Nice vlog and beautiful आप सभी को सलाम है और आप सभी छोटे और बड़ों की मेहनत कर रहे है खेत मे आनाज उगाने कि उसकी कीमत मुझे समझ है और आप सभी को happy days off all😊😊
विनू दादा,,नाना पण फार उत्तम स्वभावाचे आहेत.मी रोजच तुमचे विडिओ पहात असते.माझा दिनक्रम आहे तो.माझ्या सर्व गावच्या आठवणी पुन्हा नव्याने अगदी जवळून अनुभवता येतात.तुम्हां सर्वांमुळे.मनपूर्वक धन्यवाद विनू भाऊ.अशेच छान छान विडिओ पाठवत रहावे.🙏🏻🙏🏻💐💐
विनु दादा अवाज छान आहे गाण छान बोलतो गाण पुरण बोलना विनु दादा आम्ही लाहण होतो तेव्हा मामाच्या गावाला जायचोना आई काका असे गाणे बोलायचे शेती करताना मज्या करत सळ्यान करुन घेयचे खूप छान असच रावे 👌👌👌👌
Vinu dada tu je gan gayal te song kuthe milel. I think ti Gavlan aahe te song ekda tu upload karu shkato ka kivha tyacha way sangu shkato ka ki song kuthe milel.
विनू गाण जबरदस्त होत
Thanku
विनु घाडी परिवाराची संगीत भात लावणी, अतिशय सुंदर सादर केली. ❤👌
👍👍❤️
संगीतमय भाताची लावणी खुपच छान ❤❤❤🎉
👍👍❤️
भात शेतीचा व्हिडीओ दाखवल्या बद्द्ल धन्यवाद
विनू दादा तुझा आवाज खुप छान आहे ❤
Thanku
पूनमची भुईमूगाची शेती पण दाखवशील. त्याचा ही व्हिडिओ करा.
विनू पूर्ण गाणे म्हण खुप छान वाटते ऐकायला
👍👍
विनू तू असलास की बरे वाटते
😊😊👍
Pawaranka sang aplya gharatla bghuk.... Amcha amhi bghtav
नारींग्रे निसर्गाच्या कुशीतले एक अप्रतिम गाव.....
Superb guys nice to see my goa again because I’m from goa from Mangeshi 😊
Got married in England 🏴
Love your videos bigg fan ❤❤
सर्व जण खूपच हसतमुखणे कष्टयाचे काम करत ahat👌🏻👍🏻😊✋🏻
निखळ मनोरंजन.. म्हणजे colours of Kokan ..🏕️🌴😅👏👏👏😻👍
मस्त vlog👍 💕 enjoy yourself ☔💦
विनू पूर्ण गाण म्हण आवाज छान आहे तूझा जाम मजा येतेय गाणं आयकायला
पूनमताई खूप गोड स्वभआचई आहे.अगदी स्वच्छ नितळ मनाची.❤😘
Ami lahapani he gane bolayache
विनु तुझा आवाज खुप छान आहे तुम्ही सगळे भाऊ बहिण एकदम भारी आहात एक नंबर व्हिडिओ असतात तुमचे.
