Pune People reaction on Politics : राजकारण जोरात, जनता नाराज, पुण्याच्या मंडईतील संतप्त प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024

Комментарии • 946

  • @KumarHande
    @KumarHande Год назад +256

    एकदा राज ठाकरे यांना संधी द्यायला हवी 🚩❤️

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 Год назад +6

      होय,फक्त राज ठाकरेंना पहाटे लवकर उठण्याची सवय लावून घेतली पाहिजे 😂😂😂😂
      म्हणजे शपथविधीला जायला उशीर होणार नाही.😅😅😅

    • @msd5791
      @msd5791 Год назад

      ​@@Sumangal8523तुझी आई जाते का झोपायला. तेव्हाच तुला माहितीय लेट उठतात ते

    • @ajeyingole7733
      @ajeyingole7733 Год назад +2

      ​@@Sumangal8523 शपथ विधी दुपारी झाला ना आता.मग दुपार पर्यंत उठतो आम्ही

    • @ajeyingole7733
      @ajeyingole7733 Год назад

      ​@@Sumangal8523सकाळी उठून तरी काय केलं यांनी हे सुध्दा तु सांगायला पाहिजे

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 Год назад

      @@ajeyingole7733 सर्वात पहिल्यांदा त्यांनी तुला उठवायला पाहीजे..😀😀

  • @RonnieCreation
    @RonnieCreation Год назад +133

    राज ठाकरे यांना एकदा संधी दिली पाहिजे 🚩🚩

  • @सामान्यमाणूस-द5ड

    राजसाहेब ठाकरे सामान्य जनतेच्या मनातील मुख्यमंत्री 🔥🔥🔥

    • @vijaypawar4575
      @vijaypawar4575 Год назад

      २००९ ला त्याला ११ आमदार निवडुण दिले त्याने शेटा उपटली सगले आमदार भाजपाईला विकले

  • @tusharsaaya6632
    @tusharsaaya6632 Год назад +87

    फक्त राज साहेब ठाकरे त्यांच्याकडे महाराष्ट्राचा आराखडा आहे बघितला मी💐

  • @sunilzugare2876
    @sunilzugare2876 Год назад +35

    भावी मुख्यमंत्री. मा. राज साहेब ठाकरे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन. हा विस्कटलेला महाराष्ट्र नवनिर्माण घडऊया. जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻

    • @rtsiop
      @rtsiop 6 месяцев назад

      Udhaaw thakrey ..🎉🎉🎉🎉

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Год назад +106

    एकदम बरोबर आता संपूर्ण महाराष्ट्राने एकदा राजसाहेब ठाकरे ह्यांना एक संधी दिली पाहिजे महाराष्ट्र मध्ये.. बाकीचे पक्ष स्वतःला वाचवण्यासाठी इकडून तिकडे उडया मारतात... आता तरी जनतेनी ह्या सर्वांना घरी बसवून एकदा राजसाहेब ठाकरेंना निवडून द्यायला पाहिजे. २०२४ ला.

  • @amolpatil13
    @amolpatil13 Год назад +14

    भाजीवाल्या ताई खूप छान बोलल्या,अश्या सामान्य लोकांमधून नेतृत्व वर याव आणि यशवंतराव चव्हाण, साहेबांसारखा आदर्श राजकारणात घालून द्यावा🙏

  • @swatimohile8701
    @swatimohile8701 Год назад +34

    अतिशय करेक्ट बोलल्या या ताई. अगदी सर्वांच्या मनातलं. खूप मतलबी आहेत हे राजकारणी.

  • @sachinmamlekar822
    @sachinmamlekar822 Год назад +246

    राजसाहेब ठाकरे... महाराष्ट्राची तीव्र गरज

    • @JohnSmith-ti7ql
      @JohnSmith-ti7ql Год назад +5

      Nuste Gappa astat tyache...kaam kahich nahi

    • @anm_15
      @anm_15 Год назад +3

      Lokanni Raj Thakrey nna pan sandhi dili hoti, kahi jhala nahiye. Mumbai pudhe Thakrey family Maharashtra la baghat nahi. Dusrach koni tari yenar ata.

