नानांसोबत अनुभवा कोकणी माणसाचं खरं कोकणी जीवन
HTML-код
- Опубликовано: 20 мар 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"नानांसोबत अनुभवा कोकणी माणसाचं खरं कोकणी जीवन #कोकण #मालवणी #कोंकणीजीवन #villagelife #kokan #malvani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Развлечения
विनू आवाज सुंदर गाणं पण छान.
नानांनी किती प्रेमाने नारळपाणी दिलं.
खूप छान.
विनू आवाज एक नंबर.... नानांचे घर म्हणजे चित्र नगरीच जणू..इतकं स्वच्छ सुंदर... लिंबूच्या झाडाला. मिरची,बिब्बा आणि त्याचेच एक लिंबू लावा म्हणावं...आज बाबू उदास का? बरा आहे ना? पुष्पा नेहमीप्रमाणे खळीदार हसली..मस्त वाटलं...पुनम as usual कामत व्यग्र...❤🎉
विणुचा आवाज फार सुंदर आहे.नाना खरोखर युट्यूब चे हीरो आहेत. नानाणा नमस्कार सांगा. 🙏🙏🙏
सकाळची सुरुवात सुदंर गाणं गाऊन मस्त सुरेख आवाज 🎉 नाना या वयात आकाशाला झेप घेतात 😅 किती परिश्रम करतात बापरे !!!
विनू दादा आवाज मध्ये सुद्दा वेगवेगळे भाव आहेत 👌👌👌👌👌👌 अप्रतिम ❤❤❤❤
Vinu la vaddivasachya hardik shubhechya.udya 22 March aahe .🎉🎉
विनुचा आवाज छान आहे, नानांचे माडा वर चढण , कौतुास्पदच
आपल्या कोकणातल्या माणसाचा इतका सुंदर आवाज ऐकून अभिमान वाटला.गावचे निसर्ग रम्य जीवन बघून खूप समाधान वाटले. मी नाव ठेवले हसरी मंडळी.खूप छान 🎉🎉
नाना 🏠 खूप सुंदर नानी दाखवा एकदा
सुंदर गाणं ,सुंदर आवाज , सुंदर निसर्ग 👏👏👏👏👏👍👍👍👍
विनु तुझा आवाज खुप सुंदर आहे आणि त्याच्या जोडीला हा निसर्ग एकदम सातारी भाषेत कडक
Thanku
विनु तुझा आवाज सुंदर आहे हाच मधे मधे गात जा खुप छान वाटत निसर्ग बघताना अप्रतिम ❤❤🎉🎉😊😊
dhanyawad.. Nakkich
Wah wah kay surekh aawaj aahe tuja 😊 mastach gane yekun khup khup bare watle
अप्रतिम आवाज कान तृप्त झाले आधून मधुन असे गान गात रहा
गाण मस्त
व्हिडिओची खूप सुंदर सुरुवात विनू.
व्वा दादा, अप्रतिम आवाज ❤
Khup chan avaj❤ peti ani tabla gheun gayla asta tar chan zal ast
खूप सुंदर गाणे अप्रतिम आवाज
विनू भाऊ खूपच छान
विनू अप्रतिम अप्रतिम आवाज आणि सादरीकरण . ऐकताना मन शांत होत👌👌🌹🌹💯💯
विनु भाऊ तुमचा आवाज खुप छान आहे. नानांना बघुन खुप छान वाटलं ❤❤❤❤❤❤
Sakalcha sunder nisarg ani tya jodila vinu tuza awaz, surekh khup mast
❤❤❤मस्त मस्त 😊❤❤❤
Vinu ha video mi 3 vela patila
Tuza Sundar ganhasathi ho 🎉🎉🎉 wa mast bhawa❤❤
Very nice voice
Keep it up
God bless you ❤️
विनो तुझा आवाज छान आहे तुझं गावाचा निसर्ग सुंदर आहे
विनय आवाज मंस्त आहे गाणं आवडले❤👌👍🙏
बऱ्याच दिवसांनी गाणं ऐकायला मिळाले👌
लय भारी गाववाले
माझे आवडते गाणे
नाना भंडारी आहेत काय।
खूप छान विनू... मंत्रमुग्ध केले तुझा आवाजाने...
Thanku
Sundar aawaj.
