प्रांजु प्रदनुला सोडून निघालो लावणीला😍|मुसळधार पावसात केली भाताची लावणी- Sakhari, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2021
  • प्रांजु प्रदनुला सोडून निघालो लावणीला 😍 | मुसळधार पावसात केली भाताची लावणी - Sakhari, Mandangad (Konkan) सध्या गावी लावणीची कामे जोरात सुरू आहेत. कोकणात मुसळधार पाऊस लागतोय. फोड बेर झाली की लावणीच्या कामांना जोर धरला जातो. पावसाळ्यातील कोकणातील नजारे बघण्यासारखे असतात. आम्ही सकाळी नाश्ता करून वर्षा आणि मी साखरीला लावणी करायला निघालो. वर्षा पहिल्यांदा पदुला सोडून दिवसभर कामाला निघाली होती. सकाळी अगोदर आमच्या शेतावर प्रांजु प्रदनुला भेटून आलो. आमच्या शेताची बेर करायला दोघे मामा आले होते. प्रदनु शेतावर गेल्यावर जाम खुश होतो. आमच्या आंबवली गावावरून आम्ही स्कुटीने साखरीला गेलो. साखरीला पोहोचलो तेव्हा जोरात पाऊस आला. शेतीची कामे करताना लोकं डाले करून शेती करतात म्हणजे सोबत शेती करतात. वर्षाची आई सोबत डालेकरी आहेत त्यांची लावणी करायला आम्ही साखरीला गेलो होतो. दिवसभर शेतीची कामे केली. लावणी केली. चिखल केला. गवत काढले. भात खणतात कसे ते दाखवले. दुपारी जेवायला आम्ही घरी गेलो. वर्षाने चुलीवर जेवण तयार केले. चुलीवर अंड्याची भुर्जी बनवली. बाहेर पाऊस जोरात लागत होता. आम्ही गरमागरम जेवण जेवलो आणि थोडा वेळ आराम केला. आम्ही गावातील आमच्या नातेवाईकांना भेटलो. हितगुज केले. पुन्हा शेतावर जाऊन काम केले. शेतात काम करत असताना संध्याकाळचे सहा कसे वाजले समजलेच नाही. प्रदनु घरी के करत असेल असे वाटले. मामींनी पोरांना खाऊ बांधून दिला. आम्ही शेतवरून घरी आलो. आता परतीचा पुन्हा प्रवास, स्कुटीवर केला. संध्याकाळी अतिशय नयनरम्य असा नजारे बघत गावचा प्रवास केला. आमच्या गावी पोहोचलो तेव्हा दोघे मुले खूप खुश झाली. प्रदनु आम्ही शेतावरून घरी आलो की, असाच जाम खुश होतो. संध्याकाळी चहा झाला. आजचा दिवस अगदी मजेशीर गेला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या गावची पारंपरिक लावणी दाखवली आहे. दुपारचे घरचे चुलीवरचे जेवण दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #BhatachiLavani
    #Bhatlavani #MusaldharPaus #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 499

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 года назад +2

    प्रद्नू तुमच्या तोंडाकडे पाहून हसतो ना तेव्हा खूप आम्हालाही भारी वाटते, त्याला झालेला आनंद वर्णन करू शकत नाही. खूप भाग्यवान आहात तुम्ही दोघे .तुमची मुलंही तुमच्या सारखीच हसरी व उत्साही आहेत.

  • @jagdishpoyrekar356
    @jagdishpoyrekar356 3 года назад +13

    सतीश फारच मेहनत घेऊन शेतीचे काम करता तुम्ही आणि विशेष म्हणजे तुझे सर्व कुटुंब आनंदी आणि समाधानी आहे देव तुला नक्कीच यश देवो

  • @seemamhadlekar619
    @seemamhadlekar619 3 года назад +12

    किती गोड आहे pradu रोज त्याची नजर काढा हावभाव किती छान छोटा कृषा

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +4

    भात लावणी काढणी म्हणजे खुप कष्टाचे काम . कोकणातील लहान थोर खुप मेहनत करतात . त्यांचे आभार आणि धन्यवाद सतीष दा .

