गावाकडचे हे जीवन निसर्गाच्या सानिध्यात...लहान मोठे किती मनापासून ह्या निसर्गाचा आस्वाद घेतात आणि आयुष्य इतका सुंदर साधेपणाने जगताना दिसतात..खरच शहरातील जीवनात हा निसर्ग Haa आपलेपणा कुठे दिसणार....
खूप छान ठिकाण आहे खंदेरी देवाचे हा मला वाटतो इतिहास कालिन टेहळणी किल्ला आहे शाषनाने लक्ष घालून पर्यटन ठिकाण बनवल पाहिजे दगडावर नाव लिहितात चूकीचे आहे पण तिथे कचरा पण खूप केलेला दिसला पाण्याच्या बाटली जेवणाची ताट वैगेरे ते व्हायला नाही पाहिजे विडियो आवडला माहिती पण छान दिली
गडकिल्ले हे एन्जॉय साठी नाहीत.आपल्या पूर्वजांनी स्वराज्य राखण्यासाठी आपल्या आहुत्या दिल्यात या ठिकाणी त्याचे भान असू द्यावे🙏 आपल्या विभागातील तरुणांनी ह्या खांदेरी किल्ल्यावर सवर्धन करून केलेल्या घानीची विल्हेवाट लावावी.जेणे करून येथे पर्यटन वाढेल. 🙏
किती घाण आहे आजू बाजूला. पर्यटक येऊन नुसती घाण करत आहेत या आपल्या जुन्या वास्तू. पिकनिक स्पॉट करून ठेवला आहे. नुसता दंगा आणि घाण करतात . बघून वाईट वाटले मित्रा
हाय विनायक... मी 4/5 महीने झाले तूझे वीडीयो बघतोय. आणी तूझे वीडीयो खूप सुंदर असतात. कारण तू स्वताहा कोळी बांधवान बरोबर समूद्रा मधे जाउन तुमचं जीवन आणी रोज येणारे यश/अपयश हे दाखवन्याचा प्रयत्न करतोस. त्या बद्दल तूझे आभार आणी अभिनंदन. ह्या वीडीयो मधे तू खूप छान माहीती दीलीस ती म्हणजे, गड किल्यावर गेल्यावर तीथल्या दगडांवर/भिंतीवर आपली नाव लीहून खराब नका करू. त्याच बरोबर तू हे सूद्धा सांग की कोणत्याही गडकिल्यावर कचरा करू नका. कारण जरी तू दाखवलं नाही तरी तूझा वीडीयो मधे (जेवणाच्या प्लेट, प्लॅसटीक बोटल, दारूच्या बाटल्या, पीश्व्या...) इत्यदी स्पष्ट दीसत आहे. ऐक छोटीशी वीनंती, तूझा पूढच्या वीडीयो मधे हे सूद्धा कवर कर... कारण ह्या मूळे आपल्याच दरीयाची आणी आपल्या संसक्रूती ची वाट लागत आहे.. जय महाराष्ट्र 🚩🙏
Vinayak jam bhari aamche gavacha nav lahilela aahe mahul gav kharach khup chhan mahiti chhatrapati shivaji maharaj ki jay 01 number dance mast jay aagri koli 💐💐💐
Very nice video and beautiful place, if each person visiting this place takes little responsibility of their own garbage disposal, and not vandalizing this place, imagine how more beautiful this place.will become.
Dada tuze video khup chaan astat aami sarv family tuze video bghto khup aavdatat tuze video aamala khanderi cha video pn khup chan aahe. Dada tuzya video madun tu thithe janarya lokana ek msg De ki tithe plastic pishvya kachara vaigre tithech taktat te taku naye as msg de karan aapli sanskruti ashich ajun pudhcya pidila pahta aali pahije aani nisarg pn changal rahil pahije
खदेंरी किल्ला खूपच छान आहे पण त्याच प्रमाणे तिथे कचरा ही खूप आहे माझी सर्वाना कंळकळीची विनंती आहे की आपण जिथे ही फिरायला जातो तर तिथे साफ सफाई ठेवायची जबाबदारी आपली आहे.मी जर काय चुकुच बोललो असले तर मला माफ कराव
Dada, tu ji advice dilis ki forts varti couples chi nava nahi lihili pahejet..te agdi barobar ahe 👍. Pan vedio madhye baghtana ajubajula prachand kachra, plates, bottles, plastic padlela disla..tar asa kachra aaplyach heritage asnarya forts varti karu naye asa suddha advice kar 🙏 and te cleanup karnya sathi thoda ka ho na thoda haath bhaar lava tumhi sglya group ni..dusryanna khoop changli teaching milel.. Shevti aaplich shaan asleli vastu baherche baghayla alyawar aapanach koni keleli ghaan baghun jaatil..
