तब्बल २ वर्षांनी व्हाळावरची म्हातारी खास तुमच्या भेटीक 😂 |
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"तब्बल २ वर्षांनी व्हाळावरची म्हातारी खास तुमच्या भेटीक 😂 | #कोकण #मालवणी #कोकणीमाणूस #kokan #malvani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Развлечения
म्हातारी एक दिवस महाराष्ट्रा ची हास्य जत्रेत नकीच जाईल 😅😅 बाबु उत्तम अभिनय 🎉 ति समोरची आजी पण फार भानट्ट आहे ❤ काय नशीब आहे तुमचं लग्न होऊन पण बालपण जगताय 😊😊
लय भारी. आता एकदा पुष्पा आणि तिचा नवरा यांचा स्पेशल व्हिडिओ बनवा. पुष्पा या उभयतांचे केव्हाही एकत्र संभाषण झाले नाही. असे का.
एकच नंबर बाबल्या म्हातारी खूप छान
अशी पूनम पाहिजे आम्हाला रोज व्हिडीओ मध्ये ❤️❤️❤️love u poonam ❤❤❤❤
अशी मतारी अधुन मधून आली तर खूपच माजा येईल❤
म्हातारी एकदम मस्त खुप हसवल बाबल्यान खुप दिवसांनी हसले आज खुप बाबु खरच छान म्हातारी 😂😂😂
खुप आतुरतेने वाट बघतो होतो या विडियो ची खुप छान ॲकटिग करतात तुम्ही एक नंबर 🎉🎉🎉🎉😂😅😅😅❤
एकच नंबर म्हातारी खूप छान
बाबल्या लय भारी👌👌👌👌
खूप छान 😂
Bhari acting..... MI office mdhe hasli mothyane 😅fakt sadichi baki hoti next time sadi ghal konch olkhnar nahi 😄
वणवो -हवान बाबुची कंबार दुखली तरीपण टुणकन उडी मारल्यान बाकी आवाज मस्त काढता होळयेक पण खुप व्हीडीओ टाका मस्त व्हीडीओ खुप धमाल 😊😊
व्हळातला पाणी आटला न म्हातारी ईली.. म्हातारे तुला बघुक भारी वाटला..व्हळावरच्या म्हातारीक भेटूक ईली रीयल म्हातारी....हसून हसून दमाक झाला..म्हातारे व्हीडीओ चालणार गो बाये...तु काय काळजी करुक नको गो ..
95k. Wow. Congratulations 🎉
1 नंबर 😂❤
शिमगो येतारे बाबानो
मध्ये मध्ये येऊदे म्हातारीला 😂😂 बाबल्या खूप सुंदर 🎉 मस्तच
बाबल्या एक नंबर ऍक्टीग म्हातारीची हसान हसान पोटात दुखला 😂😂😂🤣🤣🤣
Thanku
एक नंबर व्हिडिओ झाला आहे म्हातारी जाम दिवसात आली आहे
Chhan video,maja ali
म्हातारी आली आहेना तर पुष्पा चा अंगावरून काढा. काय लागला असेल तर निघून जाईल आधी सारखी पुष्पा बोलीत.😂
Lay bhari hota aajcha vedio
Vinu ala khup maja yete
Mast
फारच छान. खुप दिवसांनी व्हाळावरच्या म्हातारीचे दर्शन झाले, मजा आली. 😂😂😂 आणि आज म्हातारीची मैत्रिण पण भेटली, एकदम मस्त वाटले दोघींनाही भेटून. 👌😂😂
मुकेश एक नंबर
❤
हास्य जत्रा पेक्षा लयभारी ॲक्टिंग
लय भारी विडियो होता खुप दिवसांनी बघितला विडियो असा हसान हसान पोटात दुखला
Mast ❤❤😂😂😂
बोले तो झक्कास...आज नवीन संकल्पना घेऊन आलात .लय भारी..😂😅❤
भारी.❤
Best video.great acting by Mukesh.khup divsani evdhe hasle.👌👌👌👌❤
मस्त बाबल्या आणि विनू ... म्हातारीचा व्हिडिओ मस्त झाला 😂😂😂
Vhalaavarchi mhaatari chaali tunuk tunuk patavarna punam kade😅😅😅😅😅
आईशप्पथ🤣🤣हसून हसून पोटात दुखलं बाबल्याचे हे सोंग🤣🤣🤣 बघून majja Eli hya vlog mdhe khrach 😂😂😂😂❤❤ hats off 🙏🙏❤️❤️
😂😂😂😂
अरे विनू हयो व्हिडिओ बघून हसान हसान मेलव.म्हातारी एक नंबर.
विनू....अशी अधून मधून व्हाळावरच्या म्हातारेक घेऊन ये ...😂😂😂
❤👍👍👍😂😂😂😂
शेगुल बरो धरलो... तंतोतंत ॲक्टिंग🤣🤣🤣🤣 अशेच गाजली असतत.
बोलता बोलता चारव बाजुक लक्ष असता 😂😂😂😂
Video 1 no ..❤❤❤
Ekdam mast vedio ahe.😂😂 Hasn kahi thambat nahi. Bablyachi acting bhari. Acting magchi mehanat tumhya doghanchi titkich mahatwachi ahe vedio etka mast🙏👌👍 banvnyasathi.
