Prasad Lad on Manoj Jarange | मनोज दादा राजकारणात जातीकडे बघायला लागलेत,भरकटत चालले आहेत -प्रसाद लाड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #PrasadLad #ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaAndolan #MaharashtraTimes
    मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे.
    मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं आहे.
    मनोज दादा हिंदू, मुस्लीम, मराठा, ओबीसी सर्वाचं रक्त लालच असतं प्रसाद लाड म्हणाले.
    मनोज जरांगेंच्या काही मागण्यांचा अट्टाहास राजकीय हेतूनं प्रेरित आहेत असंही लाड म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 130

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 2 месяца назад +51

    लाड साहेब खूप मोठ्या आलिशान बंगल्यात बसून बोलत आहेत जरांगे पाटील उन्हात मंडपात उपाशीपोटी उपोषण सुरू आहे यातच सर्व काही दडले आहे

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq 2 месяца назад +32

    लाड साहेब तुमच्या कॉप्टन नि सांगितलं असेल कुठंही जा आणि बॅटिंग करा पण समोरचा बॉलर बघा कोण आहे कधी ऑल आउट करेल पत्ता ही लागणार नही

    • @gajananpatil7604
      @gajananpatil7604 2 месяца назад +1

      Barobar bhava

    • @pgpratiksmart790
      @pgpratiksmart790 2 месяца назад +1

      jas jarage sahebana tyancha boss ne sangital ki ja shivya dya lokancha jaat kada kahi hi bola...erhech sarv kahi dadlay sanskar pn distat

    • @vishaldeshmukh-vu3wq
      @vishaldeshmukh-vu3wq 2 месяца назад

      @@pgpratiksmart790 हे बघ मित्रा जर समोरून दुकान दाखवेल तर हा मराठा आहे मग तेल घेऊन असतात......

  • @vaibhavkotmire2468
    @vaibhavkotmire2468 2 месяца назад +29

    लाडचे लाड भरपूर झाले

  • @bhagwantkhhurd7905
    @bhagwantkhhurd7905 2 месяца назад +1

    #घर छान आहे असणार ही कारण हे कुणाचा तर चाटून मिळवलेले आहे.जरांगे यांचे घर पत्राचे चे आहे .हा फरक आहे जरांगे आणि तुमच्यात. म्हणून जरांगे मराठा समाजाचे हिरो आहेत आणि तुम्ही आता व्हिलन आहात. असो तुम्ही तुमचे राजकारण करा मनोज दादांना त्याचे काम करू द्या..# लडेंगे जितेंगे हम सब जरांगे...

  • @shankarfapal1931
    @shankarfapal1931 2 месяца назад +8

    सर्वांचे रक्त लाल मग सर्वांना समान हक्क द्या आर्थिक परिस्थिती पाहून

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 месяца назад +16

    नाव आरक्षण धंदे राजकारण

  • @shyampatil2259
    @shyampatil2259 2 месяца назад

    ❤ डया त्यांचा हेतू निर्मळ आहे.. तु कोणाच्या इशाऱ्यावर बोलतो सर्वांना माहीत आहे..सर्वांचा रक्त लाल आहे मग सर्वांना न्याय समान का नाही...!

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा
    मनोज दादा जरंगे-पाटील सोबत संपूर्ण महाराष्ट्र मराठ्यांचे काळीज जीव की प्राण

  • @eaglehandle
    @eaglehandle 2 месяца назад +3

    हा बांगला ED ने जप्त करू नये म्हणू न लाड यांचे प्रयत्न चालू आहे,

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 2 месяца назад +1

    शाब्बास आता पुढची आमदारकी फिक्स झाली.

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 месяца назад +14

    जरांगेनं आता मराठ्यांच्या आडुन राजकारण करण्यापेक्षा सरळ महाविकास आघाडीत सामील व्हावं.

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 2 месяца назад +2

      Tula kahi problem ahe

    • @rajendra2862
      @rajendra2862 2 месяца назад +1

      आमच आम्ही बघु

    • @chumemer
      @chumemer 2 месяца назад

      tumhala jhepan ka randchya😅

    • @vishaldeshmukh-vu3wq
      @vishaldeshmukh-vu3wq 2 месяца назад +2

      @@mangeshkhairnar5669 बाळ मंगेश आम्ही पाहू कुठ जायचं कुठं नाही तू कशाला लोड घेतो रे

