आईसोबत गेलो गावच्या रानात बोंडा आणायला 😍 | दुपारच्या जेवणात कडव्याची भाजी | S For Satish | Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 фев 2024
  • आईसोबत गेलो गावच्या रानात बोंडा आणायला 😍 | दुपारच्या जेवणात कडव्याची भाजी | S For Satish | Kokan #AaisobatGeloGavachyaRanatBondaAnayla #DuparchyaJevanatKadvyachiBhaji #KokanVillageVideo #sforsatish
    मी कोकणातल्या गावी आलो आहे. गावी आल्यावर आईसोबत रानात जाणे होत असते. रानात गेल्यावर बरीच फळझाडे असतात. त्यातील या मोसमात रानात बोंडे असतात. बोंडाची माला बनवून ती सुकवून खायची पद्धत कोकणामध्ये आहे. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच दाखवाले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another RUclips channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

Комментарии • 124

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 4 месяца назад +3

    गावचे व्हिडिओ मला खूप आवडतात

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 4 месяца назад +14

    सतीश असतो बोंडे काढताना बघितलं आम्हाला लहानपणीची आठवण पडली की आमच्या आत्या सुद्धा गावावरून आम्हाला धाग्यामध्ये होऊन आम्हाला मुंबईला पाठवायचे खायला खूप गोड लागतात आणि खूप छान लागतात अगदी तू सगळ्या गावच्या वस्तू दाखवतोस गावचा नजारा दाखवतो आम्हाला आमचं गाव आणि हे सगळं खाल्लेला आठवतं आणि खूप गावची आठवण येते

  • @geetagadmale4473
    @geetagadmale4473 4 месяца назад +2

    दादा , तुम्हाला बघितलं की खुप बर वाटते खरं तर तुम्ही खुप लहान आहात पण जीवन जगण्याची कला तुमच्याकडे अप्रतिम आहे . आणि तुमचा आणि आईचा सतत हसरा चेहरा ! मनाला सुखद आनंद देतो.

  • @sureshkadu9533
    @sureshkadu9533 4 месяца назад +3

    दादा. तुम्ही माझे खूप आवडते युट्युबवर आहात. मी आपल्या गावच्या व्हिडीओ चा दिवाना आहे. आपले गावचे व्हिडिओ म्हणजे स्वर्गसुख. मी आपलं गाव पहायला आँगस्ट महिन्यात गेलो होतो पण आपण तिथे नव्हता. आपण आईसोबत पनवेलला आला होता. मला निसर्ग व कोकण खूप आवडतो. मला आपलं गाव पहायला मिळेल का. मी आपला रुणी राहिन.

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 месяца назад +4

    हे बिबाचे बोड भाजून खायचे डिग लागत नाही तुमच्या गावी आटका नाही आबंट गोड लाल फळ असत तुमचे गावचे विडीयो खूप भारी वाटतात

  • @bhushanparab3371
    @bhushanparab3371 4 месяца назад

    अप्रतिम सुंदर लहानपणाच्या आठवणी........ कमेंट केली आहे तू पण लाईक करा.

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 4 месяца назад +2

    Khupch नावीन्य पूर्ण होता vlog बिब्बाचे झाड बघायला मिळाले, आमचे वडील औषध म्हणून वापर करायचे बिब्ब्याचा, मस्त 🙂

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 4 месяца назад +1

    खुप छान गावचे विडियो सुंदर निसर्ग

  • @pragatisardesai8395
    @pragatisardesai8395 4 месяца назад

    हे बिबये आहेत भावा औषधी गुणधर्म आहेत यात मस्त

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 4 месяца назад

    जय स्वामी समर्थ छान गावाकडचं जेवणाची मजा स्वाद मस्त मस्त आणि आईच्या हातचे मजाच वेगळी

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 4 месяца назад

    बोंडे खूप दिवसांनी पहायला मिळाले लहानपणी खाल्ली होती मन भरून आले ❤दादा thanks ❤

  • @renukadeshmukh2806
    @renukadeshmukh2806 4 месяца назад +2

    आमच्या परड्यात पण खूप हिरवे कडवे वालाच्या शेंगा आल्यात खूप छान आमटी होते. आणि मुळयची भाजी पण 😋👌👍

  • @suniljadhav3830
    @suniljadhav3830 4 месяца назад +1

    मी पण लहानपणी बिबवयाची बोंड सुक ऊन खायचो, दादा तुमच्या मुळे लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.खुप बरं वाटलं.

