Trek Yug
Trek Yug
  • Видео 221
  • Просмотров 583 534
Irshalgad-Prabalgad Range Trek | कुठे काय गंडलं?
Irshalgad-Prabalgad Range Trek चा आमचा अनुभव तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहात. आमच्या या मोहिमेत 9 सहभागी सदस्य होते. आणि सर्व जण T Trikon या tour आणि trek आयोजित करणाऱ्या कंपनी मधील trek leaders होते. रेकी साठी आम्ही सर्व जण या ट्रेक ला आलो होतो. अनुभव असताना हि आम्हाला या ट्रेक मध्ये कोणकोणत्या अवघड प्रसंगांना सामोरे जावे लागले. हेच आपण या इथे पाहणार आहोत.
माझा संपर्क क्रमांक
7096737728
www.ttrikon.com/collections/upcoming-events
Trek Playlist:
ruclips.net/p/PLlqS_cMcjcpWRpETIWJb2OFxaeH70qVRJ&si=kwz4OSXG3TNDJ-VR
तुम्ही आम्हाला Social Media वर Follow आणि Subscribe करू शकता.*
आमचे इन्स्टाग्राम अकाउंट trek_yug?igsh=MTEwNngwcHlka2Vneg==
आमचे फेसबुक अकाउंट
share/gU...
Просмотров: 146

