एक काळ होता तेव्हा Ahmednagar ची तुलना बगदाद आणि कैरो सोबत व्हायची अशा नगरची २१ वैशिष्ट्ये BolBhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 1,5 тыс.

  • @maheshpawarmp1594
    @maheshpawarmp1594 2 года назад +340

    बोल भिडू चे खूप आभार आमच्या नगरची माहिती खूप चागल्या पद्धतीने अखंड महाराष्ट्र समोर मांडल्या बद्दल🙏🙏
    I Love Nagar ❤️
    MH 16 नादच खुळा

    • @akshaykate4475
      @akshaykate4475 2 года назад +5

      I am from Shrigonda .. in ngr

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад +10

      नाद खुळा हा शब्दप्रयोग नगरी लोकांनी वापरू नये.
      तो सातारा सांगली कोल्हापूर या लोकांनी वापरावा.
      नगरी मराठीत नाद खुळा या शब्द प्रयोगाचा काहीही अर्थ होत नाही.आपण आपली भाषा वर्धित करावी.दुसऱ्यांचे शब्दप्रयोग उसने वापरू नयेत.

    • @surajshinde6695
      @surajshinde6695 2 года назад +3

      Mh17

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад

      @bro का रे अक्करमाशी
      तुझा बाप सातारा सांगली कोल्हापूरचा आहे का ?
      आमचा बाप आणि आई दोघेही नगरचे आहेत म्हणून आम्ही नगरी भाषा वापरणार
      तुझ्या आईला तिकडून उधार उसनवारी गडी आणावा लागला असेल म्हणून तुला टोचल भिकमाग्या

    • @kailassayambar2869
      @kailassayambar2869 2 года назад

      औरंगजेब हा त्याची राजधानी देल्ली वरून औरंगाबाद ला घेऊन जाण्यात यशवी नाही झाला तो नगर च्या मातीतच दफन झाला नंतर त्याच्या पार्थिवाला औरंगाबाद ला नेण्यात आले

  • @Ubbaleajjay
    @Ubbaleajjay 2 года назад +24

    आमच्या नगर बद्दल जे सांगताल ते कमीच आहे....पण तुमचा प्रयत्न परिपूर्ण आहे...सर्व नगर वासीयांच्या तर्फे आपले खूप खूप धन्यवाद ....

  • @sitarambande8522
    @sitarambande8522 2 года назад +9

    आपल्या अहमदनगर जिल्ह्याची माहिती तुम्ही खूप छान दिली आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन व आभार परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासातील अकोले तालुका देखील ख्यातेचा आहे हे विसरून चालणार नाही.. तिथले क्रांतिकारी अध्य क्रांतिवीर राघोजी भांगरे, बापू भांगरे, राया ठाकर, देवजी आव्हाड, यांच्या सारखे अनेक इतिहास ला प्रेरणादायी आहेत. तसेच इंदुरीकर महाराज, बीज माता पद्मश्री राहिबाई पोपेरे, महाराष्ट्र केसरी हर्षद सदगिर , अगस्ती ऋषी मंदिर, अर्ध्या महाराष्ट्राचे जीवनदायी म्हणजे भंडारदरा धरण, विश्रामगड, जग प्रख्यात चांदणदरी, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि निस्वार्थपणे स्वप्नात देखील राज्य दान केले ते स्वतःचे सोन्यासारखे राज्य दान केले तोच हरिश्चंद्र गड विशेष म्हणजे अकोले तालुक्यातील आगळीवेगळी जीवनशैली असलेले आदिवासी बांधव देखील आयुर्वेदिक झाडपाल्याचे औषधे देतात, नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहेत. इतरही वास्तू भरपूर आहेत.. पुढच्या वेळी नक्की दखल घ्या बाकी तुम्ही दिलेल्या माहिती खूप छान आहे असेच प्रयत्न करत रहा आमच्याकडून शुभेच्छा❤️💐💐

  • @krishnabhosale4600
    @krishnabhosale4600 2 года назад +74

    भावा तू ऐवढी माहिती दिली तेवढी मला नगर मध्ये राहून सुद्धा माहीत नव्हती 😁😁 थँक्यू भावा 😍😍

    • @datta929
      @datta929 2 года назад

      Same here

    • @नगरकरMH_16
      @नगरकरMH_16 2 года назад +2

      जाऊ दे भगतगल्ली हाई ना माहिती😂

    • @vishalsawant3449
      @vishalsawant3449 5 месяцев назад

      Nager madhe कोठून?

