आता कोकणातल्या बऱ्याचशा गावांमध्ये म्हातारी माणसं उरली आहेत. आत्ताच यंग जनरेशन नोकरी धंद्यासाठी शहराच्या ठिकाणी जातात. आपल्याच गावात राहून काय करता येईल का याचा विचार कोणीही करत नाही. दादा तू आज सर्वांसाठी प्रेरणादायी आहेस. तुझ्या या प्रयत्नांना यश मिळूदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझे विचार घेऊन ४ लोक गावाकडे वलुदेत...... खुप छान वाटल
प्रसादच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोकणात परतण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. गावच्या गावं ओस पडत असताना तुझ्यासारखे तरुण या कोकणासाठी आशेचा किरण बनून पुढे येत आहेत. तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळो आणि या कोकणच्या तरुणांसाठी तू एक रोल मॉडेल बनावे हीच सदिच्छा.🙏
स्मितेश दादा पुढच्या वर्षी मला एक कापा फणस पाहीजे हा. तुझ्या या नवीन व्यवसायासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि खूप मोठा हो. हा ओरिजिनल जेवणाचा स्वाद आणि केळीच्या पानावर जेवण म्हणजे खरच तब्बेतीला एक वरदानच. आपल्या कोकणाला परमेश्वराचे फार मोठे वरदान आहे. आपल्याकडे खूप खूप विधात्याने भरभरून दिलय पण ते आता ओळख होते आहे.आणि तू घेतलेला निर्णय अतिशय प्रेरणादायक आहे .हिम्मत हारु नकोस .तुझे विचार सुंदर आणि सात्विक आहेत. लोकांना याचा खूप फायदा होणार आहे. ज्यांना आरोग्य उत्तम ठेवायचे आहे ते नक्कीच येणार.....पुढे पुढे खूप लोक येणार आहेत. मीही मदत करेन आधी मी स्वतः नक्कीच येणार आहे.तुझ्या या सुंदर व्यवसायासाठी मनापासून पुनश्च शुभेच्छा. तुझ्या मेहनतीला खरच खूप यश मिळेल.
dada kharach khup khup abhar ….. khup mahinyanpasun jya appreciation chi me dolyat tel ghalun vaat bght hoto te aaj mla milal as mhnayla harkat nhi ani mi ani mazi aaji kayam tumchya swagatasathi tatpar rahu 🙏♥️
स्मित तेश तुझ्या कार्याला सलाम मी पुण्याचा असलो तरी मला कोकण खूप आवडते आंब्याच्या बागा फणसाची झाडे काजू बदाम यांची झाडे नारळाची झाडे म्हणून जुनं गाणं आठवलं कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या नाही आढी सुंदर कोकण छान कोकण
प्रसाद सर गुरू आहेत आपले, माझे. प्रसाद सर खरे वारसदार आहेत या निसर्गाचे . प्रत्येकाला कोकणात यावे लागणार आहे. खुप छान 👍👍🙏खुप खुप झाडे लावा जगवा मी ही जगवते आहे. खुप शिकत आहे दादा कडुन. 🥰
मीही प्रसाद आणि अनिकेत ह्यांचा आदर्श घेऊन गावी आलो होतो.... पण बॅकअप नसल्याने नाईलाजाने पुन्हा मुंबई गाठावी लागली 😢 पण एक ना एक दिवस गावात स्वतः च अस्तित्व तयार करायचं स्वप्न आहे... देव करो ते लवकरात लवकर पूर्ण होवो.
स्मितेश,तु एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला. नक्कीच तुला आमचा मनापासून आशीर्वाद आहे. स्थानिक लोकांना पण बरोबर घे. एकमेकांचे विचार घेऊन एक नवीन क्रांती घडवा. जेणेकरून इतर तरुण सुद्धा आपले प्रोत्साहन घेऊन गावी परत येतील. काही तरी नवीन नवीन योजना घेऊन एकमेकांची साथ धरुन कोकण हा सर्व सोईनुसार सुख संपन्न करा. तसेच थोडेफार कमाईचे साधनाकडे पण विचार करावा. फुकटची गध्धा मेहनत असता कामा नये. त्यात शिस्तबद्ध असली पाहिजे. कोकणातील निसर्गाला हात न लावता वेगवेगळे प्रकारचे धंदे करत राहीले पाहिजे.म्हणजे उत्पन्नाचे साधन होईल.
tya sathich he paryatan ahet….jithe nisargashi julaun ghenarya jivan shaili jagayala je koni yetil te je swakhushine madat kartil ani mhnunch ha farm stay me suru kelay ….
