पुष्पानं शेतातली काढल्यान ताजी ताजी भाजी नी चॅनेल वर १००० व्हिडिओ झाले तरी कधी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 фев 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "पुष्पानं शेतातली काढल्यान ताजी ताजी भाजी नी चॅनेल वर १००० व्हिडिओ झाले तरी कधी #kokan #malvani #vlog"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 139

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 5 месяцев назад +30

    तुम्हाला पुरस्कार मिळाला नाही का कुडाळ ला मेळाला सगळ्या युट्यूबवर ना मग तुम्हाला का नाही मेळाला

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  5 месяцев назад +55

      Mahit nahi… pan purskara mage amhi kadhi nahi… milala tar changalch nahi milala tari thik.. video yetil he matra nakki

    • @pradipgardi8174
      @pradipgardi8174 5 месяцев назад

      Kankavali la hota

    • @yogeshghadi6083
      @yogeshghadi6083 5 месяцев назад +3

      Mepn tach mhnty
      Bablyak kasa bolavk nay

    • @snehashetye8391
      @snehashetye8391 5 месяцев назад +1

      Tumhala purskar milayla pahije.

    • @neelambom5875
      @neelambom5875 5 месяцев назад

      Food volg kara

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 5 месяцев назад +7

    बाबल्या तुझी मदत भरपूर आहे त्यात मध्ये शेतकरी म्हणून तू एक नंबर आहे आणि व्हिडिओ पण तुझे छान असतात

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 5 месяцев назад +36

    बाबू तुझी हिरवीगार शेती बघून मन प्रसन्न होत खूप छान वाटत

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 5 месяцев назад +3

    बाबू फार छान आहेत तुझे विचार . शेती करा हे सर्वाना सांगतोस हे सर्व ग्रामस्थानी मनावर घेतलं पाहिजे. तुझी भावंड
    फार मेहनती आहेत एकत्रमिळून शेती करता त्याला सलाम. हे खरं जीवन आहे.

  • @subhashmanwatkar2211
    @subhashmanwatkar2211 5 месяцев назад +6

    खुतच छान व्हिडीओ! शेतीबद्दल लोकाक सांगुन तुम्ही एक राष्ट्राच्या हिताचं कार्य करत आहात हे नक्की! तुम्ही सर्व जण फार मोठं पुण्य गाठीशी बांधुन घेत आहात एवढं नक्की बरं बाबुराव! तुम्ही सगळेच! विनयराव, पुनमदीदी, पुष्पाताई, नाना...., सर्वच! बाकी एक विचार मनात आला तो असा: नारिंग्रे काय अन् संपुर्ण कोकण काय एक मधाच पोळं आहे, गोsssड अन् रसाळ! अन् पुनमताई ह्या पोळ्यातील राणीमाशी आहे! पुनम राणी अन् बाकी ईतर सगळे प्रजा! पण बरं का, तो गोडवा तेंव्हाच निर्माण होतो जेंव्हा तुम्ही सर्वजण एक दिलाने काम करता! देवाचं, पुण्याचं कार्य करत आहात सगळे मिळुन! देव तुमचं, तुमच्या कुटुंबियांचं भलं करो!

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 5 месяцев назад +8

    पुष्पा आणि बाबूराव फार सुंदर चित्रफित
    पावसाळा व उन्हाळा दोन्ही सीजन शेतीची
    उत्तम कामगिरी करून रिल बनवून लोकांना पोहोचवता हे सर्व इतरांनाजमणार नाही
    आपले काम असेच अखंडपणे सुरू राहूदे।

  • @dhananjaykavtankar8582
    @dhananjaykavtankar8582 5 месяцев назад +1

    Colour of kokan All are celebrities and Stars .They don't need puraskar and stuff they do work from their soul.