👌👍
Shya aiknay ny tumhi...go hyto koncho por go...bhari 😂😂😂
म्हातारी माणसा बघुन बोलता विनू चे काका ईले त्यांचा बरोबर बोलकं नाय म्हातारी तीका माहिती हा काका गाळीये घालतले
म्हातारी भारी आहे 😂😂😂😂😂
हि तर शिमग्यांची सोंगा हाईत Mi Dhutumkar
म्हातारीला बघून मज्जा आली. बाबू खूप छान acting करतो👌🙌👏 पण एक अडचण आहे आवाजाची. काही वेळेस समोरच्या व्यक्तीचे बोलणे नीट ऐकू येत नाही. (पुनग्याचो आवाजच मोठो हा तो खयसूनपण ऐकोक येता)
भारी वीडियों हसून हसून पुरेवाट झाली मजा आली vinu da आनि बाबू येक नंबर आहे 👌👌👌
मेल्या बाबल्या हसून हसून पोटात दुखायला लागल 😂😂😂🤣🤣
❤❤supab ❤❤
फार छान 👌 1नंबर 👌 खूप खूप छान 👌😂😂😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️👍 मुंबई
Mast vidio maka pan mhatarek bgucha hota ti aj bguk bhetla😂
Vlog च्या सुरवातीलाच खूप हसायला आले.
मस्तच अॅक्टींग. 😂😂
Khup mast vhalatun udiye marit marit, tya aajibarobar gappa ek number, thank you evdha hasvlyabaddal. Divas khup chan jatat aamchetumche video baghun🤗🤗😂😂😂😂
Bablya 👌
Mishi wali mhatari baryach divsane disli, chhan vatle.
👍👌1
Most awaited vedio...
खूप दिवसांनी म्हातारी ईली खूप हसले मी
वा मस्त वाटलं बघून... हसायला पण आलं खूप..पण दादाची acting भारी हा..😅🙌👍
Poongya mela hasaan hasaan😂😂😂😂😂😂😂😂😂😂
म्हातारी पुष्पाक भेटाक ईली ती आवडली नाय वाटता
म्हातारेक बघून बरा वाटला गे बाय..... 😂😂
Hoo
😂😂 मस्त व्हिडिओ हसून हसून पोट दुखल 😂😂
एक नंबर व्हिडिओ ❤❤आज म्हातारी ने खुप हसवले खुप छान व्हिडिओ असेच व्हिडिओ दाखवत रहा ❤❤
मस्तच अभिनय आहे बाबूभाऊ तुमचा,हास्यजत्रेत या आम्ही वाट पाहतोय
Mhatari k khup diwsane baghun bara vatla, ata parat ekda Nana chya bhuta chya goshti tepan ratri chya veli, houde
बाबु खुप खुप हास
वले पोट धरून हासलो
लयच भारी बरं मुकेशराव! खूपच छान! ❤
Kadak lay bhari mhantari😂😂
खूप छान वाटल हसून हसून पोटात दुखू लागलं 😂😂😂😂😂
विडीयो खुप चालतील हार मानू नका. बाकी म्हातारी खुप छान होती
बाबलया न मस्तच म्हातारी चां काम केल्यानं मेलयानु सहान मेलाव आम्ही लय भारी च😊😊
Ekdum Bhari video...mahinyatun ekda ashe yeu det video...Babalya 1 number mitra
बाबल्या मस्तच acting👏. छान वीडियो 👌
खूप दिवसांनी ती म्हातारी परत आली हसवायला ❤
Pushpa la punam tai chi kalji ahe khidki lagel mhnun bnd tri keli
Kadak vinudada babalya mast acting kelan hasun hasun pot dukala bhari 😂😂😂😂😂😂
बाबल्या बोलायला..ॲक्टिंग करायला हुशार. आहे एकदम
लय भारी विडिओ हसुन हसुन दमछाक झाली.😂😂
Ani mhatari ekda Sadi nesun kara, it's request
Mhatari lay bhai 😅hashun hashun pot dukhal 😂
एक नंबर झाला व्हिडिओ म्हातारीचीच वाट बघत होती. ती आली बाबा एकदाची आता पर्यंत कधीच 👍🏼केलं नव्हतं पण आज केलं आणि या पुठे ही 👍🏼करेन.माझं आजोळ नारिंग्रे आहे. आणि तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते. बाबल्याची ऍक्टिंग खूपच छान होती.
Are deva... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
ही म्हातारी वेगळी वाटली व्हाळावरची नाय वाटत
Pushpatai aani pankaj yancha vidio banva
बैल पण म्हातारे क भेटू का आला. 😂😂😂😂😂
Video sampuch nye as vatat hot rav .. amazing 😍
Babu dadaa khup commedy aahe😂😂😂😂
Khup bhari vhalachi mhatari ali ki khup hasu yete👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आता पुष्पा आणि तिचा नवर्याचे गप्पा गोष्टी दाखवा
Navsak mhatari paauli... 😂😂😂😂
मी कालच विचार करत होतो बाबू भेटल्या नंतर त्याला म्हातारी ची ॲक्टिंग करायला सांगेन... आणि आज व्हिडिओ पण आला 😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tya samorchya aajina suddha dakhava
Aaj cha video ekdam bhari must 😊😊
Mi roj msg takt hotay mhatari aana mhnun 😂1 week madhun ekda roj aana mhatarila😅
खूप छान बाबू मस्तच
Babu dada vhalaverchi mhatari matra aaaj aflatoon sadar kelis. 🤓Babu is an all rounder. Babuchya vhalaverchya mhatarila dadhi mishich nahi aali ter tine khali ardhi chaddi suddha ghatli hoti. Bhaltich modern mhatari! 🤣 Babu dada, Vinu dada aaj khoop hasvlet. Sagle tension gayab!! 🎉😇 God bless you dears! 😂😅😆🤣😃🤓🥳🤡
मस्त हसून हसून पोटात दुखल