानगर करण्याची मागणी पुन्हा सुरु झाली,पण नामांतर की विभाजन?
HTML-код
- Опубликовано: 11 фев 2025
- #bolbhidu #Ahmednagar #AhilyaNagar #अहमदनगर
महाराष्ट्रातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर. पण सध्याच्या काळात नगरच्या नामांतराचा मुद्दा समोर येतो. भाजप आमदार गोपीचंद पडळकर अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी करत आलेत तर शिवसेना नगरचं नाव अंबिकानगर करण्यात यावं, अशी मागणी करत आहेत. या सोबतच नगर जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा पुढे येतो. मग नगरचं अहिल्यानगर नाव व्हावं कि अंबिकानगर? या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन अहमदनगरला कशाची जास्त गरज आहे? नामांतरची की जिल्हा विभाजनाची...कि त्रिभाजनाची ?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मनगटात ताकत तयांच्या तलवारीत आग होती। इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती , राणी असूनही वेगळी जिची छाप होती, अशी राणी अहिल्याबाई होती....🚩
तसं ही आम्ही नगरी कधी अहमद नाही म्हणत
फक्त नगर म्हणतो 🧡
हे खरे आहे ,फक्त नगर व्हावे
@@Ghytreeffv Are 96 kuli nhi tu 12 kuli aahe madarchod lavadya, dam pahaycha ka tujha number de chal 12 kuli 12 chya, jaatiwaad dokyat he tumchya buddha ugach gaand martat ka tumchi
@@allinoneyoutubechannel6534 bar amhi aurangzeb la islmic terrorist bolto
तरी आम्हाला नामांतर नको आहे
@@apekshit2612 ka
💯अहील्यानगर💯
🙏जय शिवराय 💐💐
नगर ला सर्वात जास्त औद्योगिक विकासाची गरज आहे- एक नगरकर👍
नगरच्या काही ठराविक गुंडांची गुंडगिरी पाहून औद्योगिक कंपन्या नगरला येण्यास नकार देतात
Yes we need development
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संपूर्ण हिंदू धर्मासाठी, भारतासाठी योगदान दिले आहे त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच नाव दिल पाहिजे.
होय
बरोबर 👍🏻
Only Ahmednagar orignel father
💯
@Manoj m kahihi bolu nako 1411 madhe Malik Ahmed ne he shahar vasvale hote... He swatatr vasvlel shahar aahe
छत्रपती संभाजी महाराजनगर करण्यासाठी जसा संपूर्ण मराठी माणूस एकवटला होता तसाच पुण्यश्लोक अहिल्यानगर नावासाठी एक होण्याची आवश्यकता आहे.
बरोबर
एकवटलो नाही तरीही कोणाला कितीही आपटून द्या
शिंदे फडणवीस सरकार नामांतर
क र णा र च 2024 पर्यंत
बरोबर आहे
तुमचं बरोबर आहे पण.. हिंदू मध्ये काही अफजल ची पिलावळ आहे ती विरोध करणारच
काही गरज नाही
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्मासाठी आणि समजाकरणासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांचे नाव दिले पाहिजे.
😁
Rajmata Jijau Nagar he Naav dyave, he Yogey Aani Prernadai tharel
Tithe jankhed la tujhi aai ghal
@@kunaljadhav16मग औरंगाबादला संभाजीनगर म्हणायचे की औरंगाबाद
#पुण्यशलोक अहिल्यानगर 💛💛
अहिल्या नगर 🚩🚩
धन्यवाद 🙏 ❤️ बोल भिडु :- अहमदनगर नामांतरावर विडिओ बनवल्या बद्दल ⛳⛳
माळी समाज हमेशा धनगर सोबत असतो मी हमेशा माझ्या हिंदू माळी बांधव सोबत प्रमाणिक राहील
जय सावता जय मल्हार जय हिंदुत्व
#अहिल्यादेवी_नगर_झालेच_पाहिजे✌
पुण्यश्लोक अहिल्यानगर 💛
फक्त विखे कुटुंब म्हणजे संपूर्ण नगर जिल्हा नाही. अहिल्यादेवी नगर झाले पाहिजे.
