कोळी बांधवानो, आपण जीवावर उधार होऊन खोल समुद्रात जाऊन विविध प्रकारचे मासे जाळीव्दारे मारता ही आपली प्रोसिजर अत्यंत मेहनतिची आहे. खरोखरीच तुमचे कौतुक करायलाच हवे. तुमची मेहनत, कष्ट आणि चिकाटी जनमानसाला समजावी यासाठी मी एक " पैलतीर " नावाची मराठी कादंबरी लिहिली आहे. धन्यवाद !
खुप खुप अभिमान वाटतो आपण कोळी असल्याचा. हे आपल्या आप्तस्वकीय किती कष्टाने कमाई करतात हे सर्वांसमोर आणलत. हे life बघणं तुमच्या vedeo मुळे शक्य झाले आहे. कष्ट, साहस, प्रसंगावधान, ताकद, सहकार्याची भावना, देवांवर श्रध्दा म्हणजे कोळी समाज.
First time I have seen this event of fishing friends take care you r really doing great job! People donot differciant with farmar with these fishermen both have hardware pls.respect them thanks!
धन्यवाद, ,,,,,, 🙏🙏 भावा, विनायक 👌👍 खरंच खूप कष्टदायक काम आहे हे...., आई एकविरा तुम्हा सर्वांचे रक्षण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..... 🙏🙏 आणि तुझही (विनायक भावा) मनापासून अभिनंदन..... कोळी बांधवांच कष्टप्राय मेहनत (काम) दाखविल्याबदल,.... 👍🙏 देव तुझे भले करो.... 🙏
Being a portuguese Professor & history lover, the village of Korlai is on the list of “my places to visit”. Hope to visit as soon as the corona virus nuisance ends. Certainly wish to meet you. Muito obrigado
Video खुपच आवडला. अतिशय कष्टाचं काम आहे. समुद्रात गेल्यावर आपण किती दूर आलो आहोत आणि परत जाताना आपल्याच गावाच्या किनार् यावर पोहोचू ह्याची दिशा कशी समजते कारण चारही बाजूला खोल समुद्र असतो तसेच किनार् यावर किंवा दुसर्या बोटिवरच्या सहकारी बरोबर संपर्क कसा केला जातो.? म्हावरा खायला चांगला लागतो पण कोळी समाज किती कष्ट करतो ते आज पाहिले. एकविरा आई तुमचं रक्षण करो. God Bless you. 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
बापरे खुपच धोकादायक काम असतं सांभाळून रे बाबाआता कळलं कोळी लोक श्रीमंत का असतात जीवावर ऊदार होऊन सगळ करायचं असतं आई एकविरा तुमच रक्षण करो विडिओ खुप आवडला मस्तच
Khup chan replay madam khrch khup mhenat and risk aste ya kamat .. video bagtana as vatath hot ki mich tya botit aahe ... So nice video maza sarvat aavdt fish javla...
खूप खूप मेहनत आहे भावा खरच तुम्हाला मानले पाहिजे जिवाची पर्वा न करता जिवाची बाजी लावता खूप मेहनत आहे या कामाला म्हणतात ना कस्टाविना फळ नाही. हे उदाहरण आहे. म्हणूनच कोळी समाज श्रीमंत का तर असा. म्हणून आपण पण कोणतेही काम करत असाल तर मेहनत घेऊन श्रीमंत होऊ शकता. खूप खूप धन्यवाद भावा video खूप आवडला 🙏👍🐠🦈एक विरा आईचा आशिर्वाद लाभो तुम्हा सर्वांना आणि चांगले यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐🌷🌷
खरच कीती मेहनत करावी लागते पाहून खूप आनंद वाटला सवॆपणॆविडीओ मी पाहीला हे असे कधी पहायला मिळाले नसते ते तूमच्या कडून दाखवलेत खूप धनेवाद. आवडले .खरे कष्ट आहेत तूम्हा सवाॆना सूभेच्छा. असेच नविन विडीओ दाखवा मला पहायला खूपच आवडेल. मी वषाॆ मयेकर अंबरनाथ. ठाणे जिल्हा.