  • @sagarthakare4035
    @sagarthakare4035 3 года назад +4

    मन प्रसन्न करणारा व्हिडिओ

  • @dineshhodbe8181
    @dineshhodbe8181 3 года назад +7

    साहेब हेच आहे कोकणातील शेतकर्याचे जीवन ते तुम्हाला lokdown ने समजले

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 года назад +3

    तुमचा शेतीचा व्हिडिओ खूब छान असतो.पहायला बरे वाटते.गावी गेल्या सारखे वाटते.

  • @shubhamyewale9141
    @shubhamyewale9141 3 года назад +35

    तुमच्या विडिओ चि वाट पहात होतो 🤩🤩❤❤❤

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      🙏😊😊❤️❤️❤️

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

    • @kokanchaprem6658
      @kokanchaprem6658 3 года назад +1

      ruclips.net/video/PHpnCf_RcRU/видео.html

    • @kokanchaprem6658
      @kokanchaprem6658 3 года назад +1

      ruclips.net/video/PHpnCf_RcRU/видео.html

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 года назад +1

    खूपच कष्ट करावे लागतात तुम्हाला सलाम पदुडीची मस्तीलय भारी

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +2

    लावणी च विडीयो 👌👌👍 खर च खूप महेनती च काम आहे 👍🙏🙏

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 года назад +2

    वर्षा केवढी मेहनती आणी प्रचंड उत्साही आहे

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 года назад +1

    खूपच मेहनत आहे आणि पावसाळ्यातल निसर्गरम्य पण खूपच छान मस्तच

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 года назад

    निसर्ग सौंदर्य खुप सुंदर छान आहे व्हिडीओ👌👌👌

  • @aaliyahkiran5460
    @aaliyahkiran5460 3 года назад +2

    Pradnu sadreya madeh. Khup chaan distoh . Cutie pie ❤️

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад

    खूप कामसू आहात तुम्ही सगळे. छान वाटले निसर्गरम्य वातावरण बघून. लाडू किती गोड हसतो व टाटा भारी करतो. त्याचे गाल ओढावेसे वाटतात. गोंडस आहे.

  • @ashwineesalve7758
    @ashwineesalve7758 3 года назад

    Khup mast watal bagun..kiti pavasat tumi sagle kaam karatat..pranju..pradnu pn bhijale astil

  • @ushajunghare8164
    @ushajunghare8164 3 года назад +1

    दादा भात लावणी मस्त.छान वातावरण आहे.वर्षा नेहमी हसत मुख असते...

  • @shundi5
    @shundi5 3 года назад +1

    किती सुंदर हे गाव. मन खुश झालं. इथले शहरी जीवन जागून फार कंटाळून गेलो राव

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад

    निसर्ग, कष्टाची कामे, शेती सर्व उत्साहात.मस्त व्हिडिओ

  • @samirmali689
    @samirmali689 3 года назад +1

    Khup masta....Varsha khup chan jevan banavte....Khup fast aahe... Hardworking... Pranju..padnu..❤️😘

  • @narayanwakhare3696
    @narayanwakhare3696 3 года назад +2

    खुप छान हिङवी बनवले गेले आहे हिङवी बघून खूप छान वाटते

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад

    खूप छान👏✊👍 एक नंबर वीडियो👏✊👍 पदूडी गाेलू सुंदर😍💓 प्रांजू छान, शेती मस्त🎉🎊 चुलीवरची भाजी, भाकरी एक नंबर👍

  • @manishakoli3688
    @manishakoli3688 3 года назад +1

    Khup sunder nature. 👌

  • @rashmi.......7722
    @rashmi.......7722 3 года назад

    खुपच मस्त छान वाटलं बघून

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 года назад

    खूप सुंदर वातावरण आहे तिकडे👌👌
    #SamreshVlogs

  • @suryakantdude5957
    @suryakantdude5957 3 года назад +5

    विडिओ बघून भारी वाटलं गावची आठवण जागी होते

  • @snehazemse9830
    @snehazemse9830 3 года назад

    खूप realistic video
    घरात बसुन आम्ही कोकणाचा आनंद घेतो..शेतकरी राजाची मेहनत पाहून ताटातल्या अन्नाचा आदर अधिक वाढला.. तुमचे Vidioes शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत असं आम्हाला वाटतं... Thanks 🙏

