अहमदनगर जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे|Top 10 Tourist Places in Ahmednagar|Ahmednagar Tourist Places

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 390

  • @behappy-bb4pi
    @behappy-bb4pi 2 года назад +59

    Love my nager ......ani तशीच आमची भाषा ही कडक आहे ...एकदम रांगडी..... कुठ ही जा नगरी म्हणून आमची ओळख आमच्या भाषा वरू न कळते❤️❤️

    • @MH.16GAMING-z7k
      @MH.16GAMING-z7k 2 года назад +1

      Baro bar aahi bhau
      Aamhi pan nagar kar

    • @anjalidhaytadak5437
      @anjalidhaytadak5437 2 года назад +2

      दुसऱ्या जिल्ह्याच्या लोकांशी बोलले तर लगेच तुम्ही नगरी ना!म्हणून विचारतात..☺️☺️🤘💫I love Nagar

    • @vidyaskale
      @vidyaskale Год назад

      मी उद्या तिथे रेखी मठात चालले आहे. तिथे अजुन javal काय आहे का बघण्यासारखे

    • @priyakale2768
      @priyakale2768 4 месяца назад

      Bhari.......hich aamchi olkh

  • @shivajidhakne7776
    @shivajidhakne7776 3 года назад +39

    भाऊ भगवान गड खुप सुंदर आहे अहमदनगर च काय महाराष्ट्रात तसी दुसरी संताची भुमी नाही

  • @shamranadive7450
    @shamranadive7450 2 года назад +9

    Wah.... Absolutely Beautiful and Excellent one.

  • @दामोधरथोराम

    शिगंणापुर श्री शनीदेवमहाराज वृध्देश्वर पाथर्डी या दोन तिर्थस्थाळाचे दर्शन झाले
    छान माहिती चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद

  • @chhayagaikwad3497
    @chhayagaikwad3497 2 года назад +3

    Top ten सर्वच माहिती अगदी थोडक्यात छान सांगता 👍👍👌👌👌💐💐

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 года назад +1

    मस्त पैकी माहिती सांगितली आमचाच जिल्हा असून सुद्धा अजून काहीही पाहिलं नाही फक्त साईबाबांचे दर्शन झाले शिर्डीला आता नक्कीच बघणार साहेब

  • @shrikrushnaunde2682
    @shrikrushnaunde2682 3 года назад +39

    भाऊ माहिती खूप छान आहे...नाव ठेवण्यासारखे काही नाही परंतु ऐहमदनगर नाही तर अहमदनगर अस नाव आहे

    • @dhanrajkukreja5698
      @dhanrajkukreja5698 3 года назад +2

      अहमदनगर ही बोला था आप ने सुना गलत

    • @rushikeshbhamre8640
      @rushikeshbhamre8640 2 года назад +1

      @@dhanrajkukreja5698 हमारी मातृभाषा मराठी का स्वर तथा उच्चारण हिन्दी से भिन्न है, उदाहरणार्थ :-
      1)जैसे की हम, जळगाव को जलगांव नही बोलते।
      2)बाळासाहेब को बालासाहब नही बोलते।
      3)अहम को ऐहम नही कहते।
      4)केळी को केला नही बोलते।
      5)पाणी को पानी नही लिखते।
      6)हत्ती को हाथी नही कहते।
      7)च़ारा को च्यारा(चारा) चारा नही।
      8)इंग्रजी को अंग्रेजी नही लिखते/बोलते।
      9)भुईमूग को मुंगफली नही बोलते।
      10) नाशिक को नासिक नही लिखते।
      11)गरम को गर्म नही बोलते।
      तत्पश्चात मराठी के व्यतिरिक्त हम हमारी राष्ट्रभाषा हिंदी भी सरल एवं शुद्ध लेखन करते तथा बोलते है।
      मराठी भाषा व हिंदी भाषा दोन्ही देवनागरी लिपी आहे पण स्वर उच्चारणात दोघात भिन्नता आहे.

    • @vikramdhobale1714
      @vikramdhobale1714 Месяц назад +2

      आता अहिल्यानगर म्हणायचं

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 года назад +1

    खरे प्रेक्षणीय स्थळ मस्त आनंद

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 3 года назад +6

    सांदन दरी हे ठिकाण छान वाटते.