    • @JohnSmith-ti7ql
      @JohnSmith-ti7ql Год назад +3

      @@anm_15 perfect...ya Gondhalat ek best zala Kaka ani Gharcha Kombda Thakre hyancha kahi mahatva rahila nahi

    • @prakashmargaje3293
      @prakashmargaje3293 Год назад +2

      एक नंबर जागरूक नागरिक म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन

    • @anm_15
      @anm_15 Год назад

      @@runal6286 ho...

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Год назад +38

    नरेंद्र मोदी आणि फडणवीस ला दाखवा यार हा कार्यक्रम आणि त्यांना सांगा की तुमचा कार्यक्रम जनता नक्की करेल 🙏🙏

    • @rtsiop
      @rtsiop 6 месяцев назад

      Nakki ....mi swatta 50 mat virodhatch lawnar prachar karun ...asa sarwani tharawa 50 tari firwaychi ..nakki karyakram honar

  • @nileshshinde4183
    @nileshshinde4183 Год назад +26

    बरोबर राज ठाकरे साहेबांना संधी दिली पाहिजे

  • @rohitpardeshi8429
    @rohitpardeshi8429 Год назад +67

    राज साहेबांना एकदा संधी देणे

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Год назад +90

    सामान्य मराठी लोकांच्या मनातील एकच राजा 🎉 🎉🎉 राज ठाकरे

    • @gsb6063
      @gsb6063 Год назад

      Raj thackrey BJP cha chela toh satet aalan khi ghanta farak nhi padnar

    • @gsb6063
      @gsb6063 Год назад

      Raj nav rahilane ka raja ho to ka chaprashi aahe BJP cha ha

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 Год назад

      ठाकरेंनी पण बंगला बांधला ना

  • @pruthvirajsawant791
    @pruthvirajsawant791 Год назад +195

    राज ठाकरे साहेब हाच खरा माणूस

    • @starboii._
      @starboii._ Год назад +3

      dada aple v4 kayam theva nakkich badal disel
      me pn sahebanchach samarthak

    • @gsb6063
      @gsb6063 Год назад

      Raj thackrey BJP cha chela toh satet aalan khi ghanta farak nhi padnar

    • @konkankardevya123
      @konkankardevya123 Год назад

      ​@@gsb6063गप रे

  • @prashantkhade6750
    @prashantkhade6750 Год назад +29

    आपल्या भारत देशावर ,महाराष्ट्र राज्यावर,माझ्या मराठी माणसांवर प्रेम असणारा माणूस, आदरणीय राजसाहेब ठाकरे🚩🚩

  • @narhareerasve4608
    @narhareerasve4608 Год назад +90

    राज ठाकरे साहेब यांच्या शिवाय पर्याय नाही महाराष्ट्र ला

    • @rtsiop
      @rtsiop 6 месяцев назад

      Parat bjp mhanje?

  • @shubhangidolare6465
    @shubhangidolare6465 Год назад +44

    महाराष्ट्राला आता राज ठाकरेंची गरज आहे

  • @rushikeshyewale3632
    @rushikeshyewale3632 Год назад +165

    Raj thakare only please vote this person he is straight forward and gives us lot of things

    • @harshaliygadgil
      @harshaliygadgil Год назад +6

      Ainvela kalti karaychi savay ahe tyanna. Nehmicha ahe. Atacha agdi recent udharan mhanje, azaan chya avaja varun evdha natak kela, evdha gadarol majavla jyachi kaich garaj nhavti. Pan Trimbakeshwar chya veles kharach jevha garaj hoti avaaj uthvaychi tevha palti marli Ani mhanle tyanche te baghun ghetil. Asa kuthe asta ka.

