tv9 Marathi Special Report | मनोज जरांगे यांचा मंत्री गिरीश महाजनांना धमकी वजा इशारा !
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- tv9 Marathi Special Report | मनोज जरांगे यांचा मंत्री गिरीश महाजनांना धमकी वजा इशारा !
#ManojJarangePatil #GirishMahajan #dhananjaymunde #Beed #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
महाजन डिपॉजिट जप्त करून घेणार माजी मंत्री होणार
😂😂😂 kay jock ahe yar ha tula kadtay ka
जरांगे साहेब,, आम्ही तुमच्या बरोबर आहोत ... 👍
पाटील म्हणतील तसेच होणार व आम्ही तेच करणार
😂जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩
❤
छगन भुजबळ
Only jarange ❤
@@ashokasbe9126 घंटा
💯💯✔️✔️
आम्ही जरांगे सोबत
पाटील ब्रँड ❤
पाडणार यावेळी एक मराठा लाख मराठा🎉
संकटमोचक मने शेट्ट घे😂😂
ही शिकवण शिवाजी महाराजांची आणि माँ जिजाऊं यांची का?
@@PKDada-f4h शेट उपट्या गप कि उग.
मराठा 🔥 संभाल नही तर
❤da ghe
😊😊
मनोज जरांगे पाटील❤
आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत 🚩
जरांगे साहेब .. कोण गिरीश महाजन..त्याच नाव कशाला घेतां...
बाप आहे का महाजन तुमचा आपण आपल बघा
घंटा वाजवन्या पेक्षा जास्त काही नाही करू शकत जारांग्या, मोहोळ ला पण पाडणार होता, पब्लिक नी पोपटराव केला ह्याच.....
अरे बुळग्या, तुझ डोकं ठिकाणावर आहे का? मराठवाडा मध्ये सर्व मराठा खासदार झाले फक्त जरांगे मुळे, आणि पुण्यात मोहोळ आलेत ते फक्त मराठा मुळे, काय शेट उपटली टरबूज नि भुजबळ नी? गिरे तो भि टांग उपर अशी आस्था झाली तुमची
महाजन साहेब तुम्ही आमच्या नाद सोडून द्या
परत म्हणू नको गुन्हे मागे घ्या 😂😂😂
बरोबर आहे जरागे भाऊ तुम्ही आता जामनेर ला या
जरांगे साहेब एकदम बरोबर
हा मन्या पाचवी नापास आहे त्याला साहेब म्हणणे योग्य वाटते का?
चपटी किंग काही होत नाही किती धन आपट कर😅
आम्ही जरांगे दादांसोबत. महाजन ला आम्ही पाडणार
याचा सरकार ने त्वरित बंदोबस्त करावा
मी पण जामनेर कर आहे या पाडून दाखवा गिरीश महाजन ला काय बोलता यारं जो खरं बोलतो त्या पाडतो
Girishभाऊ ला tumchech marathe aantat mhana nivdun, ka aantat te jamner la yeun vichar mhana
पाटील पाडायचा असेल तर उद्धव ठाकरेचे शरद पवाराचे आणि काँग्रेसचे आमदार पाडा त्यांनीच विधानसभेमध्ये गैरहजर राहून विरोध केला आहे
विरोध केला तर काय बिघडले! मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही!
जरागे साहेब फक्त
साहेबाची लायकी आहे काय या यडपटाची
जरांगे च्या मेंदूवर परिणाम झाला आहे मेंदूची टेस्ट करून घ्यावी
एक तरी शब्द शरद पवार बद्दल बोल ला आहे का हा पाटिल
Jay shivray patil
फक्त तुतारी साठी चाललंय सगळं बाकी काही नाही
Ek no 1 ❤❤
❤❤❤❤❤ नादच खुळा ❤❤❤❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤
कामापेक्षा जास्त होतय बोलन आरक्षण आणि जाणीव पूर्वक भाजपा युतीच्या ओबीसी लोकांना टार्गेट याचा काय संबंध उघड उघड तुतारीचा प्रचार चालूय
Zop re tu
Gp re
आरक्षण द्या.. भाजप ला फायदा होईल
Right
मग obc लोकांना सांगा मराठा आरक्षण obc मधून ला पाठिंबा द्या जो आम्हांला विरोध करणार त्याला आम्ही विरोध करणार
हा रोज कोणाला तरी शिवीगाळ करून तोंडात जे येईल ते बरगळतो सरकारने याचा त्वरीत बंदोबस्त करावा व पोलीसी खाकया दाखवावा!
