tv9 Marathi Special Report | 'त्या' विधानावरुन देवेंद्र फडणवीस यांनामनोज जरांगेंचं उत्तर
HTML-код
- Опубликовано: 6 июл 2024
- tv9 Marathi Special Report | 'त्या' विधानावरुन देवेंद्र फडणवीस यांनामनोज जरांगेंचं उत्तर #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #ManojJarangePatil #MarathaReservation #DevendraFadnavis #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
टरबुज,मुळे मराठा समाज दुर गेला
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
होय , दोनवेळा आरक्षण दिले ते वाईट . पण ज्यांच्या G R मुळे आरक्षण देण्यात अडचणी येत आहेत ते शरद पवार चांगले😅😅😅
Hech nhi kalt@@user-lh6rf2jo2w
@@user-lh6rf2jo2wsharad pawar Khote Bolun sattevar Ala NHi na tarbuj mhanla na hota 2014 la mi arakshan deto sattevr alayavr varun bhadkhau ne laticharge kelay ...
@@avinashmahajan699 hindu asun hindu var laticharge 😂😂😂tarbuj khan ani modi shaikh Arab madhe jaun topi ghalnare Pakistan la biryani khanare wa re bass Kara Ata ....50% chya var pan denar 50% mdhe modi denar swata Beed mhanla ...zala lagli vat
जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩
🍌🍌🍌🍌🍌
निवडणूक होईपर्यंत आहे हा,, नंतर केळ येणार हातात लक्षात ठेव,, मराठे असे सहज येडे बनतात ,, हे दुर्दैव😢😢
@@Real_Maratha तूझ नाव व Adress सांग. 🚨
@@ashokasbe9126 बरोबर आहे बंधू त्या गावठी मिथुन चपटी किंग जरांगेला सांग, 288 उमेदवार उभे कर, स्वतः मुख्य मंत्री हो आणि मराठा समाजाला आरक्षण दे जय महाराष्ट्र
@@ashokasbe9126 बरोबर आहे बंधू, त्या गावठी मिथुन चपटी किंग जरांगेला सांग 288 उमेदवार निवडून आण स्वतः मुख्य मंत्री हो आणि मराठा समाजाला आरक्षण दे, शरद पवार च्या नादाला लागू नको जय महाराष्ट्र
चंद्रकांत पाटील यांनी तोड सांभाळून बोलावे नसता भुजबळ होयला वेळ लागणार नाही❌
jarange la sanga tond Sambhalun bolayala bindok aslya Sarakh boltoy
Tu kontya zada cha pala ahes bala bahle bahle damle patla pude ani tu alays shana hoyla gap bas shana as last tar kasgla Patil la bolun swthachi kadun ghetos tu kote Patil kote bahle bhle paya padtyat thamb jara ajun pichar dhakvycha vidhan sabhela ani duri tiri akaa champa chakaa kay karnar ahe ata
@@sachinjamadar1839chup😂😂😂
😅 भुजबळ या ला kaalhi कोलत होता..आज् ही कोलतो😅
@@prashantshinde4477 सरकाने तुम्हाला एक वर्षा आधी सुद्धा पेढा दिला आणि आता सुद्धा देताय 😂😂कितीही उपोषण करा तूम्ही काही तरी करणारे असते तर कधीच केल असत तुमचं कसंय अब मारा तो मारा अब मारके देख 😂😂😂😂
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ
टरबूज ,पंकजा मुंडे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, शेंडगे यांचे सर्व हे षडयंत्र
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
ते जातीयवादी तरी नाहीत कारण ते सगळे वेगवेगळ्या जातीचे आहेत
@@Therock45451
ही सगळी नेते जातीवादी आहेत उघड उघड जातीचे नाव ठेवतात मराठा करतात... जरांगे एकमेव जातीवादी नेता नाही ते कोणत्या जातीला वाईट म्हणत नाही जातीला नाव ठेवत नाही या जातीचे पाडू त्या जातीचे पाडू असं म्हणत नाही... आपल्या हक्कास आरक्षण मागतो आणि तो आरक्षण मागण्या घटनात्मक हक्क आहे
छगन भुजबळ शेंडगे तायवाडे हक्के पडळकर हे उघड उघड मराठा समाजाविरोधी भूमिका घेतात मराठा समाजालाच नाव ठेवतात
जरांगे जातीला नाव ठेवत नाही फक्त वैयक्तिक नाव ठेवतो...