स्मित चांगला निर्णय घेतलास इतर कोकणी लोकांनी बोध घ्यावा उगाच शहरात किड्या मुंग्याच आयुष्य जगता गावी जा मस्त रहा थोड पोटा पाण्यासाठी काहीतरी करा शहरापेक्षा गावात खर्चही खूप कमी असतो
मला आठवण करून दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार मी १९९० ला माझ्या आजी ( आये ) बरोबर २ वर्ष राहिलो होती फक्त आजी आणि मी ते दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ कोकम फणस नारळ सुपारी आबोली चे गजरे करून मालवण ला जावून विकणे आणि मच्छी आये ला हवीच असायची ती आणायची शेव लाडू भजी ते सुख आयेच्या हातचे जेवण ती चव आणि माझ्या आईच्या हातची चव पंचतारांकीत होटेल ल सुद्धा कधीच देवू शकत नाही आज मुंबईत राहून खरंच समजते आहे की आपण काय मुकतो आहोत
फार (खुप) तरूण वयाच्या मुलांना गावी फार काही करण्याची इच्छा असूनही ते काही करू शकत नाहीत. कारण गावच्या जमीन जागेचा रहात्या घराचा वाद वर्षानू वर्ष चालू असतो जो करतो आहे त्याला करू द्यायचे नाही. व आपणही काही करायचे नाही. हि वृत्ती जो पर्यंत कोकणी माणसाच्या मरणातून जात नाही तो पर्यंत कोकणाचा विकास होईल असे मला तरी वाटत नाही. त्या मुळे नविन जनरेशन वाद नको म्हणून ह्या फद्यात पडत नाही. आपली नोकरी बरी म्हणून तो त्या नोकरीत समाधानी असतो.
tumchya bolanyatala ek ek shabd mazyasobt suddha zalela ahe ani hot ahe pn as mhnun apn jar aple roots kade laksh dyayla visarlo tr ek divs te sampun jaeel ani apli jameer apl ghar he fkt athvani banun rahtil tya sathi gharatla saglyat chota asunahi mothyanchya vadala bali n padta swatachya jivavar he sagl me ubha kela….vaad naste tr he khar kadhi padaychya avastet alach nast….. nakki jar tumhi changlya ecchene konat kaam karal tr ek divasat nhi tr ek divs tari tumhi successful honar
आता कोकणातल्या बऱ्याचशा गावांमध्ये म्हातारी माणसं उरली आहेत. आत्ताच यंग जनरेशन नोकरी धंद्यासाठी शहराच्या ठिकाणी जातात. आपल्याच गावात राहून काय करता येईल का याचा विचार कोणीही करत नाही. दादा तू आज सर्वांसाठी प्रेरणादायी आहेस. तुझ्या या प्रयत्नांना यश मिळूदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझे विचार घेऊन ४ लोक गावाकडे वलुदेत...... खुप छान वाटल
khup khup dhanyawad ashich kautukachi thap mazya konkanatlya tanunana bhetli tr nakkich ethala konkani manus ani tyachya jeevanshaili he shashvat rahtil
प्रसादच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोकणात परतण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. गावच्या गावं ओस पडत असताना तुझ्यासारखे तरुण या कोकणासाठी आशेचा किरण बनून पुढे येत आहेत. तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळो आणि या कोकणच्या तरुणांसाठी तू एक रोल मॉडेल बनावे हीच सदिच्छा.🙏
nakki dada tumcha ashirwad nakkich mazyasarhi molacha ahe ani nakkich kokanatlya. tarunansathi kahitari karnyasathi mi nakkich tatpar rahil khup aaabhar tumche
धन्यवाद 😊
आता कोकणाच्या मातीचे सोने होणार हे नक्की ❤खूप खूप आभारी स्मितेश
khup khup abhari dada ekda visit nakki kara🙏
धन्यवाद 😊
स्मितेश, तुझ्या ह्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा !
khup khup aabhar❤
स्मितेश दादा पुढच्या वर्षी मला एक कापा फणस पाहीजे हा.