  • @dilipide3945
    @dilipide3945 2 года назад +182

    महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, भंडारदरा डॅम, हरिचंद्र गड ,नगरचा भुईकोट किल्ला, अगस्ती आश्रम, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे

  • @akshaythorat3584
    @akshaythorat3584 2 года назад +48

    1948 साल पहिली S. T बस नगर - पुणे मार्गावर धावली.आणि आताची पहिली शिवाई इलेक्ट्रिक बस सुद्धा याच मार्गांवर धावली ..
    जग प्रसिद्ध निघोज चे रांजन खळगे...
    राळेगण सिद्धी ची नापासा ची शाळा जिथे फक्त नापास झालेल्यानच प्रवेश मिळतो...

    • @PA20045
      @PA20045 Год назад +1

      आमच्या पारनेर तालुक्यात आहे रांजण खळगे

  • @maheshpawarmp1594
    @maheshpawarmp1594 2 года назад +137

    अहमदनगर मध्ये गेल्या दिडशे पेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या भव्य दिव्य " गंगागिरी अखंड हरिनाम सप्ताह " बद्दल बोल भिडू परिवाराने व्हिडिओ बनवावा ही विनंती.

    • @surajshinde6695
      @surajshinde6695 2 года назад +5

      175

    • @Sheelashukla-ml9fz
      @Sheelashukla-ml9fz 2 года назад +3

      बिल्कुल खरं या बोल भिडू विडियो बनवायला पाहिजे

    • @Santosh1239
      @Santosh1239 2 года назад +1

      सन १८४७ ते २०२२ अखंड सप्ताह 🙏🙏🚩🚩

    • @kidshindiyt
      @kidshindiyt 2 года назад +1

      शेवगाव पाथर्डीत तर रामगिरी बाबा चा सप्ताह आहे का, असच बोलतात बरेच लोक.😌😌

  • @avishkarkurkute4753
    @avishkarkurkute4753 2 года назад +25

    नगर बद्दल बोलल्यामुळे लई भारी वाटलं❤
    Proud to be a nagarkar😎

  • @ganya_tule
    @ganya_tule 2 года назад +137

    अभीमान आहे नगरकर असल्याचा….♥️🔥
    Love From Ngr 🥰🤘🏻

  • @rohanudamale8472
    @rohanudamale8472 2 года назад +20

    अहदनगर जिल्ह्याजवळील श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम एक्याचे ग्राम दैवत श्री संत शेख महमद महाराज हे महाराष्ट्रात खूप मोठे वैशिषटय पूर्ण बाब आहे

  • @jyoti..g..77
    @jyoti..g..77 2 года назад +10

    महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, सांधण दरी , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्म ठिकाण चौंडी, नेवासा येथील मोहिनीराज मंदिर, भंडारदरा धरण, अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेक चा गणपती, रेहेकुरी अभयारण्य, हरिश्चंद्रगड ,भुईकोट किल्ला... असा खूप खूप वैभवशाली आहे आमचा नगर जिल्हा..आम्ही नगरी.. 👍

  • @ambhoreabhishek4356
    @ambhoreabhishek4356 2 года назад +56

    सगळ्यात मोठ दुःख म्हणजे भाऊ ने गायछाप miss केलं 😢

  • @dipakpatwa7862
    @dipakpatwa7862 2 года назад +41

    अहमदनगरची शान आनंद ऋषी,
    श्रीगोंदा शेख महंमद,
    सिद्ध टेक चे सिद्धिविनायक
    अकोले चे कळसूबाई शिखर,भंडारदरा धरण
    पाथर्डी चे मोहटा देवी मंदिर
    निघोज चे रांजणखळगे
    पाडळी दर्या चे लवनस्तंभ
    हंगा येथील शिवाजी महाराज यांचे सेनानी बहिर्जी नाईक जन्मस्थान

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 2 года назад

      येथील एका सेनापतीने परशुरामावर भार्गव अर्चन हा संस्कृत ग्रंथ लिहला आहे

    • @सत्याचाशोध
      @सत्याचाशोध Год назад

      सेनापती बापट यांची जन्म ठिकाण आणि कारकीर्द पारनेर

  • @rajendragumaste6274
    @rajendragumaste6274 2 года назад +17

    राहुरी येथे भारतात नावाजलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे तसेच ह्या नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा हि धरणे, मुळा व प्रवरा नदी चा संगम, देशात सर्वात अधिक साखर कारखाने याच जिल्ह्यात आहे. राहुरी च्या श्री खंडोबाच्या जत्रेत इथले मंदिराचे भगत आपल्या शेंडिने लोकांनी भरलेल्या 12 बैलगाड्या ओढतात.