असले तरी काय तुला उपटायचे ते उपट
बे चोदू 50 वर्ष शरद पवार राजकारणात होते काय दिलं मराठ्यांना bjp ne लाज ठेवली मराठ्याची
एकच नेते मनोज दादा जरांगे पाटील
जय शिवराय
पाळलेला मिथुन
Tuzhya aaicha navra@@lakhanpawar2235
😂😂😂😂@@lakhanpawar2235
ओन्ली मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी
मराठ्यांचा राजा, 🚩🚩🚩🚩🚩
सत्य वचन
आमचा राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज......
@@gshinde8209 छत्रपती शिवाजी महाराज आहेच पण आताचा राजा जरांगे पाटील आहे🚩
@@bigbull9414 नेता म्हण पण राजा नाही.............. राजा एकच आहे आणि एकच राहणार........
@@gshinde8209 राजकारणी माणसाला नेता म्हणता.
टरबूजा लं कधी अक्कल येईल ...
महाराष्ट्र चे वाटोळे केल्या शिवाय राहणार नाही 😂
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
वाटोळे तर jarange नी केले महाराष्ट्राची मुघलांना support करून
👑🚩मराठे जेव्हा पण मैदानात उतरतात जिंकून च जातात
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
एक मराठा कोटी मराठा
एक कुणबी लाख कुणबी म्हणा 👨🌾
फक्त मराठा आरक्षण दादा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏
फडवणीस खोटे बोलतात
विकला गेलेला हके
किती पैसे दिलेत तु
वडापाव 😂😂@@sagaravhad1082
Manoj jarahe
जय शिवराय
फडणवीसला कडक उत्तर...
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
फडणवीस बरोबर बोललात. शरद पवार यांनी मराठा आरक्षण देऊ दील नाही. या मधे राजकारण होत आहे😊
आरे राज्यच मागस आयोग नेमणे हे आधिकार नव्हता तरी पण खोटे आरक्षन दिले शरद पवार नी दिले कुणबी म्हणून दिले ते फक्त विर्धाभात भेटत होत सुशिल कुमार शिदे व मोहिते पाटील मुख्यमंत्री आसतान दिले पण आर्ध दिले
धनगर समाजाचे आणि वंजारी समाजाच्या नेत्यांना पाढण्याची भाषा करता ...!!
महादेव जानकर यांना पाठण्याच षढयंत्र कोणी रचवल रात्रभर 12 वाजता संपूर्ण परभणी मध्ये जरांगे पाटील साहेब आपण का हे केल
OBC नेतेच आपण निवडून नाही आले पाहिजे ...
ही तुमची भूमिका सर्वसामान्य OBC ला आवडली नाही...!!
जय शिवाजी जय भवानी
एक मराठा लाख मराठा
अरे उद्धवस्त ठाकरे obc मधून जरांगे मागतोय तेवढं कळत नाही का
शरद पवार साहेबांचा पक्ष सत्तेत असताना आरक्षणाची मागणी कधीच होत नाही.
Ka hot nahi yach tumhich Uttar dya ki__?
Mag tevha aarakshan magnare Annasaheb patil, yashomati patil, annasaheb jawale patil, vinayak mete he Aarakshan magnare Ani Ataparyant ladha denare kon hote sangta ka
@@KKpatilKKpatil 1994 cha GR KA sharuudin khan ne ka radda kela he sangata yeil ka dada ???
मि एकच बहुजन समाजातील आहे बरोबर आहे माजी विनंती दोघं ना विनंती आपण 288 उमेदवार उभे करा बघुयात कोण ची ताकद कलेन
तेरे नाम तू गप बस
हे उद्धव ठाकरे काय टमाट बोलतो तेच सरकार असल्यावर त्याला नाही सुचलं
ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 एकच मिशन ओबीसीतुन मराठा आरक्षण 🚩🚩
Shetta
प्राध्यापक हाके साहेब तुम्ही इलेक्शन लढलेले आहेत जरांगे पाटील कधीही इलेक्शन लढले नाही त्यामुळे तुम्ही परमनंट इलेक्शन मोडमध्ये असतात कुणाच्यातरी सांगण्यावरून .
Jarange latil kattar pawar samarthak ahe
भुजबळ..भुजबळ...झोपला तरी भुजबळ..😅
जरागे साहेब 25 वर्ष मराठा समाजासाठी कार्यकरतात हा वडा पाव आज अंडा तुन बाहेर आला 😅😅
बापला आस बोलू नही
लाठीचार्जमूळ फेमस झालेला हिरो 😂😂
फक्त मनोजदादा जरांगे पाटील - जिंदाबाद
शरद पवाराचा काम करतोय तू राष्ट्रवादी सुपारी घेतली आम्ही सुद्धा मराठी आहे
तुजा बाप मराठा आहे ओन्ली पाटील साहेब 💪💪किंग पाटील साहेब 🚩🚩
पवार साहेबाना कोणी बोलायचं नाही नाहीतर पाटलांना राग येतो 😂😂
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा
1980 पासून शरद पवारांनी विरोध केला यांच्या बद्दल बोला
Jativadi haychich jat 70 varsh satet ani bolto kunala obc la jaychya talavr nachto toch kitik varsh satet
याला बघितले का मला शोले पिचर आठवतोय, तो असाच बोलायचं😂 ," ओ सांभा कितने आदमी थे "
महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत पण याची सभा मात्र फकत 10-12 जिल्ह्यात असते बाहेर नाही.