मित्रा एक कोकण प्रेमी तुझे व्हिडिओ पाहून खूप उत्साही मी खरंच कोकणातील शान दाखवण्याचा प्रयत्न करतोस त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा मी तुझा एक सबस्क्राईब आहे.
Hardwork Bhauss 🔥 मानलं पाहिजे राव कोळी लोकांना 🔥💯💫 मी आगरी कोळी नाही... पण... मला कोळी लोकांची life style खूप आवडते... I am always EKVIRA LOVER ❤ जय एकविरा 🙏🏻🥀✨ Keep Doing Always...👍🏼😌💯
Khup chan mala hi avdel tumchyasobt yevun kam karayla avghad ahe pan kahina kahi help nakkich karu shakto... great job done by u all thanks for this special video...
jai aagri-koli bhava......kharach aahe he kolyancha dhanda aahe jiva udari.....ho nakki aavdel boatit yayala....1 no. video bhava.....mi hi baghitala skip na karata purn video......👍👍👌👌🚢🚢
स्पष्टच विचारते.... खाणे पिणे ठीक आहे. सकाळच्या विधी कश्या पार पाडता अश्या ठिकाणी. खरच कठीण नसावे कदाचित पण सोपे ही नसावे ही, पाण्याच्या हेलकाव्यान डोके दुखी, मळ मळ याचा त्रास होत नाही का रे. चमचमीत fish fry, curry मजेत जीरवतो, पान त्या मागचे सर्व कष्ट..... सलाम तुम्हाला
खूप छान मित्रा. घरी बसल्या बसल्या समुद्रात फिरून आल्यासारखं वाटतंय
@@pramilabhosale774 hi
@@pramilabhosale774 hi
कोळी बांधवानो,
आपण जीवावर उधार होऊन खोल समुद्रात
जाऊन विविध प्रकारचे मासे जाळीव्दारे मारता
ही आपली प्रोसिजर अत्यंत मेहनतिची आहे.
खरोखरीच तुमचे कौतुक करायलाच हवे.
तुमची मेहनत, कष्ट आणि चिकाटी
जनमानसाला समजावी यासाठी मी एक
" पैलतीर " नावाची मराठी कादंबरी लिहिली
आहे. धन्यवाद !
आपण कुठल्या समुद्रात आहात तुम्ही खूप मेहनत घेऊन एवढा खोल समुद्रा जात तुम्हाचे एकवीरा देवी रक्षण करो हिच ईश्वरा पुढे प्रार्थना करतो
खुप खुप अभिमान वाटतो आपण कोळी असल्याचा. हे आपल्या आप्तस्वकीय किती कष्टाने कमाई करतात हे सर्वांसमोर आणलत. हे life बघणं तुमच्या vedeo मुळे शक्य झाले आहे. कष्ट, साहस, प्रसंगावधान, ताकद, सहकार्याची भावना, देवांवर श्रध्दा म्हणजे कोळी समाज.
खुपच छान .. पहिल्यांदा बघितले .. खुप दिवसांची इच्छा होती मध्य समुद्रात जाण्याची .. मनाने तरी जाता आले धन्यवाद 🙏
विडिओ पाहून खूप मजा आली।आपले।शतशः आभार ! प्रत्यक्ष समुद्रात मासे पकडण्याचा थ्रिल अनुभवायचा आहे।
कृपया असा अनुभव देण्यासाठी आपण प्रयत्न करावे ही विनंती
खूपच कष्टाचे काम आणि अथांग समुद्रात राहणे..सलाम आहे.