  • @sanjayraut7063
    @sanjayraut7063 4 месяца назад +1

    खुप छान भारी व्हीडीओ माझी आवडती भाजी कडवे वाल👌

  • @sweetpearl99
    @sweetpearl99 4 месяца назад

    दादा एक नंबर video, असे video अजून पहायचे please. आईसोबत फिरता त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.मला वाटते तुम्हाला आज पर्यंत जे knowledge मिळाले ते तुमच्या आई कडून आलेय. तुम्ही आईसोबत फिरता तेव्हा नवीन गोष्टी समजतात 😊

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 4 месяца назад +1

    तुमचे गावचे व्हिडिओ मस्तच असतात

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 4 месяца назад

    गावाचे व्हिडिओ बघायला खूपच छान वाटतं .. बोंडांच झाड प्रथमच पाहिलं .. खूप मस्त ..

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 4 месяца назад

    मस्तच व्हिडिओ, गावच्या जुन्या आठवणी! 😊👌

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 4 месяца назад

    अत्यंत सुंदर व मनमोहक दृश्य, गावचा अप्रतिम वातावरण, आईनी केली रुचकर, मनमोहक, स्वादिष्ट अशी भाजी. घराचं काम जेवढ होईल तेवढं दाखवत चला, खूप मस्त ब्लॉग 👌👌

  • @aaryangamerz8046
    @aaryangamerz8046 4 месяца назад +3

    आमचे गाव भोपण लहानपणाची आठवण आली छान

  • @shailalande4150
    @shailalande4150 4 месяца назад

    खूप छान बिब्याचे झाड पाहायला भेटलं खूप भारी👌👌

  • @user-ch9zy3co1x
    @user-ch9zy3co1x 4 месяца назад +1

    अप्रतिम विडीओ👌

  • @tej5367
    @tej5367 4 месяца назад

    खुप छान गाव ,Nice vlog!!!!

  • @user-rx6gc9dw9q
    @user-rx6gc9dw9q 4 месяца назад +1

    खूप छान दादा 👌बिब्याच झाड पहायला भेटलं खूप भारी 😊😊

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 4 месяца назад +1

    Khup Sunder

  • @surekhakajale5917
    @surekhakajale5917 4 месяца назад +1

    गावचे विडिओ खुप छान आहे 👍👍

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 4 месяца назад +1

    Satish bahu your aai is doing best recipe it's look so yummy ❤❤

  • @mohanrale5809
    @mohanrale5809 4 месяца назад +2

    खुप छान विडिओ ❤

  • @geetabanavalikar4988
    @geetabanavalikar4988 4 месяца назад +1

    Wow satish sir tumcha village plese kub chaa na aasa❤

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 4 месяца назад +1

    Khup Chan Video

  • @Sx4gamer888
    @Sx4gamer888 4 месяца назад +1

    Khup chan gavacha video❤❤❤😊😊😊😊😊bari

  • @user-wc8vl4zs7z
    @user-wc8vl4zs7z 4 месяца назад +1

    तुमचे हे गाव बघायला खूप आवडते

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 4 месяца назад +1

    आई ला नमस्कार खूप सुंदर गाव

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 4 месяца назад +1

    खुपच छान व्हिडिओ

  • @nareshkoli4340
    @nareshkoli4340 4 месяца назад

    थोडे भाजून खाल्यास अप्रतिम लागतात

  • @latapethe8047
    @latapethe8047 4 месяца назад

    Gavatil raste donger sarv ase vatate movie madhle seen beautiful❤

  • @meghapatankar2819
    @meghapatankar2819 4 месяца назад +3

    Dada tumhi gavi kadhi janar yachi tumchya peksha jast amhi vaat pahat asto.... Kharach khup chan ahe tumchya gavchi lok ❤