तुझ्या या नवीन व्यवसायासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि खूप मोठा हो. हा ओरिजिनल जेवणाचा स्वाद आणि केळीच्या पानावर जेवण म्हणजे खरच तब्बेतीला एक वरदानच. आपल्या कोकणाला परमेश्वराचे फार मोठे वरदान आहे. आपल्याकडे खूप खूप विधात्याने भरभरून दिलय पण ते आता ओळख होते आहे.आणि तू घेतलेला निर्णय अतिशय प्रेरणादायक आहे .हिम्मत हारु नकोस .तुझे विचार सुंदर आणि सात्विक आहेत. लोकांना याचा खूप फायदा होणार आहे. ज्यांना आरोग्य उत्तम ठेवायचे आहे ते नक्कीच येणार.....पुढे पुढे खूप लोक येणार आहेत. मीही मदत करेन आधी मी स्वतः नक्कीच येणार आहे.तुझ्या या सुंदर व्यवसायासाठी मनापासून पुनश्च शुभेच्छा. तुझ्या मेहनतीला खरच खूप यश मिळेल.
dada kharach khup khup abhar ….. khup mahinyanpasun jya appreciation chi me dolyat tel ghalun vaat bght hoto te aaj mla milal as mhnayla harkat nhi ani mi ani mazi aaji kayam tumchya swagatasathi tatpar rahu 🙏♥️
स्मित तेश तुझ्या कार्याला सलाम मी पुण्याचा असलो तरी मला कोकण खूप आवडते आंब्याच्या बागा फणसाची झाडे काजू बदाम यांची झाडे नारळाची झाडे म्हणून जुनं गाणं आठवलं कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या नाही आढी सुंदर कोकण छान कोकण
❤ khup aabhar always welcome dada ekda nakki visit kara❤
खूप छान निर्णय घेतलास, मनःपूर्वक शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी .खरंच आपल कोकण छानच आहे.
khup khup aabhar ❤
स्मितेश तुझा निर्णय खूपच स्तुत्य आहे तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 😊😊
khup khup aabhar ❤
अतिशय सुंदर प्रेरणादायी आहे तुमचा निर्णय असेच पुढे जा आपल्या कोकणाचा विकास झाला पाहिजे
प्रसाद सर गुरू आहेत आपले, माझे. प्रसाद सर खरे वारसदार आहेत या निसर्गाचे . प्रत्येकाला कोकणात यावे लागणार आहे. खुप छान 👍👍🙏खुप खुप झाडे लावा जगवा मी ही जगवते आहे. खुप शिकत आहे दादा कडुन. 🥰
khup aabhari ❤
Khup mast vatla video baghun
Love from digas .❤❤❤❤❤❤
khup khup aabhar ❤
अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 🎉
धन्यवाद 😊
अतिशय सुंदर, प्रेरणादायी, स्तुथ्य निर्णय. असेच पुढे जा आणि कोकणचि सर्वांगीण विकास करा. माझ्या शुभेच्छा आहे तुला.
🙌
धन्यवाद 😊
अप्रतिम उपक्रम खूप खूप शुभेच्छा तुमच्या ह्या वाटचालीला
khup khup aabhar ❤
धन्यवाद 😊
गावात राहिला पण खूप हिम्मत लागते... Salute तुला मित्रा
khup khup asbhar tumcha asach support mla himmat deun jato ❤
Very good bro🎉
Thanks 🔥
अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा ❤
❤
स्मितेश फारच छान, तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....
khup aabhar ❤
धन्यवाद 😊
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Gharachya chyarahi bajuna osari bandh ti protect karel gharala oal yenyapasun ! Khup khup shubhechha aani aashirvad tuzya vatchalis❤
♥️♥️🙏nkkich
All the best
धन्यवाद 😊
खरंच... कोकणात परत जा.. आणि कोकण जपा
🙏🙏🙌
छान आणि अभिनंदन!!
Very good initiative and wish you good luck 👍🏻👍🏻🎉
खूपच चांगला निर्णय तुझं अभिनंदन नक्की तुला भेटायला येईन 🙏🙏
nakki ya mi vaat baghel ❤ khup khup aabhar
स्मितेश भावा सुंदर अप्रतिम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
❤
Khup sundar.. athavn ali gavat firaychi 😊
khup aabhar❤ nakki ekda visit kara 😊
व्वा छान❤🎉🎉
aabhar❤
Inspired me a lot
khup khup aabhar ❤
खुप छान निर्णय. All d very best
मीही प्रसाद आणि अनिकेत ह्यांचा आदर्श घेऊन गावी आलो होतो....
पण बॅकअप नसल्याने नाईलाजाने पुन्हा मुंबई गाठावी लागली 😢
पण एक ना एक दिवस गावात स्वतः च अस्तित्व तयार करायचं स्वप्न आहे...