शांतता रॅली 😂..
नुसत्या धमक्या
कार्यकर्त्या पदाधिकारी यांच्या बाई मुलीं वर नजर ठेवणारा आंबट शौकीन गिरीश
जरांगे मुंडे साहेबांचा नाद नकू करू बाराच्या भावात जाशील लक्षात असू दे
बघितलं 😂😂😂
लोकसभेला😂😂😂
भाऊ आमच्या तोंडात बोटं घालू नकोस
पॅटर्न प्रमुख बाराच्या भावामध्ये गेला कळाले नाही कुणाला त्याचा शोध पहिला
6 कोटी मराठी मागे लागले तर परत राजस्थान ला जावे लागेल तुला
800 वर्षे डोंगर कपाऱ्या मधील लपून बसल्यासारखं नाही विचार करून बोला मला पण भरपूर बोलता येतं
लोकसभेला मारली ना जरांगे पाटील यांनी खोलून😂😂
@@piyushgaming3459 पूर्ण ओपन करून
@@piyushgaming34595500 chi cha ahe ka awkat kiti patina asun😂
शांतता रॅली आहे का ही😂😂
फ्रिज कृपया करून जरांगेची मस्ती उतरावी
बेसन भाऊ 😂
Gandit dum lagtai
@@Sp71407टॅंगो पंच
तुझा बाप
महाराष्ट्र अस्थिर करून च सोडणार.
ही शांतता रॅली आहे का?
Nahi
Only Manoj jarange patil saheb
आम्ही जळगावकर सदैव एकनिष्ठ जरांगे पाटील सोबती एक मराठा कोटी मराठा 🚩🧡
Sarv obc ni ekjut theva ata.
OBC,dalit ani muslimanchi sankhya jar milavali tevadhe marathe ahe jamnerat.
Ghari ja Ghari 😂😂😂
288 पाड नाहीतर 576आम्हाला काय नाही फरक पडत.
शांततेत धमक्या
आम्हा सामान्य गरीब मराठ्यांचा एकच वाघ 🐯 मनोज जरांगे पाटील 🚩
जरांगे शरद पवारला पेलेला आहे
संकटमोचक संकटात ☺️
गिरीश महाजन हा जनतेचा आवडता नेता आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश,मध्य महाराष्ट्र मध्ये आरक्षण हा विषय नाही. तू फक्त मराठवाड्यात उड्या मार. वाजाव खुळखुळा.
कळेल
@@user-ih5bo7tv8k 🆔 आयडी लपून काम करायचं नाही. आम्ही फेक 🆔 वाले नाहीत. या जळगाव जिल्ह्यात भरीत घालतो🍑
मराठवाड्यात ची की पाडली रे 😂😂😂😂😂😂
Pachim maharashtra jarange patil sobt ahot
Girish mahajan yenarya nivadnukit nakkie padnar
भाषेवरून समजते कोण कुणाला पिल ते
हा काय कायद्यापेक्षः लई मोठा झाला आहे काय?😊 कोणा कोणाला पाडायचं आहे ?याला सरकारने मोकाट सोडले वाटतं.
कोण रे सरकार, ते सरकार अम्ही मराठ्यांनी तिथे बसवले आहे आणि आम्हीच पाडणार
Loksabhela kay shetta baghitle ka mg tu 😂😂😂😂😂😂
@@krishna-lz4lrlay dam asel tar tuja manse ubhi kar
Fatliy sarkarchi
मराठा खडा तो सरकार से बडा
साहेब याच्यावर एस आय टी लावा
लोकसभेला पंकजा मुंडे la target krt hot.. विधानसभेला धनंजय मुंडे la.. ha jarange राजकीय किडा आहे.. पवारांचा अनैतिक मुलगा
तो तूझा नेता सूध्दा पवारांनीच हाळजीलेला आहे😂😂😂
मन्या ट्यांगो किंग😂😂😂😂😂
चोक मग😂😂
Dhany-don bayka fajita....... 😂😂
Tuzy Myla zaoun tango
@@rameshkale9787 चोखा यची सवय मन्या ला आहे रे लवड्या रोज भुज बळ चां चोकल्या शिवाय त्याला भाषण करता येतच नई
टॅंगो पंच 😂😂😂
देशी मिथुन आता राजकारण करू लागला... आपल्या दलीत बांधवना सावध हो लागेल...जय भीम
पक्या देशी मारून दोनवेळा ढुंगणावर पडला😂😂😂😂
धन्या पडणार
Bas bullya
केळ घे तुम्ही fhirava हिरवे झेंडे
Tuzya bapala suddha nahi padnar 😂
@@pandhribudhwant1405
Kingmaker ahet te
तुझ्या बापाला विचार dm कोण आहे
आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांना सोबत आहोत ❤❤❤
फक्त मनोज दादा
जरांगे फक्त आणि फक्त वायफळ बोलत असतो.