  • @geetabagade931
    @geetabagade931 4 месяца назад +1

    Khup chan

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv 4 месяца назад +1

    खुपच छान विडिओ दादा ❤❤🎉

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 4 месяца назад +1

    Khup chan 👌👌👍😊

  • @akashdhote5422
    @akashdhote5422 4 месяца назад

    आमचा विदर्भात बिब्या ची फुल मानतात

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 4 месяца назад

    Khupchan dada video ✌👍👌❤

  • @reshmalokhande4589
    @reshmalokhande4589 4 месяца назад +1

    Khup chan video dada

  • @user-em1ng8tq8f
    @user-em1ng8tq8f 4 месяца назад

    भारी

  • @jyotimestry4709
    @jyotimestry4709 4 месяца назад

    Wow bonda , Aamcha Roha la katkari bayka gheun yet hotya , kaju karda , bor , mast blog lahanpanichi aathwan karun dilit dada

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 4 месяца назад +1

    Chhan video

  • @charulatabachhav5252
    @charulatabachhav5252 4 месяца назад

    मुंबई पेक्षा गावचे व्हिडिओ खूप आवडतात दादा 👌👍

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 4 месяца назад

    Ekdam mast bhava keep it up 💯❤️🙏🙏

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 4 месяца назад

    Khoopach chhan. Asach support kara ❤❤🎉

  • @reshmalokhande4589
    @reshmalokhande4589 4 месяца назад

    Me roj n chukta tumche videos baghat aste gavche video khup avdtat

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 4 месяца назад

    खुप छान आहे दादा❤❤

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 4 месяца назад

    Khup chan video ❤❤

  • @shalakashinde7145
    @shalakashinde7145 4 месяца назад

    Khup chhan.

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 4 месяца назад

    Aamche gav wale hote te dada ek number video hota satish dada👍

  • @bharatimhatre2716
    @bharatimhatre2716 4 месяца назад

    Bonde mhanaje ky, bhava, bhari video, bhari, ahe,aai beautiful aahe, smile, pan aai mast ahe

  • @advatul1740
    @advatul1740 4 месяца назад

    Yes i have make this wall in dinner _ superb test..👌 👍😃🤗 coincidence 👆✌️

  • @manishaankush1774
    @manishaankush1774 4 месяца назад

    Ti bonda khayala mast lagtat❤❤❤

  • @prachiphekare9159
    @prachiphekare9159 4 месяца назад

    Bonda yummy

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 4 месяца назад +4

    जय श्री राम 🙏 मी खानदेशी आहे 👍 भाऊ

  • @TechVisionAI
    @TechVisionAI 4 месяца назад

    Bhari😊😊

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 4 месяца назад

    Very nice video 👌🏻👌🏻👌🏻👌👌👌🙏🙏🙏

  • @himanshutembhurne8606
    @himanshutembhurne8606 4 месяца назад

    Nice dada 😊

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 4 месяца назад

    Khup chan Vlog! ❤

  • @mjsamgir7172
    @mjsamgir7172 4 месяца назад

    👌👌

  • @swapneelyelve7056
    @swapneelyelve7056 4 месяца назад

    Khup chhaan dada nidan tumchya nimitane tri apla mandangad baghayla bhettay nhi tr amhi varsha ni ekdach pohochto gaavi te hi jamla tr me ambavne cha h khurd .thnx

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 4 месяца назад

    Visit khetrapal to water and manuers to mango grafting as well kaju plants.

