पुनग्या मुंबई फिरता नी पुष्पा हय लावणी लावून मारता | कोकणातील भातशेती | मालवणी माणूस ColoursOfKonkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 69

  • @shubhangikadam7138
    @shubhangikadam7138 Год назад +1

    खूपच छान विडियो

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Год назад +14

    सगळयांना बरोबर घेऊन शेतात कामे पण छान चालली आहेत. बाबू तू पुष्पाला रोज घे कामाला, कारण तिच्या बरोबर थट्टामस्करी करून तुमची कामे पण छान होतील.

  • @meghasawant-uf6tj
    @meghasawant-uf6tj Год назад +19

    पुष्पाक पण मुंबईत पाठवा❤❤❤❤❤

  • @ravindraraut1489
    @ravindraraut1489 Год назад +5

    नानांचा काम एक नंबर आहे

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 9 месяцев назад

    मस्त. बाबू. छ्यान. व्हिडिओ. काडलेला. धुतात. कारण. तो. पुन्हा. मातीत. लावी. पर्यंत. किती. टाईम. जाईल. हे. माहित. नसते. त्याची. माती. सुकून. मुळे. अलग. होऊन. तो. निर्जीव. होऊ. नये. माती. मुळे. लावणी. नीट. होत. नाही. म्हणून. तो. धुऊन. ठेवतात. धन्यवाद. बाबुराव

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Год назад +2

    नानांचा काम एक नंबर असता.तशे तुम्ही सगळे मेहनत करता,पण नाना या वयातही एवढा काम करतत

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Год назад +2

    बाबल्या दादा किती मेहनत घेतो.बाकीची मंडळी पण खूप काम करतात.पुष्पा ताई मदतीला आले.

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Год назад +8

    बाबल्या दादा किती मेहनत करतात

  • @sushmatambe5542
    @sushmatambe5542 Год назад +5

    बाबल्या सुरुवातीला ढोरांचं तोंड दाखव बाबा 🤩🤩🤩🤩

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 Год назад +2

    खुप मेहनत करता तुम्ही सगळे 👍🏻💚

  • @tanishagambhir6167
    @tanishagambhir6167 Год назад +4

    Very hardworking family🙏🙏🙏🙏🙏

  • @niharikanarkar6134
    @niharikanarkar6134 Год назад

    खरंच खूप 👌👌छान होता विडिओ

  • @sujatajambekar7554
    @sujatajambekar7554 Год назад

    Khup chan vatla video mstch🥰 ashech majja masti krt raha pushpa tai dislya khup chan vatl😊

  • @shri01110
    @shri01110 Год назад

    Khup chan video

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 Год назад +2

    वर्षा साडीत खुप मस्त दिसता

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Год назад

    Khupch khupch Chan video 💐💐🙏🙏🙏

  • @manalirane5341
    @manalirane5341 Год назад +1

    खूप छान 👌👌👍👍✨✨🌹🌹

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Год назад

    खुप छान विडीयो

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад

    खुप छान विडीओ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yogeshmanjrekar8171
    @yogeshmanjrekar8171 Год назад +9

    पुष्पा कधी मुंबईक येउक नाय काय .... विनू पुष्पाक कधी तरी आन फिरूक मुंबईक ..... बिचारा राब राब राबता गावाकडे..... खूप कष्टाळू आहे..... पुष्पा......

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 Год назад

    व्हिडिओ ची वाट बघू होतंय भारी व्हिडियो

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Год назад

    Nice video

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 Год назад

    Nice vlog mast aani you and your family members are so hardworking to good and salute to all family members and happy to all journey 🙏👍😊

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Год назад

    Mastch video ❤❤❤🎉

  • @shubhramhaske
    @shubhramhaske Год назад

    Lonchey,aani aamba poli milel ka

  • @diptiadhatrao3314
    @diptiadhatrao3314 Год назад

    Shetichi kame mhanje mehantiche kame pan pavsat kalji gheya

  • @KonkanRidersCricket-SALALAH
    @KonkanRidersCricket-SALALAH Год назад +1

    Mast VDO... फर्स्ट टाइम ह्या चॅनल ला VDO बघितल लैंग्वेज आणि टोन एकदम झक्कास अस्सल कोकणी.... By the way कोणता गाव आहे हा.

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Год назад

    🙏🙏

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 Год назад

    भाताची रोपे का धुतली? त्याचे शास्त्र काय?

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад +2

    किती ते कष्ट ! सलाम तुम्हा सगळ्यांनाच !🙏
    नंदनला नेले नाही आईने मुंबईला ?

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Год назад +4

    तरवो पाण्यामध्ये धुण्याचा हा काय प्रकार आहे,ते कृपया सांगावे.