  • @vijaykale7931
    @vijaykale7931 2 года назад +9

    खूपच छान माहिती दिली खूप इतिहास आहे नगरचा अजून पण बरेचसे गोष्टी सांगायच्या राहिल्या. सूत्रसंचालन खूपच मस्त आहे बोलण्याची पद्धत छान आहे उत्कृष्ट व्हिडिओ 👌👌👌👌 आम्ही नगरकर कर्जत तालुका व राशीन

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 2 года назад +8

    गर्व आहे आम्हाला अहमदनगरकर असल्याचा....आमच्या पदमशाली समजा बद्दल माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद....👌👌👌👍👍👍

    • @pravinkadam3007
      @pravinkadam3007 2 года назад +1

      Alole taluka rahila

    • @pranilbojja2082
      @pranilbojja2082 2 года назад +1

      @@pravinkadam3007 ho अकोला तालुका आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात भारी तालुका आहे

  • @shreyashlate
    @shreyashlate 2 года назад +24

    तुझी बोलायची रांगडी शैली ऐकायला लय भारी वाटतं
    अहमदनगर माझ्या मामाचे गाव, प्रत्येक उन्हाळी सुट्टी नगरमध्येच. म्हणून नेहमीच अप्रूप वाटते ❤️

    • @aakashkolapkar2848
      @aakashkolapkar2848 2 года назад

      Aamhi nagari asach rangadi ani retun bolato ......pune mumbai che auto vale pan olakhatat he nagari aahet

  • @sanketgore9940
    @sanketgore9940 2 года назад +2

    भाऊ मी नगरचा असून माला पण इतकी माहिती नव्हती इतकी माहिती तुम्ही 7:25 सेकंदात सांगितली नगर कर म्हणून आभिमान आहेच पण तुमचे ही खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल 🙏
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @omkargavade5167
    @omkargavade5167 2 года назад +8

    माहिती छान वाटली पण काही गोष्टी राहुन गेल्या
    1)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच जन्मस्थळ ,चौंडी
    2)महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई (1646 मि)
    3) पद्मश्री ' बीजमाता ' रहिबाई पोपेरे यांच योगदान
    4)श्री विष्णू च मोहिनिराज अवतारातील एकमेव मंदीर , नेवासा

    • @amolbalid589
      @amolbalid589 2 года назад

      5 Lala pari Pahili Bus Seva A.Nager te Pune.. As mala vatay

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 года назад +1

      ruclips.net/video/HNLapQBYfqs/видео.html
      खरय आजुन बरच काही

  • @pravinthavare2742
    @pravinthavare2742 2 года назад +7

    आपन खरंच माहिती खूप चांगली दिली पण राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चैडी हे पन अहमदनगर जिल्ह्यातील आहे 🙏🙏❤️❤️

  • @chandrakantkamble7115
    @chandrakantkamble7115 2 года назад +10

    माहिती खूप उपयुक्त दिलीत.. याच प्रकारे सर्व जिल्ह्यातील माहिती द्यावी..

  • @गावाकडच्यागोष्टी-स9ठ

    1400 शे वर्ष जिवंत असणारे चांगदेव महाराज समाधी मंदिर रहाता तालुका पुणतांबा गावी आहे

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 2 года назад +26

    *नगरकर असल्याचा आभिमान आहेत मला , सर्व गुण संपन्न जिल्हा आहेत आमचा*

    • @bbstudio1590
      @bbstudio1590 2 года назад

      ruclips.net/video/vojUFI2pXto/видео.html

  • @maharashtrachishauryagatha
    @maharashtrachishauryagatha 2 года назад +2

    नगर शहराची अतिशय सुंदर व ऐतिहासिक माहिती आपण सांगितली आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा असेच कार्य आपली पुढे चालू ठेवा आम्ही नगरकर आहोत नेवासा येथील परंतु सर अहमदनगरच्या शाहिरीचा उल्लेख आपल्या बोल भिडूच्यावरती करा कारण अहमदनगरची शाहिरी ही संपूर्ण देशाला घालणारी शाहिरी आहे शाहीर महाराष्ट्राचा हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकमेव कार्यक्रम झाला होता त्यामध्ये सर्व शाहिरांचाही सत्कार झाला होता व असा शाहीर चा उल्लेख आपण करावा राष्ट्र शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर नेवासा अहमदनगर

  • @rahul_gabhale
    @rahul_gabhale 2 года назад +47

    नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा पर्यटन दृष्टीने खूप संपन्न आहे त्याबद्दल विडिओ बनवा🙏

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 2 года назад +10

    हे सांगायचं राहिलं
    अकोला पर्यटन, मोहटा देवी मंदिर, गोरक्षनाथ गड, अगडगाव, टाकळी धोकलेश्वर लेणी, डोंगरगण, तुळजापूर देवीचे माहेर बुऱ्हाणनगर, आणि नगर चे खड्डे