देव करो ते लवकरात लवकर पूर्ण होवो.
nakkich hoeel prayatn sodu nko 👍
अप्रतिम भावा👌👌 पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
❤
Khup chaan.
तुझ्या भावी प्रवासाला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... शिरीष दळवी भरनी
nkkich dada khup khup aabhar♥️
😊🥰waah smitesh bhawa
khup khup aabhar bhava❤
तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
khup khup aabhar ❤
खुप सुंदर.. आपणास खूपखूप शुभेच्छा..
khup khup dhanyawad❤
फारच छान घर आहे.खांबांना ,घरच्या लाकडांना रंग दिलास तर लाकडे टिकतील आणि घर अजून सुंदर दिसेल
hoo nakkich guest sathi kahi activities thevlyat me ❤❤❤❤👍
👌छान...शुभेच्छा❤💐
khup khup aabhar dada❤
धन्यवाद 😊
मस्तच. स्मितेश ला खूप खूप शुभेच्छा.
khup dhanyawad dada kharch khup aabhari ahe tumch appreciation milal mhnun ekda nkki visit kra mi vaat bghen 🙏
हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद
khup khup aabhar aai❤
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
🎉
धन्यवाद 😊
खूप शुभेच्छा, खूप छान निर्णय.
khup khup aabhar❤
खुपच छान व्हिडिओ!!! आजीच्या हातचं जेवायला नक्कीच आवडेल.
nakkich mi vaat bghtoy always welcome 🌈
सुशांत आदी तुला खुप धन्यवाद ऐवढे सुंदर आणि प्रेरणादायी व्हिडिओ बनवले मी नक्की या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी भेट देईन ❤❤👌👌👌
khup aabhar ✌️ always welcome by nanancho waado
धन्यवाद 😊
Khup khup shubhechha bhau 😊😊
khup khup aabhar ❤
धन्यवाद 😊
Congratulations brother 🎉
पुढील वाटचालीस शुभेच्छा स्मितेश ❤️💐🤝
khup khup dhanyawad bhau ❤
Tuzi अशीच प्रगती होऊ दे
khup khup aabhar❤
Jabardast Dhadas dakhawaleys. Tuzhya hya upakramala Bharpoor Shubhechha
khup khup dhanyawad jastit jast kokanparyant pohochava 🙏
Khup chan
धन्यवाद 😊
nice think
Thanks
👍👍👍
🙏🙏
स्मितेश चुलीवर उतव बांध, आणि गेटप येईल. तुझ्या उपक्रमाला शुभेच्छा 💐
धन्यवाद 😊
Apratim Ghar Bhari
Zady Veli Bhaji Vehir
Chan Maheti Deli
धन्यवाद 😊
1 no smitesh bhava 🔥❤️
❤❤
Good.
dhanyawad❤
Very nice ❤
धन्यवाद 😊
अभिनंदन 🎉
khup khup dhanyawad ❤
धन्यवाद 😊
खूपच छान..... शुभेच्छा 🎉
khup khup aabhar❤
Class video 👍👍👍 - मी अणाव गावची आहे . कोकण म्हणजे स्वर्ग .🌴🌴🌴🌺🌺🌺
khup khup aabhar ❤
तुझ्या ह्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा
संजय हाटले
धन्यवाद 😊
Congratulations and all the best
thanks 🙏
All the best Smitesh, see you and aaji soon 👍
nakkich dada ❤ always welcome
छान व्हिडीओ
धन्यवाद 😊
Correct decision, all the very best for your future.
khup khup aabhar❤
स्मितेश,तु एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला. नक्कीच तुला आमचा मनापासून आशीर्वाद आहे. स्थानिक लोकांना पण बरोबर घे. एकमेकांचे विचार घेऊन एक नवीन क्रांती घडवा. जेणेकरून इतर तरुण सुद्धा आपले प्रोत्साहन घेऊन गावी परत येतील. काही तरी नवीन नवीन योजना घेऊन एकमेकांची साथ धरुन कोकण हा सर्व सोईनुसार सुख संपन्न करा. तसेच थोडेफार कमाईचे साधनाकडे पण विचार करावा. फुकटची गध्धा मेहनत असता कामा नये. त्यात शिस्तबद्ध असली पाहिजे. कोकणातील निसर्गाला हात न लावता वेगवेगळे प्रकारचे धंदे करत राहीले पाहिजे.म्हणजे उत्पन्नाचे साधन होईल.
khup khup aaabhar tumche ashirwad asech mazya pathi rahudya nakkich yatun swatasathi ani konkani jeevanshaili sathi me zatat rahil❤
स्मितेश शुभेच्छा😊
❤ aabhar
प्रसाद च्या मेहनतीला यश अल.म्हणायचाल
nakkich ❤
Nice❤❤❤❤
khup aabhari 🙏
Khup chan, please mala drone model chi link send kara.
drone nahi dji cha action camera use kela aahe
प्रसाद गावडे कडुन प्रेरणा घेत, त्याच्या पावलावर पाऊल ठेवुन चालायचा संकल्प करतोयस म्हणुन माझ्याकडुन स्पेशल सब्सक्राइब.