    • @saisatam
      @saisatam Год назад

      तर्व्याला माती असते आणी तो धुतल्याने तरवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाने हलका जातो..

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 Год назад +2

    व्हिडिओ खयच्या दिवसाचे ते कळणात नाय त्यामुळे पाऊस कधी पडता कधी नाय ह्या कसा कळतला?

  • @rushikeshsingnath8196
    @rushikeshsingnath8196 Год назад

    ❤❤❤❤

  • @nileshdeshmukh1129
    @nileshdeshmukh1129 Год назад +1

    ट्रॅक्टर चालवायला शिकवणं विनू दादा😅😅

  • @mohanwarang7756
    @mohanwarang7756 Год назад

    मुकेश उर्फ बाबल्या तुझ्या बैलाचि नावे काय

  • @shilpaghadi4900
    @shilpaghadi4900 Год назад

    Video chan

  • @divyanaik5907
    @divyanaik5907 Год назад

    पाटील काकांका बगुन माका माझ्या पप्पांची आठवण येता same to same पप्पा सारखे दिसतात 😊

  • @vaibhavmengde4474
    @vaibhavmengde4474 Год назад

    आम्ही कधी येऊ

  • @dishantpatil3374
    @dishantpatil3374 Год назад

    पुष्पा ताई आपन शेतात काम करताना साडी वर कपडा बाधतो त्याच्या बद्दल प्लास्टिक किंवा प्लास्टिकची मोठी पिशवी बांधायाची म्हनजे पावसात भिजवत नाय आणि चिखल माती पण लागत नाय मी शेतात गेल्यावर असच करते कपडे खराब होत नाही मी क्रुतिका पाटील ताई

  • @jayeshstudio1739
    @jayeshstudio1739 Год назад

    bablyche donh dialogue fix astat ek manje tr chala mitrano ani dusra maja maran kadhlyani.

  • @kalyanichavan5081
    @kalyanichavan5081 Год назад

    Mast 👌❤❤❤

  • @vinodkhambal1027
    @vinodkhambal1027 Год назад

    Poonam che mumbai che vidio ny kele ka vinu kele astil tar tak vidio mage takale hote tase

  • @varshabhagat1599
    @varshabhagat1599 Год назад

    Mla ekda bhetayach ahe taina

  • @akshatachavan4936
    @akshatachavan4936 Год назад

    दादा तांदळाच्या डबे ठेव मोबाईल

  • @सैनिकाचीमुलगी

    मला कोण सांगेल भाताची मुळे स्वच्छ पाण्यात का धुवली जातात....? म्हणजे मातीतून काढुन पुन्हा माती मधेच लावायची असतात तर धुवायची काय गरज आहे. 🙆

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Год назад

    पुनम ताई कुठे गेली मुंबईत

  • @vandanachavan8821
    @vandanachavan8821 Год назад

    Pushpa la ka nahi net mubaeela punmla ch ka

  • @omkarangane5096
    @omkarangane5096 Год назад

    बाबलो ढोरा घेऊन जाता तेव्हा माझा लहान पणीची आठवण येता.... खरच कोकण असच राहिला पाहिजे जस गेल्या १२ वर्षा पूर्वी होत .. असच आता पण आणि पुढे राहील पाहिजे..
    तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो तर लहान पणीची आठवण येते. बस एकच इच्छा कोकण आहे तास जपलं पाहिजे ............ जय कोकण ....❤

  • @shilpaghadi4900
    @shilpaghadi4900 Год назад +1

    Venu dada mumbaila kuthe rahtat.

  • @prabhatpawar342
    @prabhatpawar342 Год назад

    पाऊस कमी आहे का

  • @pravinsakpal8533
    @pravinsakpal8533 Год назад

    ❤मस्त बाबू

  • @Prajaktamore3407
    @Prajaktamore3407 Год назад

    😂 kityak re pushpachi fakana kartak tumi😅😂

  • @rajivmehta1311
    @rajivmehta1311 Год назад

    मारन कडतो मारन कडातो बोलू नाका तुमी 100 वर्षा जगा अशी आमची सुभेचा

  • @Ashp2845
    @Ashp2845 Год назад

    विनू दादा बाबू ला घेऊन kankavlila ये

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Год назад +1

    Bablya aadhi chya vlogs madhe bol la varsha ani me dogh kam pur karu ani ata varsha damli bolta

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Год назад

    तुम्हाला प्रोजेक्ट नको मग खंडा

  • @nikitapatil9157
    @nikitapatil9157 Год назад +2

    Mastch video ❤

  • @tanukokare9972
    @tanukokare9972 Год назад

    ❤❤