  • @shiomghalme7060
    @shiomghalme7060 2 года назад +99

    Proud to be Nagarkar 😍

  • @rushidhokane8526
    @rushidhokane8526 2 года назад +3

    आपल्या नगर जिल्ह्याच्या बाबतीत खुप चांगली माहिती #bolbhidu ने सांगितली.
    कमी वेळात खूप माहिती देण्याचा प्रयत्न केला...
    शेवटी 5/10 मी मध्ये सगळ्या नगर जिल्ह्याचा इतिहास सांगणे अवघड आहे. तरी पण #Bolbhidu टीम ने बरेच काही सांगितले..
    त्या बद्दल त्यांचे मनपूर्वक आभार...
    एक अपेक्षा अशी की याचा पार्ट 2 घेऊन उर्वरित माहिती सांगावी...
    I❤Nagar

  • @vijaykumarchavhan7680
    @vijaykumarchavhan7680 2 года назад +44

    मोहटादेवी चे मंदिर पण आहे नगरमधील पाथर्डी तालुक्यात

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 года назад

      ruclips.net/video/2feGoSI-q4w/видео.html खरय...

  • @mandakinigunjal8253
    @mandakinigunjal8253 2 года назад +2

    अरे वा खूप सुंदर आणि सखोल माहिती दिली आहे एकूण संपूर्ण नगर जिल्ह्याचा अभ्यास छान केला आहे अभिनंदन 💐

  • @nikhilavdhut8787
    @nikhilavdhut8787 2 года назад +20

    आगडगाव चे आमटी भाकरी 🙏😍

  • @dhaneshhkothawalevlogs
    @dhaneshhkothawalevlogs 2 года назад +16

    Proud to Be Ahmednagarkar❤️
    टाकळी ढोकेश्वर येथिल मंदिर व लेणी हे देखील प्रसिद्ध आहे.

    • @PA20045
      @PA20045 Год назад +1

      माझ्या गावाच्या शेजारचे गाव

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 2 года назад +25

    तुम्ही उल्लेख केल्या प्रमाणे , गांगागिरी महाराजांचा सप्ताह या वर्षी आमच्याच कोपरगाव तालुक्यात आहेत. आमच्या गावा शेजारी *कोकमठान* या ठिकाणी असंख्य लाखो भाविकांनी येथे उपस्थिती दाखवली आहेत , *आमटी - भाकरी* हा प्रसाद , व शेवटच्या दिवशी *बुंदी* . तरीही सर्वांनी यावे .

    • @jaywantmandalik359
      @jaywantmandalik359 2 года назад +1

      नकी.येनार

    • @sonalipawar8960
      @sonalipawar8960 2 года назад +3

      मी आलो होतो आजच , असंख्य भाविक भक्त. I like it

    • @rohitware9561
      @rohitware9561 2 года назад

      तारीख?????

    • @Shubhyadav-d7y
      @Shubhyadav-d7y 2 года назад

      @@rohitware9561 मंगळवारी शेवट आहेत सप्ताह चा .

  • @kiranneel8392
    @kiranneel8392 2 года назад +9

    नगरची भाषाशैली एक वेगळीच आहे, नगरचा माणूस नगरबाहेर गेला तर त्याच्या भाषेवरून लगेच समजतं हा नगरचा आहे....

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 2 года назад +27

    पुण्यश्कलोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगावाचा विसर पडला की काय ... ते पण याच जिल्ह्यात आहे...

    • @vikaswani2202
      @vikaswani2202 Год назад

      कोपरगाव- येवला रोड नावनाथमंदीर र्व जुने गोरख चिंच हे रुक्ष 1000 वर्षच आहे.

  • @abhijeetdhoot2089
    @abhijeetdhoot2089 2 года назад +1

    खूपच छान.. नगर मधील असूनही बऱ्याच गोष्टी आज या व्हिडिओ मुळे समजल्या. महादेव गोविंद रानडे यांचे नाव घेतल्यावर त्यांच्या फोटो ऐवजी नाना शंकरशेठ यांचा फोटो टाकला आहे विडिओ मध्ये..🙏

  • @kidshindiyt
    @kidshindiyt 2 года назад +79

    आमची भाषा पण वेगळी आहे, जर एखादा नगरचा माणूस पुण्यात,मुंबईत गेला की लोक लगेच बोलण्यावरून ओळखतात कि हा नगरचा आहे.
    #नगरी.
    धन्यवाद बोल भिडू.