    • @Sudeep.Manerkar
      @Sudeep.Manerkar Год назад +2

      😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Год назад

      @@harshaliygadgil अजाणला सुप्रीम कोर्टाची बंदी आहे फक्त सत्ताधारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत इतर मुस्लिम देशात आखातामध्ये अजानला बंदी आहे मग आपल्या देशात चोचले कशासाठी त्यामुळे समंजस मुस्लिम जे आहेत त्यांनी भोंगे बंद केले पण काही धर्मांध मुस्लिम आहेत ज्यांना माज आहे त्यांनी चालूच ठेवतायात कितीतरी मस्जिद मधील भोंगे बंद झालेत.त्र्यंबकेश्वर बद्दल काय बोलले तेथील स्थानिक लोकांवर सोपवा तो जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करा.चुकीचे काय बोलले.

    • @amitpawar1000
      @amitpawar1000 Год назад

    • @kumar1400
      @kumar1400 Год назад

      Tatla vanga ahe te, jikde tol jasta tikde toh jaato. Kiti amdar anlet tyne evdha varsha madhe. Je ahe te pan nahi tikde
      Eke kale watla dashi ahe, but toh pan bol bachan nighla

  • @rajeshdhavale7781
    @rajeshdhavale7781 Год назад +51

    घाबरलेले आमदार, गोंधळलेले सरकार ,बिथरलेली जनता....सुरळितपणे काहीही चाललेले नाही ह्या महाराष्ट्रात

  • @JS91760
    @JS91760 Год назад +73

    2 gujrati लोकांनी मराठी माणसाची लायकी काढली आहे. संपूर्ण देश महाराष्ट्र वर हसत आहे. आणि याला आपले नेते जबाबदार आहेत. South च्या नेत्याकडून काही तरी शिकावे.

    • @game-changer-brand7252
      @game-changer-brand7252 Год назад +4

      Ekdam barobar ✅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      तुझ्यासहीत 😂😂😂 चोकमतला आता फावडा व वाकड्याची फक्त खरकटी गांड चाटायचा कार्यक्रम उरलेला आहे.लगे रहो😂😂😂😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      ​@@game-changer-brand7252
      तुझ्यासहीत 😂😂😂 चोकमतला आता फावडा व वाकड्याची फक्त खरकटी गांड चाटायचा कार्यक्रम उरलेला आहे.लगे रहो😂😂😂😂😂😂

    • @gani6436
      @gani6436 Год назад +1

      संपूर्ण देश हसतोय महाराष्ट्रीयन माणसांवर 😔
      या राजकारण्यांनी महाराष्ट्र च गटार करून ठेवलंय.
      आपण मत देतो एकाला, तो उद्या दुसरी कडे च गद्दारी करून पळून जातो.
      आपली मतदार म्हणून किंमत शून्य 😔

    • @archanadhumma7591
      @archanadhumma7591 Год назад +2

      💯 right

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g Год назад +154

    राज साहेब चे बरोबर आहे पण जनतेला गरीब माणूसाल मते देवी वाटत नाही

    • @gsb6063
      @gsb6063 Год назад +2

      Raj thackrey BJP cha chela toh satet aalan khi ghanta farak nhi padnar

    • @RajendraBorate-dg9pf
      @RajendraBorate-dg9pf Год назад

      ​@@gsb6063😂❤❤❤😂😂😊😮 पण जर

    • @hirlalapatil
      @hirlalapatil Год назад

      ​@@gsb6063😮

    • @rtsiop
      @rtsiop 6 месяцев назад

      ​@@gsb6063 bjpt gelay

  • @babanmalunjkar2462
    @babanmalunjkar2462 Год назад +32

    राज ठाकरे उत्तम

  • @seekertruth72
    @seekertruth72 Год назад +66

    लोकांची स्मरणशक्ती कमी असते. काही काळानंतर सर्वजण काय झाले ते विसरतील. पुन्हा ते त्याच पक्षाला मत देतील, हे पक्ष तोच खेळ खेळतील. पुन्हा तीच मुलाखत. हे कायमचे चालू राहील