खूप खूप thanks👍 खोल समुद्रातील मासेमारी, बोटी वर चे काम,सगळेच बघायची इच्छा पूर्ण झाली👍तुम्हा सगळ्यांच्या मेहनतीला सलाम🙏🏻
Tq
एक no. विनायक, मच्छी पकडायला किती त्रास सहन करायला लागतो ते दाखविल्याबद्दल, जय आगरी कोळी
Ho naaa
Khupcangle mehanatfarfar aahe
खरंच खूप कष्टाच खुप महेनतीचे आणि धेर्याचे काम आहे मित्रा. कोळी बांधव श्रीमंत आसतो पण पैश्याने नाय तर मनाने याचा अभिमान वाटतो.
वादळ असो वारा नाय तर पावसाच्या धारा
तुफानी दर्या लाटांचा मारा
कोळी नाय कोनाचे धमकीस भिनारा
दर्यावरी आमची डोलं होरी
झेवून माश्याच्या डोली न...
आम्ही हाव जातीचं कोळी....🐟🐟
🔥🔥🔥
First time I have seen this event of fishing friends take care you r really doing great job! People donot differciant with farmar with these fishermen both have hardware pls.respect them thanks!
khrac tumcya mule amhala mase khayla milte
कोळी बांधवानो तुमच्या शाररीक परिश्रमाला मनमुराद धन्यवाद! आणि सलाम. तुम्ही तुमच्या शाररीक कष्टाने आम्हाला मासे देतात. आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत.
😍😍😍😍
खूप मेहनत आहे या कामामध्ये salute तुम्हाला 👌✌👍🙏
भाऊ तुज्या बोलण्याची पद्धत खूप छान आहे विडिओ समुद्रातला पाहून छान वाटले 🌹🌹🙏🐟🐟🐟🐠🐬🦈🐙🐚🐌🐳🐋
किती मस्त पांढारा शुभ्र जवला, त्यामागे मेहनत पण तेवढीच आहे. सलाम तुम्हाला.👍
Ho na
जवला मनझे
@@shortzzz1728
Kolimb
Khup mehnati , dhokadayak kaam aahe . Vdo khup chhan lagli aahe , dhanyawad Vinayak dada.
Awesome video I saw first time indian fisher men risking life nice keep posting I enjoyed it 👍❤
Khup mjja aali bghyala ,,,supp Bhai ,,aai akvira blessing you
Khup chhan
Hats off to you pple for yr hard work.
Kolim (Jawla) pakadnyacha anubhav dilyabaddal Dhanywad. Khup chan😍
Hii
मस्त एकदम मोत्यासारखा पांढरा शुभ्र जवळा
तुमच्या मेहनतीला salut
Tqq🤗🤗🤗
एक नंबर भावा सुंदर बनवला आहेस विडीओ 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
यार खुप मेहनत करावी लागते जवळा पकडायला 😳😳😳🌹❤🌹
छान खुप छान मला ही आवडेल डोलीवर यायला 👌🏻👌🏻😊😊👍🏻👍🏻
🌹❤🌹🙏🏻🙏🏻🙏🏻चिंतामणी चरणी प्रार्थना तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो 🌹❤🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद, ,,,,,, 🙏🙏
भावा, विनायक 👌👍
खरंच खूप कष्टदायक काम आहे हे....,
आई एकविरा तुम्हा सर्वांचे रक्षण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..... 🙏🙏
आणि तुझही (विनायक भावा) मनापासून अभिनंदन..... कोळी बांधवांच कष्टप्राय मेहनत (काम) दाखविल्याबदल,.... 👍🙏
देव तुझे भले करो.... 🙏
Jevdha mla dakhvtat yeil tevdha me try Karen nkii
खूप खूप छान. लय लय भारि . देव सदैव तुमचे रक्षण करो
Being a portuguese Professor & history lover, the village of Korlai is on the list of “my places to visit”. Hope to visit as soon as the corona virus nuisance ends. Certainly wish to meet you. Muito obrigado
Khup chhan video kelay.. Sagal ekdum in detail explain kelay..khup danger kam aahe kharach tumch..jeewa wr udar houn keleli mehnat lgech samjate..aai ekvira nehmi tumchya pathishi aahe kalji ghya....god bless you all...