*मी तर फक्त सरकार जायची वाट बागतोय सरकार असे परेनत आरक्षण भेटत नाही गेलावर केसा भेटाल हे मला बागायचा आहे* 😂
अरे सरकार घालवणे मुख्य उद्देश आहे...... आरक्षण काही देणेघेणे नाही.... सरकार गेले की म्हणतील केंद्रात आमचे सरकार नाही त्यामुळे काही करू शकत नाही
शिक्षण कमी असले की असे होते...अरे भाऊ आम्ही धनगर राजकीय आरक्षण ओबीसी मधून घेतो केंद्रात आम्ही ओबीसी मधे मोडतो ... जरणगे आधी अभ्यास करा
अहो दादा जरांगे पाटलांनी ओ.बि.सी हा मुद्दा शिक्षण आणी नोकरी साठी घेतलाय इलेक्शन साठी नाही. हे पहिले लक्षात घ्या , तुमचं पण शिक्षण झालय का नाही याची शंका वाटतीय .
जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब
फडणवीस साहेब यांनी मुद्दे बरोबर मांडलेत ,परंतू भाजप चा डीनए ओबीसी आहे असे म्हणून आंदोलन पेटविले.
जोओबिसी कि बात करेगा ओहि सतामे रहैगा जय फडवनीस
जय शिवराय जय शंभुराजे बंधूंनो एकजूट राहूया 🚩⚔️🚩⚔️🚩⚔️⚔️🚩⚔️🚩
Manya tu dhangaranla shikvu nako aamch aamhala kalat
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांनी स्वतः ओबीसी मराठा आरक्षणावर पक्षाची भूमिका जाहीर करणे अपेक्षित आहे तसेच जातीय जनगणना करून त्या त्या प्रमाणात सर्वांना आरक्षण दिल्यास वाद निर्माण होणार नाही केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे सर्वांनी एकजुटीने यावर विचारमंथन करावे
आरं अण्णासाहेब पाटील चे किती जणाला प्रकरणात दिली आहे आम्हाला दिले का तू दिले नेत्यांच्या पोरांना तुम्ही जरा जरागे कधीच रे नाव त्यांचं घालू शकत नाही तुम्ही काहीतरी बोलला जरागे आम्हाला देवासारखा झाला
🚩🚩🚩
जंरागे पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार उभे करावे व M.l.M.ने पण स्वतंत्र उमेदवार उभे करावे स्वतंत्र
जरागे पाटील थोड शरद पवार ला पण बोला . शरद पवार ने बरेच वेळेस मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. उध्दव ठाकरे साहेब संधी साधु आहेत
Are pn sarkar nahi tyanch
जरागे चा बाप पवार आहे
@@amolnimse2557 या आधी सरकार काणाचे होते
जो पर्यंत भाजप सरकार आहे तेव्हाच आंदोलने होतात. जर सरकार बदलले मनोज जरंगे आंदोलन स्थगित करेल कारण या अगोदर सुध्धा तसे झाले आहे.कारण तो शरद पवारचा माणूस आहे.
udhav thakre vedya sarkhch aahe
sarvana bolva an mara-mari kara 🥱
एक मराठा लाख मराठा
एक प्रश्न आहे
मनोज जरांगे
सरूद्दीन पवार बद्दल कधी च् काही का बोलत नही
गावठी मिथुन 😂😂😂😂😂😂
संविधानाचे काही आरक्षणाचे काही नियम बदलून सर्वांना लोकसंख्येच्या अर्ध आरक्षण भेटायला पाहिजे. यासाठी जे करायचं ते सरकर केलं पाहिजे
आता फक्त 288 आमदारांची तयारी मन्याची😂😂😂
बाकीचे मंत्रालयाच्या आसपास पण दिसणार नाहीत.