    • @greyhat6599
      @greyhat6599 2 года назад +3

      So relatable .....😂🤞

    • @aakashkolapkar2848
      @aakashkolapkar2848 2 года назад +1

      Aapan nagari bolato bho

    • @नगरकरMH_16
      @नगरकरMH_16 2 года назад +2

      बस का राव

    • @indiatech7997
      @indiatech7997 2 года назад

      Why coming to Pune..create your own city

    • @kidshindiyt
      @kidshindiyt 2 года назад +2

      @@indiatech7997 bro, it's a part of India and the constitution of India gives us some rights so we will going in anywere and stay thier. don't think about my district, one day the people of nagarkar will makking it smart city.😌😌

  • @milindrajekawashte1590
    @milindrajekawashte1590 2 года назад +2

    Bhau भाऊ नगर चा असून एवढे माहित नव्हत तुझ्यामुळे खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 💓💖🙏

  • @jayeshgode1439
    @jayeshgode1439 2 года назад +7

    अतिशय सुंदर माहिती दिली नगर बद्दल ❤️❤️ फक्त थोडी अजून माहिती नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्या बद्दल दिली पाहिजे होती मग अजून चांगला झाला असता👍👍

  • @sachingadgil4139
    @sachingadgil4139 5 месяцев назад

    भरपूर मेहनत घेवुन माहिती जमा केली आहे आणि सांगितलीबपण मस्त ! अशीच माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हयाबद्दल सांगा.

  • @islandvision6547
    @islandvision6547 2 года назад +34

    सर्वात महत्वाचे म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचे जन्म ठिकाण...
    भविष्यातील अहिल्या नगर 🚩🚩🚩

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 2 года назад +7

    महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ❤❤🌾🌾🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 2 года назад +5

    लय भारी भावा.... नगरची भाषा पण लय रगाट... कुठेही ओळखून येतेय आम्ही नगरी

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 года назад +1

    खुप भरगच्च खजिना माहितीचा.......अशी सिरीझच बनवला महाराष्ट्रातील सर्व जिल्हे समजण्यास नक्कीच मदत होईल.

  • @Deepwords-o7x
    @Deepwords-o7x 2 года назад +4

    अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामध्ये श्री साईबाबांच्या शिर्डीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर, नगर-मनमाड रस्त्यावरील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या या भगवतीमाता मंदिरात तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता, माहुरची श्री रेणुका माता, वणीची श्री सप्तश्रृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची श्री भगवती माता असे साडेतीन शक्तीपीठांचे एकत्रीत आणि दुर्लभ वस्तीस्थान आहे. श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे भक्तगण मोठया संख्येने येतात. या साडेतीन शक्तीपीठाचे एकत्रीत वस्तीस्थान लाभलेल्या पूण्यभूमीत तीर्थक्षेत्राचे स्वरुप लाभले आहे.

  • @maheshwabale9715
    @maheshwabale9715 2 года назад +3

    जबरदस्त माहिती मी नगरचा असून एवढी ऐतिहासिक माहिती माहीत नव्हती , बोल भिडू gret work...👍👌💖

  • @akashjadhav2504
    @akashjadhav2504 2 года назад +17

    आपलं अहमदनगर् ....❤️🤞🔥💯

  • @prashantambre2502
    @prashantambre2502 2 года назад +4

    अहमदनगर जिल्ह्यातील नैसर्गिकदृष्टया पर्यटन hub असणाऱ्या सर्वात महत्वाच्या ऐतिहासिक अश्या अकोले तालुक्याला video तून वगळायला नको होतं मित्रा.....but proud to be Nagarian ❤️MH 17🔥

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 2 года назад +20

    कोणत्याही परिस्थितीत नगरचे विभाजन करू दिले जाणार नाही 💯💯

    • @arunjarhade379
      @arunjarhade379 2 года назад +3

      Shrirampur jilla honar

    • @kkiran99
      @kkiran99 2 года назад +3

      मग कलेक्टर ला इकडे पाठवत जा श्रीरामपूरला म्हणजे आमचा त्रास तरी कमी होईल.
      श्रीरामपूर जिल्हा होणार 💯💪

    • @aniketsonawane3635
      @aniketsonawane3635 Год назад

      नगरचे विभाजन कधीच होणार नाही कारण जन माणसातून ती मागणी नाही

  • @vaibhavsable2291
    @vaibhavsable2291 2 года назад +8

    कृपया अहमदनगर वर Part 2 करून अजून पण बरेच काही राहिले आहे ते Cover करा.....