नालायक निघाला हा सुजय
विखे पितापुत्रांना परत मतदान नाही
असं वाटतंय सुजयला त्याच्या आज्याचं नाव द्यायचं असेल त्याचा बाप मानतो नामकरण हा मुद्दा विशेष महत्त्वाचा नाही तर मग स्वतःच्या परिसराला कशाला विठ्ठल नगर नाव दिलं
💛💛💛💛💪फक्त अहिल्या नगर करायचं 💛💛💛💛💛🔥💪💪💪
नगर ला समृद्ध इतिहास आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। नगर ला नामांतरची नही तर चंगल्या शासनकर्त्या ची गरज आहे।
Itihas ha pratek jilhyala astoch ki muddam jativad karayacha.
#PunyashlokAhilyadeviNagar honarch
@Sargar santosh correct bhava hindutv ha bhram aahe khar tar jayivad baga yancha
Tujhyasarkhe che daatt ghasto majhya bullu n
Sambhajinagar che nav parat Aurangabad karave... Jai malhar
अहमदनगर ला विभाजनाची गरज आहे कारण कोणत्या ही प्रकारचा विकास नाही अजून लाईट, रस्ते ,पाणी ,अतिक्रमण याच मूलभूत सुविधा वर विकास चालू आहे
विभाजन झालं की विकास तरी होईल आणि मेट्रो सिटी होईल आयटी कंपण्या येतील रोजगार उपलब्ध होईल तरुणांना पुणे मुंबई कडे जाण्याची गरज नाही
नामांतराची गरज आहे सद्या आता नमंतरण च च काळ आहे 75 वर्ष विकास झाला नाही का आणखी तिकड
तुमचा प्रश्न चांगला आहे आता पर्यंत राज्यकर्त्यांनी काय विकास केला विकास करायला कोणी अडवलय... विकास आणि नामांतर वेगवेगळे मुद्दे आहेत एकत्र करू नका नामांतराला का विरोध करताय
अहिल्यादेवी नगर💛💛💛💛💛💛
अहिल्यादेवी नगर झालेच पाहिजे.अन्यथा विरोध करणार्यांच राजकीय अस्तित्व नष्ट करू
विभाजन झालेच पाहिजे आम्हाला नगर लांब आहे त्यापेक्षा नाशिक & मुंबई जवळ पडते खुप गैरसोय होत आहे
Ho nashik jilha pahije apalyala
@@dattakhade1928 kashalq
@@dattakhade1928 amhala sangamner district pahije ahe 😂
Nashik jilhachach vibhajan houn malegaon jilha honar aahe .
Ho zale pahije
अहमदनगर जिल्हाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर झालेच पाहिजे ✌️👑🔥💪
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्यात याव, कारण होळकर यांचे संबंध देशात एक धुरंधर, न्यायप्रिय, धार्मिक,महान शिवभक्त असा इतिहासात उल्लेख आहे.ततकालिन मुस्लिम राजवटीत धर्माची व मंदिरांची नासधूस व विटंबना झाली त्यानंतर होळकर यांनी देशभर अनेक प्राचीन ऐतिहासिक मंदिरांची निर्मिती व जिर्णोद्धार करून देशात एक इतिहास घडवला, आणि म्हणूनच काशिविशवनाथ मंदिर वाराणसीच्या मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्यदिव्य साजेसा पुतळा उभारून त्यांचा उच्च सन्मान करण्यात आला आहे.
अहिल्याबाईं नाही अहिल्यादेवी बोलावं ही मागणी तुमच्याकडे करतो.🙏🙏🙏
सुजय विखे यांना म्हणा की तुम्ही पुन्हा खासदार होणार नाही असे केले तर आणि हो ते विकास हो नाही तर नाही हू पण नवांतर झाले पाहिजे ...💯💯 तुम्ही छत्रपती संभाजी नगर करू शकता मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर का नाही करू शकत .... 🙌🙌.
जगताप साहेब ल म्हणा तुम्ही पण नीट राहा आणि नामांतर गरजेचे आहे 🙌
#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर❤️
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी........
आहिल्या नगर❤️❤️❤️
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झालेच पाहिजे 🙏🚩
अखंड हिंदुस्थानातील सर्व मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यायला पाहिजे....अहील्यानगर.....