Видео

शहरातला तर डुप्लिकेट खरवस; कोकणात खाल्ला अस्सल खरवस | Kharvas Recipe | नानीचो वाडोशहरातला तर डुप्लिकेट खरवस; कोकणात खाल्ला अस्सल खरवस | Kharvas Recipe | नानीचो वाडो
शहरातला तर डुप्लिकेट खरवस; कोकणात खाल्ला अस्सल खरवस | Kharvas Recipe | नानीचो वाडो
Просмотров 1923 дня назад
'कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे चा आदर्श घेतला आणि शहरातून गावात परतला | आजी नातवाचा नानांचो वाडो' या टायटल खाली असलेला व्हिडिओ आपण पाहिला असेलच. जर अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली दिली आहे नक्की पहा. पुन्हा एकदा माझा या ठिकाणी जायचा योग आला. आणि त्यानिमित्त्याने मला तिथे अस्सल खरवस हि खाता आले. पूर्ण खरवस बनण्याची प्रक्रिया मला तिथे अनुभवता आली. ज्यांच्या घरी गाई-म्हैशी असतात त्यांना हा अनु...
Red Soil Stories सारखी अजून एक भारी स्टोरी Devak Kalji - Life in KonkanRed Soil Stories सारखी अजून एक भारी स्टोरी Devak Kalji - Life in Konkan
Red Soil Stories सारखी अजून एक भारी स्टोरी Devak Kalji - Life in Konkan
Просмотров 3,8 тыс.10 дней назад
Red Soil Stories चॅनेल वरील Food recipes videos तुम्ही पाहिले असतील आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही Devak Kalji - Life in Konkan या चॅनेल ला हि भेट द्यायला पाहिजे. Konkani food culture सोबत Konkani lifestyle चा सुरे संगम म्हणजे यांचे व्हिडिओ. एक असे कुटुंब जे मुंबई सोडून कोकणात वेंगुर्ल्यात स्थायिक होतात ते आणि ते फक्त आपली आवड जपायला. ती आवड असते स्वयंपाकाची. आपली पाककला youtub...
Dandeli Bird Watching | वर्षानुवर्षे ज्याचा शोध, तो पक्षी जेव्हा आम्हाला दर्शन देतो |Great HornbillDandeli Bird Watching | वर्षानुवर्षे ज्याचा शोध, तो पक्षी जेव्हा आम्हाला दर्शन देतो |Great Hornbill
Dandeli Bird Watching | वर्षानुवर्षे ज्याचा शोध, तो पक्षी जेव्हा आम्हाला दर्शन देतो |Great Hornbill
Просмотров 26714 дней назад
Dandeli आणि Wildlife हे एक समीकरण आहे. मग इथले Wild Animal तर आहेच जे इथल्या जंगलांना समृद्ध बनवतात पण त्याशिवाय इथलं पक्षीविश्व हि व्यापक आहेत जे या जंगलांचे निर्माते आहेत. Bird Watching किंव्हा Birding हि एक अशी Activity आहे जी तुम्हाला या पक्षीविश्वात घेऊन जाते. तर आजच्या व्हिडिओत आपण दांडेली मधील पक्षीनिरीक्षण चा आमचा अनुभव पाहणार आहोत. कित्येक सुंदर दुर्मिळ पक्षी इथे पाहता येतात. हॉर्नबील ...
Dandeli | राफ्टिंग, सफारी आणि बरेच काही ज्यामुळे तुमची टूर बनते AdventuresDandeli | राफ्टिंग, सफारी आणि बरेच काही ज्यामुळे तुमची टूर बनते Adventures
Dandeli | राफ्टिंग, सफारी आणि बरेच काही ज्यामुळे तुमची टूर बनते Adventures
Просмотров 18125 дней назад
Dandeli हे कर्नाटकातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ, Dandeli White Water Rafting, Dandeli Jungle Safari, Syntheri Rocks, Dandeli Crocodile Park, Bird Watching, Ganeshgudi Backwater असे highlight point आहेत ज्याची मजा आपण दांडेली टूर मध्ये घेऊ शकतो. आणि अश्याच टूर वर आम्ही गेलो होतो. जे अनुभवाचे क्षण कॅमेरात कैद केलेत ज्यांना मी या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. Dandeli, located in Karnataka, ...
Manikagad | एवढी फुले आयुष्यात पाहिली नव्हती | पनवेल कर्जत पासून जवळ पण गर्दीपासून दूर हा माणिकगडManikagad | एवढी फुले आयुष्यात पाहिली नव्हती | पनवेल कर्जत पासून जवळ पण गर्दीपासून दूर हा माणिकगड
Manikagad | एवढी फुले आयुष्यात पाहिली नव्हती | पनवेल कर्जत पासून जवळ पण गर्दीपासून दूर हा माणिकगड
Просмотров 513Месяц назад