शिकलेले माझे बांधव कुठे आहेत.
नेतृत्व असावे असे बोलण्यात भाषा सरळ साधी, मितभाषी, शिस्तबद्ध,कुठला माज नाही.. धमक्या नाही.. उच्च भाषा, उच्च विचारसरणी, कायदा आणि संविधान यांचा आदरयुक्त भाषण
जामनेर ला जरांगे साहेब येऊन भव्य सभा घेणार आहेत.त्यातच वातावरण निर्मिती होणार
Swata rahul gandi pn ala na tari pn shekke nahi girish mahjan la padn
बिड ची रॕली होणार
एक मराठा करोडों मराठा 🚩🚩
जय भवानी जय शिवराय
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
Jrange patil aage badho hum tumhare sath hai ❤
पाटील म्हणतील तेच होणार 🚩🚩🚩
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील
आरक्षणाचा सोंग घेऊन राजकरणात येण्याचा घाट.
Tu nko shiku
💯
Kon re tu
ओबीसींचे सोंग घेऊन राजकारण केलेले चालते का?
@@r.m.4911 हजार वर्षं पासून ओबीसी ना मागास म्हणून हिनवनारे आज स्वतः मागास असल्याचं सोंग करतायत.
फाटली असेल त्याची...😂😂
गिरीश महाजन आणि देशमुखची सुद्धा फाटली आहे...
Jarange फुल तुतारी प्रचार करता आहे हे सगळे ओळखले आहे, तुम्ही जाती साठी नाही तुतारी प्रचार करण्या साठी midanat ahet
Tari pn amhi jarange
मग आरक्षण देऊन प्रचार बंद करा म्हणाव की महायुतीला
महाजनी प्रवृत्ति पुनः निवडून येणार नाही 🔥🔥🔥
Manya mazi shtt ghe te pn sarsakat
एक मराठा कोटी मराठा जरांगे समर्थक फक्त❤❤
Only पाटील ❤❤
पिस्तुल घरी बसला पाहीजे
पाडू नका ऊभे करा सदैव सोबत
महाजन साहेब पदावर आहेत तो पर्यंत ग्रंपंच्यात कर्मच्यर्याना तेव्हढ कायम करा
जरांगे पाटील साहेब तुम्ही स्वतः जामनेर मध्ये जरी उभे राहिले तरी तुम्ही गिरीष महाजन यांना पाडू शकत नाही ...😂😂
तुम्ही जरंगे फायन्सर राजेश टोपे पडताय म्हणल्यावर 👉 ते महाजन ला पाडणार 😅
सत्य पाटील
Jarange तुझे दिवस भरले आहे
जिंदाबाद.मनोज.भाऊ.पाटील.ऐक.मराठा.लाख.मराठा👍👍
जरांगे साहेब एवढा अहंकार बरा नाही , अहंकाराचे घर कायम खालीच राहतं
जरांगे हां माणूस शरद पवार साहेबाच ऐकून बोलत आहे
आता कसं जरांगे पाटील म्हणती तसं 🚩🚩🚩🚩
Are dokyavr padel jalgaon madhe fct bjp chalte jarange birange koni nahi chalat tummala samjt kaskay nahi re
अख्या महाराष्ट्रातले मराठी मोजत बसा
Gavthi mithun😂😂😂
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब झिंदाबाद
गिरीश महाजन यांना एक माणुस पाडु शकतो समाज सेवक सर्वसामान्यांचा आवाज राहुल भाऊ मुळे मराठा हे महाजनांचा गेम करतील 💯💥
बारामतीत पण एखादी रैली घे ना
Tith nhi ghenar to
गिरीज महाजन..... आता तुमचा नंबर...
ऊठ दुपारी घे सुपारी बारामतीच्या करामती काकाची😂
एक मराठा लाख मराठा
जरांगे झिंदाबाद
आंदोलन विधानसभे पर्यंत राहीले तर पन्नास टक्के पडतील नविन चेहरांना संधी मिळतील
Cm jarange❤❤❤100%%
आम्ही जरांगे पाटील साहेब याच्या सोबत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आरक्षणाची मागणी आहे का, नवीन पार्टी तयार करण्याची सुरवात