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 2 месяца назад

      महात्मा बेसन तिहाडि कैदि नं ४२०

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 2 месяца назад +3

    हा अनाजी पंताचा माणूस आहे ह्याला मराठा समाजातील गरीब लोकांचा काही धेणे देणे नाही महानगरपालिकेत ठेकेदारी कशी मिळेल ह्याची चिंता जास्त

  • @DevidasMothe-x3s
    @DevidasMothe-x3s 2 месяца назад +3

    लाड साहेब बाकीच्यांना 20 हजार रुपये फीस आणि मराठ्यांना एक लाख रुपये असं का रक्त तर सगळ्यांचेच आहे ना एक

  • @RudrJadhav-l5m
    @RudrJadhav-l5m 2 месяца назад +3

    रक्त तर सर्वांचं लालच आहे,मग सर्वांना सारखा न्याय का नाही. मराठा समाज आज च्य्या घडीला खूप मागे पडला आहे. त्यांच्या कड पण लक्ष देऊन मार्ग काढणे तुमचे कर्तव्य आहे.

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 2 месяца назад +1

    खुप मोठा बंगला आहे साहेब तुमचा

  • @balajighogre4745
    @balajighogre4745 2 месяца назад

    मराठी लोकांचे दुर्दैव असे मराठी नेते भेटले

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 2 месяца назад

    पवारसाहेब आरक्षणाबाबत लवकरच स्पष्ट भूमिका घेतील

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 месяца назад +4

    आरे मग तु दे ना आरक्षण विषयचं संपेल.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 месяца назад +2

    यांना कोण सांगणार प्रश्न सत्तेत असणार्या नाच विचारले जातात.आणि सतेतलयांनी ते सोडवायचे असतात.उगाच रडी चा डाव खेळत बसू नये.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 месяца назад +1

    हे महाशय आरक्षण विषयावर काही करायचे सोडून जरांगे यांच्या वर टीका करण्यात वेळ घालत आहेत. अहो आपले कार्यक्षेत्र कुठे आणि कुठे लक्ष घालत आहेत.पक्षाच्या नेत्या समोर प्रसिद्ध साठी उगीच बडबड करत रोज मिडियात येत आहेत.

  • @BhagwanGore-g8w
    @BhagwanGore-g8w 2 месяца назад +1

    चर्चला या नाही तुम्ही चर्चेला जा

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 2 месяца назад

    जेवढा मराठा आरक्षण विरोध म्हणून bjp ने आपला घात केला,या ना मग 10महिने झाले चर्चा चर्चा कधी पर्यंत,मराठा समाज मेल्यावर देणार का

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 месяца назад +1

    बापरे हे तर राम कदम पेक्षा ही तत्वज्ञानी निघाले.

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 2 месяца назад +1

    तुम्ही बोलत आहात ते म्हणजे तुम्ही विधानपरिषद चे सभासद आहात. तुम्ही विधान सभेटून निवडून येऊ शकत नाही. जो पण खासकरून मराठा नेता आरक्षण विरुद्ध बोलेल तो ह्या महाराष्टात निवडून येऊ शकत नाही

  • @SachinDesai7
    @SachinDesai7 2 месяца назад

    आलिशान बंगल्यात बसुन मनोज दादा बोलत आहेस. राजकारण तू नाही करू शकत तर लोकशाहीत प्रत्येक माणूस राजकारण करू शकतो.

  • @keshavgaikwad1468
    @keshavgaikwad1468 2 месяца назад

    लाड साहेब आपल्या भाजपला सांगा तुमच्या नेत्याला सांगा आरक्षणाची मागणी लवकरात लवकर मराठा आरक्षण पण लवकरात लवकर मान्य करा नाहीतर तुमचं काही खरं नाही विधानसभेला

  • @hanumantkhandekar6327
    @hanumantkhandekar6327 2 месяца назад

    मग रक्त पाहून सर्वांना समान न्याय द्या

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 2 месяца назад

    लाड दादा मराठांच्या नादी नकोस एक मराठा कोटी मराठा

  • @Shetkari979
    @Shetkari979 2 месяца назад +4

    नाना पाटेकरचा पिक्चर पाहिला वाटतं लाड साहेबांना

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील 2 месяца назад +1

    जरा रस्त्यावर उतरून सामान्य गरीब मराठा समजाच्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन बघ काय परिस्थिती आहे बंगल्यात बसून बोलणं सोप असतं

  • @vaibhavthete9587
    @vaibhavthete9587 2 месяца назад

    लाड साहेब डोळ्याची kaji घ्या

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 2 месяца назад +6

    मराठ्यांच्या भाषेचा स्तर पाहता माजोरडा समाज असल्याचे दिसून येत मागास नाही 😅

    • @SudamGavhane-n5l
      @SudamGavhane-n5l 2 месяца назад

      तुझ्या आईला झवायला आलते का जरांगे

    • @kirantangade8026
      @kirantangade8026 2 месяца назад

      तुझ्या आईला अजून कुणी घोडा लावलेला दिसत नाही तरी पण ही भाषा का?