  • @AnkitUdawant
    @AnkitUdawant 2 года назад +9

    काय भावा, आहे का मावा .... proudly nagarkar

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 2 года назад +11

    आमचा मढी चे नाव घेतल्याबद्दल खूप आभार #बोलभीडू चे ❤

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 года назад +23

    अभिमान आहे मी नगरकर असल्याचा
    सहकार पंढरी . संत भूमी
    कला साहित्य संस्कृती जोपासणारा .असा आमचा नगर जिल्हा 🙏🙏👍

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад

      @@Rudra_________ मेहेर बाबा साई बाबा संत निळोबाराय संत किसनगिरी बाबा संत बोदड महाराज संत महिपती महाराज गंगागिरी महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पदस्पर्शाने पावन झालेलं नेवासा
      अजून पण भरपूर संत मंडळी आहेत

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 года назад

      @@bhaiyya3089 pan naw jihadich

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад

      @@शिवबाआमचामल्हारी संभाजीनगर धाराशिव बरोबर अहिल्यानगर होणार 👍

  • @vaibhavlondhe5641
    @vaibhavlondhe5641 2 года назад +2

    नगर विषयी सांगाल तेवढी माहिती कमी च आहे पण तुम्ही जी माहिती सांगितली ती सुध्दा काही कमी नाही. आशिया खंडातील सगळ्यात समृध्द असे नगर होते एके काळी राजधानी होती . 🙏🙏

  • @कृषीउद्योजक
    @कृषीउद्योजक 2 года назад +19

    मला हेच करत नाही लोक मराठी भाषा इंग्रजी मध्ये टाईप करतात पण मराठी भाषा मराठी मध्ये का लिहीत नाही आपली भाषा आपला अभिमान

  • @pradipthorat1716
    @pradipthorat1716 2 года назад +10

    माहिती छान होती टीम बोल भिडू 💪✌️अहिल्यादेवी होळकर यांच्या योगदान शिवाय नगर चा इतिहास सांगितला एवढंच बोलायचं 🙏

  • @Indialover120
    @Indialover120 2 года назад +3

    आमच्या नगर च इतकं छान वर्णन ..... अप्रतिम 👌👌👌

  • @sandesh4923
    @sandesh4923 2 года назад +15

    खूप सुंदर माहिती होती....परंतु नगर ची सध्या परिस्थिती काय आहे ह्या वर पण एक व्हिडिओ बनवा ....म्हणजे त्रस्त आसले ल्या नगर करणाच्या समस्यांना वाच्या फुटेल.....

    • @ravindraaher0001
      @ravindraaher0001 2 года назад

      Really

    • @Atharva5650
      @Atharva5650 2 года назад

      सध्या आपल्या नगर मध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाहीय

  • @kirmada4148
    @kirmada4148 2 года назад +57

    Love For Nagar ❣️❤️❣️

  • @someshdeshmukh9385
    @someshdeshmukh9385 2 года назад +2

    जिंकलस भावा, नगर विषयी खूप चांगली माहिती लोकांसमोर मांडलीस, अभिमान आहे नगरकर असल्याचा, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @aodellllllllllllh6606
    @aodellllllllllllh6606 2 года назад +17

    आम्ही नगरकर
    MH 16 नादच खुळा 😍👑✌️

    • @3rdEye01
      @3rdEye01 2 года назад +2

      aj kay aahe ngr madhe fkt, sarvat moth khed aahe

  • @moinjakate2720
    @moinjakate2720 2 года назад +2

    नगरकर हा वीडियो संपूर्ण महाराष्ट्र मदे फेमस झाला पाहिजे 👍❤️🙏
    एक नगरकर ❤️😘❤️

  • @sanjaywani6246
    @sanjaywani6246 2 года назад +11

    प्रसिद्ध संगीतकार " सी. रामचंद्र " हे देखील नगर जिल्ह्यातील होते 🙏

  • @dineshkalyankar4648
    @dineshkalyankar4648 Год назад

    Khup chan mahiti kalali.... Thank you... 🙏

  • @VijayanRr
    @VijayanRr 2 года назад +3

    Thanks buddy...1st time anyone who making video on Ahmednagar district.... Ahmednagar ke upr ek Puri kitab likhi ja skti he aisi history he Ahmednagar ki....your video also increases tourist attraction towards the Ahmednagar...🙏

  • @maheshjadhav890
    @maheshjadhav890 2 года назад

    Bhau khup Chan ani abhyspurn mahiti....ani mandnyachi kala ....sagal ek Number. Thank You.

  • @shivajiwalunj5619
    @shivajiwalunj5619 2 года назад +71

    नगर ला आपन कुठ तरी जागा दिली त्याबद्दल धन्यवाद भो तुझ....😂

    • @sanketdeshmukh1820
      @sanketdeshmukh1820 2 года назад

      😁

    • @commandoganeshbhujbal9455
      @commandoganeshbhujbal9455 2 года назад

      हा राव😜

    • @नगरकरMH_16
      @नगरकरMH_16 2 года назад +1

      हा भो नाहीतर विदभाऀ चे कारटे तर नगर कुढ हाय विचारतेत😀

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 2 года назад +3

      नगरला जागा द्यायची काय गरज आहे? ते तर महाराष्ट्राच्या हृदयस्थानी वसले आहे, उरलेला महाराष्ट्र त्याच्या भोवती गुंफला गेला आहे.