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад

    हा वीडिओ खुपच सुंदर झाला आणि शेवटी प्रदनु चे गोड स्माईल मस्त 👌👌👌👌

  • @rohanchavan9384
    @rohanchavan9384 2 года назад +1

    खुप छान खूप बरे वाटले✨🤗😍😇❤️😘😊💕💖

  • @swarasurve9391
    @swarasurve9391 3 года назад +1

    Khup chan aahe gaon tumch .. gav ch jivan khup ch chan aahe

  • @salilbagwe9663
    @salilbagwe9663 3 года назад +1

    आयुष्यात कितीही मजा केली ना तरी गावची मजा काही निराळीच असते. आपल्या कोंकणात असणारं निसर्गसौंदर्य अफलातून आहे ते जपलं पाहिजे. इथल्या माणसांचं साधं सरळ राहणीमान मनाला भावतं.. सर्व काही सोडून कायमचं गावीच जावंसं वाटतं..👍👌
    भाऊ, तुझं हसत बोलणं खूपच छान आहे.. माणसाने आनंदी कसं राहावं हे आपल्याकडून शिकावं.. खुप शुभेच्छा..👍

  • @prakashbujad4046
    @prakashbujad4046 3 года назад

    दादा आणि वयनी नमस्कार
    तुमचे विडियो बघायला
    खुप छान छान आस्तात
    🌷👌👍🌷

  • @sudhirpowar6549
    @sudhirpowar6549 3 года назад

    Khup Chan, pradanu is great 👍👌

  • @quickbeats2900
    @quickbeats2900 3 года назад +1

    Khupach chan Nisarg ani shetiche kame 👍🙏

  • @naturebeauty8051
    @naturebeauty8051 3 года назад +6

    वर्षा ताईची smile खूपच छान आहे.

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @pratiksharasam8648
    @pratiksharasam8648 3 года назад +1

    Khupach mast pradnu kevda khush zhalela

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Месяц назад

    Kamaal aahaat tumhee sagle....excellent vdo.. khup hardworking aahaat 👍🚩🙌👌👌🙂

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 3 года назад

    Tumhi doghehi hard worker aahat. God bless you both with good health, wealth and happiness 👍🏻

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 года назад +2

    Varsha shaharaat, gaavat, Shetat Saglya kaamat fit basate. Sarva Kaama chi savay tila. Naval aahe. Koknatil muli Hushar. Nice video.

  • @kiransawant157
    @kiransawant157 3 года назад +2

    प्रदनू खूप गुणी आणि गोड आहे❤️❤️

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад

    मस्त सतीश.छान व्हिडिओ.खूप दिवसांनी चांगला पाऊस लागला.

  • @life_is_beautiful_withmilind
    @life_is_beautiful_withmilind 3 года назад

    भात लागवड खूप छान.

  • @sitaramkasle6665
    @sitaramkasle6665 3 года назад +1

    श्री.सतिशराव आपला ब्लॉग रियल लाईफ आहे.सुंदर

  • @Sharad_Ghuge
    @Sharad_Ghuge 3 года назад +4

    जावई असून पण सासरवाडीत काम करतात दादा , छानच आहे आमच्या इथले जावई तर सासरवाडीत गेल्यावर बादशहा च बनतात

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 3 года назад

    लावणीची मजा खुपचं मस्त असते

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад

    मस्त वाटलं.

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 3 года назад +2

    क्यूट आहे प्रदनु

  • @meenavartak3041
    @meenavartak3041 3 года назад

    Pradnu khupach god ahe.Ata bolaila baghto.
    Haluhalu bolaila lagel.
    Shetichi kame farach
    Mehnatichi astat.Hard
    Work karave lagte.

  • @shankarjadhav6178
    @shankarjadhav6178 3 года назад +1

    खुप छान विडियो ⛈⛈⛈👌👌👍👍

  • @maheshsukum7649
    @maheshsukum7649 3 года назад +1

    मस्तच भावोजी आणि वर्षा छान लावणी केलीत माझे बाबा पण दिसले

  • @PriyankaWalanjusKitchen
    @PriyankaWalanjusKitchen 3 года назад +1

    Khupch Mast 👌 Tumche gavatle videos khupch chhan astat.. asa vatat ki gavich aloy 😍

  • @kalguderajesh8538
    @kalguderajesh8538 3 года назад +1

    हि मजा फार वेगळी असते

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 3 года назад +1

    तुमच्या मुळे खूप छान छान बघायला मिळते.