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 2 месяца назад +1

    तुझा तर करेक्ट कार्यक्रम होणार

  • @vilaskalkute1982
    @vilaskalkute1982 2 месяца назад

    रक्त सर्वांचे लालच असते मग कोणत्याही अभ्यासक्रमाचे त्या
    वर्गातील शिक्षण सारखेच मग फिक्स मध्ये एवढा फरक आणि नौकरीत जबाबदारी तीच तेथेही फरक मराठ्यांचा एच बी कमी आहे का? लाड😊

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 2 месяца назад

    लाड साहेब आले पुन्हा

  • @ShriramJaybhaye
    @ShriramJaybhaye 2 месяца назад

    लाड साहेब गावठी मिथुनच्या नादाला नका लावू

  • @akj3388
    @akj3388 2 месяца назад

    पाचवीच्या पोराला कोणी चर्चेला बोलावत का?

  • @ganeshwable6736
    @ganeshwable6736 2 месяца назад +1

    आपण फक्त आपली आमदार कि जपा

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 2 месяца назад

    बोलताना थोडासा विचार करावा लाड साहेब तुम्ही आंदोलीत असलेल्या मराठा समाजाच्या आशा पल्लवित करण्या ऐवजी असं निराशाजनक बोलुन खच्चीकरण करत आहात तुम्ही सत्तेत असताना जर ही भाषा असेल तर विरोधात बसुन काय करणार शेवटी एक मराठा समाजाचा घटक म्हणून प्रत्येक बांधव या आरक्षणाच्या होमात काही ना काही आहुती देणार हे नक्की

  • @balaranmal4487
    @balaranmal4487 2 месяца назад +1

    तुझं रक्त काळ आहे

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 2 месяца назад

    😂😂 विनाकारण का पंगा घेताय. गप्प बसा ना, पाटील आपल्या भाषेत प्रसाद देतील परत

  • @rajuamate3521
    @rajuamate3521 2 месяца назад

    तुम्हाला विधानपरिषद मिळाली हेच दुर्दैव आहे परत तुम्हाला विधानपरिषद भेटणार नाही कारण मराठा समाज आता शहाणा झाला आहे भाजपाणे तुम्हाला दरेकराणा आणी भुजबळ साहेबाणा फक्त जरागे पाटील आणि मराठा समाजाविरोधातच बोलायला सोडलय यातुण हे स्पष्ट होते

  • @jayvantwaghmare7738
    @jayvantwaghmare7738 2 месяца назад +1

    छान तत्वज्ञान देता आपण. आपल्याला बीजेपी चा प्रवक्ता नेमायला हवे.

  • @giri13Offical
    @giri13Offical 2 месяца назад

    Obc जात आहेत का ?

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 2 месяца назад

    लेकरू रडत असेल तर त्या लेकराला आईच दुध देत बाप देऊ शकत नाही हो आज तुम्ही आईच्या जागी आहात

  • @prashantj456
    @prashantj456 2 месяца назад

    BJP hatao ❤

  • @dattashingare7483
    @dattashingare7483 2 месяца назад +1

    Bola bola tumhi BJP la padnar

  • @PrakashSable-qk7ph
    @PrakashSable-qk7ph 2 месяца назад +1

    लाड बेजारी होईल बर

  • @santoshbodke7339
    @santoshbodke7339 2 месяца назад

    पाट करून बोलण चालत नाही तुम्ही कशाला हिंदू मुस्लिम करता मतासाठी

  • @sambhajibhoite882
    @sambhajibhoite882 2 месяца назад

    कूता

  • @mstarindistries5804
    @mstarindistries5804 2 месяца назад

    Nonsense person ... U don't have knowledge of Maratha people in maharashtra..

  • @umakantwanmare7922
    @umakantwanmare7922 2 месяца назад +3

    रस्त्यावर येऊन दाखवा लाडोबा

  • @rameshpatil1397
    @rameshpatil1397 2 месяца назад

    एकदा जनतेतून निवडणूक रिंगणात उतर मग तुला कळेल

  • @gajananbapudeshmukh1853
    @gajananbapudeshmukh1853 2 месяца назад +1

    नका शहाणपणा शिकवू, आरक्षण दया

  • @anpatbalasaheb999
    @anpatbalasaheb999 2 месяца назад

    काय काम करून घर काचाचे बनवले

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 2 месяца назад

    Ladachi,darekarachi sharyatach lagali, fadanvis konavar jast khush hotat?.