  • @PradipBiradar-tp5jv
    @PradipBiradar-tp5jv Год назад +35

    राज साहेब किंग ऑफ महाराष्ट्र

  • @madhukarkendre3124
    @madhukarkendre3124 Год назад +28

    Raj thakare ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @aa-jt2le
    @aa-jt2le Год назад +64

    😂😂😂😂 एक नंबर उत्तर दिले लोकांनी... खुप बर वाटलं ऐकून

  • @gajananshrimangale6208
    @gajananshrimangale6208 Год назад +58

    Only Raj saheb

  • @luckyshubham3670
    @luckyshubham3670 Год назад +83

    राज साहेब only option.. 😎

  • @rutikghagare4992
    @rutikghagare4992 Год назад +35

    राज साहेब ❤

  • @santoshghuge2936
    @santoshghuge2936 Год назад +29

    Raaj Thakre ❤🚩🚩🚩

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Год назад +96

    राज साहेब जनतेच्या मनात...मग होऊन जाऊद्या एकदा...राज विचार ❤️❤️❤️

  • @DrAshani
    @DrAshani Год назад +28

    5:59 😮 लोके प्रचंड चिडली आहेत 😢

  • @OttMarathi
    @OttMarathi Год назад +30

    राज ठाकरे ❤❤

  • @shubhangidolare6465
    @shubhangidolare6465 Год назад +43

    तरुणांना शिकून नोकऱ्या नाहीत फक्त राजसाहेब सर्व बेरोजगारांना नोकऱ्या लावू शकतात

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад +2

      😂😂😂सरळ करुन मोजायच्या😂😂 नोटा

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 Год назад +44

    महाराष्ट्राची गरज फक्त राज ठाकरे❤

  • @pastpresentfuture962
    @pastpresentfuture962 Год назад +31

    Only MNS❤

  • @mandardeshmukh5343
    @mandardeshmukh5343 Год назад +23

    Raj Saheb❤

  • @sumedhwadmare6137
    @sumedhwadmare6137 Год назад +28

    Rajsaheb❤

  • @Entertainmentindia7722
    @Entertainmentindia7722 Год назад +25

    राज साहेब ठाकरे

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 Год назад +32

    एकदा राजसाहेबांना संधी देउन बघा....🙏🙏

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 Год назад +2

    हे रिपोर्टर मित्रा खूप छान प्रतिक्रिया घेतल्या आहेस तू
    असाच देश जागा होईल

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Год назад +75

    आता आपले मतदान फक्त राज साहेबांच्या मनसे ला 🚂🎯✌🏻💯

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 Год назад +3

      एड आहे का हे(.मनसे()... मतदार नसलेली सेना
      आणि यांना संधी द्या....

  • @RaghunathKumbar
    @RaghunathKumbar Год назад +28

    फक्त आता राज ठाकरे साहेब

  • @Entertainmentindia7722
    @Entertainmentindia7722 Год назад +27

    भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे

  • @saurabhmhatre4593
    @saurabhmhatre4593 Год назад +35

    Raj Thackeray - Only Hope ❤

  • @SanjaykokareSK
    @SanjaykokareSK Год назад +8

    शिवसेना आणि मनसे,रासप ,आप यांना संधी द्यावी.‌

  • @sumitshendge2722
    @sumitshendge2722 Год назад +2

    एकदा राज साहेबांना संधी दया या सगळ्यांना उत्तर राज साहेब देतील ❤❤🚩🚩
    We support Raj Saheb Thakare ❤❤❤❤❤❤😍🚩🚩🚩🚩

  • @121vaibhav
    @121vaibhav Год назад +17

    आता फक्त राजसाहेब 🔥🚩

  • @prashantkhade6750
    @prashantkhade6750 Год назад +6

    महाराष्ट्राला पर्याय राजसाहेब ठाकरे♥️♥️🚩🚩

  • @pavtya
    @pavtya Год назад +15

    काळाची गरज नाहीय, उध्दव ठाकरे ची गरज आहे राज ठाकरे बरोबर जाणे नाहीतर संपून जाईल

    • @pd370
      @pd370 Год назад +3

      Uddhav tar samplela ani laalchu manus ahey . He can't be compared with Raj Saheb.