    • @altafshaikh504
      @altafshaikh504 2 года назад +1

      Nager nager aahe aamhala konhi jaga det nahi aamhi jaga banvyo

  • @jadhavram99
    @jadhavram99 5 месяцев назад

    6:42 नाव न्यायमूर्ती रानडेंचे आणि फोटो जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे यांचा

  • @onkarborhade5685
    @onkarborhade5685 2 года назад +53

    आम्हाला नगरकर म्हणूनच नाव मिरवायला आवडते नाकी अहिल्यानगर 😑 , अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल आदर आहेच मात्र तरी आमचा जिल्हा नगरचे नामकरण करू नये , आमच्या जिल्ह्याची ओळखच त्याच्या नावावरून केली जाते - काना , मात्रा , वेलांटी नसलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ❤️❤️ आणि राजकीय पक्षच काहीही उकरून काढत आहे .

    • @lawoftheland2867
      @lawoftheland2867 2 года назад +15

      नुस्तं नाव बदलून काय होणार शहर वसवले अहमद शाह ने त्यामुळे नगर ची ओळख आहे ती तशीच राहिली तर उत्तम. शेवटी नगर म्हंटलं की छापच वेगळी पडते👍

    • @pramodgaikwad758
      @pramodgaikwad758 2 года назад +7

      बरोबर आहे भाऊ

    • @TravelwithmeSaurav
      @TravelwithmeSaurav 2 года назад +2

      Ho nakki ca

    • @kajalvirkar3886
      @kajalvirkar3886 2 года назад +2

      Same thought

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 года назад +1

      सहमत

  • @shivajangam5151
    @shivajangam5151 2 года назад +1

    Thank you bol bhidu ......amchya nagar chi mahiti sarvan paryant pohochavlya baddal🙏🙏

  • @nileshrane5404
    @nileshrane5404 2 года назад +4

    Tumhi khup chhan kam karat aahat.... Maharashtra Desha🚩

  • @ganeshhande7999
    @ganeshhande7999 2 года назад +2

    धन्यवाद मी मुळ पुणे जिल्ह्यातील पण माझा जन्म कर्जत नगर जिल्ह्यात झाला आहे🙏🙏💐💐

  • @yuvrajshirsath2882
    @yuvrajshirsath2882 2 года назад +5

    माहिती तुमच्या रांगड्या स्वरूपात प्रदर्शित केल्या बद्दल धन्यवाद दादा👏🏻 I ♥️ NGR

  • @funnmastii1135
    @funnmastii1135 Год назад +1

    महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले हे नगर मध्येच मराठी मिशन च्या शाळेत शिकून पुण्यात पहिली शाळा सुरू केली....

  • @adinathmirze8170
    @adinathmirze8170 2 года назад +12

    आपलं नगर ❤️❤️❤️

    • @bbstudio1590
      @bbstudio1590 2 года назад

      ruclips.net/video/vojUFI2pXto/видео.html

  • @Irfanshaikh-ur6yr
    @Irfanshaikh-ur6yr Год назад +1

    आमचा अहमदनगर एकच नंबर ❣️❣️ जगाला हेवा वाटेल असा ❣️❣️

  • @gahileritesh6182
    @gahileritesh6182 2 года назад +3

    Proud to be an NAGRI...... I love Nagar
    Arangoan meherabad a thil Avatar Meher Baba cha samadhi stal cha thumhi ulek kela khup chan vatle.... Very nice 👍👍👍

  • @prakashchaudhari3974
    @prakashchaudhari3974 2 года назад +3

    नगर जिल्ह्याची माहिती चांगले दिली आम्ही दायमाबाद या ठिकाणी राहतो🙏🙏

  • @pradeepgaikar8852
    @pradeepgaikar8852 2 года назад +20

    Kalasubai shikhar - highest in Maharashtra. First ST bus run between Pune to Nagar.