  • @vandanatapase56
    @vandanatapase56 2 года назад +2

    Nice....mi shirdi ,nashik, kalsubaishikhar,bhandardara....itc pahilele aahe

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 3 года назад +2

    खूप छान चांगली कामगिरी केली असून माहित दिला असून आपण खूप धन्यवाद खूप छान वाटले चांगला प्रतिसाद मिळाला असून शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीगोंदा शिवसेना

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +2

    Apratim..khoop..sundar.....

  • @mandashinde5427
    @mandashinde5427 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली आहे.💐

  • @deeps100
    @deeps100 3 года назад +14

    MH16 नाद खुळा.....💪

  • @shailajasarada3858
    @shailajasarada3858 3 года назад +26

    वृद्धेश्वर, केदारेश्वर, मढी, मोहटादेवी, राशीन, रेहकुरी

    • @rautchandrakant1111
      @rautchandrakant1111 2 года назад +1

      Rehkuri Map La Nhi Dakhwat

    • @shailajasarada3858
      @shailajasarada3858 Год назад +1

      ​@@rautchandrakant1111कर्जत तालुक्यात नगर कडून कर्जतला जाताना 73 km वर आणि कर्जतच्या 4 km अगोदर आहे

    • @shailajasarada3858
      @shailajasarada3858 Год назад

      ​@@rautchandrakant1111 रेहकुरी काळविटांसाठी अभयारण्य आहे, forest dept चे दोन suits आहेत,
      कर्जत ला गोदड महाराजांची समाधी, जवळच राशीन चे प्रसिद्ध जगदंबा मंदिर आहे,
      कर्जत -करमाळा रस्त्यावर शेंडगेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले भव्य खंडोबा मंदिर आहे.

  • @parveenshiledar1522
    @parveenshiledar1522 2 года назад +1

    Thanks so much iam from ahmednagar i seen all this visiting Area Ahmednagar is my birth place now I'm staying in pune thanks so much once again

  • @suparnadeshmukh7760
    @suparnadeshmukh7760 2 года назад +5

    Tank museum, मायंबा येथील नवनाथातील मच्छिंद्र नाथांची चैतन्य समाधी, गर्भगिरी डोंगरावर चैतन्य गोरक्षनाथ समाधी, कानिफनाथ महाराज समाधी, निघोज येथील रांजणखळगे व लवणस्तंभ, ....

  • @jagangode8338
    @jagangode8338 2 года назад +6

    पट्टा किल्ला (विश्रामगड) ,केळेश्वर महादेव मंदिर ,टहाकारी,महाकाळ डोंगर (बितनगड) औंढा किल्ला,असे अनेक पर्यटन स्थळे आहेत

  • @varshadhamdhere4840
    @varshadhamdhere4840 3 года назад +4

    खूपछान माहिती दिली👌👌👌👍👍👍

  • @BibhishanDhale
    @BibhishanDhale 7 месяцев назад +1

    अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये पळशी हे गाव आहे आणि छोट्या छोट्या तीन नद्या आहेत आणि त्या तीन नद्यांच्या संगमावर हे सुंदर असं डोळ्याचं पारणं फेडावं असं सुंदर पांडुरंगाचा मंदिर आहे

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 3 года назад +3

    *खूप खूप खूप खूप छान माहिती दिली आहे अभिनंदन*

  • @vedikabade617
    @vedikabade617 2 года назад +120

    मोहटादेवी, भगवानगड,मढी, सिद्धटेक चा सिध्दीविनायक गणपती हे पर्यटन स्थळे नाहीत का सर?

