मुग्धा तुझी निवांत फार्म हाऊस ची सफर बघून खूप छान वाटत आहे. मागे पुण्याच्याच जवळील फार्म हाऊस ची सफरचा व्हिडिओ अतिशय सुंदर होता. तेंव्हा तुझे लग्न झालेले नव्हते. पण निवांत फार्म हाऊस मध्ये लग्नानंतर गेल्यावर आम्हास प्रथमेश कुठे दिसला नाही हे मात्र खटकले आहे. आम्हास आता तुझ्या व प्रथमेश च्या लग्नानंतर दोघांना एकत्र पाहण्याची सवय झाल्यामुळेच थोडे बिचकल्या सारखे वाटत असेल. जेथे लक्ष्मी तेथे नारायण हवाच. पार्वती तेथे महादेव हवाच आम्हास . तुमची दोघांची एकत्र असण्याची आम्हास सर्वांना सवय झाली आहे. तुम्हास दोघांना ऊत्तम यश मिळो व ऊत्तम दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहोत.
Mugdha, your love for cows and the view about "shenaache vaas" took me back to my own childhood when we had cows in our Dombivli house way back in 1960, 61, 62. After coming from school taking the cows for grazing was more interesting than school!
खुप मस्त सफर होती मुग्धा. आम्ही पिंपरी चिंचवड मधील पंढरीचा नीळा कार्यक्रम लाईव्ह बघितला.खुपचं अप्रतिम गाणी झाली तुम्हा दोघांशी. तुझ्यासोबत दोन शब्द बोललो खूप छान वाटले.माझी मुलगी अनघा ३ वर्षाची आहे.तिलाही खूप गाण्याची आवड आहे. तुम्हा दोघांची सर्व गाणी ऐकते. तूमसे मीलके तिचे favourite song आहे.रोज लावतो तिलाही खूप आवडते 😊
वा ,मुग्धा छान सफर घडवली निवांत फार्म हाऊस ची.अप्रतिम ठिकाण. आमच्या घरी पण 3 गायी होत्या,त्यामुळे मी पण नीरस दूध भरपूर प्यायलोय.लहान पणीच्या आठवणी जाग्या केल्या. गाण्या बरोबर तुझ्या आवडी निवडी अशाच जोपास. खूप खूप शुभेच्छा. I am more than your father's age.
Flst toh kafi Naya hai bhai 😂😂😂👌🏻👌🏻 iske toh pure lag gaye Bhai 25 lakh mein koi nahi lega because isko dekh ke hi pata lag raha hai ki bahut hi old property hai definitely leakage issues rahega 🙏🏻🙏🏻🙏🏻
Pramanik pane mat detoy.. Video purna pane apaly marathi bhashet kara... Hich tum achi specialiti thevalit tar Chan hoil... Pudhil pidhila tumchyasarkhya mulani marathiche mahatma vadhavayala have
तुमची ही निवांत ची ट्रीप खूपच छान निवांत आहे त्या नंतर
ये जवळी ये जवळी प्रिय सखया भगवंता हे गाणं तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल
दूध हे धारोशन असल्याने असे पिण्यात खरी मज्जा येते..
मुग्धा तुझ्या स्वरात जाईन विचारत रानफुला हे गीत ऐकायला आवडेल.खुप सुंदर व्हिडिओ!मस्त!आम्ही नक्की जाऊ!
मुग्धा तुझी निवांत फार्म हाऊस ची सफर बघून खूप छान वाटत आहे. मागे पुण्याच्याच जवळील फार्म हाऊस ची सफरचा व्हिडिओ अतिशय सुंदर होता. तेंव्हा तुझे लग्न झालेले नव्हते. पण निवांत फार्म हाऊस मध्ये लग्नानंतर गेल्यावर आम्हास प्रथमेश कुठे दिसला नाही हे मात्र खटकले आहे. आम्हास आता तुझ्या व प्रथमेश च्या लग्नानंतर दोघांना एकत्र पाहण्याची सवय झाल्यामुळेच थोडे बिचकल्या सारखे वाटत असेल. जेथे लक्ष्मी तेथे नारायण हवाच. पार्वती तेथे महादेव हवाच आम्हास . तुमची दोघांची एकत्र असण्याची आम्हास सर्वांना सवय झाली आहे. तुम्हास दोघांना ऊत्तम यश मिळो व ऊत्तम दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहोत.
मुग्धा आपण गाणे गायले असते तर अजून बहार आली असती. पण व्हिडिओ उत्कृष्ट 👌👌👌👍👍🙏🙏
Mugdha, your love for cows and the view about "shenaache vaas" took me back to my own childhood when we had cows in our Dombivli house way back in 1960, 61, 62. After coming from school taking the cows for grazing was more interesting than school!
आम्ही मागच्या वर्षी गेलो ह़ोतो.
खूप छान... नावाप्रमाणेच निवांत... आजूबाजूला मस्त निसर्ग..
वा मुग्धा किती छान बोलते आहेस अशीच आंनदी रहा
अप्रतिम ठिकाण..धन्यवाद मुग्धा ❤
जांभूळ गावच्या , निवांत फार्म हाऊस च सुंदर सुरेख टुर आमची हि झाली.म्हणून मुग्धा तुझे मनःपूर्वक अभिनंदन.💐👌👌असेच वेगळे ब्लॉग आम्हाला बघायला आनंद होईल.तुझी छान
भटकंतीतून आम्हाला कोकणातल निसर्गसौंदर्य बघता येईल.खूप शुभेच्छा.🎉🎉
मुग्धा, खूपच आनंद देणारा निसर्ग आहे, फार्म हाऊसच्या रुम्सही प्रशस्त व मस्त आहेत, गोठ्यातील गाय- वासरु म्हणजे पावित्र्यच. खूप छान,
Khup chan farm house
खूप सुंदर आहे!