  • @akshaykumarpatil2246
    @akshaykumarpatil2246 Год назад +36

    बरोबर बोलले आजोबा....

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 Год назад +11

    Only राज साहेब ठाकरे🔥💯

  • @shubhangidolare6465
    @shubhangidolare6465 Год назад +20

    राज साहेबांनी निवडून यावं अस वाटत असेल तर ठाकरे गट एकत्र यावे

    • @pd370
      @pd370 Год назад

      Uddhav thackrey is a gunda manus and very greedy for satta. He can't be compared or compromised with Raj saheb. Uddhav is a duffer and not comparable with Raj sir.

    • @akshayjori3815
      @akshayjori3815 Год назад

      राज ठाकरे BJP ची B टीम आहे इतके दिवस राणे चे गुणगान गेले राज ठाकरेंनी स्वतःचा भावाला खुर्चीवरून खाली खेचले तर शिंदे चे आभिनंडन केले फडवनिसंच तोंड गोड केले स्वतः चे भावाच्या आजाराचे राज ठाकरेंनी साँग आणि दाखवले असे राज ठाकरे कधी ही ठाकरे गटाला घातकच असणार

  • @shankarmandawad7896
    @shankarmandawad7896 Год назад +30

    राज साहेब हाच पर्याय आहे आता महाराष्ट्राला 🚩🚩🚩

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 Год назад +2

    आता महाराष्ट्राला राज ठाकरे साहेबांची गरज आहे आता तरी महाराष्ट्रातील जनतेने त्यांना बहुमताने निवडून द्यावे ही विनंती धन्यवाद 🙏💐💯🚩 उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर अति उत्तम पर्याय ठरू शकतो.महाराष्ट्रासाठी,

  • @HarshHanchate
    @HarshHanchate Год назад +15

    Ek sandhi Raj sahebana ❤

  • @mangeshkulkarni8251
    @mangeshkulkarni8251 Год назад +2

    राज ठाकरे चांगलं काम करत आहेत,कायम मराठी भाषा आणि माणसांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात.महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आणि माझं राज्य कसं चांगलं असेल इतका सुंदर विचार जी व्यक्ती आपल्याला देते त्या माणसाला एकदा संधी देऊन बघा.

  • @rameshbanshetti4514
    @rameshbanshetti4514 Год назад +13

    राजसाहेब ठाकरे

  • @anilkaranjekar8114
    @anilkaranjekar8114 Год назад +15

    आता onlyराज ठाकरे

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe Год назад +81

    P. V. Narshinvha Rao was great PM. He with help of Dr. Manmohan Singh not only saved from India getting bankrupt but reformed the economy and what we see today are results of the greatest efforts by this Two Duo

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 Год назад

      IMF मध्ये जाऊन भीक मागितलेली मनमोहन ने सत्य परिस्थिती ही आहे अमेरिकन कंपन्यांना भारतात बेलगाम कारभार करून पैसे काढायला परवानगी दिल्याच्या बदल्यात अमेरिकेने IMF मधून थोडे पैसे टाकले होते भारताला.
      हे विसरू नये महानालायक कॉंग्रेस नेतृत्वामुळे ही वेळ आलेली भारतावर

    • @s.s.shilewant6452
      @s.s.shilewant6452 Год назад +1

      Salute to these two. Stalwarts
      These. Leaders were true. Politicians, highly educated, intellectuals, worked for the betterment of. India and it's people
      Today's politicians are selfish fighting for power, grabbing and accumulating unlimited wealth
      Nobody is looking into welfare of the people or the country
      On their own they are changing parties for their selfish game, not accounting the voters vote

    • @devilsden1010
      @devilsden1010 Год назад

      People only want dynamic leadership of Devendra fadnavis ji under BJP .
      This fake edited video will not help .