  • @sangeetamanjrekar1014
    @sangeetamanjrekar1014 5 месяцев назад +3

    बाबूहिरवीगार शेती बघून मस्त वाटले👏. तुमचा साधेपणा मुळे वीडियो पाहायला आवडतात 😊

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 5 месяцев назад +2

    खरच बाबल्या शेती करणे काळाची गरज आहे फायदा तोटा मिळो या ना मिळो तू मेहनत घेऊन शेती करतो मानल तुला खरच ज्याच्याकडे शेती आहे त्यानी भले विकायला नाही पण स्तःता येवढी करावी शेतकरी पिकवेल तर खायला मिळेल आम्ही म्हणजे वसई मुंबई पासून जवळ असल्याने आमच्याकडे आता शेती ही हातावर मोजण्या इतकी राहिली आहे वसई म्हटल की वसईची सुकेळी वसईची पानवेल भाजीपाला तर पूर्वी मुंबईत फेमस भातशेती पण खूप तशीच ताडी तारगोळे पण प्रसिद्ध पण आता तेवढ काही राहिले नाही पुढच्या पढी कामाला मुंबई जवळ काही लोक बाहेर गावी पहिले जवळजवळ प्रत्येक घरात गाय म्हशी बकरे असायचे काही लोक करतात जमेल तशी शेती करत राह शेती आवडतात विडियो बघायला

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 5 месяцев назад +1

    मरत वातावरण खुप छान आहे

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 5 месяцев назад +6

    राणे नी अरेंज केलेला कोकण u ट्युबर .. सोहळा...
    तुमचे व्हिडिओ छानच असतात..फोटोग्राफी उत्तम सुंदर..फ्रेम मस्त असतात...
    तुमचा विचार व्हायला हवा होता..

    • @neenabhatkar2008
      @neenabhatkar2008 5 месяцев назад +2

      खरे आहे. पण महाराष्ट्रात खास करुन कोकणात चांगल्या कामाची कदर होत नाही.

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  5 месяцев назад +5

      Kadachit tyanchyaparyant ajun videos pohchle nasatil😊

    • @mamtadalvi2219
      @mamtadalvi2219 5 месяцев назад +1

      Ho actually ya chanel cha pan vichar kela pahije hota

  • @jyotimestry4709
    @jyotimestry4709 5 месяцев назад

    Babu tumchi sheti khup chan aahe aasech blog post kerat raha 😊

  • @SSZ12
    @SSZ12 5 месяцев назад +7

    हिरवीगार शिवार. मेहनतीला सलाम

  • @user-os2zm9bz1f
    @user-os2zm9bz1f 4 месяца назад

    videos ati sunder ani jiv lagnay sarakha

  • @niharikanarkar6134
    @niharikanarkar6134 5 месяцев назад +1

    काय भारी वाटते यार शेती हिरवी गार.मजा वाटते तुमचे विडिओ बघायला मुळा भाजी खूप मस्त.विडोओ बघून अस वाटत की तुमच्या गावी यावे.मन एकदम प्रसन्न होऊन जाते.👌👌👌👌👌

  • @arunajadhav184
    @arunajadhav184 4 месяца назад

    खुप. छान. माहीती. दिली

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK 5 месяцев назад

    Mast bhajicha mala hirvagar...

  • @anandpujare2702
    @anandpujare2702 5 месяцев назад

    मी कधीही कमेंट करत नाही पण व्हिडिओ नेहमी बघतो खूप छान असतात आमच्या गावाकडे पण उन्हाळी शेती केली जाते.

  • @jitendrabhosale7052
    @jitendrabhosale7052 5 месяцев назад +3

    मी नवीन suscribe मला तुमचे विडीओ खूप आवडतात बाबु ची comedy 1 नंबर आहे

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 5 месяцев назад +10

    व्हिडिओ एकदम मस्त बनवला आहेस आवडला.

  • @pragatipowar1343
    @pragatipowar1343 5 месяцев назад

    Hiravigar sheti bghun mst vatat

  • @saiprinters600
    @saiprinters600 5 месяцев назад +5

    खरच देवगड वाल्याना का दिला नाही कोकण पुरसकार बघुन दिला

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 5 месяцев назад +6

    खुप छान शेती करतोस बांबू एक नंबर हिरवेगार निसर्ग अप्रतिम

  • @worldofkonkan
    @worldofkonkan 5 месяцев назад +3

    भारतीय शेतकरी सुखी भव..👌🌹❤️🚩

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 5 месяцев назад +1

    तुमचे विडीओ नेहमीच नाविन्यपूर्ण असतात बाबु आणि पुष्पा मस्त ❤❤❤❤❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 5 месяцев назад +1