Happy birthday Vinay ❤❤🎉🎉🎉 wish you many happy returns of the day 🎉❤❤❤❤
Thanku so Much
Khup chaan aawaz ahe tuza Vinay
विनू खूप छान गाणं गायलं आहे
क्या बात है. खुप छान आहे आवाज थोडा रियाज कर अजून खुलेल आवाज. 🌹❤️🍫💐खुप छान विडिओ असतात रोज पाहतो मी.
आवाज खूप सुंदर आहे.
विनू दादा तुझं आवाज खूप छान आहे😊😊😊😊
Thanku
Very nice voice
विनु भावा तुझा आवाज म्हणजे नादच खुळा
विनू दादांचा आवाज खूप गोड आहे.सकाळची सुरुवात छान झाली 🎉❤ नानांना नमस्कार सांगा
दादा तुझा आवाज एकदम छान आहे
Khup goad avaj ❤
भावा एक नंबर गाणं ❤
खुप छान आवाज आहे दादा तुझा
खूप छान आहे आवाज
वा छान तच गाण म्हणाला स दादा
विनू.. छान गायलास
सुंदर आवाज विनू चालताना गाणे खूप कठीण असते
उलघडले नाहीरे उलगडले❤❤
विनू आम्ही तुमचे व्हिडीओ रोज पाहतो. पण आजचा तुझा आवाज ऐकून असे वाटते की तु छान गायक पण आहेस👌👌👍👍
Sundar
विनू भाऊ गाणं ऐकलं छान वाटले छान आवाज आहे तुंम्हचे मस्त व्हिडिओ ❤❤
वीनू शाळयाची भाजी करून बग
Superb ❤
देव नयन लवकरच उघडतलो आता. जवळ इलात लाखाच्या 😄 गाना बाकी भारी म्हटलंस 👌 अडसाराचा पाणी आणि मलई पोटात गेल्यावर घसो अधिक गोड झालो असतलो 😂 बाबल्याच्या बाबूचे हे लपूचे दिवस तर बाबलो कसलो लपता 😄😄😄 ♥️ 👍
विनू दा खूप छान आवाजआहे आई हे गाणं म्हणायची तिची आठवण झाली सुंदर गाणं 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
🙏❤️
गाणी मनाले एक नंबर
Aawaz mast aahe vinu
Thanku
एक नंबर गाणं दादा ❤
भावा गाणं आणि तुझा आवाज खूप भारी ❤❤❤❤❤❤
पक्ष्यांचे आवाज वगैरे, नानांच काम सर्व छान
Nana chya gharchs parisar ati sunder
Kyaaaaaa baaat he vinu kay gaylays superb kupch bhari 👏👏 👏 thank you so much for D treet ❤❤❤❤❤❤❤
♥️
Vinu jabardat gane....maan prasanna zale. Bless you. Salute to Nana saheb🎉....dev tuana uttam aayu aarogya aani udand aayushy devo hich eshwar charni prarthna...from London
आजची सुरूवात विनुभाऊ तुझ्या गाण्याने केलीस .वा अतिशय मधुर आवाज आहे तुझा .मन नि डोळे आनंदाने भरुन आले.❤❤❤
Gane apratim awaj khup sunder nana pan ekdam bhari manus
Vinu tuza aavaz khup sundar
👍👌
वा मस्त.
❤❤❤❤
खूप छान आवाज विनू बाबलो आज गप कित्याक
👌
❤❤❤
👌👌
आणखी एक सुंदर व्हिडिओ, विनयराव ह्यांच्या कडून! काल काजू, हापूस, पायरी बघितले. आज ताजे शहाळे! नाना तर्फे ताजं शहाळे....! खरंच नशीबवान तुम्ही!! All the best vinay!!! ❤
Ek no Vinu bhau
लय भारी विडियो
Vinu dada khup chan aavaz ahe tuza
मस्त
Supar vioce
खुप छान दादा❤❤
विनूच गाण मस्त
Khup chan
खूप छान वाटले दादा वापर मस्त
Dada chan gan ahe😊
Khup mast aavaj vinu dada
👌👌👌👌🙏
वाह विनू गाणं खूप मस्त
खुप छान विनू दादा😊
खूप छान आवाज 👌👌👍👍
Khup sunder avaj vinu
Khup sunder kokan vedio
वाह विनू मस्त गाणं आवाज मस्त आहे तुझा ❤😊
सुरेख. आवाज खुप छान आहे मस्त
छान 🙏🌹
Nana sundar ch thevtat gharabhovti
खूप छान आवाज❤
खुप सुंदर आवाज 👍