😃😃❤️❤️
खुप छान होती व्हिडीओ गावची आठवण होते लिनु दादा तुमचा आवज खुप छान आहे 👌
👍👍
विनू दादा,, तुम्ही सगळे गोड आहात.खूप छान वाटत सगळ्यांना एकत्र पहाताना.बाबल्या दादा, पूनम ताई तुम्ही भावंडे फार गोड आहात. ❤❤❤
पुनम तुमच कुटूंब किती छान आहे
Nice vlog and beautiful आप सभी को सलाम है और आप सभी छोटे और बड़ों की मेहनत कर रहे है खेत मे आनाज उगाने कि उसकी कीमत मुझे समझ है और आप सभी को happy days off all😊😊
Thanku
सुंदर आवाज आहे 👌
विनू दादा,,नाना पण फार उत्तम स्वभावाचे आहेत.मी रोजच तुमचे विडिओ पहात असते.माझा दिनक्रम आहे तो.माझ्या सर्व गावच्या आठवणी पुन्हा नव्याने अगदी जवळून अनुभवता येतात.तुम्हां सर्वांमुळे.मनपूर्वक धन्यवाद विनू भाऊ.अशेच छान छान विडिओ पाठवत रहावे.🙏🏻🙏🏻💐💐
😃😃👍👍
Chan song mhantale ek number
Thanku
तुमचे व्हिडिओ बघून खुप छान वाटत..तुमच्या गावचा निसर्ग खुप सुंदर आहे ..नेहमी तुमच्या व्हिडिओ ची वाट बघते मी असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा❤
सुंदर आवाज👌👌
Pure hearted family विनू vidio मस्त
Thanku
तूम्ही खूप मेहनती माणस आहात बरं वाटत बघून
Nice video
Thanku
अशीच गुण्या गोविंदा न रवा तुहम्ही बरी आम्ही बरी आमची मा ती आमची मा न स 🌹👌🙏
👍👍
मजा वाटते सहकुटुंब सहपरिवार शुभेच्छा
Khup chan
Hi colours of kpkan❤❤ outstanding video 🌈🥰👌👌👍
Thanku
खूप छान व्हिडिओ
Great work
Vinu bhau gana puran bolla pahije. Hota. Gana bhari asa video. ❤❤❤❤
Hoo
Hi aaz video nahi aaly
खुपच छान विडिओ
वीडीयो मस्त
Srvjan.aektr pahun.chaan vatte Nandan chi maza. Pahun aand zala Pushpa mavshi chidli Venu Dada cometri krun videot Jaan aanta nisarg khupch chaan aahe ❤❤❤❤
👍👍❤️❤️
खूप छान 👌👌👍👍✨✨🌹🌹
Nice velog dada ❤
❤❤😊😊
❤❤
❤❤❤❤
Chhan Sangeet vinu mast...avaj pan sundar
👌👌😄🙏
विनु दादा तु ते पहील्या विडिओ मधे गाण गात होता ते पुर्ण गाण बोल ना पुढच्या विडिओ त
विनू दादा हे गाणं पूर्ण बोलून दाखव ना
👌👌👌👌👌🙏
Vinu dada तू गाणं म्हण ना तुझा आवाज खूप छान आहे
vinu pn aag karta tarvo laauk... 😊
🤣🤣
Kuthe gele pushpache Mr...
माझं गाव तारकर्ली आहे मला गाव आवडतो.पण माझा जन्म मुंबईचा आहे
आज पुष्पाताई शांत वाटली का बरे, पंकज नाही म्हणून का.
Vine, pushpa hi "NORRY" chitrapatachi heroine vatate Karan NORRY pramane tine kes mokale sodun Kapada bandla ahe. Khupach Chan. 😅
😅😅
संगीतमय भाताची लावणी 😀😄
Tumhi aamhala tumcha sobat gavat gheun jatas.tumcha video marfat aamhala gavchi sheti pahayala milte.
विनू तुला मुंबई मध्ये बरे वाटते की गावात बरे वाटते.
Donhikade
विनु दादा अवाज छान आहे गाण छान बोलतो गाण पुरण बोलना विनु दादा आम्ही लाहण होतो तेव्हा मामाच्या गावाला जायचोना आई काका असे गाणे बोलायचे शेती करताना मज्या करत सळ्यान करुन घेयचे खूप छान असच रावे 👌👌👌👌
Next time
व्हिडिओ खूपच छान पुष्पाचे मिस्टर मिस्टर कुठे आहेत रेणू ची गाणी एक नंबर❤❤ नंदन मजा करतो❤❤
विनूदादा तू गाणी छान बोलतो तू लावनी करताना तूझा व्हिडिओ दाखविणे
Aahe na shevati timelaps madhe.. raincoat mule kalat nasel
गोमू आणि पुष्पा बंदरावर गेल्या तर शेती कोण करणार?
तुमची फॅमिली सगळी शेती एकञ करतात काय आणि विनु तुझे आई बाबा कुठे असतात ते गावी नाही राहत का
Gudgha gudhga chikhal t pay rovile ho
Vinu dada tu je gan gayal te song kuthe milel.
I think ti Gavlan aahe te song ekda tu upload karu shkato ka kivha tyacha way sangu shkato ka ki song kuthe milel.
यंदा पिक्या ची फॅमिली नाय आली लावणीला विनू दादा गाणी भारी बोलतो ❤😂🤣
Yanda jast sheti navhati na
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOURS OF KOKAN ❤
पुष्पा कोण आहे
कुठे गेले पुष्पाचे "घो"?😅
ह्याचे उत्तर दिले नाहीस?
1 1 bhatache rop lawale horop lawale