Khupchan 😊 😮,we will go soon.
छान VDO आहे. गाणे हवे होते. ❤U मुग्धा
खूपच छान झालाय व्हिडिओ...अतिशय छान माहिती..खूप सहज वावरली आहेस..अप्रतिम
खूप खूप धन्यवाद..
Khup chaan video.gaonchi aathvan zali.
खुप मस्त सफर होती मुग्धा. आम्ही पिंपरी चिंचवड मधील पंढरीचा नीळा कार्यक्रम लाईव्ह बघितला.खुपचं अप्रतिम गाणी झाली तुम्हा दोघांशी. तुझ्यासोबत दोन शब्द बोललो खूप छान वाटले.माझी मुलगी अनघा ३ वर्षाची आहे.तिलाही खूप गाण्याची आवड आहे. तुम्हा दोघांची सर्व गाणी ऐकते. तूमसे मीलके तिचे favourite song आहे.रोज लावतो तिलाही खूप आवडते 😊
🙏👍👌👌👌👌
खूपच सुंदर आहे अश्या घरात मला एखादा राग म्हणायला खूप खूप आवडेल
Khup Chhan👍👍
वा ,मुग्धा छान सफर घडवली निवांत फार्म हाऊस ची.अप्रतिम ठिकाण. आमच्या घरी पण 3 गायी होत्या,त्यामुळे मी पण नीरस दूध भरपूर प्यायलोय.लहान पणीच्या आठवणी जाग्या केल्या. गाण्या बरोबर तुझ्या आवडी निवडी अशाच जोपास. खूप खूप शुभेच्छा. I am more than your father's age.
जमभुळपडा माझं गाव. त्यामुळे मस्त
मुग्धा खुप छान तु आणि प्रथमेश एकदा आमच्या कोल्हापूरला या
म्हणूनच तू एवढी गुटगुटीत आहेस❤❤❤❤
❤ek number zakas mastch
खूप छान मुग्धा 👌👌
वाह ...... वाह ...... खूपच सुंदर आणि अगदी निसर्गरम्य आहे ..... 👌👌👌👌
मुग्धा तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा ❤
Very nice video
खूप शुभेच्छा आणि दोघांना आशीर्वाद 😄
Mugdha, lai bhari resort❤thanks for sharing 😊
Mugdha wa sunder
मुघदा गोड सादरीकरण.
सुंदर सफर घडवली.... खूप छान..
Mast ahe 😊 Nivant farm house
मुग्धा सुंदर ट्रीप/सफर घडवून आणलीस😮❤
Mastt 👍
खूप छान मुग्धा..तू पण आणि व्हिडिओ पण.....
Khupach chan Mugdha
खूप छान सादरीकरण केलेस पण प्रथमेश कुठे दोघांनाही बघायला जरा मजा आली असती 🎉
खूप छान वर्णन आणि जागा पण
Khup chan Mugdha
Nice Video.
मस्त पेल्याला तोंड लावून प्यायचे , छान मिश्या येतात😊
Mugdha, khup khup sunder Farm House 😊👌👌👌
😊वाह खुप छान अप्रतिम
मस्त ग मुग्धा 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
Tu khup goad aahes agdi down to earth❤
मस्त....enjoy mugdha....
Mugdha pharach chan aahe. आम्ही nakki bhet deu. Thank you so much
छान ahe👌🏼👍🏼
Flst toh kafi Naya hai bhai 😂😂😂👌🏻👌🏻 iske toh pure lag gaye Bhai 25 lakh mein koi nahi lega because isko dekh ke hi pata lag raha hai ki bahut hi old property hai definitely leakage issues rahega 🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhariiiiiiii❤❤ajun vlogg taak taiii khup bharii vatta baghylaaa😍😍😍
Nice.....👌👌....🙏🙏
खुप सुंदर
आम्ही jambhulpada kar . . So mastt vatal
Mast
Book karayala have ka
Mugdha amacha Modak kuthe ahe. just joking.
😊👍👌👌
🥰🥰🥰😍😍😍
Aahe chan
Pan ekahi varatay
Aaju bajula loka pahijet
Tyamule mala vatata ki jast safe vatel
Tuzi nanand Priya mazyakade regular yete parlour sathi
हे पेड प्रमोशन आहे वाटत निवांत रिसॉर्ट चा
👌👌👌
Mugdha far chan mahiti dilis. Nakki visit karin jewha mi kokana madhe yen
प्रथमेश कुठे आहे?
एकटी च मज्जा करतेय का. प्रथमेश कुठ्य. निदान एखाद गाणं गुण गुणायचास ना
english ka madhye madhye ? gatana pan asach karata ka ?
👍🏼
मस्त
पण तलाव नाही दिसला
Hi mugdha tai mi surabhi sudhrvaya shodh madhli final madhli mala tu khop aavadtes
दूध हे नेहमी उकळूनच प्यावे.
अजिबात नाही. धारोष्ण दूध एकदम बेस्ट.
नक्की भेट देऊ
Prathmesh kuthe dhoghe ka nahi alat
Pramanik pane mat detoy..
Video purna pane apaly marathi bhashet kara... Hich tum achi specialiti thevalit tar Chan hoil... Pudhil pidhila tumchyasarkhya mulani marathiche mahatma vadhavayala have
खुपच छान अप्रतिम मुग्धा
👌👌
Book karayala have ka