👍👍
khup khup dhanyawad ❤ani aabhar❤
तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद 😊
खूप खूप शुभेच्छा
khup khup aabhar❤
खुप छान 👌👌👌👍
khup khup dhanyawad ❤
धन्यवाद 😊
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
धन्यवाद 😊
👍
🙏
खुप छान
धन्यवाद 😊
Good job 👍 👍👍👍smitesh
धन्यवाद 😊
Khup chan Anhinandan Smitesh pan Paishach kasa managment kashi kartosa ? Amhipan gavi rahato pan paishavina jeevan jagan khup muskil aahe
tya sathich he paryatan ahet….jithe nisargashi julaun ghenarya jivan shaili jagayala je koni yetil te je swakhushine madat kartil ani mhnunch ha farm stay me suru kelay ….
घरं खुप छान आहे.
khup aabhar ❤
अप्रतिम.उत्तम निर्णय.तुझा फोन नं.कळवावा ही विनंती.
7096737728
स्मितेश खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 😊
Dada khup bhari
aabhari rahin 🙏
प्रत्येकाने स्वताची रोजगार निर्मिती करावी.चाकरमानी बनुन राहु नये.
👍👍👍
Prasad Sir U R Really Great
Rann Manus URF Jungle Man
yes always welcome sir❤
धन्यवाद 😊
Mast Great decision 👏 👌
khup khup aabhar❤
👍👍👍👌👌👌
❤
@@nananchonaatu Dada Me yenar aahe Rahyla
@@vp0059 nakki bhau yaa tumhi 🙏♥️
धन्यवाद 😊
Nice decision. All the best
khup khup aabhar❤
स्मित चांगला निर्णय घेतलास इतर कोकणी लोकांनी बोध घ्यावा उगाच शहरात किड्या मुंग्याच आयुष्य जगता गावी जा मस्त रहा थोड पोटा पाण्यासाठी काहीतरी करा शहरापेक्षा गावात खर्चही खूप कमी असतो
khup khup aabhari ❤
धन्यवाद 😊
Chan
khup khup dhanywaad ❤
Mitra tuzya ya kamacha khup Abhiman ahe mala ❤😍
love you bhavano ❤
Chan chan
धन्यवाद 😊
So nice
Thanks
स्मितेश तुझे खूप खूप अभिनंदन
यशस्वी भवो.
जय महाराष्ट्र,,,,,🚩🚩🚩🚩🙏🎉💐
khup khup aabhar ❤
jay maharashtra
Chan decision. Amhi nakki yewoo.
nkki yaa mi n mazi aaji tumchya swagatasathi tatpar rahu
छान
khup khup aabhar❤
Abhinandan bhau nakki yashswi honar apli mati aplyala yash denar
धन्यवाद 😊
मला आठवण करून दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार मी १९९० ला माझ्या आजी ( आये ) बरोबर २ वर्ष राहिलो होती फक्त आजी आणि मी ते दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ
कोकम फणस नारळ सुपारी आबोली चे गजरे करून मालवण ला जावून विकणे आणि मच्छी आये ला हवीच असायची ती आणायची शेव लाडू भजी
ते सुख आयेच्या हातचे जेवण
ती चव आणि माझ्या आईच्या हातची चव पंचतारांकीत होटेल ल सुद्धा कधीच देवू शकत नाही आज मुंबईत राहून खरंच समजते आहे की आपण काय मुकतो आहोत
nakkich dada mazi aaji suddha tumhala tichya natavapramanech prem deel tumhi yaa ani tila bheta athvani jivant kara amhala doghanahi bar vatel❤
धन्यवाद 😊
आता आपण सांगता तशी लाकडे वगैरे फार कमी प्रमाणात मिळतात व खूप महाग पडतात
nakkich dada ata apn te sagl punha tayar karu shakt nhi pn varsa hakkane milale ashi juni matichi ghar apn japu shakto tyat sukhi khutumbach gupit ast te samjun gheu shakto