    • @MH.16GAMING-z7k
      @MH.16GAMING-z7k 2 года назад +8

      डोंगरगण , हरिशचंद्र गड , साईबन
      अनेक आहे राव 🚩🧡

    • @sohelbhai5769
      @sohelbhai5769 2 года назад +1

      Barobar❤️🙏

    • @anjalidhaytadak5437
      @anjalidhaytadak5437 2 года назад +1

      Brober tai..🙏

    • @nitinbarde8527
      @nitinbarde8527 2 года назад +9

      मला वाटते की ते पर्यटन स्थळे कमी असून तीर्थ क्षेत्र जास्त असतील 🙄🙄🙄🙄

    • @astikkkk___04
      @astikkkk___04 2 года назад +3

      अहिल्याबाई होळकर जन्म स्थल

  • @d.pandurang3182
    @d.pandurang3182 3 года назад +82

    मोहटादेवी पण आहे

    • @abhik4914
      @abhik4914 2 года назад

      Bhava mi pn pathardi cha aahe

    • @BalasahebNiravane
      @BalasahebNiravane 8 месяцев назад +1

      ढोकेश्वर टाकळी . पिपळेश्वर . शिध्देश्वर मळगगा

  • @mangaltalpe9395
    @mangaltalpe9395 3 года назад +2

    Chan mahitidili👍👍

  • @dasharathlokhande6517
    @dasharathlokhande6517 Год назад

    Ajun Barech Kahi Ahe Dada..❤

  • @jayantjagtap4902
    @jayantjagtap4902 2 года назад +5

    देवगड सुद्धा आहे बघण्यासारखे दत्त मंदिर व किसंगिरी महाराज समाधी आहे तिथे खूप निसर्गरम्य परिसर आहे

  • @anjalidhaytadak5437
    @anjalidhaytadak5437 2 года назад +3

    भाऊ mahiti khup Chan dilit परंतू आमची मागणी आहे की अजून महत्वाची ठिकाणं राहिली आहेत eq.भगवानगड,श्री क्षेत्र रुद्धेश्वर, मढी,भाविक भक्त खूप श्रध्देने या ठिकाणी येतात.कृपया याचा परत छान व्हिडिओ बनवा आणि राहिलेल्या ठिकाणाची नोंद करा...आम्हाला पाहायला आवडेल...☺️☺️🙏🙏

  • @DogeLiveNow-i6g
    @DogeLiveNow-i6g 3 года назад +2

    खूप छान

  • @prashantwalke4520
    @prashantwalke4520 2 года назад +3

    Website :shrivridheshwar.in/
    श्री वृद्धेश्वर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे.​
    श्रद्धा
    वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे
    उत्सव
    महाशिवरात्रीचे व सोमवार चे औचित्य साधून हजारो भाविक तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. अहमदनगर जिल्‍ह्‍यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर हे नाथ पंथाचे आद्‍य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे
    कसे पोहोचायचे
    अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला (घाटशिरस) जातो. घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे

    • @anjalidhaytadak5437
      @anjalidhaytadak5437 2 года назад

      खूप छान माहिती दिलीत दादा....👌👌🙏🙏

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 3 года назад +7

    छान माहिती, छान व्हिडीओ

  • @rajlakshmiagrofarm
    @rajlakshmiagrofarm 3 года назад +2

    chan, pan tumhi pais khamb mandir kase visarle?

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 3 года назад +5

    मेहेर बाबांचं मेहेराबाद, साकोरी, मोहिनिराज मंदिर, जिथे ज्ञानेश्वरी सांगितली, साखर कारखाने, तिसगाव वेस, मोहोटा देवी, घृष्णेश्वर, वृढेश्र्वर, राळेगण सिद्धी, आणि खूप काही.....

    • @shailajasarada3858
      @shailajasarada3858 2 года назад +2

      घृष्णेश्वर मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात येते

  • @RahulJadhav-fp9ki
    @RahulJadhav-fp9ki 2 года назад +8

    I love नगर ♥️

    • @pandurangagale2997
      @pandurangagale2997 2 года назад +1

      श्रीक्षेत्र नेवासा
      श्रीक्षेत्र देवगड

  • @harichandragadtracksandnec4871
    @harichandragadtracksandnec4871 3 года назад +20

    भाऊ चांगली माहिती दिली
    पण हरिश्चंद्रगड. रतनगड. खूप राहुन गेलं
    अमृतेश्वर मंदिर इगतपुरी मध्ये नाही

    • @somanath_kale5384
      @somanath_kale5384 3 месяца назад

      ते नाशीक मध्ये आहे

  • @contryface3429
    @contryface3429 2 года назад +1

    पावसाल्यात् वशेरे घाटतील नैसर्गिक सौंदर्य पाहरसारखे असते। नागमोडि वाशेरे घाटाचे दृश्य ऊंच डोंगरावरुन पाहिल्यास अतिशय विहंगम डिस्ते।