  • @laxmanbarve8329
    @laxmanbarve8329 2 месяца назад +1

    गपरे माकडा लय हुशारी शिकवू नकोस

  • @chandrakantpatil4098
    @chandrakantpatil4098 2 месяца назад

    Lad,we knew how you political, social work,sir maratha didn't look you,

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 2 месяца назад

    तुझा bjp नावाचा चेस्मा काढ न मग बोल re

  • @nikhilugale2009
    @nikhilugale2009 2 месяца назад +1

    Marathi jaticha kalvala theva thoda tri

  • @adika476
    @adika476 2 месяца назад

    Stop fighting and exploiting maratha community and allow reservation from obc since last one century the maratha is kunbi.While other community without proof are enjoying disproportionate reservation quota.

  • @balasahebdhobale4868
    @balasahebdhobale4868 2 месяца назад

    Tuzy sarkhi garibi saglymarathyvr yavi

  • @DasharathBhosale-sl6wf
    @DasharathBhosale-sl6wf 2 месяца назад

    Lal rakta arkshan sagalana pahija

  • @pandurangkharade5632
    @pandurangkharade5632 2 месяца назад

    Tu naku shiku patalala

  • @TataChemicals-x4o
    @TataChemicals-x4o 2 месяца назад

    Tujhi laayki kaay ani bolato kiti...fakht paise kamwato haa manus sarv contract hyacha company la

  • @googlex5273
    @googlex5273 2 месяца назад

    Zhepat nahi tar uposhan karu naye ,ugach uposhan karayche ani Bamnal badwaycha,, Anna pan uposhan kartat ugach naveen kahitari kelyachi nataka karu naye..

  • @balasahebdhobale4868
    @balasahebdhobale4868 2 месяца назад

    Samjkaran n tu😂

  • @SanjayBhosle-cg9hq
    @SanjayBhosle-cg9hq 2 месяца назад

    Aata ha shivya khanar ladya

  • @9922180211
    @9922180211 2 месяца назад +1

    जरा जमिनीवर येऊन बोल

  • @balukadam3017
    @balukadam3017 2 месяца назад

    Bangla kasa ghetla mag, samaj karan karun gheta yet nahe lad Saheb.

  • @manojmete7543
    @manojmete7543 2 месяца назад

    तू जेवढ जास्त बोलशील तेवढे bjp चे आमदार पडणार लाढ्या..

  • @ShivajiShitole-du8kf
    @ShivajiShitole-du8kf 2 месяца назад

    Tumhala vattay me lai kayadhypandit aahe

  • @ganeshshinde8591
    @ganeshshinde8591 2 месяца назад

    Ladobache laad kartay kon tarbujya shaha aani mawshya don 😜😜

  • @Abde13344
    @Abde13344 2 месяца назад

    Ha kon ladu? Zatu

  • @sum1creative49
    @sum1creative49 2 месяца назад

    Purve asun OBC che .....ata hatt kon karte he sagla jantena kalte...BJP cha supda saff samjha marathwada....ek tr nisargani kahi dila nahi...duara nizam ni anay kela....ata he BJP sarkar....Marathwada chya maratha chi kranti honar he nakki......Jarange patil he deva sarkhe ahet saglyana marathyana.

  • @ashishmarathe1401
    @ashishmarathe1401 2 месяца назад

    Tu sabhela ye tula dakhau ...

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 2 месяца назад

    Ala ka zop ata😂

  • @MadhavSuryawanshi-fg3yv
    @MadhavSuryawanshi-fg3yv 2 месяца назад

    Lad ladya

  • @mahadevkakde3338
    @mahadevkakde3338 2 месяца назад

    Gap bas na bhadya

  • @vivekm7971
    @vivekm7971 2 месяца назад

    Lad ata ghari bas

  • @shankarfapal1931
    @shankarfapal1931 2 месяца назад

    l किती वेळा चर्चा करायचे आहेत

  • @nikhilugale2009
    @nikhilugale2009 2 месяца назад +2

    Tumhi pn tya heknay sarkh bolayla lagale ata

  • @MadhavSuryawanshi-fg3yv
    @MadhavSuryawanshi-fg3yv 2 месяца назад

    Pagal manus