    • @tanveerjamadar8528
      @tanveerjamadar8528 Год назад

      Ll

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe Год назад

      @@devilsden1010 Fake video 🤣🤣🤣🤣🤣

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Год назад +20

    राज ठाकरे 🚂🚩

  • @abasopatil2208
    @abasopatil2208 Год назад +8

    मा.राज ठाकरे व मा. उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

    • @pd370
      @pd370 Год назад +1

      Uddhav tar samplela manus ahey. Only Raj saheb.

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 Год назад +19

    एक संधी राजसाहेब ठाकरे यांना ✌🏻✌🏻

  • @pratik6342
    @pratik6342 Год назад +27

    Raj Sahebanna Sandhi dyayla havi..

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Год назад +14

    कीती छान बोल्या ताई

  • @suyogteli1886
    @suyogteli1886 Год назад +1

    राज ठाकरे यांनी ह्या परीस्थिती मध्ये योग्य नियोजन करून 2024 ला ताकतीने सामोरे गेले पाहिजे.. best of luck..

  • @ajayjadhav3465
    @ajayjadhav3465 Год назад +14

    सामान्य जनतेचे जगणे खुप खुप मुश्किल झाल आहे

  • @vivekkirdat4248
    @vivekkirdat4248 Год назад +9

    या राजकारण्यांनी लोकांची काहीही किमत ठेवली नाही. जसे राज ठाकरे म्हंटले तसे एकदा या सगळ्यांना घरी बसवून यांना यांची जागा दाखवली पाहिजे.

  • @gokuluchale2769
    @gokuluchale2769 Год назад +57

    राज साहेब ठाकरे ❤

  • @sujptl
    @sujptl Год назад +3

    राज साहेब ठाकरे फक्त ❤

  • @prakashtalekar9191
    @prakashtalekar9191 Год назад +19

    Jai Raj saheb

  • @Kaashpatil8254
    @Kaashpatil8254 Год назад +18

    फह्क्त अत्ता राज साहेब

  • @shantinathdhole48
    @shantinathdhole48 Год назад +29

    हे सगळं जनतेच्या विकासासाठी नसून स्वताच्या विकासासाठी व e d च्या पासून बचावासाठी आहे

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 Год назад +21

    हो आता राज ठाकरे किंग मेकर होणार

  • @bhanudaskorke5919
    @bhanudaskorke5919 Год назад +8

    राज साहेब किंवा केसीआर लोकांनी हे दोन पर्याय. आणि यांची जागा यांना दाखवून दयवी.

  • @someshwarkale1704
    @someshwarkale1704 Год назад +5

    Raj Saheb

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe Год назад +8

    भाजपला जर थोडीसी शरम आसेल तर लोकशाहीचा मान राखा

  • @exam6250
    @exam6250 Год назад +12

    RAJ.....❤❤❤❤

  • @allrounder2854
    @allrounder2854 Год назад +10

    या ताईंनी स्माण्ये जनतेची खरी परिस्थती सांगितली

  • @vaibhavpatil5349
    @vaibhavpatil5349 Год назад +16

    डाॅ.ऐ.पी.जे .अब्दुल कलाम म्हणाले होते की 2020 पर्यंत भारत महासत्ता होणार होता व शेतकरी भिकेला लागत आहे. मग महासत्ता कसा होणार.