  • @MayurPujare-dz3ng
    @MayurPujare-dz3ng Год назад +2

    I love nagar

  • @parmeshwarpathare9876
    @parmeshwarpathare9876 2 года назад +1

    Wow mi pahily

  • @achinoswal3469
    @achinoswal3469 2 года назад

    अर्धीच माहिती दिली

  • @vidyasagarpetkar6095
    @vidyasagarpetkar6095 3 года назад +28

    इतक सुंदर व सरळ नाव असलेल्या अहमदनगर शहराचे नाव सुध्दा घेत नाही व व्हिडीओ ऐकताना बरेच अशुद्ध बोलणे आहे तरी असे व्हिडीओ करताना अशा चुका होऊ देऊ नका ,तुमचा हेतू खूप छान आहे तरी नाव व उच्चरामुळे गफलत होऊ शकते,ही नोंद घ्या

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 Год назад

    मी अहमदनगर चा आहे खुप छान 🙏

  • @imrankhatik494
    @imrankhatik494 2 года назад +1

    igatpuri kiva ghoti pasun bhandardara sathi St ahe ka pls inform

  • @krishnaraopatil4057
    @krishnaraopatil4057 3 года назад +8

    याव्यतिरिक्त अहमदनगरजिल्ह्यातच महाराष्ट्रातील अष्टविनायकपैकी सिध्देश्वरअष्टविनायक हे गणेशमंदिर आहे. मात्र यांत या अष्टविनायकमंदिराचा उल्लेख करायचा राहून गेलेला दिसत आहे.

  • @PavanMarkad-p9o
    @PavanMarkad-p9o 6 месяцев назад +1

    Kalsubai😍🚩🚩❤

  • @parveenshiledar1522
    @parveenshiledar1522 7 месяцев назад

    Sampurna pahile aahe,i am born and brotup with education in ahmednagar.❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @vaishnaviambekar9468
    @vaishnaviambekar9468 2 года назад +2

    Parner talukyatil nighoj gavatil khalge tyachi history madhe nond ahe

  • @ganeshbhadane217
    @ganeshbhadane217 2 года назад

    Good information

  • @AMOLGAIKWAD-rr4mh
    @AMOLGAIKWAD-rr4mh 3 года назад +1

    Khup mst mahiti

  • @TANMAY-uw3ww
    @TANMAY-uw3ww 3 года назад +7

    Ahmednagar👿👑👑👑

  • @कोतकर
    @कोतकर 3 года назад +3

    भाऊ डोगरगण चे शिव गोरक्षनाथ गड राहिला

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 года назад +19

    तू काय मूर्ख आहे का? आरे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे यांचे चुलते छत्रपती शरीफजी राजे यांचे समधी स्तळ भातोडी पारगाव इथे आहे ना ❤🚩चंदबीबी महाल पासून 5 किमी अंतर वर 👍🏻🙏🏻जय शहाजी राजे, जय शरीफजी राजे 🙏🏻

  • @rekharajput2692
    @rekharajput2692 3 года назад +3

    Agadgav shri Kalbhairav nath mandir rahun gele Sagayache

  • @lahulonkar2985
    @lahulonkar2985 2 года назад +1

    नमस्कार, देवगड पण आहे नेवासा.

  • @navnathgunjal4363
    @navnathgunjal4363 2 года назад +1

    साईबन एम आय डिसि ला आहे....मोहटादेवी..व्रृद्धेश्वर..मढी..तिकडेच मच्छिंद्र नाथांचे गड आहेत.....गोरक्षनाथ गड...डोंगरगण महादेव मंदीर आणि सिताची न्हाणी..पींपळगाव माळवीला क्रृष्ण मंदिर....आगडगाव भैरोबा मंदिर....देवगड दत्त मंदीर...दैठण गुंजाळ खंडोबा मंदीर..दर्योबाई देवी कल्याण हायवे..मिरावली पहाड दर्गा ..हे खुप छान स्थळे आहेत..सर प्लीज येथे नक्की भेट द्या...आम्ही महाल जवळ राहतो

  • @sandipjadhav5134
    @sandipjadhav5134 3 года назад +7

    जग प्रसिद्ध रांजण खळगे याच जिल्ह्यात आहे ना

    • @mangeshmulay22
      @mangeshmulay22 3 года назад

      हो निघोज गावा जवळ तालुका पारनेर मध्ये

  • @vaishnavidevkar9065
    @vaishnavidevkar9065 2 года назад +1

    आम्ही सांदन दरी आणि रंदा फॉल्स बघितली शनी शिंगणापूर आमच्या जवळच आहे आणि नगर मधले किल्ले सगळे किल्ले बघीले 🥰

  • @vikrantdeshmukh3595
    @vikrantdeshmukh3595 2 года назад +2

    Harishchandragadh aani pemgiri rahun gelai...