Manikgad Trekking हा आजच्या व्हिडिओ चा विषय तसेच या One day trek मध्ये आम्हाला घडलेले कारवीच्या फुलांचे दुर्मिळ दर्शन म्हणजे दुग्धशर्करा योग. पनवेल, कर्जत व खोपोली जवळ असे बरेच गड-किल्ले आहेत जे ट्रेकिंग साठी जाणले जातात. जिथे कायम तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल पण माणिकगड मात्र त्याला अपवाद आहे. त्यामुळे गर्दीपासून दूर जे ट्रेक करू इच्छितात त्यांच्यासाठी हा गड उत्तम पर्याय आहे. सहयाद्रीच्या रांग...
UT Kangri | शिखरमोहीम विक्रमवीर गिर्यारोहक जितेंद्र गवारे सोबत | Adventurous Manali - Leh RoadUT Kangri | शिखरमोहीम विक्रमवीर गिर्यारोहक जितेंद्र गवारे सोबत | Adventurous Manali - Leh Road
UT Kangri | शिखरमोहीम विक्रमवीर गिर्यारोहक जितेंद्र गवारे सोबत | Adventurous Manali - Leh Road
Просмотров 169Месяц назад
'लडाख' या प्रदेशाच्या पर्यटनाला तोड नाही, शिवाय येथील कित्येक हिमालयन शिखर गिर्यारोहकांना साद घालत असतात. त्यापैकी एक UT Kangri 6070 मीटर उंच असलेले हे शिखर Stok Kangri वरील बंदिनंतर प्रकाश झोतात आले. ट्रेकिंग पीक सह सेमी टेक्निकल पीक ची मान्यता असल्याने बरेच Mountaineers या दिशेने आपला मोर्चा वळवत आहेत. मी यापूर्वी पाच-सहा वर्षांपूर्वी kang yatse-1 हे शिखर सर केले होते. त्यानंतर अश्या himalaya...
Things To Carry For Monsoon Trek | ट्रेकदरम्यान या वस्तू का महत्वाच्या आहेत?Things To Carry For Monsoon Trek | ट्रेकदरम्यान या वस्तू का महत्वाच्या आहेत?
Things To Carry For Monsoon Trek | ट्रेकदरम्यान या वस्तू का महत्वाच्या आहेत?
Просмотров 114Месяц назад
'Things to carry for one day monsoon trek' फार महत्वाचा विषय. पावसाळी ट्रेक साठी कोणकोणत्या वस्तू सोबत घ्याव्या? हा प्रत्येक नवख्या ट्रेकर ला पडणारा प्रश्न. Bag packing योग्य नसेल तर नेमक्या वेळी होणारी अडचण आणि त्यामुळे येतो ट्रेकिंग चा वाईट अनुभव. हे दृश्य काही नवे नाही. 90% पेक्षा जास्त जणांना माहीतच नसतं कि ट्रेक साठी काय काय वस्तू सोबत बाळगल्या पाहिजे. म्हणून खास आम्ही आजचा व्हिडिओ या विषय...
कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे चा आदर्श घेतला आणि शहरातून गावात परतला | आजी नातवाचा नानांचो वाडोकोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे चा आदर्श घेतला आणि शहरातून गावात परतला | आजी नातवाचा नानांचो वाडो
कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे चा आदर्श घेतला आणि शहरातून गावात परतला | आजी नातवाचा नानांचो वाडो
Просмотров 64 тыс.2 месяца назад
Konkani ranmanus प्रसाद गावडे याने कोकण वाचवा ची चळवळ उभी केली आणि त्यात त्याच्यासारखे समविचारी जोडत गेले. 'नानांचो वाडो' हे ही एक असेच घर सिंधुदुर्ग मधील पांग्रड गावी नव्याने श्वास घेऊ लागले. मोडकळीस आलेल्या घरात एक वृद्ध महिला एकटी राहायची. तिच्या पुढच्या पिढ्या रोजगारासाठी मुंबईत स्थायिक झालेले. पण एके दिवशी त्या आजीचा नातू गावात परततो ते एक नवे स्वप्न घेऊन. कोकणातल्या श्रीमंतीत जगायचे स्वप्...
कुंभार्ली घाटातून प्रवास केलाय पण जंगलात दडलेली जुनी घाटवाट माहित आहे का? | Sahyadri Tiger Reserveकुंभार्ली घाटातून प्रवास केलाय पण जंगलात दडलेली जुनी घाटवाट माहित आहे का? | Sahyadri Tiger Reserve
कुंभार्ली घाटातून प्रवास केलाय पण जंगलात दडलेली जुनी घाटवाट माहित आहे का? | Sahyadri Tiger Reserve
Просмотров 1 тыс.2 месяца назад
कोकणातले चिपळूण तर घाटावरील पाटण आणि कराड ला जोडणारा घाटरस्ता म्हणजे कुंभार्ली घाट. Sahyadri Tiger Reserve मधला हा Jungle Corridor इथल्या Wildlife Biodiversity साठी फार महत्वाचा आहे. Dense Forest असल्यामुळे कित्येक वन्यजीव इथे पाहायला मिळतात. तसेच इथे पिढ्यानंपिढ्या राहत आलेला धनगर समाज आज ही इथल्या वन्यजीवांसोबत सहजीवन जगत आला आहे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये अशीच एक धनगरवाडी पाहणार आहोत. जिचे नाव...
Waghbil Waterfall Trek | बदलापूर जवळच्या या Hidden gem ने घाम काढलाWaghbil Waterfall Trek | बदलापूर जवळच्या या Hidden gem ने घाम काढला