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! unravel.social/RummyCircle_Vinayak
डाउनलोड करा
गावाकडचे हे जीवन निसर्गाच्या सानिध्यात...लहान मोठे किती मनापासून ह्या निसर्गाचा आस्वाद घेतात आणि आयुष्य इतका सुंदर साधेपणाने जगताना दिसतात..खरच शहरातील जीवनात हा निसर्ग Haa आपलेपणा कुठे दिसणार....
खंदेरी गडाची चांगली माहिती मिळाली
लहान मुलं खुपच हौसी आणि काम आपापसात वाटून छानपैकी जेवण बनवलं
खुप धमाल केलीत आम्हाला बघून मजा आली
खूप छान व्हिडिओ ❤️
खूप छान ठिकाण आहे खंदेरी देवाचे हा मला वाटतो इतिहास कालिन टेहळणी किल्ला आहे शाषनाने लक्ष घालून पर्यटन ठिकाण बनवल पाहिजे दगडावर नाव लिहितात चूकीचे आहे पण तिथे कचरा पण खूप केलेला दिसला पाण्याच्या बाटली जेवणाची ताट वैगेरे ते व्हायला नाही पाहिजे विडियो आवडला माहिती पण छान दिली
खूप छान व्हिडिओ तुझ्यामुळे खांदेरी किल्ला बघायला भेटले आणि वेताळ देवाचे दर्शन झाले🌸🙏🌸 जाम भारी भावा व्हिडिओ 👌👌जय आगरी कोळी🙏
खूप छान व्हिडिओ ❤️
विडीऔ एकदम मस्त ,तुझ्या मुळे खंदेरी हे ठिकाण पाहायला मिळाले खूप खूप खूप खूप खूप छान
छान विडीओ पण थोडे कचरा गोळा करून सोशल वरक करायला हवे दादा
गडकिल्ले हे एन्जॉय साठी नाहीत.आपल्या पूर्वजांनी स्वराज्य राखण्यासाठी आपल्या आहुत्या दिल्यात या ठिकाणी त्याचे भान असू द्यावे🙏
आपल्या विभागातील तरुणांनी ह्या खांदेरी किल्ल्यावर सवर्धन करून केलेल्या घानीची विल्हेवाट लावावी.जेणे करून येथे पर्यटन वाढेल. 🙏
Ek no video 😊😊amchya gavanchi pora ahet 🥰🥰😇😇
Khup bhari 🔥🔥, fakt khanderi killyavar swachchata thevli pahije lokanni, khup tourist lok yeun ghan karun jaatat, tyanna samjavla pahije
Botitala benjo,gani,dance 1number. Dada khup Mast mahiti dilis.
किती घाण आहे आजू बाजूला. पर्यटक येऊन नुसती घाण करत आहेत या आपल्या जुन्या वास्तू.
पिकनिक स्पॉट करून ठेवला आहे. नुसता दंगा आणि घाण करतात .
बघून वाईट वाटले मित्रा
हाय विनायक... मी 4/5 महीने झाले तूझे वीडीयो बघतोय. आणी तूझे वीडीयो खूप सुंदर असतात. कारण तू स्वताहा कोळी बांधवान बरोबर समूद्रा मधे जाउन तुमचं जीवन आणी रोज येणारे यश/अपयश हे दाखवन्याचा प्रयत्न करतोस. त्या बद्दल तूझे आभार आणी अभिनंदन. ह्या वीडीयो मधे तू खूप छान माहीती दीलीस ती म्हणजे, गड किल्यावर गेल्यावर तीथल्या दगडांवर/भिंतीवर आपली नाव लीहून खराब नका करू.
त्याच बरोबर तू हे सूद्धा सांग की कोणत्याही गडकिल्यावर कचरा करू नका. कारण जरी तू दाखवलं नाही तरी तूझा वीडीयो मधे (जेवणाच्या प्लेट, प्लॅसटीक बोटल, दारूच्या बाटल्या, पीश्व्या...) इत्यदी स्पष्ट दीसत आहे.
ऐक छोटीशी वीनंती, तूझा पूढच्या वीडीयो मधे हे सूद्धा कवर कर...
कारण ह्या मूळे आपल्याच दरीयाची आणी आपल्या संसक्रूती ची वाट लागत आहे..