Tex neha
Darch kasotiche kam aahe parmeshwar sarva kolhibandhavanche Rakshan karo Machhimarar swatachya Raktache panhi karun machhi aanhtat mhanun aamhi chvine khato🙏🙏🙏
तुमची खुप मेहनत आहे आणि प्रत्यक्ष मासेमारी कसे करतात ते या व्हिडीओ द्वारें कळले पण काळजी घ्या सर्वानी
Video खुपच आवडला. अतिशय कष्टाचं काम आहे. समुद्रात गेल्यावर आपण किती दूर आलो आहोत आणि परत जाताना आपल्याच गावाच्या किनार् यावर पोहोचू ह्याची दिशा कशी समजते कारण चारही बाजूला खोल समुद्र असतो तसेच किनार् यावर किंवा दुसर्या बोटिवरच्या सहकारी बरोबर संपर्क कसा केला जातो.? म्हावरा खायला चांगला लागतो पण कोळी समाज किती कष्ट करतो ते आज पाहिले. एकविरा आई तुमचं रक्षण करो. God Bless you. 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Khup chan banvlas mitra vidio .. थोडा वेळ अस वाटला की मी पण त्या बोटिमध्ये बसलो आहे ती हलते ना तेव्हा तसाच fill होते...very nice 🙂💥🔥 aflatoon
एकदम मस्त बोटीवर बसून सर्व मेहनत बघितल्यासारखे वाटले व्हिडिओ फारच छान आहे .धन्यवाद
बापरे खुपच धोकादायक काम असतं सांभाळून रे बाबाआता कळलं कोळी लोक श्रीमंत का असतात जीवावर ऊदार होऊन सगळ करायचं असतं आई एकविरा तुमच रक्षण करो विडिओ खुप आवडला मस्तच
Tqqqq
Khup chan replay madam khrch khup mhenat and risk aste ya kamat .. video bagtana as vatath hot ki mich tya botit aahe ... So nice video maza sarvat aavdt fish javla...
dada javla mhanje kay
Mastch vedio mase mari kiti khol panyat jaun karta tumi aai ekvira tumacherakshan karo.bhau dhanyavad.
@@yogeshakhade5864सरपंच baarik sukat. सुकट
खूप धमाकेदार व्हिडिओ आहे जरा भीती पण वाटतं होती इतक्या खोल समुद्रात मासेमारी करणे खूप अवघड आहे
हाय दादा तुमचा कोळी लोकांचा धंदा आहे जीवा उधारी . खुप सुंदर video आहे .. आम्ही पण दिवेआगर ( श्री र्वधन ). चे आहोत.
Tq bhava
Khupach mehantiche kam aahe.Video khup sunder 👌👌👌
खूप छान ... आणलेल्या मालाचा लिलाव पण दाखव म्हणजे लोकांना कळेल एवढी मेहनत करून किती पैसे होतात ते ...
Ho ho nkii
1 no bhari vatal 😍khup avghad pan aahe he kam 👌
खतरनाक आहे बघू नच भीती वाटते . देव तुम्हाला सुखरूप घरी येवोत 🙏🙏
Jay ekvira
खूप खूप मेहनत आहे भावा खरच तुम्हाला मानले पाहिजे जिवाची पर्वा न करता जिवाची बाजी लावता खूप मेहनत आहे या कामाला म्हणतात ना कस्टाविना फळ नाही. हे उदाहरण आहे. म्हणूनच कोळी समाज श्रीमंत का तर असा. म्हणून आपण पण कोणतेही काम करत असाल तर मेहनत घेऊन श्रीमंत होऊ शकता. खूप खूप धन्यवाद भावा video खूप आवडला 🙏👍🐠🦈एक विरा आईचा आशिर्वाद लाभो तुम्हा सर्वांना आणि चांगले यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐🌷🌷
हा व्हिडिओ पाहूनच काळीज धडधडायला लागलं भाऊ खरच किती साहस आहे तुमच्या मधे
धन्यवाद मित्रा तुझ्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचा आनंद मिळाला
very hard work . tough life . salute to your work .