    तुमचे व्हिडिओज सध्या एक नंबर वर आहेत. खरं गावातलं आयुष्य इथेच बघायला मिळतं. Simplicity आणि खरे पणा हा तुमच्या व्हिडिओजचा खरा कणा आहे.बाकीच्यांचे व्हिडिओज रेसिपीज, हाॅटेल्स,आणि मग जमलं तर कोकण दर्शन असे आहेत.😂

  • @Prakash-1579
    @Prakash-1579 5 месяцев назад +1

    मस्त व्हिडिओ असतात शेतीचे आणि सकाळच वातावरण बघायला मस्त वाटतात

  • @padminipatil4347
    @padminipatil4347 5 месяцев назад

    लय भारी

  • @shwetashedge7448
    @shwetashedge7448 5 месяцев назад

    तुला खूप आवडत शेती करायला हिरवी गार शान वाटते मला खुप आवडत अशी झाडं लावायला पण आमची शेती नाही

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 5 месяцев назад +1

    बरोबर हा बाबू तुझा, शेती ही करूकच होई, शेतीमध्ये खूप फायदा आहे

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 5 месяцев назад +3

    बाबु शेती खुप सुंदर हिरवी गार बघुन मस्त वाटल

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m 5 месяцев назад +3

    बाबु तु शेतीच्या कामात खुप मेहनत करतोस मस्त वाटते मस्त व्हिडिओ असतात आम्हाला आवडतात ❤

  • @pramilanaik9057
    @pramilanaik9057 5 месяцев назад +4

    मस्त असा शेती

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 5 месяцев назад

    Khupach chhan bhaji hirvigar

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 5 месяцев назад +3

    Babu dada tuzya aavadila ani mehanatila salam. Farach sunder, hiravigar, taji taji bhaji. Kacchich khavishi vatate. Superb nisarg. Vividh pakshanche chaan aawaz. Mast maza aali. Sunder video! 🥳🥳😬🙏

  • @anilbotle823
    @anilbotle823 5 месяцев назад +1

    बाबू तुझी भाजीची शेती बघून तुझी मेहनत करायची तयारी लक्षात येते

  • @aparnasawant9696
    @aparnasawant9696 4 месяца назад

    10:58

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 5 месяцев назад

    खूप छान व्हिडिओ बाबू तुझे खूप खूप अभिनंदन शेती बद्दल सांगितलं म्हणू न ❤

  • @sujatajambekar7554
    @sujatajambekar7554 5 месяцев назад

    Khup chan vatt tumchi sheti bgun😊 tumche video khup chan astat🥰 lvkrch 100k houde hich iccha ani tyapeksha pn khup houde😊

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 5 месяцев назад +2

    Khupach chaan Nisarga

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 5 месяцев назад +2

    nehmi tumch hirvagar shet ani bhaji pahayla awadatech. khup chan vatata ase vdo

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 5 месяцев назад +3

    लय भारी विडियो

  • @charukambli8630
    @charukambli8630 5 месяцев назад +2

    अशी हिरवीगार भाजी बघुन खूप छान वाटले.
    माकडांच्या बंदोबस्तासाठी आपण सर्वांनी मिळून काहीतरी करायला हवं.