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад +1

    नवीन पिढीला छानसे मार्गदर्शन 😍👌👍
    निसर्ग 😍👌वर्षा तुझ्या पेक्षा काटक आहे 😀👍

  • @shortscreatergaju1936
    @shortscreatergaju1936 3 года назад +4

    Khup divsani video pahayla milala..
    Nice video Dada ❤️❤️❤️❤️👍

  • @murthykrishnan2816
    @murthykrishnan2816 3 года назад +3

    That lil boy😀 God bless him!

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 3 года назад

    खूप छान भात लावणी चा विडिओ 👌👌

  • @udaymhadaye9702
    @udaymhadaye9702 2 года назад

    Jabardst Bhava gavchi Aatvan Aali Thank you bhava

  • @sdteli1113
    @sdteli1113 3 года назад +1

    खुप छान दादा प्रदनु खूपच खुश झाला तुम्हाला बघून😍👌

  • @pankajmarathe4858
    @pankajmarathe4858 3 года назад

    खूपच सुंदर 👍

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 3 года назад +1

    मस्तच

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 года назад +3

    छान आहे व्हिडिओ आवडला

  • @VishalKarande-yb3xb
    @VishalKarande-yb3xb Месяц назад

    तुमचे गावाकडील जाताना चे व्हिडिओ आणि पावसाळी व्हिडिओ आम्हास खूप आवडतात 😊😊😊

  • @mh33gamer24
    @mh33gamer24 3 года назад +16

    आमच्या कडे पण भात लावणी चालू झाली.... लव फ्रॉम गडचिरोली 💚♥️💚

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +2

      Khupch chan ❤️❤️

    • @pradnyasamant4519
      @pradnyasamant4519 3 года назад +2

      Satish nice video farch chhan Prabhakar and pradhanya Samant old panvel

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +2

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @radhikaagravat6426
    @radhikaagravat6426 3 года назад

    प्रदुम्न मम्मी पप्पाला बघून खूप खूप खूश झाला बाकी विडियो👌👌
    मस्त👌👌 छान👌👌
    तुमची मेहनत पण खूप खूप 👌 असते॥॥ हसते पण👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏

  • @SatyawanPacharane
    @SatyawanPacharane 3 года назад +1

    Khup changla पाऊस झाला

  • @amarmore7996
    @amarmore7996 3 года назад +2

    Mast Satish bhat lavan chan zali sheteche video bagayla mast watate👌👌👍🏻👍🏻pradnu sati😘😘🍫🍫

  • @shilpakonde6303
    @shilpakonde6303 3 года назад +1

    प्रदूनु खूप गोड आहे 🥰🥰आजाचा व्हिडियो खूप छान होता 👌👌👍👍

  • @pintukarande1090
    @pintukarande1090 3 года назад

    Khup divsani lavni pahli must

  • @jindgiekhunarpoornimachoug1837
    @jindgiekhunarpoornimachoug1837 3 года назад

    Pradnu chi action ek number ....
    ...

  • @vaishaliangwalkar1494
    @vaishaliangwalkar1494 3 года назад

    Kupach chan vedio👌👌👌👌

  • @anaghavinherkar4933
    @anaghavinherkar4933 3 года назад

    Kup..chan

  • @dreamz8407
    @dreamz8407 3 года назад +1

    Pradnu will see his whole childhood when he grows up.. Your videos nothing but they are memories you created.. Keep going💕

  • @nehajadhav8727
    @nehajadhav8727 3 года назад +1

    Kupch chan ahi video 👍😘👍

  • @siddharthsasane4349
    @siddharthsasane4349 3 года назад +1

    खुप छान विडियो असतात सर तुमचे 👍👍

  • @kishorkayangude3400
    @kishorkayangude3400 3 года назад +4

    छान दादा मस्त भात लावणी छान करतो वर्षा वहीन भरपूर मेहनत ती आहे मुलांची काळजी घ्या