  • @snehaadsul3838
    @snehaadsul3838 3 года назад +8

    I love Nagar ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @AnushkaGolekar
    @AnushkaGolekar 2 года назад +5

    सर तुम्ही स्वराज्य ध्वज नाही घेतला तो जामखेड तालुक्यात आहे

  • @SatishKupekar
    @SatishKupekar 4 месяца назад

    Nice video

  • @ganeshmohurle3144
    @ganeshmohurle3144 2 года назад

    Mi pahilele stal shirdi.. Shani dev aani dhabdhaba......... Amhi alo tevha tytil tevdhi sthale mahit navte kash te pn pahile astech

  • @ravindrabhagade9495
    @ravindrabhagade9495 2 года назад +4

    औढा किल्ला ,विश्रामगड,टहाकरी,केळेश्वर महादेव मंदिर केळी रुम्हणवाडी,महाकाळ डोंगर एकदरे ही पण पर्यटन स्थळे आहेत

  • @rajudake4772
    @rajudake4772 3 года назад +1

    सुंदर माहिती धन्यवाद..

  • @marketking25
    @marketking25 2 года назад

    पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे यात खूप मोठा फरक आहे

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 2 года назад +7

    आम्ही अहमदनगर कर MH 16❤️🇮🇳

  • @ShetiOfficial
    @ShetiOfficial 3 года назад +4

    श्री क्षेत्र भगवानगड

  • @matoshreemotors6458
    @matoshreemotors6458 3 года назад +3

    अर्धवट माहिती आहे ही ...

  • @shrikantgkale
    @shrikantgkale Год назад

    Good video but you must include Nevasa ... famous as a birth place of Dnyaneshwai ..rHow you missed this ? In fact it should be no. 1

  • @dadasahebyeole3727
    @dadasahebyeole3727 8 месяцев назад

    भाऊ मुळा धरण पण आहे, जे संपूर्ण नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करते.

  • @अनंतसानप-ल7ग
    @अनंतसानप-ल7ग 2 года назад +2

    Mohatadevi Bhagvangad He sarvat mahtvach Rahi na l love nagar ❤️

  • @sudhakardandade5788
    @sudhakardandade5788 2 года назад +2

    Army's tank museum is one of the important place in Ahemadnagar

  • @arvindbudhawant6164
    @arvindbudhawant6164 2 года назад

    Dev Darshan and mandire Kadi pasaun Parytan sthale zali.....

  • @vandanakalapahad2570
    @vandanakalapahad2570 Год назад

    सर आम्ही शनिशिंगणापूर चे आहोत

  • @shushilarandhir9504
    @shushilarandhir9504 3 года назад +7

    अहमदनगर-नांव-चागंले-ध्या

  • @sandipbolkar1446
    @sandipbolkar1446 2 года назад

    कानिफनाथ मंदिर बडे बाबा मच्छिंद्रनाथ मंदिर हे खूप भरी आहे इथे येकदा जाऊन बघा भाऊ

  • @govindpuri2946
    @govindpuri2946 3 года назад +3

    निघोज, रांजणखळगे, मळगंगा देवी

    • @Abc-li9lg
      @Abc-li9lg 2 года назад

      शिर्डी ,शेनी सिंगणापूर ,मोहटादेवी,भगवान गड,

  • @shantarambangal230
    @shantarambangal230 3 года назад +6

    अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, कुंजरगड,रतनगड,भैरवगड,अलंग गड,कुलंगगड.मदनगड,पारगड,कोथळीगड, विश्रामगड,चेमदेवाचे नेढे घाटघर ही निसर्ग रम्य स्थळे

  • @kiranshinde54
    @kiranshinde54 2 года назад

    माऊलींना विसरले तुम्ही नेवासा

  • @स्वराज्यमाझ
    @स्वराज्यमाझ 2 года назад +1

    मढ़ी पण आहे, तिथे नवनथा पैकी एक चैतन्य कानिपनाथ याची संजीवन समाधी आहे.....