  • @user-lb3xb7fz2b
    @user-lb3xb7fz2b 5 месяцев назад +1

    Khup chan

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 5 месяцев назад

    खुपचं छान व्हिडिओ

  • @ankushparkar7329
    @ankushparkar7329 5 месяцев назад

    1 नंबर 👌

  • @shantaramkotavadekar5496
    @shantaramkotavadekar5496 5 месяцев назад

    खूप सुंदर व्हिडीओ ❤❤❤

  • @priyakhot1181
    @priyakhot1181 5 месяцев назад

    Nice No 1 bhaji

  • @reginaldrudoif5790
    @reginaldrudoif5790 5 месяцев назад

    Well said brother God bless 🙏👍❤

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 5 месяцев назад +3

    Great

  • @narayankadam5179
    @narayankadam5179 5 месяцев назад +2

    Good

  • @GSBROTHER146
    @GSBROTHER146 5 месяцев назад

    Kulatachie mast bhava

  • @reshmamandavkar9796
    @reshmamandavkar9796 5 месяцев назад +2

    खुप छान करतो शेती छान वाटत

  • @manasi5815
    @manasi5815 5 месяцев назад

    बाबु कुळदाची शेती खुप छान आहे

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 5 месяцев назад

    Nice video

  • @swatiborkar703
    @swatiborkar703 5 месяцев назад

    Khup chaan sheti aahe

  • @digvijaydesai6704
    @digvijaydesai6704 5 месяцев назад

    खूप छान

  • @urmilamohite4674
    @urmilamohite4674 5 месяцев назад

    Nice vlog👌👌

  • @saishasandy13
    @saishasandy13 5 месяцев назад

    Wah wah mastach patacha pani❤

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 5 месяцев назад

    छान

  • @santoshkhedekar8799
    @santoshkhedekar8799 5 месяцев назад

    Khup chan sheti 👍👌🙏

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 5 месяцев назад

    Khup chhan

  • @sapanagawade5893
    @sapanagawade5893 5 месяцев назад

    Babu tu tension nako ghevu Tu KY fakt video ny banwat .bakichi Pan kam karun tu video banvatoys keep it up

  • @kokansamrat511
    @kokansamrat511 5 месяцев назад

    खुप छान आहे शेती

  • @AshishMeshrsm-xc3yu
    @AshishMeshrsm-xc3yu 5 месяцев назад

    Nice video... ❤❤❤

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 5 месяцев назад

    🙏🙏👌👌

  • @user-nj6kn2gk3h
    @user-nj6kn2gk3h 5 месяцев назад +3

    Puspaa

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 5 месяцев назад

    Nahi je tumhi shoot kartat te khup chan ahet, malvani/kokani jeevan nehmich mast vatay, gavachya javal rahayla sarkha vatay🤗🤗🤗🤗keep it up,rameshvar tumhala bharbharun yash devo🙏🏼

  • @devendrakadam8324
    @devendrakadam8324 5 месяцев назад

    Masta hirva gar bhaje babalay

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 5 месяцев назад +1

    Tumchya channel baddal jara ka Nitesh ani Nilesh Rane sahebana mahit nasel tar kharach kamal.tumhi kharach khar kokan dakhavata aahat.

  • @n-50siddharthdaundkar93
    @n-50siddharthdaundkar93 5 месяцев назад

    बाबू शेती खुप छान आहे तुझीआणि तु खुप छान करतो शेती

  • @user-lt9rp6td9m
    @user-lt9rp6td9m 5 месяцев назад

    Ekdam barobar bollas Babu, kasth kelyashivay fal milat naste. Mhanun mala tuzhe Gav khup aavadte aani tumhi sarvjanhi khup chhan aahat.

  • @priteshyedre5493
    @priteshyedre5493 5 месяцев назад

    4:40

  • @darkking_bg5131
    @darkking_bg5131 5 месяцев назад

    बाबू सेती खूप छान आहे

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 5 месяцев назад +2

    1 No.Babu , Vinu, P & P

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 5 месяцев назад +1

    खूप छान शेती करतोस 👌 लय भारी 👌 1नंबर 👌 लय भारी 👌 अशेच नवीन नवीन vlog बनवीत रा❤❤❤❤❤ मुंबई 🙏🙏🙏🙏🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 5 месяцев назад

    बाबू तुझे व पूनमचे अंगणात रेसिपीज करून त्याचे व्हिडिओ पाठव.

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 5 месяцев назад +1

    1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOURS OF KOKAN ❤ SAARANG ❤ GAURAV ❤

  • @SD-yc2gn
    @SD-yc2gn 5 месяцев назад

    Varshak pn kadhitari kamak lav sarkhya aapla pushpach kam kartana dista

  • @divyahattaraki7480
    @divyahattaraki7480 5 месяцев назад

    आंगणेवाडीच्या जत्रेक नाय जात..