नामांतराच्या आणि विभाजनाचा विषयावर बोलू, पण #रस्ते बद्दल कोण नाही बोलत जे बोलत आहे ना विभाजन आणि नामांतर त्यांना विनंती आहे की आपल्या महागड्या गाडी सोडून साध्या गाडी वरून एक अहमदनगर मधील रोड वर फेरफटका मारावा आणि विचार करावा की गरज कशाची आहे.
नामंतराची , विभाजनाचा की #विकासाची.
#आमदार #खासदार #माजी
बरोबर
विकास कामं करायला कोणी अडवलं होतं नालायक निष्क्रिय राज्यकर्त्यांनी नगर ची वाट लावली आता तेच ओरडतायत विभाजन पाहिजे म्हणून..
विभाजन करायचं तेव्हा करा आधी नामांतर झालं पाहिजे... विकास आणि नामांतर वेगवेगळे मुद्दे आहेत... उगाच वड्याच तेल वांग्यावर घालू नका
नामांतर झालं तरी बोलणारे "नगर" च बोलणार आहे. उगाच फालतू गोष्टी मधे डोकं घालू नये. कोणाच्या पण भावना न दुखवता साधं आणि सोप अस "नगर" नावच घोषित करून टाकावं.
I♥️NGR...
@@vaibhavsable2291 हा निकष औरंगाबादमध्ये पण लागू का नाही केला
@@bhaiyya3089 अरे भावा मी नगरचा आहे. मला संभाजीनगर (औरंगाबाद) बद्दल काही कल्पना नाही.
प्रेमाचं नगर , I ♥️ NGR...
अहिल्यानगर 💛💛💛💛💛💛
Neet aspirant aahe ka tu ?
@@walter9011 yes
अहिल्यादेवी नगर.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मी श्रीरामपूर मधील आहे नामांतरापेक्षा नगरला विभाजनाची गरज आहे आम्हाला जातपडताळणी व इतर कागदपत्रांसाठी 65kmलांब जवेलागते
आपल्या श्रीरामपूर ला जिल्हा केले पाहिजे
एकदम बरोबर
Shrirampur jillha zala pahije mh17❤️
Aapan sagle 96 kuli aahat ka
धनगर समाज ची अहिल्यादेवी होती म्हणून विरोध का
🚩🚩🚩पुण्यश्लोक अहिल्यानगर 💛💛💛
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यात झाला त्यामुळे अहिल्यादेवी नगर ते नाव देणे त्यांच्या कार्याला कार्याला उजाळा देणे ठरेल अहिल्यादेवी संपूर्ण हिंदुस्थानातील देवस्थानांचे जीर्णोद्धार केले तसेच नदीवर घाट बांधले विहिरी बांधल्या धर्मशाळा बांधल्या असे काम केले मुघल शासनाने संपूर्ण हिंदुस्थानातील देवस्थानचे फार नुकसान केले होते त्यांचे पूर्ण जीर्णोद्धाराचे काम अहिल्यादेवी केले व शासन हे अति उत्तम व कुशल केले त्यामुळे महिला शासक म्हणून हिंदुस्थानामध्ये त्यांना मोठे स्थान आहे त्यांचे जन्मस्थान नगर जिल्हा असल्यामुळे त्यांना अहिल्यादेवी नगर नाव द्यावे जय अहिल्यादेवी जय मल्हार🚩🚩🙏🙏
अहिल्यामाई नगर 🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र च्या जडणघडणीत धनगर समाजचे योगदान महत्वपूर्ण आहे म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरनगर होणे गरजेचे आहे
💛💛
Dhangar manun punyashlik ahilya devinche mahatv kami karu nako...samast hindunchya adarsh ahet tya..ek hindu ek maratha
@@AkshayKumar-fz7nw ho na bhau
@@AkshayKumar-fz7nw सर्वच महापुरुषांना हिंदू म्हणा
Dhangar kay bolto te jevdhe mantat tevhde maratha , teli , mang , chambhar wa samast hindu manatat
अहिल्यानगर,❤️🙏
होय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर..
ओ मॅडम तुम्ही... तुम्ही पाहिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनायच..., ऐकिरी उल्लेख करायचं नाही...,👍🚩🚩
Akk thoooo
आमचा तालुका अकोले.
आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी नगरला काही सरकारी काम असल्यास जायला 140-150 किमी प्रवास करावा लागतो. जे प्रचंड गैरसोयीचे आहे. त्यामूळे विभाजन हिच आमची प्राथमिकता आहे.
नामांतरा बाबत आमचा विरोधही नाही आणि तशी मागणीही नाही. 🙏
मागणीही नाही हा मुद्दा महत्वाचा आहे.
Hmm
जिल्हाच नामांतर राहूदे तुझ नामांतर कर आधी.
@@Arambhainfra हगलास!!🤦♂️
@@onkar1749जशी तुझी दृष्टि
जिल्हा विभाजन अगोदर व्हायला पाहिजे, नंतर नामांतराचा बघा.
Ho
ज्या जिल्ह्यात पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याच्या नाव अहमद बादशाहाच्या नावावरून नसावे त्या जिल्ह्याच्या नाव अहिल्यानगर झाल पाहिजे 🙏💛💛🙏🚩🚩
Chondi Village Beed madhe hote aadhi
जय मल्हार
@@Iampa1chavan कल का छोड.... अभी का बोल...
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन संगमनेर श्रीरामपुर जिल्हे व्हावे..संगमनेर जिल्ह्यात कोपरगाव , राहाता , संगमनेर ,अकोले , पारनेर तालुके समाविष्ट करावे व श्रीरामपुर जिल्ह्यात श्रीरामपुर ,राहुरी , शेवगाव, नेवासा तालुके समाविष्ट करावे व अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, कर्जत, जामखेड ,श्रीगोंदे तालुके असावेत.( असे झाल्यावर जिल्ह्यातील लोकांना कमी अंतरावर प्रशासकीय कार्यालय , बाजारपेठ ,दवाखाने , आर्थिक सुविधा मिळतील व लोकांचा सर्वांगीण ( सामाजिक, आर्थिक ,राजकीय ) विकास होईल .
अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलायला नाही पाहिजे..( कारण धार्मिक संघर्ष निर्माण होऊ शकतो )
अहिल्याबाई नगर करण्यात यावा🙏🙏
अहिल्यादेवी नगर झाले पाहिजे
#Aahilyadevinagar🚩🚩
अहमदनगर जिल्ह्याला विभाजनाची गरज आहे कारण जर विभाजन झाले तर विकास होईल रस्ते , कंपन्या , रोजगार पाहिजे दक्षिण जिल्हा अजुनही मागासलेला आहे कर्जत , जामखेड , श्रीगोंदा , पारनेर , पाथर्डी , नगर या तालुक्यांचा विकास झाला पाहिजे !! आणि नाव अहमदनगर हेच राहुद्या ❤
अहिल्यानगर खुप छान नाव आहे..
मी एक स्वतः नगर तालुक्यातील रहवासी आहे त्यामुळे नागरजिल्याला कशाची जास्त गरज आहे हे याचा चांगलं भान आहे
पाहिलं गोष्ट जर सांगायची झाली तर नगर ला
ना नामंतरणाची गरज आहे
ना विभाजनाची गरज आहे
नगरला तर मुख्यतहा विकासाची गरज आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून इथे कंपन्याची
गुंतवणूकी साठी कोणती हालचाल इथल्या लोक प्रदिनीधीन कडून करण्यात येते ना ही कोणत्या सरकार कडून त्यामुळे इथल्या तरुण वर्गाला रोजगार मिळत नाहीये त्यामुळंच परत सांगतो ना नगर जिल्ह्याला नामांतरणाची गरज आहे ना विभाजनाची
🚩🚩 पुण्य श्लोक अहिल्यादेवी नगर 🚩🚩
Mushroom Kolhapur cha kiwa kuthla, tyala Vichara kiti taluke ahet Nagar la
Jay Malhar Jay ahilydevi
सरकारी नोकरीची तयारी करणारे पोरं तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाची वाट पाहत आहे...नुसते नवीन नवीन GR कडून त्यांचे मज्जे घेतले जात आहे...यावर कोणी बोलला तयार नाही...आमचे नेते नुसते राजकारण करत आहे.....