Waghbil Waterfall Trek | बदलापूर जवळच्या या Hidden gem ने घाम काढला
Просмотров 5292 месяца назад
Waghbil waterfall आणि Shri Kondeshwar temple अशी ही Badalapur जवळ असलेली ठिकाणे फक्त बदलापूरकरांना नव्हे तर इतरांना ही साद घालत आहेत. वाघबीळ धबधबा पहायचा असेल तर सावरोली गावातून ट्रेक करावा लागतो. तर मग त्या गावात कसे पोहचावे? trek route कसा आहे? ट्रेक किती अवघड आहे? तिथे तुम्हाला काय पाहता येईल? काय काळजी घ्यावी लागणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील. याशिवाय जवळ अ...
Top 10 Stay Options In Konkan | कोकणात राहण्याचा कोकणी फील | Konkan Eco TourismTop 10 Stay Options In Konkan | कोकणात राहण्याचा कोकणी फील | Konkan Eco Tourism
Top 10 Stay Options In Konkan | कोकणात राहण्याचा कोकणी फील | Konkan Eco Tourism
Просмотров 3,5 тыс.3 месяца назад
Top 10 Stay option in Konkan ते ही Eco Tourism साठी पूरक ठरतील असे. माझ्या कोकण दौऱ्यात मी पूर्ण कोकण फिरलो. शोध अश्या घरांचा होता जिथे कोकणात येणारे पर्यटक राहू शकतील मूळ कोकणी जीवनशैली चा अनुभव घेऊ शकतील. माझ्या भटकंती मध्ये अशी काही घरे मी शोधलीत. पण या व्हिडिओ मध्ये मी Top 10 ची यादी बनवली आहे. जर तुम्ही कोकणात जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्या कामी येईल. 1) Bagayatdar Farmstay ruclips.net/vid...
Konkani Ranmanus | फक्त घर नव्हे हि तर शाळा, जिथे शिकता येईल कोकणी जगणं | Bagayatdar FarmstayKonkani Ranmanus | फक्त घर नव्हे हि तर शाळा, जिथे शिकता येईल कोकणी जगणं | Bagayatdar Farmstay
Konkani Ranmanus | फक्त घर नव्हे हि तर शाळा, जिथे शिकता येईल कोकणी जगणं | Bagayatdar Farmstay
Просмотров 24 тыс.3 месяца назад
Konkani Ranmanus अर्थात Prasad Gawade याने Sustainable Livelihood Eco Tourism ची सांगड घालून खऱ्या अर्थाने खरा कोकण लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केलंय. त्यातूनच Bagayatdar Farmstay सारखी जुनी घरे नव्याने श्वास घेत पुन्हा उभी राहू शकलीत. ओमकार गावडे सारख्या तरुणांनी त्याचा आदर्श घेत शहराची वाट न पकडता कोकणातल्या कोकणी जीवनशैली ला भांडवल बनवून स्वतःसाठी रोजगार निर्माण केला. हाच बागायतदार फार्मस्टे...
Wete's Riverside Farmstay | वेट्यांच्या वाड्यात राहून घ्या कोकणातल्या पावसाळ्याचा आनंदWete's Riverside Farmstay | वेट्यांच्या वाड्यात राहून घ्या कोकणातल्या पावसाळ्याचा आनंद
Wete's Riverside Farmstay | वेट्यांच्या वाड्यात राहून घ्या कोकणातल्या पावसाळ्याचा आनंद
Просмотров 4373 месяца назад
वेट्यांचा वाडा किंव्हा Wete's Riverside Farmstay कोकणातला अजून एक जुना वारसा जो टिकवून ठेवलाय वेट्यांच्या नव्या पिढीने. Mud House हा आज एक ट्रेंड बनत असताना जुनी मातीची घरे टिकवणे हे तसे आव्हानच पण या घरांना टिकवून त्याचा वापर Eco torism साठी होऊ शकतो याचे ऊत्तम उदाहरण म्हणजे हे घर. सिंधुदुर्ग हा तसा पर्यटनाच्या दृष्टीने श्रीमंत जिल्हा या जिल्ह्यातील तसे सर्वच तालुके हे उल्लेखनीय आहेत पण तळकोकण...
Lakeside Camping | किती हि मुसळधार असुदे पाऊस आता टेन्ट मध्ये राहायची मजा येणारLakeside Camping | किती हि मुसळधार असुदे पाऊस आता टेन्ट मध्ये राहायची मजा येणार
Lakeside Camping | किती हि मुसळधार असुदे पाऊस आता टेन्ट मध्ये राहायची मजा येणार
Просмотров 2553 месяца назад
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या Kalsubai शिखराजवळ नव्यानेच एक camp site खुले झाले आहे. तसे परिसरातील Bhandardara lake हे camping साठीच ओळखले जाते पण हि कॅम्प साईट त्याच्या अलीकडेच आहे त्यामुळे मानाने जास्त जवळ पडते. गर्दीपासून अलिप्त आहे. इथे असलेली हि एकमेव lakeside camping असल्यामुळे जास्त विशेष आहे. इथला निसर्ग हि आतापर्यंत अज्ञात होता. इथले Tent हे सामान्य टेन्ट नसून best quality tent...