    • @prasadmane8302
      @prasadmane8302 Год назад +6

      काँग्रेसचा फ्लो बघून म्हणले, त्यांना काय माहित होतं मोदीजी सत्तेत येणार.😂

    • @Srinivas.B27
      @Srinivas.B27 Год назад

      काँग्रेसचा भ्रष्टाचाराचा फ्लो 😅😅😅

  • @amitghadge8615
    @amitghadge8615 Год назад +9

    Raj thakare 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Год назад +1

    किंग इन महाराष्ट्र राज साहेब ठाकरे 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्य मंत्री राज साहेब च होणार

  • @BharipBahujanMahasangh
    @BharipBahujanMahasangh Год назад +6

    उद्धव ठाकरे गट + वंचित + काँग्रेस = सत्ता

    • @msd5791
      @msd5791 Год назад

      एक तर औरंग्या चा माणूस आहे😂

    • @rupeshbhekare5116
      @rupeshbhekare5116 Год назад

      Ajun पाहिजे ka 😊

  • @asmitasood652
    @asmitasood652 Год назад +6

    व्वा बाई व्वा छानच मस्त !

  • @pd370
    @pd370 Год назад +29

    I believe in only RajSaheb Thackrey. If he gets elected than I will try to increase GDP of every marathi family.

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Год назад +13

    जय महाराष्ट्र

  • @raoolm
    @raoolm Год назад +48

    भाजप 2024 मध्ये 15 जगावर येईल

    • @appabote2677
      @appabote2677 Год назад +5

      05

    • @amolnagare3951
      @amolnagare3951 Год назад +1

      He bjp bhadkhau aahe.

    • @hindu383
      @hindu383 Год назад

      होरे लवडा घे

    • @hindivlogs1207
      @hindivlogs1207 Год назад +1

      शिवसेना उध्दव 0 जागा
      शरद पवार 1 जागा
      राहूल गांधी पप्पू 0 जागा
      समज काय
      जय विदर्भ 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @Srivallabha475
      @Srivallabha475 Год назад +5

      @@hindivlogs1207it cell

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 Год назад +1

    उद्धव-राज, एकत्र आले तर महाराष्ट्रात नक्की सत्ता येईल. ही काळाची गरज आहे.

  • @somnaththorve5946
    @somnaththorve5946 Год назад +26

    राज ठाकरे ला एकदा छानस द्या

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 Год назад +4

    ह्या नागरिकांची प्रामाणिक मते सर्व नेत्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे.सर्व नेते जनतेला गृहीत धरतात.

  • @Rama01238
    @Rama01238 Год назад +7

    राजं ठाकरे

  • @victorpereira1132
    @victorpereira1132 Год назад +3

    Yes truly vote Raj Thackeray. And then uday should join Raj and unite together and make maharashtra a beautiful and strong and which can make hindustan super power. I am christian born in mumbai. Now living in goa. But I love my maharastra where I was born. I want maharastra to flourish because there was no problem as it is today.

  • @manojujgare1471
    @manojujgare1471 Год назад +6

    3:02 पंतप्रधान पी. वी. नरसिंह राव यांचे नातू

  • @VishalPalve-g4n
    @VishalPalve-g4n Год назад +1

    राज साहेबाना एक संधी लोकांनी दिली पाहिजे

  • @dadajidesle2723
    @dadajidesle2723 Год назад +7

    हो दिलीच पाईजे राज सायबाना संदी

  • @nitinkokade6214
    @nitinkokade6214 Год назад +1

    अगदी बरोबर ताई

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +45

    गरीबांना या काही फायदा नाही

  • @mandarmone290
    @mandarmone290 Год назад +1

    वाढती महागाई हा लोकांच्या
    जिव्हाळ्याचा विषय झाला आहे

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil Год назад +14

    जनतेचा विकास राहिला बाजुला पण भाजपने भ्रष्टाचाऱ्यांचा मात्र विकास जोरात चालविला आहे, पुढे कोणीही सत्तेत आले तरी यापेक्षाही घाण राजकारण करतील, चुकीचा आदर्श ठेवला भाजपने

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 Год назад +2

    5:00 बरोबर बोलता बाई राजकारणाची मंडई केली आहे ! 😊