Khup chaan , kalji ghya sarvanee dada 🙏 Aai Ekvira Aai cha Aashirwad aahe Ch 🙏
Aavdel na yayla😉
Nkiii
@@sodekarvinayak8888 bhau tumhla aamchya botit yayche asel tari sang mal 😜
खुपच भिति वाटते पाणिबघुन. बापरे great. आहात तुमी
खूपच मेहनतीचे काम आहे आई एकविरा तुमच रक्षण करो
Ai. Ekvera brunch rakshan Karo Mumbai.
खरंच खुप कष्टाचे काम आहे पण मनापासून धन्यवाद
एकदम जबरदस्त दादा पन काळ्जी ग्या सर्वांनी अजून विडिओ पाठवा खूप छान आहेत विडिओ
आम्ही पण महादेव कोळी आहोत आम्ही पण कोकणातले आहोत छान आहे विडीयो खुप कष्ट आहेत दादा 👌
आम्ही पण महादेव कोळी ❤️जिल्हा-ठाणे , शहापूर 👍👍
👌👌
Amhi pan mahadev koli bhimashankar side
आम्ही पण .... सातारा महाबळेश्वर 😍
Mi Hindu apan sarv Hindu
Nice video, best of luck
Very Very nice. Courageous and hard work. Keep it up.
Bhawa..khup video aavdli..mala khup years pasun ha Question hotach ki jawla kasa pakdtat.. aaj pahayla milal.. thank you so much.. keep it up
Vinayak good morning 👍 mast video
Morning
खरच कीती मेहनत करावी लागते पाहून खूप आनंद वाटला सवॆपणॆविडीओ मी पाहीला हे असे कधी पहायला मिळाले नसते ते तूमच्या कडून दाखवलेत खूप धनेवाद. आवडले .खरे कष्ट आहेत तूम्हा सवाॆना सूभेच्छा. असेच नविन विडीओ दाखवा मला पहायला खूपच आवडेल. मी वषाॆ मयेकर अंबरनाथ. ठाणे जिल्हा.
Tqqqq for watching my video
Only one and first video catching “Jawala” in sea.👍
Hard work
Amhala pathau shakta.
खुपच रिस्की आणि मेहनतीचे काम आहे.देव तुमचे रक्षणासाठी आहे.
Chan hota dada vlog ❤️👍
फार छान माहिती दाखवली मजा आली धन्यवाद
22:28 Chaha Pinyachi Majjach Vegali Aste🤣🤣🤣
मित्रा एक कोकण प्रेमी तुझे व्हिडिओ पाहून खूप उत्साही मी खरंच कोकणातील शान दाखवण्याचा प्रयत्न करतोस त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा मी तुझा एक सबस्क्राईब आहे.
Hardwork Bhauss 🔥
मानलं पाहिजे राव कोळी लोकांना 🔥💯💫
मी आगरी कोळी नाही... पण...
मला कोळी लोकांची life style खूप आवडते...
I am always EKVIRA LOVER ❤
जय एकविरा 🙏🏻🥀✨
Keep Doing Always...👍🏼😌💯
Tq rutika...
@@sodekarvinayak8888
Welcome
thank god...reply kela tu...nashib 😌😁
Rutika ahe maza nav 😁
Mast video kelay...no.1
1st time to see enjoyed all the best Good God bless you always
Bhai ek number mast taklis video
Tqqq
Hats off to your hardwork🙏
Apratim video aahe...Khup mehnat aahe
Great job. Hard work. God bless you and your work. I like
खूप छान भाऊ खूप मेहनत आहे भाऊ मला पण आवडत बोटीवर फिरायला 💐🌹💐
Good morning 🙏🌄☺💓
बोडी वर माशांचं कालवन खायाला मज्या वेगळीच 👌लय भारी जवळा 👌😜
ak naber bava 👍 me tula sagtlata na akda to saxse hoshel ane ata tu tar pro 👍me Hayden mala jam avdla ha video me Hayden...