Комментарии

  • @kunalmhatre9773
    @kunalmhatre9773 12 часов назад

    Trek nahi zala pan khup majja ali, khup kahi shikayla bhetla, aaplya mansansobat wel ghalawta aala ani last but not the least maze khup mast mast photos alet 😝😝

  • @vilas373
    @vilas373 15 часов назад

    12 NOV 2024 ??????? Atta tar October chalu aahe

  • @sahilsawant4271
    @sahilsawant4271 23 часа назад

    Next time complete karu nakkich🤌

  • @sandeshrathod104
    @sandeshrathod104 День назад

    12 November 2024🙄😂😂

  • @MayurMundale
    @MayurMundale День назад

    Unsuccessful trek.. Unforgettable memories..

  • @kavishbose8330
    @kavishbose8330 День назад

    12th October 😂

  • @ila2938
    @ila2938 День назад

    Beautiful view Diffcult trek

  • @ila2938
    @ila2938 День назад

    12 October sat 😀

  • @mitalirevankar5483
    @mitalirevankar5483 День назад

    Mast

  • @mitalirevankar5483
    @mitalirevankar5483 День назад

    Mast

  • @mitalirevankar5483
    @mitalirevankar5483 День назад

    Mast

  • @mitalirevankar5483
    @mitalirevankar5483 День назад

    Mast

  • @jashanartworks1010
    @jashanartworks1010 День назад

    12 nov nahi re sushant 12 October 🤣🤣🤣

  • @sahilsawant4271
    @sahilsawant4271 3 дня назад

    Khup chan🫶

  • @ramkumarkrishnan435
    @ramkumarkrishnan435 3 дня назад

    Nice video

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 3 дня назад

    Khupach mast video ahe ❤❤❤

  • @WellnessManojNaik
    @WellnessManojNaik 4 дня назад

    Best explain about our Dandeli Forest and forest birds life.❤

  • @divyarawool1932
    @divyarawool1932 8 дней назад

    हे दाभोली गाव ना अस वाटत कारण मी पण दाभोली त ली राऊळ राऊळ वाडीतील आवडल तुमच काम 🙏💐💐🙏

    • @TrekYug
      @TrekYug 8 дней назад

      धन्यवाद 😊, हो हे दाभोली गाव आहे

  • @prashantsatardekar5121
    @prashantsatardekar5121 8 дней назад

    मस्त व्हिडिओ रुपेश.. पुढच्या वाटचलीसाठी खूप शुभेच्छा...

    • @TrekYug
      @TrekYug 8 дней назад

      धन्यवाद 😊

  • @AmrutaVarekar
    @AmrutaVarekar 8 дней назад

    माझी पण खूप इच्छा आहे गावी रहायला जाऊन काहीतरी करायचं आहे

    • @TrekYug
      @TrekYug 8 дней назад

      तुम्ही करू शकता

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 9 дней назад

    Full support ❤

    • @TrekYug
      @TrekYug 7 дней назад

      Thanks 😊

  • @amitchindarkar7734
    @amitchindarkar7734 9 дней назад

    छान interview...all the best रुपेश राजापूरकर

    • @TrekYug
      @TrekYug 7 дней назад

      धन्यवाद 😊

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 9 дней назад

    सुंदर कोकणचा सौंदर्य खजिना तसा जगासमोर कमीच आला.आता इंटरनेट माध्यमातून तो येतोय.फक्त तो जपण्याची जबाबदारी हे मोठ आव्हान आहे ते पेलवायला हवे.

    • @TrekYug
      @TrekYug 9 дней назад

      हो बरोबर

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 9 дней назад

    एकतर पदार्थ मस्त करतात ... sadarikaran उत्तम aste....सहजता असते....देखावl kiwa आर्टिफिशियल वाटत नाही....Ek tar Mumbai sodun gavi rahane easy nahi आहे. Cylone che channel amhi suddha follow karaycho Traditional me ani Purna the nature girl ani village life , Life in Wet land . या couple la kuthehi ghamend nahi ahe...khup sadhi simple manse ahet... Chinese youtuber Liziqi che channel he saglyat आवडता channel hote...ani lockdown purvi pahaycho . lockdown period madhe aplya kokanatlya youtubers na hya channels me share केले hote...pan unfortunately eka ne suddha हा प्रयत्न kela nahi yache karan eka la suddha separate किचन karne yogya watle nahi....kiwa timlapes cinematography madhe interest ghetla nahi.... ajunhi te tashich shooting kartat . असो tumchya karyas shubeccha...karan tumhi rent var rahata yache kautuk ahe. Ani yogya veli Mumbai sodali ahe. नक्कीच यशवंत होऊ de..