  • @sapnamadavi9308
    @sapnamadavi9308 5 месяцев назад

    काका, तुम्ही खुप मेहनती, आहात तुमचे, विडियो खुप छान असतात

  • @vandanakale3440
    @vandanakale3440 5 месяцев назад

    Sheti meet ahe

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 5 месяцев назад

    Babu tumhi asech bolat raha. Tumcha sagala bolana aamka aavadata. Asech video karat raha. Sheti kartos te phar chhan. Ashich sheti karat raha

  • @St-zg7gr
    @St-zg7gr 5 месяцев назад

    Tumcha sadhepanach aavadto amhala

  • @sandipmestry8070
    @sandipmestry8070 5 месяцев назад

    Masrum bhaji chi lagvd kar khup market chalte

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 5 месяцев назад +1

    खूप छान बनवलास आजचा व्हिडिओ. हिरवीगार भाजी मस्तं दिसत आहे. बाबू तुझे शेतातील कष्ट दिसत आहेत़. 👌👍

  • @harshal_21
    @harshal_21 5 месяцев назад

    Vinu dada tumhi pn video mdhe kahi gamteshir short mhnun kiwa kahi short pn chalu kara.. ❤❤
    देवीक काळजी😇

  • @ravighadi3099
    @ravighadi3099 4 месяца назад

    Mahesh ghadi me gavi aalo ke tula betayala yeto me jamsande la rahato

  • @meenamonteiro1270
    @meenamonteiro1270 5 месяцев назад

    Tumche video baghayla khup
    chan vatate.
    halli lagnache video nahitr baykobarobarche video astat.
    Same same vatatat baghayla.
    Puraskar nahi milala mhanun vaiet vatun gheu nakos.
    Subscribar vadhav.
    All the best 👍😊

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 5 месяцев назад

    सड्यावर व्हेज/नॉनव्हेज जेवणाचा व्हिडिओ बनवा. आणि तिथे बांधलेल्या खोपी जवळचा वगैरे व्हिडिओ बनवा.

  • @kirshnapotdar6952
    @kirshnapotdar6952 4 месяца назад

    Hadcha shetkari

  • @143anita36
    @143anita36 5 месяцев назад

    babu barobar ahe sheti keli pahije koknatil loka shiti parprantiyanna vikat ahe jaminichi khari kinnat nahi kalat ajun lokanna ani jo vikel sheti to bhavishyat khail mati vadilo parji jamin japa anini kokan va kokanatil prem jivhala bandu bhav apulki tikva he saravpar prantiyankade nasnar jamini vikun aplya magun yanarya pidila parprantiyancha ghari ghar kam karaychi vel anu deu naka koknache malak apan kokni manus rahu parprantiyan naka karu

  • @gauridhuri9479
    @gauridhuri9479 5 месяцев назад +5

    तुमचे पण व्हिडिओ छान असतात तुम्हाला पुरस्कार मिळाला नाही का

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 5 месяцев назад +1

    Pushpa swabhawane garib ahe.

  • @deepalikambli1170
    @deepalikambli1170 5 месяцев назад

    Babu Video Aavdtat Tuze Me Pahate

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 5 месяцев назад

    नाना व पप्पांचे बरेच दिवस दर्शन नाही झाले

  • @indrasenpatil3912
    @indrasenpatil3912 5 месяцев назад

    तुम्ही नाही गेलेत का पुरस्कार सोहळा ला

  • @ranjanawagh9344
    @ranjanawagh9344 4 месяца назад

    अरे बाबल्या पुष्पा आणी पुनम ह्या दोघानी वाडीतल्या वाडीत लवमॅरेज लग्न केल्यानीत काय रे. ?😅

  • @nadbhajanacasachinsadekar9937
    @nadbhajanacasachinsadekar9937 4 месяца назад

    गावठी मिरची आसा असेलतर सांगा आमच्या कडे मिरचिक रोग इलो असेलतर कळवा

  • @sudarshangurav6748
    @sudarshangurav6748 5 месяцев назад

    मस्त व्हिडीओ असतात मजा घेऊन बनव विवं नको बघू मज्जा घेऊन बनव
    नर्व्हस नामक होऊ