त्या पुष्पाकं आधी गरम अंगातला घेऊन दे. थंडी वाऱ्याचा कामाकं लावतंस तो 😟 सोन्याचे नाय तर निदान बेन्टेक्सचे तरी चार बांगडे आनून दे बहिणीकं. चॅनलची अर्धी वाटेकरी असतं ना पुष्पा पुनग्या 😄 नानांका आज थंडी लागत होतीशी वाटता आवाज नव्हतो.. 😄 ♥️ 👍
बाबु असेच शेतीच्या कामाचे व्हिडिओ कर. एक दोन नविन मुले शेतीकडे वळतील. गावात कडे मुलानी आधुनिक सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे. गावातील शेती जमिन राहीली पाहिजे.आपल्या कार्याचा अभिमान वाटतो
बाबू दे रे तीला बांगड्या घेऊन बिचारी खूप चांगली आहे तुझ्या नशिबाने तुला खूप छान बहिणी भेटल्या तू पण खूप समजदार आहेस नशीब लागत असा भाऊ मिळायला पुष्पा ताईला रोज व्हीडिओ मधे घे❤
खूप छान आहे विडिओ.
बाबू तुझे व्हिडिओ खूप छान आहेत आम्हाला खूप आवडतात नीलम राणे टेंभवली
खुपच सुंदर विडिओ ❤❤🎉
त्या पुष्पाकं आधी गरम अंगातला घेऊन दे. थंडी वाऱ्याचा कामाकं लावतंस तो 😟 सोन्याचे नाय तर निदान बेन्टेक्सचे तरी चार बांगडे आनून दे बहिणीकं. चॅनलची अर्धी वाटेकरी असतं ना पुष्पा पुनग्या 😄 नानांका आज थंडी लागत होतीशी वाटता आवाज नव्हतो.. 😄 ♥️ 👍
सकाळच वातावरण मस्तच
बाबू फारच सुंदर भुईमूग लागवड।
नाना घरी छानच काढतात
वय पण छान प्रमाणात खूट लागले आहेत।
छान video .... खूप मेहनती माणसं
सकाळच वातावरण आहेच मस्त ..
मस्तच वीडियो 🤚नाना ग्र8👍
खुप सुंदर शेत आहे तुमच.
खुप छान व्हिडिओ.सकाळ कोकणातील खुप सुंदर.पक्षांचा आवाज मस्त.एवढ्या थंडितही मामा , बाबु तु ,काम करतात.अरे पुष्पाला दे बांगड्या आणुन , इतकी प्रेमाने तुला आणायला सांगतेय.अतिशय सुंदर व्हिडीओ .🎉😅
बाबु असेच शेतीच्या कामाचे व्हिडिओ कर. एक दोन नविन मुले शेतीकडे वळतील. गावात कडे मुलानी आधुनिक सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे. गावातील शेती जमिन राहीली पाहिजे.आपल्या कार्याचा अभिमान वाटतो
Paksyancha avaj ati sundar... mast
शुभ सकाळ पुष्पा ताई
बाबु शेतीच्या कामासाठी मेहनत खुप करतात खुप छान
Mast vatavaran
Pushpa khupchan sunder video
भारी video बनवतास तुम्ही
बाबु एवढा प्रेमान बहीन सांगता तर चार बांगडे आणून दी
बाबू दे रे तीला बांगड्या घेऊन बिचारी खूप चांगली आहे तुझ्या नशिबाने तुला खूप छान बहिणी भेटल्या तू पण खूप समजदार आहेस नशीब लागत असा भाऊ मिळायला पुष्पा ताईला रोज व्हीडिओ मधे घे❤
Khuop divsani pushpa tai diste vinu dada nahi aala gavi
Mla pusha tai khup avdte
भारी व्हीडीओ🎉❤
किती सुन्दर jivan
Pushpa dista bhari
Nice video
गाव खूप छान आहे ❤
Puspa fan ❤😍😍
खूप छान आहे
Pusha 😍😍
भारी सकाळ
Kiti clean aahe tumchi bag
👌👌👌👌🙏
खुप छान व्हिडिओ असतात (शैलेश वारीक मूटाट)
Bhari ba 😂😂😂
❤❤❤
मस्त रे...😂
छान केली भुईमूग लागवड पण त्याला पाणी किती दिवसांनी देतात खत कुठल वापरतात ते सांग आवडला विडियो
तुम्ही सगळेजण खूप मेहनती आहात. कष्टाळू घाडी कुटुंब.
Pushpa Tai Punam Tai cha tikadcha surname pan ghadi ahe ka
Varsha khay bichara pushpa gharakade pn kama karta aani maherak ela tari bichrtak tharo nay
Varsha kuthe gayba zali ahe
पुष्पा क छळु नकोस बाबू ती खूप काम करते.
Pushpa aali ki vedio awadtat
❤❤❤😂
बाबु विनु कुठे आहे बरेच दिवस गावी आला नाही वाटतो
Hoy… ata march madhe yenar direct
Kali miri kashi kg ahe
बाबू रस्ता कशासाठी खोदून ठेवलाय?
वाईच थंडी हयसर पाठून देशाल तं बरा होईत, मागल्या ईडियोतच सांगलेला.
Pushpala kon beby ny zal
Babu kiti vela sakali sakali vakya bolnar....😂
❤❤❤❤❤