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली विडिओ छान असतात

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 3 года назад +1

    खूप मस्त विडिओ झाला.. शेती ची कामे.. एकमेकांच्या डालयात जावून मदत करण.. आणि बाबू ची cute धमाल मस्ती.. परमेश्वराची कृपा सर्वांवर सदैव राहो👍👍👌👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    श्री व राम जोडी खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ लय भारी निसर्ग सौंदर्य अप्रतिम व डॉगी सुद्धा इतक्या पाऊसामध्ये बसून राहिला हेच मुक्या प्राण्यांचे पे्म आहे त्यात कुठलाही स्वार्थ नाही खलाशी 1नंबर मस्तीखोर व हुषार आहे तुम्ही बोलताना त्याला सगळे कळते पण सांगतो त्याच्या भाषेत खरच तुमचे व्हिडिओ खूप खूप सुंदर बोलके असतात ✌👍👌

  • @vinoddevda9012
    @vinoddevda9012 3 года назад +1

    Khup chan video banavta kokan mla khup aavdata ani ha tumchya recipe pan tai khup chan karat

  • @vikeshkamble3807
    @vikeshkamble3807 3 года назад +1

    Mast maja aali video bagyala👍

  • @nitinsawant4819
    @nitinsawant4819 3 года назад

    एकदम सुंदर व्हिडिओ

  • @tanishqsatishsuradkar6287
    @tanishqsatishsuradkar6287 3 года назад

    Bhari

  • @texinahendricks4896
    @texinahendricks4896 3 года назад +3

    Love watching your video 👌 appreciate the hard work u do in showing something different as always

  • @shubhanginaikade4116
    @shubhanginaikade4116 2 года назад

    Khup chan

  • @user-cw3id4uj1p
    @user-cw3id4uj1p 2 года назад +1

    मस्त निसर्ग 👌

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 года назад +1

    Padudi khoopch god 😍😘😘 tyachi nazar kadha

  • @deepikabobale1239
    @deepikabobale1239 3 года назад

    खूप छान

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад

    खरचं गावाचं जीवनच मस्त असतं.खूप खेळीमेळीने लावणी लावलीत.छान निसर्ग आगदी बरोबर बोललास.स्वर्ग.त्यात कारभरिन जोडीला म्हणजे आनंद द्विगुणित होतो.मुलांच्या चेहऱ्यावरचा पप्पा मम्मीला पाहिल्यावर काही अपूर्वच. गोड गोड आठवणी.बकुळीच्या फुलांसारख्या जपून ठेवाव्या.असाच आनंदी रहा काळजी ध्या.आईला 🙏pranju pradnyu laa ♥️♥️ वर्षा.खूप गोड दिसते.छान.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      ❤️❤️🙏thank you kaku

  • @namdevbhostekar1060
    @namdevbhostekar1060 2 года назад

    lay bhari bhari vatle

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 года назад

    Khup Chan

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 года назад

    मस्तच विडिओ

  • @ganishaikh9501
    @ganishaikh9501 3 года назад

    Lai bhari bhau kokanatle watavaran .bhat lavni gava kadchi baghun lai bar vatla.asa vilobhniy paus padtoi bhat lavtana baghun lai maja vatli.jaam bhari bhau.👌👌👌

  • @anaghavinherkar4933
    @anaghavinherkar4933 3 года назад

    Kup..
    Chan...tumchi family.
    Awadte mala...

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад

    पाऊस पडला आणि बळीराजा सुखावला! मस्त वातावरण. तुझा घोलू जबरदस्त मस्तीखोर आहे 👍👍👍

    • @nilimadhomse7497
      @nilimadhomse7497 3 года назад

      Very very beautiful I remember my village my farms very much I am very fond of your videos

  • @kiransakhalkar7242
    @kiransakhalkar7242 3 года назад +1

    Pradnuchya action sathi ek like🤩🤩

  • @timepass9538
    @timepass9538 3 года назад +1

    खुप छान भात लावनी मला पण कोकणात यायचं भात लावनी करायला व कोकण फिरायला

  • @youyourself9288
    @youyourself9288 3 года назад +1

    Pradnu kiti cute ahe 😍😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 года назад

    खुप छान, पदु बाय पाय, गाेड हसताे

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 3 года назад +1

    Best...