  • @rushikeshkhakale552
    @rushikeshkhakale552 2 года назад +2

    महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसूबाई (अहमदनगर)
    अहिल्याबाई होळकर जन्म - चोंडी (अहमदनगर)
    आनंद आश्रम
    सिद्धटेक
    मोहटा देवी - पाथर्डी
    भंडारदरा, हरिश्चंद्रगड ,रतनगड ,रंदा फॉल (अकोले)
    रेहकुरी sanctuary - कर्जत
    महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

  • @jaywaghmode1485
    @jaywaghmode1485 2 года назад +3

    अहिल्या देवी विशेष काय बोलला राव 🇮🇳💛

  • @beinghappy8492
    @beinghappy8492 2 года назад

    I love My Ahmednagar. Khup chan. Comments madhle point pan include kele aste tar ajun bhari zala asta video.

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 2 года назад +11

    मोहटादेवी पाथर्डी तालुक्यातील व्धदेश्चर मंदिर हे एक आहे प्रसिद्ध ठिकाण

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 года назад

      ruclips.net/video/2feGoSI-q4w/видео.html
      खरय....

  • @akashshindeblog9370
    @akashshindeblog9370 2 года назад +2

    अभिमान आहे आम्ही नगरकर ......
    Love u nagr

  • @ganeshchaudhari8060
    @ganeshchaudhari8060 2 года назад +11

    आम्ही नगरकर हरिश्चंद्र गडा बद्दल सांगायचं विसरलास भाऊ, भंडारादरा धबधबा अजून बरेच काही, रंधा फॉल.

  • @misalmadhuri701
    @misalmadhuri701 2 года назад

    खूप खूप आभार फार महत्त्वाची आणि अत्यावश्यक माहिती आपण दिलीत पुनश्च आपले धन्यवाद

  • @niranjanthakur6518
    @niranjanthakur6518 2 года назад +3

    महाराष्ट्रातील पहिली बस १९४८ मध्ये पुणे ते अहमदनगर धावली होती. महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ हे राहुरी येथे १९६८ ला स्थापन झाले ही राहुरी पण अहमदनगर इथलीच. अभिमान आहे मला मी नगरी असल्याचा.

  • @UdayPandit-z6w
    @UdayPandit-z6w 7 месяцев назад +1

    VERY NICE DADA. I❤❤❤❤❤❤❤❤❤❤ MY. NAGAR

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 года назад +13

    ऐतिहासिक शहर 👍. करिअर ची सुरवात नगर ला झाली 👍. साई चरणी सेवा 🙏

  • @कायद्याचीगोष्ट

    शेतकऱ्यांचे कैवारी खासदार दादा पाटील शेळके
    जुने नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते..
    इतर आपण दिलेली माहिती खरंच खूप छान होती ....

  • @siddharajravindrapatil8470
    @siddharajravindrapatil8470 2 года назад +21

    Please do similar kind of videos in form a series based on all districts in Maharashtra

  • @sandipgaikwad8939
    @sandipgaikwad8939 2 года назад

    बोल भिडूचे जाहीर आभार..
    अतिशय छान माहिती संकलित केली

  • @prashantdahifale3320
    @prashantdahifale3320 2 года назад +3

    खुप छान भाऊ..पण महाराष्ट्रातील सर्वात मोठे देवी मंदिर मोहटादेवी मंदिर आणि जेथे पंतप्रधान इंदिरा गांधी ही जेथे नतमस्तक झाल्या त्या मोहटादेवी मंदिराबद्दल एक व्हिडिओ बनवून शोभा वाढवावी ही नम्र विनंती🙏

  • @sushildhole4595
    @sushildhole4595 2 года назад +1

    मोहटादेवी , येळी, वृढेश्वर, हनुमान टाकळी, केदारेश्वर, दैत्यनांदुर, निघोज, फोफसंडी या गावांबद्दल पण माहिती द्या

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 2 года назад +16

    श्रीगोंदे येथील अहिंसेचे प्रतीक संत श्री शेख महम्मद महाराज यांचा उल्लेख करायचा राहीला.

  • @thewordalive735
    @thewordalive735 2 года назад

    खूप सुंदर माहिती दिलीत. नगर मधल्या प्रसिद्ध स्थळांची स्वतंत्र अनेक व्हिडिओ होतील. ते देखील दाखवा . संधान व्हॅली,सीतेची न्हाणी,भुईकोट किल्ला, नगर जिल्ह्यातील लेखक,कवी,कलाकार,आणि बरच काही

  • @yogesh4643
    @yogesh4643 2 года назад +4

    I ❤️ NGR. सुरुवात आणि शेवट इथेच ❤️

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 2 года назад

    Bhawa kharach Talat ghusun mahiti dili khup Abhinandan Mee pan aplya Nagarchach.

  • @rushidahiphale8065
    @rushidahiphale8065 2 года назад +3

    आमचं नगर आहेच भारी # i love Nagar 💕

  • @GaneshSatkar
    @GaneshSatkar 2 года назад

    खूप detailed information दिल्याबद्दल आभारी आहे