    • @TrekYug
      @TrekYug 9 дней назад

      धन्यवाद 😊

  • @simonmhaske6156
    @simonmhaske6156 9 дней назад

    Khoop Chhan

    • @TrekYug
      @TrekYug 9 дней назад

      धन्यवाद 😊

  • @missolankiii
    @missolankiii 9 дней назад

    • @TrekYug
      @TrekYug 9 дней назад

      धन्यवाद 😊

  • @prashantsalgaonkar4747
    @prashantsalgaonkar4747 9 дней назад

    Ek number, best of luck mitra.mast

    • @TrekYug
      @TrekYug 9 дней назад

      Thank you so much

  • @revascorner9955
    @revascorner9955 10 дней назад

    खूप सुंदर....देवाक काळजी ❤

    • @TrekYug
      @TrekYug 9 дней назад

      धन्यवाद 😊

  • @TrekYug
    @TrekYug 10 дней назад

    देवाक काळजी चॅनेल ला भेट देण्यासाठी या लिंक वर क्लिक करा www.youtube.com/@LifeInKonkan

  • @minalrajapurkar2947
    @minalrajapurkar2947 10 дней назад

    खुप खुप छान इंटरव्ह्यू.. तुम्ही नक्कीच पुढे जाणार..best of luck ❤

    • @TrekYug
      @TrekYug 9 дней назад

      धन्यवाद 😊

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 10 дней назад

    Khupach jabardast video ❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug 9 дней назад

      धन्यवाद 😊

  • @WellnessManojNaik
    @WellnessManojNaik 10 дней назад

    Mast interview.. Best of luck...

    • @TrekYug
      @TrekYug 10 дней назад

      Thanks 😊

  • @prathameshidreammotionpict5816
    @prathameshidreammotionpict5816 10 дней назад

    Waah ❤❤❤ khup chan❤️❤️❤️

    • @TrekYug
      @TrekYug 10 дней назад

      Thanks 😊

  • @ChetanMahindrakar
    @ChetanMahindrakar 10 дней назад

    खूप छान आणि प्रेरणादायी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

    • @TrekYug
      @TrekYug 10 дней назад

      धन्यवाद 😊

  • @Abdulqadir_Petladwala
    @Abdulqadir_Petladwala 11 дней назад

    Where to find bus to go to road to heaven?

  • @sagarkhairnar1992
    @sagarkhairnar1992 12 дней назад

    ❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug 10 дней назад

      Thanks 😊

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 13 дней назад

    Khupch bhari video ❤❤

    • @TrekYug
      @TrekYug 10 дней назад

      Thanks 😊

  • @erdineshjadhav3140
    @erdineshjadhav3140 14 дней назад

    मी पण महेश्वर चे दर्शन करून ओंकारेश्वर जात असताना बोर्ड बघितला पण प्लॅन मध्ये नसल्याने जायचं राहील.

    • @TrekYug
      @TrekYug 14 дней назад

      next time try kara

  • @chirag18307
    @chirag18307 15 дней назад

    Girnar hill night mein kab open hota hai

    • @TrekYug
      @TrekYug 14 дней назад

      full night open hota hai

  • @sahilparanjape8450
    @sahilparanjape8450 19 дней назад

    How much is it raining in dandeli currently?

    • @TrekYug
      @TrekYug 18 дней назад

      The rain has stopped now

  • @Sourabh2523
    @Sourabh2523 22 дня назад

    How is the road by car is it safe?

    • @TrekYug
      @TrekYug 20 дней назад

      yes 100% comfortable and safe

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 23 дня назад

    Khupch mast video ❤❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug 18 дней назад

      Thanks 😊

  • @ManojSrivastav-e5s
    @ManojSrivastav-e5s 24 дня назад

    कुठे आहे हा फार्मस्टे

    • @TrekYug
      @TrekYug 18 дней назад

      दोडामार्ग तालुका, सिंधुदुर्ग

  • @ramkumarkrishnan435
    @ramkumarkrishnan435 25 дней назад

    Very nice video❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug 18 дней назад

      Thank you 🤗

  • @akshayanvekar3859
    @akshayanvekar3859 25 дней назад

  • @saritanarvekar2740
    @saritanarvekar2740 25 дней назад

    Very interesting .... Nice video....

    • @TrekYug
      @TrekYug 18 дней назад

      Thank you very much!

  • @sagarkhairnar1992
    @sagarkhairnar1992 25 дней назад

    ❤😊

    • @TrekYug
      @TrekYug 18 дней назад

      Thanks 😊

  • @kunalmhatre9773
    @kunalmhatre9773 Месяц назад

    Mast 😍

    • @TrekYug
      @TrekYug 18 дней назад

      Thanks 🤗

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo Месяц назад

    ❤❤❤khupch mast

  • @maheshwarhotelmahishmatiho7746
    @maheshwarhotelmahishmatiho7746 Месяц назад

    सुंदर किया बात

    • @TrekYug
      @TrekYug Месяц назад

      धन्यवाद 😊