ज्या लोकमातेने कितीतरी हिंदू मंदिरे उभारली, पुल बांधले, विहिरी बारव केलेत त्या लोकमातेने सती न जाता राष्ट्रहितासाठी कामे केलेत मग त्यांचा ज्या जिल्ह्यात जन्म झाला मग त्या जिल्ह्याला अशा पून्यश्लोक अहिल्यादेवी नगर नाव द्यायला यांच्या .... ला मिरची का लागते.
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
One n only ahilyanagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्यायला पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पुणे च नाव बदला आधी.. मग कोल्हापूर च पण बदला, सातारा पण बदला.. सर्वांना व्यक्तींची नाव द्या.. मग मी महाराष्ट्र भ्रमंतीला निघालो की शहर नाही तर व्यक्ती फिरून येईल. महाराष्ट्र ला पण एखाद नाव सुचवा म्हणजे झालं..
महाराष्ट्र च नवीन नाव महाप्रदेश
96kuli aahe ka tu ka 12
मग तुम्हाला कुठे पण गेरेज खोलता येईल 😂😂
Tumhi pakistan la niga mag karu
राजमाता आहिल्यादेवी नगर 🚩🚩
नामांतराची जास्त गरज आहे , कारण हे विभाजन केल्यानंतरही विकास करणार नाही याची मला पूर्ण शाश्वती आहे...
एकाच माळेचे मणी dr. सुजय विखे & संग्राम जगताप.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर झालेच पाहिजे..✊✌️✌️
विभाजनाची गरज आहे
नामांतर झालं पाहिजे अहिल्यादेवी नगर आणि जिल्हा खूप मोठा आहे त्याचा मूळ त्याच विभाजन पण झालं पाहिजे दुसरा जिल्ला श्रीरामपूर झालं पाहिजे तेव्हाच विकास होईल
अहिल्यानगर झालेच पाहिजे
अंबिका देवी म्हणजे लोकांना अंधश्रद्धेत गुरफटुन टाकलं तर महाराणी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर हे नाव अतिशय कौतुकास्पद आहे असं माझं वैयक्तिक मत आहे
Tu fuktya ahe ka re .
Ambika devi manje superstitious w8te .
Rajmata ni ji hindu mandir bandli te pan tumha fuktya na nakali w8til
त्यांनी देखील मंदिरे बांधले म्हणजे तेच केले
विभाजन झाले तर नगर चा इतिहास मिटला जाईल😓🙏🏻
आता मराठी माणसाला कळेल खरी खुरी "तुकडे - तुकडे गॅंग" कोणाची आहे. जय महाराष्ट्र
#पुण्यश्लोक अहिल्यानगर
Very nice information madam
नगरचे विभाजन करून अहिल्यानगर अंबिकानगर असे दोन जिल्हे तयार करावे....👍
Only Ahilyanagar ❤️🥀🙏 💯
नामांतराची मुळीच गरज नाही, त्या पेक्षा नगर चा विकास होणे महत्त्वाचे आहे. नगर चा विभाजन झाल्यास जिल्ह्याचे केंद्र हे जवळ येईल आणि ते सर्वांना सोयीचे ठरेल. नामांतराने केवळ राजकीय उद्दिष्ट पूर्ण होतील.
नगरच्या नालायक राज्यकर्त्यांनीआतापर्यंत काय विकास केलाय.. नामांतर आणि विभाजन वेगवेगळे मुद्दे आहेत नामांतर केल्याने विकास होणार नाही का?
... अहिल्यादेवी नगर
नामांतर करण्यापेक्षा विकास करा जिल्ह्याचा .
Hao tech mhanato aamhi Aurangabad ch pn nhi karach mg
औरंगाबादचे पण नामांतरपेक्षा विकास महत्वाचा आहे
औरंगाबाद चांगलं नाव आहे मग का बदलताय
पुणे, नाशिक, नगर, सोलापूर हे चार क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठे जिल्हे आहेत. याचं विभाजन केले पाहिजे .