बेवडा जरागे लायकी काय
हाके साहेब हिंगोली परभणीत मराठे किती मोजा पण कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका
Oniy manoj dada
शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिलं नाही आता जरांगे निवडणूक लढविणार आणि आरक्षण भेटणार
288 जागा लढवल्या तर खरा नेता . नाहीतर याचा रिमोट शरद पवाराच्याकडे आहे हे सिद्ध होईल
ठाकरे साहेब तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून भूमिका काय घेतली.
एकच पर्व ओबीसी सर्व
केळी खावा केळी
शरदचंद्र ने या बैलाला विधानसभेच्या तयारीला जुंपले आहे; हळूहळू मराठा समाजाच्या पण लक्षात यायला लागला आहे
Chandrakant Dada nivdnukit pahu🎉🎉🎉🎉
हो तू तर aurangzeb आहेस ना
मग महादेव जानकर यांना का पाडलं मग
😂😂 गावठी मिथुन 😂
घरी घेवून जा तूझ्या😂
Tu hero ahe ka re...shemn
हाके साहेबांना पूर्ण पाठिंबा
जरांगे निवडणूक लढव आण करून घे आरक्षण
सरकार बदल्यावर आरक्षण देणार का पवार...आधी ही चोकशी करा
होय सर्व काही खरं आहे पण
खरी मत निर्णायक ठरली ती मुस्लिम आणि दलीत मधील नव बौद्ध....कारण ओबीसी आणि मराठा यांची संख्या ही जवळपास सारखी आहे ...
धन्यवाद जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावि मुख्यमंत्री
टरबुज डब्बल game खेळतोय,पण जनता हुशार आहे,परिणाम भोगावे लागतील,कळीचा नारद टरबुज
@@user-be4pq5ks3j वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
बे त्या फडणवीस यांनी च पहिली वेळ आरक्षण दिलं नाहीतर कोण विचारत होते तुम्हाला😅😅😅
कारस्थानी आहे टरबूज . आणजी पंत
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात एकही उपोषण झाल्याचे ऐकण्यात आले नाही. एक निरीक्षण
लवकरच मराठा आमदार सत्ताधारी पक्षातुन जाणार
लक्ष्यात आलंय...😅
Wadapav dada 😂😂😂
मनोज जनरागे हस्वताचा आई बापला विकनारा मानुष आरक्षण कोणी खाल्या ते आल्या महितनाही सरल शरदपावर आनी हचाया के
❤❤
Only Patil❤😊
माझं अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेमध्ये मी प्रकरण दाखल केलं मला त्याचा फायदा झाला नाही
Aata fakt mmd factor baki sab gele udat
एक मराठा लाख मराठा ❤❤
Jarange 1 मराठा सुद्धा ठेवणार नाही
जराघे न आता शांत बसाव आम्ही शांत असल्याचा फायदा घेऊ नये
TV 9 जी हिडींग देता तेव्हा जरांगे या नावाने न देता जारंगे पाटील असि दयावि.....
ठाकरे साहेब हाके सोबत चर्चा करायला सांगता हाके तुमचा पार्टीचा नेता आहे का का हाके सरकार आहे हे जनतेला सांगावे
आरक्षण तुम्हीच दिलं याच का तुम्हीच टाकायला लावल्या
माननीय केंद्रीय मंत्री साहेबांना सांगणार आहे की महाराष्ट्रात एक दोन मंत्री तुमची बदनामी करू राहिले चंद्रकांत पाटील आणि आणि टरबूजा महाराष्ट्राचा लोक तुम्हाला कधीच वोटिंग करणार नाही एवढं एवढं लक्षात
Hii
चपटी
चंद्रकांत दादा पाटील 10जनाची टीम बनवून पुन्हा 5 वर्षे तुम्हाला वेळ घ्ययचंय काय
हे कसलं क्षत्रिय हा तरं हिंदू धर्माचा कर्दनकाळ.....!
Tya kshatriya mulech tu aaj hindu mhnun aahe re kirkola..Teva layki tujhi tevdch bol .
मनोज जरागे यांचे कान शरद पवार यांनी भरले असलेने गृहमंत्री देवेंद्र जो पर्यंत राजीनामा देत नाही तो पर्यंत घाण भाषेत बोलावे
ह्यात फक्त् fdnvis dvesh, nivdnuk sampe पर्यंत dvesh rahil nanatar andolan pan band hoiel
✔️
Anasaheb vikas mahamandalacha konta shetkari fayda ghetalay he fadanvisani sangaw
फडणवीस यानेच मराठा आरक्षण प्रश्नाचा घोळ करून ठेवला आहे.
🎉
मोरक्या..❤
Tumhi je kahi yojna an Liya te Sarkar mhanun anle janecha Taxcha Paisha ne , konawar Upkar nahi kele