बाबल्याक ईलो भजीचो वास बाबल्यानं ठोकल्यान पुनग्याकडे धाव |
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबल्याक ईलो भजीचो वास बाबल्यानं ठोकल्यान पुनग्याकडे धाव | #कोंकणीजीवन #कोकण #kokan #malvani #kokani”
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
Pushpa chi smile khup chan aahe
पुनग्या फटकळ हा पण तिच्यासारखा प्रेमळपणा फारच कमी लोकांकडे दिसतो.
all the best ❤
Saguti vade
मस्तच व्हिडिओ भजी छान
खूपच सुन्दर निसर्ग सौद यर्र आहे.
❤❤❤❤❤
फार छान
खर आहे पुनम ताई वहाळालापंचायतीकडून
भिंत बांधून घे सगळं सोयीचे होईल।
देव बरे करो।
पुनमताईने छान भजीचा बेत केला,बाबुची मजा आहे
खूप छान व्हिडिओ झाला बाबू You are great man.. माणसाच्या बाह्य रंगावर जाऊ नये अंतरंग पहावं. पुनम ताई नेहमी काहीतरी करीत असते चांगलं चुंगलं. सर्वांना धन्यवाद माझ्याकडून गटारीच्या. पुनम ताई होऊन जाऊदे कोंबडी वडे 🎉
👌👌👌
छान वातवरण आहे 😊
Wa mast Chan 🎉🎉❤❤
Tawo nay chai han, mast👌👌👌
👌👌🙏🙏
Nice video
मस्त भजी👌👌
Super video
bhari 📷👌👌👌👌
👌👌😋😋
झारो लहान होयो होतो.
खुप सुंदर व्हिडिओ!
पुष्पा मला खूप आवडते साधी भोळी माणसं
Lavni purn zali ka bablu dada
Bablya dada 3 bhini mdhe tuji ladki bhin kon ❤😊
Bablya baiko la bhetaila kadhi jatlas
पुष्पाला बाबू कधी होणार पुष्पा ताई ला सांगा ट्रीटमेंट करायला
मला वाटतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण न विचारलेलंच बरं.
Pushpa tai che mister kuthe disat ny
Punam n pushpa tai na sasu sasre ny aahet ka
Hi @vinu
येवढ्या पावसामध्ये गुर कुठे गेली असतील
बैल केवढा धावतोय समोरून कोण येत असेल तर भीतीच आहे
Are kaun se din se video doctor is tarikh talk manje Shamsher
Aamhi ya panana goylyachi pane bolto
आज पेपरात बातमी ईली सरपंच पूनग्या याच्या घरा शेजारी नदी किनारी लागून असलेली भिंत कोसळली .राज्य सरकार चे अधिकारी पंचनामा करायला लवकरच येणार आहे.
Baghal tevha bahini kadech asto khayla kadhitari swatacya ghari pan banva
Besan me Pani nhi dalneka fir acche hote bhaji
पूनम असली की छान वाटते व्हीडीओ मध्ये, काय रे बाबू वर्षाचे डोहाळजेवणाचा व्हीडीओ नाही दाखवला आम्हाला😂
Varshane sangitalela video nako mhanun
@@vinayghadigaonkar9929 आम्हाला बघायला आवडले असते
जाऊ दे शेवटी तिच्या परवानगी शिवाय काही होऊ शकत नाही
पुनम घरा समोर वांगी भेंडी थोडी भाजी लाव
जेवण बनवायला बाहेर एक शेड बनवा
Use tissue pape
Khatas toh khatos ani ver nava thevtos annala naav theu naye bichari tee poonam kahi tari karat astey ani tu bhau asa
Pushapa ani Punam tu za kon aahe
Babudadachi doghi bahini ahet sakhya
Bablya varsha kde kevha janar
पुष्पा बाबल्या नवरा बायको आहे ना. परत एकदा नव्याने ओळख दाखा सर्वांची .बाकी तुमचे कुटुंब एकत्र पना खरंच हेवा वाटतो.
Pushapa poonam aani bablya bhau bahin aahet
पुष्पा ताई च्या नवरा बघुन घेत नाही काय पुष्पा ला त्या सांगा एक मुल होऊदे
Kahi pan comments kartat tumhi tayach te bagitl na tumala ky karaych aahe Tay tai la vait vatht asel tumchya ashya prashna ne tela
किती वाईट बोलते ही बाई !!! स्वतः बाई असून दुसर्या स्री ला असं बोलायला काहीच कसं वाटत नाही हो.... पुष्पा किती लहान आहे वयानी , तिला/ तिच्या नवर्याला असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो !!!
Third class vichar… shame on you! Tond(gatar) ughadnya aadi vichar kar tu jara.
❤❤❤❤