Pratyek zilhyache 4 tukde karave
Khup chan nav Aahe Ahamadnagar
अभिमानाने सांगतो आम्ही नगरचे फक्त नगर म्हनतो आधी 😎😎 🐯🐯
आम्ही हिंदू आहोत नगरचे आहोत.. अभिमानाने सांगतो नगरच नामांतर होणार आणि अहिल्यादेवी नगर होणार
@@bhaiyya3089 ज्या मनगटात बल, बुद्धि आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनु शकतो " - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर
Mg ata Ahilya Devi nagar mana👍
@@lifeislove22 tumhi jihadi naa baap je kele ahe
Rahuri kar
फक्त अहिल्यानगर
विभाजन नकोच पण करायचं तर श्रीरामपुर योग्य ठिकाण आहे. शिर्डी व राहाता शहर मिळून महानगर पालिका करून जिल्हा ठिकाण होऊ शकत पण जागा उपलब्ध नाहीये, तस श्रीरामपुर ला सर्व सरकारी कार्यालय,जागा आहे जे काही जिल्ह्यासाठी पाहिजे ते श्रीरामपुर मध्ये आहे.
अहमद काढणे आणि फक्त नगर ठेवा
तस पण लय लोक नगर च म्हणतेय
Right
Only aurangabad mg
Only aurangabad mg
@@allinoneyoutubechannel6534 खडकी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर 🚩
विभाजन करायची जास्त गरज आहेकारण कारण अकोले तालुका हा सर्वात दृष्टिकोनाने पाठीमागे आहे
पुण्यश्लोक अहिल्यानगर झालं पाहिजे.., कारण की आपल्या हिंदुस्थानची प्रेरणास्थान आहे....
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर
जय श्री राम🚩🚩🚩🚩
💛💛
नामांतर करण्यास विरोध नाही. पण नामांतरापेक्षा जिल्ह्यातील सर्व पक्ष आणि समाज घटकांतील नेत्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये असणारे मागास आर्थिक स्थितींनी मागास असणा-या समाजांचे संपूर्ण विकास करण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे त्यासाठी योग्य ती तरतूद केली पाहिजे शासकीय मदतकोषात मागणी केली पाहिजे
नाव कोणताही ठेवा पण नगर जिल्ह्याला विकासाची खूप गरज आहे.. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झालंच पाहिजे
धार्मिक भावना पाहता जर जिल्ह्याच नाव बदलणे योग्य आहे परंतु जिल्हा विभाजन हे जास्त महत्वाचे आहे.
देवी अहिल्याबाईंनी पुरातन शिव मंदिरांचा विकास केला तसेच जागोजागी बारवा खोदल्या त्यांचे कार्य फक्त महाराष्ट्रातच नसून बहुतांशी भारतात आहे त्यांनी एक प्रकारे हिंदूंचे हिंदू देवतांचे जतन केले विशेषता शिवमंदिरांचे आणि त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झाला असल्यामुळे त्यांचे नगर शहराला नाव देणे योग्यच असेल
Ahilya nagar ✌️👌👍
विभाजन किंवा नामांतर प्रश्न महत्वाचा नसून नगर (या ठिकाणी फक्त नगर असा उल्लेख केला आहे कारण आम्ही फक्त नगर चे नगरी म्हणून ओळखले जातो हे नमूद करावे) मधील एमआयडीसी मधील औद्योगिक व्यवसाय आहे तेवढे नीट चालून दिले तरी खूप बरे होईल कारण राजकारणी मंडळी मुळे बहुतेक उद्योग धंदे बंद झाली... नगर मधील कुठलाही शिक्षित तरुण सरळ पुणे किंवा मुंबई गाठतो कारण त्याला माहित आहे इथे सोयरे मंडळी राजकारण करून नगरचा नरक करणारी आहेत.. 🙏
एक अहिल्या नगर करा आणि एक अहमद नगर🔥🙏❤️⚔️🚩
We need development......
नको नामंतर नको विभाजन आम्हाला आमचा नगर जिल्हा अखंड पाहिजे
विभाजन नको आम्हाला नामांतर पाहिजे
अहिल्या नगर naav thewa
दोघांपैकी एक नाव करा पण लवकर करा
I ❤Nagar
बोल भिडू चॅनल की अपेक्षा आहे की ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर च समर्थन करतील
Ahilyanagar🎉🎉
सगळ्या मराठी माणसांचा पाठिंबा आहे की नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्य नावाने व्हावे
अहिल्यानगर होणे गरजेचे आहे कारण रास्त मागणी आहे