Tqqqq
Good vdo, Konsa samundra that per hai, vasai, Ratnagiri, Sindhudurg ??? Jagey konsa hai ye b bolat jao na.
🔥🔥🔥kadak
Khup chhan video aahe 👌
Tq
भावा येऊ का आम्ही पण ? आम्हाला पण घेऊन चल एकदा मासेमारी करीता ! 😎
Mi pan ☝️
Yaa nkii jaau
@@vinantidamade6796 Bag pack krun thev ptkn
खुप छान व्हिडीऔ आहे .आमच्या लोंकानी एक दिवस काम केल तर दुसर्या दिवशी ऊठता येणार नाही.
मी एकदा पण skip नाही केलं.🤗
Tqqqqqq kharch
Khupach chan,👌👌👍👍 kalji ghya 🙂
तुला भेटायचं
Address box मध्ये टाकशील का
Gift द्यायची आहे
Bhau tumche sobat botiwar zayachi ichchaa aahe.
Mast samudra aani chaan scenery aani tazi.machi sa kalwan 👌😍😍
Nice v log brother 👍
Keep it up
nice bhawa
Khupacha chan wattay ..mala ase watle ki me tithecha tumchay sobat aahe ...khup mastaahe .
Dadus kava tari amha subscribers la neh hodi var maase mari cha experience karavla...😛😎✌️❤️
Nkii
Khup chan mala hi avdel tumchyasobt yevun kam karayla avghad ahe pan kahina kahi help nakkich karu shakto... great job done by u all thanks for this special video...
31:00
मला आवडेल भाई.. बोटीवर यायला...आपण beer party' करू..काय बोलतो 😁आणि bangda भाजून खाऊ... चखना म्हणून👍
Khar ch khup 👌 chan hota video. Ase ch chan videos karat raha 👍
जय आगरी कोळी
Khop mehnat ahe baba machhi khatana chaan vatte. Aaiakvira tumche rakshan karo
Uday mama chi huri hay
Ho😁
आम्ही मासे खाताना मजा घेतो पण मागे किती मासे पकडायला किती मेहेनत लागते .खरच कमाल आहे तुमची
Wait is over
Yevdya khashti kamai kiti aahe Vinayak Bhau
खूप छान सुंदर दादुस👌
Bharich 👌👌👌
Volg khup chhan vatla khup mehant aahe
लई भारी व्हीडिओ आहे भावा .👍👍🚩🚩
jai aagri-koli bhava......kharach aahe he kolyancha dhanda aahe jiva udari.....ho nakki aavdel boatit yayala....1 no. video bhava.....mi hi baghitala skip na karata purn video......👍👍👌👌🚢🚢
Tq bhava Jay aagri koli
स्पष्टच विचारते.... खाणे पिणे ठीक आहे. सकाळच्या विधी कश्या पार पाडता अश्या ठिकाणी. खरच कठीण नसावे कदाचित पण सोपे ही नसावे ही, पाण्याच्या हेलकाव्यान डोके दुखी, मळ मळ याचा त्रास होत नाही का रे. चमचमीत fish fry, curry मजेत जीरवतो, पान त्या मागचे सर्व कष्ट..... सलाम तुम्हाला
Te pn soy aste 😂😂
खूप छान विडिओ .. 👌 सलाम तुमच्या कार्याला.
Khup chyan bhau. khup mehanat aahe tumhaChi mata rani tumhala sukhi teho
Mase, mhavra khayla maja yete..
Pan koli kiti kasht kartat bagha...
Sope naahi...
Great.. Mast video...
👌👌🙏
Layii bhari vinayak..masttch video
Vinayak bhau khatrnak video 👍👍👍