  • @AjijShaikh-n4c
    @AjijShaikh-n4c Год назад

    Maza gaw nagar aahe❤❤I Love nagar

  • @tsgadib2684
    @tsgadib2684 2 года назад +1

    Good 👍

  • @khamangrecipemarathi
    @khamangrecipemarathi 2 года назад +1

    Nice👌👌👌👌

  • @pankajahir6083
    @pankajahir6083 2 года назад

    Sir me gujrat she hu maharastra me motar rivayindig ki dukan dalni hai konshi jaga par dalna chahiye jo asha kheti or pani vala aeriya hai

  • @CHIKKU_BAGAYTDAR
    @CHIKKU_BAGAYTDAR 3 года назад +7

    व्हिडिओ छान आहे पण आमचा नगर जिल्ह्यात फक्त 10 नाही तर अजून भरपूर धार्मिक व पुरातन स्थळे आहेत हरिश्चंद्रगड, देवगड, नेवासा पैस खांब, शनिशिंगणापूर, निघोज रांजणखळगे

  • @rupaliphadake2337
    @rupaliphadake2337 Год назад

    अजून भरपूर आहे साकोरी उपासनी महाराज यांची तांदळ्याची अंबाबाई आहे कानिफनाथ मढी आहे आर्मी ऑफिस आहे तिथे बघायला भरपूर आहे मामाची समाधी आहे कोंडीराम मामा

  • @namdevbhaurle7884
    @namdevbhaurle7884 3 года назад +2

    Bhau Satvashil raja Harishndrahad mahit nahi ka ullekh karayla pahije hota

  • @imranpathan2826
    @imranpathan2826 3 года назад +7

    Shrirampur talukyat Sarala bet he devasthan kupach chhan aahe mhanje godavari naditil chhotese bet aahe...he thikan vaijapur shrirampur talukyache simevar aahe...newasa madhye devgad.

  • @dipalitakle1947
    @dipalitakle1947 Год назад

    वारी. ता.कोपरगाव. जि.अहमदनगर. नक्की म्हणजे नक्की या.

  • @ganeshpanmand1987
    @ganeshpanmand1987 4 месяца назад +1

    I love ahmednagar मि ही अहमदनगरचा आहे (पारनेर)

    • @StatusseriesAG
      @StatusseriesAG 3 месяца назад

      पण तू तुझ्या बापाचा नाही , अहमदचा आहे

  • @sandipgunjal5966
    @sandipgunjal5966 3 года назад +7

    दैठणे गुंजाळ ला खंडेश्वर मंदिर आहे

  • @sca.astro1234
    @sca.astro1234 3 года назад +2

    Once have to visit

  • @ganesagolpalli4096
    @ganesagolpalli4096 10 месяцев назад

    जय शनि देव

  • @YashWagh_76
    @YashWagh_76 2 года назад +3

    I love nagar ❤❤

  • @sachinfaske1880
    @sachinfaske1880 2 года назад

    सर राजमाता पुण्यालोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव आहे

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Год назад

    A.nagarchya.navacha.batybol
    Nav.sangatana.nit.sanga.❤❤❤❤

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 Год назад

    मोहटादेवी कानिफनाथ साईं बाबा 🙏🙏🙏🌸🌸

  • @bhagyashrideshmukh8641
    @bhagyashrideshmukh8641 3 года назад +2

    Good

  • @bhaskarkadu5665
    @bhaskarkadu5665 6 месяцев назад

    हिवरे बाजार हे सुध्धा बघण्यासारखे आहे आदर्श ग्राम आहे

  • @smitagiri4128
    @smitagiri4128 2 года назад

    Dattamandir??

  • @Lord_chandan_Dalal
    @Lord_chandan_Dalal Год назад

    वा अभिमान आहे मला मी शिंगणापूर कर असल्याचा

  • @shivaniwaghe2707
    @shivaniwaghe2707 2 года назад +1

    खर्डा,, चौंडी,,,, सिद्धटेक,,, राशीन,,, सौताडा ❤