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 4 месяца назад

    khup god lagatat 👌👌👌👌👌

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 3 месяца назад

    Chan vlog dada 👌❤

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 4 месяца назад

    👌

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 4 месяца назад

    👌👌👍

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 4 месяца назад +1

    बिबाचे बोंड आहे लहान पनी खुप खायचे आम्ही

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar4488 4 месяца назад

    Mast nice 👍

  • @user-yd6pb1kw6o
    @user-yd6pb1kw6o 4 месяца назад

    Sundar video Bhau 👌👌🙏🙏 mobile kuthla vaparta shooting sathi ? Plz sanga

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 4 месяца назад

    👌👌👌👌

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 4 месяца назад

    Nice vlog 🎉🎉

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 4 месяца назад

    ⛳👏👌

  • @meenapawar4598
    @meenapawar4598 4 месяца назад

    Dada hi bibvyachi bonde baghun gavchi aathvan आली aamchya gavala pn zad hote

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 4 месяца назад

    Nice 🤗

  • @parshuramkirwale829
    @parshuramkirwale829 4 месяца назад

    तुम्ही नशिबवान आहात.
    25वर्षांपासून आतापर्यंत मला बिब्याचे झाड बघायला मिळाले नाहीत.
    आमचे वडिल होते तेव्हा एक झाड शेतात होते. नंतर नोकरी निमित्त मी इतर जिल्हात गेलो. त्यादरम्यान ते झाड कोणीतरी तोडून टाकले. फार फार वाईट वाटते. माझ्या शेतात एक बीब्याचे , दोन चाराचे, मोहाचे चार, आंब्याचे तीन,जांबुळणीचे तीन, लिंबूनीचे एक, पपयीचे दोन, सीताफळाचे एक, चिंचेचे एक असे झाडे होती आता एक ही नाही.

  • @kanchangaikar6968
    @kanchangaikar6968 4 месяца назад

    👌👌👌👌👌👌

  • @sunitanakhate3000
    @sunitanakhate3000 4 месяца назад +1

    चुली त भाजून खायचे खूप छान लागतात😊

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 4 месяца назад

    Nice video

  • @KiranJ-nx8qu
    @KiranJ-nx8qu 4 месяца назад

    Video khupach chhan aahe,tumchyakade tikhatmasala kasa kilo aahe ?

  • @shravanpawar8500
    @shravanpawar8500 4 месяца назад

    छान सुकवायची

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 4 месяца назад +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 4 месяца назад

    Dada kalvya cha pan vedio banva .

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 месяца назад

    Dada hey bibbey cha jadh pahilyanda pahili gavacha raan meva aani khajina aahey sarva kahi

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 4 месяца назад +6

    Bonde mhanaje bibbe ka?

  • @sukeshanipawar1705
    @sukeshanipawar1705 4 месяца назад

  • @user-qe3qe2un8s
    @user-qe3qe2un8s 4 месяца назад

    आपला कोकण जगात भारी आहे....

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 4 месяца назад

    Nice video dada ❤

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 4 месяца назад

    Satish dada gharachya bheenti purna padun veetachya bandhtay na purna video banva na...

  • @vibhavati.v.jadhav5203
    @vibhavati.v.jadhav5203 4 месяца назад

    Dada damlay chhan raha beta aai aani tu kalji gheya😅😅😊😊

  • @marthakasbe7393
    @marthakasbe7393 4 месяца назад

    Turichya varnat vaprtat biba.

  • @sarojcookingworld4762
    @sarojcookingworld4762 4 месяца назад +1

    ही बिब्याची बोंड आम्हीं आमच्या लहान पणी गावी खाल्ली आहेत आदिवासी घेऊन यायचे विकायला याच्या माळी करुन ऊन्हात सुकवून खायला छान लागतात

  • @nayanarawool942
    @nayanarawool942 4 месяца назад

    Aamhi केले होते chchan firayche

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 4 месяца назад +1

    Brother satish what is the use of this fruits .first time I saw

  • @tukarammanalakar4904
    @tukarammanalakar4904 Месяц назад

    K̊ůk̊ů c̊h̊ån̊

  • @sarikatandel6494
    @sarikatandel6494 4 месяца назад

    Me😂

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 4 месяца назад

    ❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️