जय महाराष्ट्र 🚩🙏
TQ so much
@@sodekarvinayak8888 mi ji vinanti keli aahe tyavar vichar kar aani, tuza pudhil video mahun changli suchna denyacha prayatna kar...🚩
Amhala kay jawala bhetay nay, tuzya mule Yetaal devacha darshan zayla, khup aabhari bhawa
Samudrat koni asa bhejo kunich vajavala nasel dada tumchi pahaile vajvanare asel 👍👍
खुप छान व्हिडीओ होता दादा , आणि गाणं ही खूप मस्त 👌👌👌👌
आपली आगरी कोळी लहान पोर सर्वच गोष्टीमध्ये active ahet ❤️✌️🔥😍
खूपच छान व्हिडीओ आहेत. आपली संस्कृती ची ओळख मुलांना होईल.
बोटी मधला डान्स खूप भारी 👌🥰😍✌🤟
Thanks
विनायक, खूप खूप आभारी. खंदेरी बघायला मिळाली.
खूप छान व्हिडिओ ❤️
खूप छान व्हिडिओ. संपूर्ण खंदेरी दर्शन मस्त.
TQ so much
व्हिडिओ खूप अप्रतिम बनवलास
सागर गडा चा पण व्हिडिओ बनव कधी तरी
मी गेल्या महिन्यात खंदेरीला गेलो होतो,खुपच छान किल्ला आहे
Khupach bhari video. Khanderi la kadhi jau shakalo nahi pan tuzya video ne tour zali.
खूप मस्त आहे खंदेरी आम्ही पण गेलो होतो 👌👌
खंदेरी चे माझे येताल देवा जय कुणबी आगरी कोली,,,🙏🌺🙏🚩🚩🚩🚩
Khup chan hota video mast vatla bghayla 👌👌👍👍
खुप सुंदर व्हिडिओ आणि लयभारी 👍👍🙏🙏
🙏🙏
Vinayak jam bhari aamche gavacha nav lahilela aahe mahul gav kharach khup chhan mahiti chhatrapati shivaji maharaj ki jay 01 number dance mast jay aagri koli 💐💐💐
पूर्ण व्हिडिओ बघितला खूप भारी होता 👌👌👌👌👌👌👌😍🥰👍👍✌
Really super ❤️
Khupch sundar video... Khup kahi ghari basunn baghayala bhette. Thank u bhava.
मी पण जाऊन आलो आपल्या कोळी बांधवाबरोबर खुप छान
मस्ती मजा आणि वेताळ देवाचे दर्शन 🙏
खंदेरी उदेरी सफर छान होती
विनायक👌
कल्याणकर
खूपच छान व्हिडिओ भाऊ येवढ्या मोठ्या समुद्राच्या पाण्यात किंवा पाण्याच्या लाटेत राहणं सोप्प नाही खूप छान
To bridge kasala ahe gadine jata yete ka killa baghayala
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला. तुझ्या मुळे खांदेरी किल्ला वेताळ देवाचं दर्शन घेता आले.
Vinayak khup chhan video 👌👌👌👍👍👍 tujhya video mule pahilyandich Khanderi aani Vetaal devache darshan jhale.....khup majja kelit tumhi mulanni ... aani video pan khup aavadla ... thankyou
Hiii vinu .
Tuzha haa video khupcha mast hota .
Aani tuzhe sagle video baghun khup mast majaa yetey aani happy file hota ...god bless you vinu.....🙋🙋☺
नक्कीच 🚩🚩🚩👍👍
खूप भारी आहे video 🤩👍
Dar ravivari aame khanderi la jalo Uran Dist Raigad Navi Mumbai
Video khup chhan👌👌 Vetal devacha darshan jhala 🙏🙏
मस्त अति छान.... विनायक भाऊ
Super video 🙏
जय आगरी कोळी भावा.खूप छान ब्लॉग
जय आग्रिकोळी 🙏
👌👌१ नंबर विडीवो, खूपच छान आहे.
Very nice 😍
Aamhala pn jaycha aahe pn janyachi yogya vel sang & ⛵boat valyach pn num sang
Thanks bhava for sharing this experience. Love from Khar Danda❤
एकाच नंबर विडिओ आहे. जय आगरी कोळी
जय आगरीकोळी 🙏
Very nice video and beautiful place, if each person visiting this place takes little responsibility of their own garbage disposal, and not vandalizing this place, imagine how more beautiful this place.will become.
मस्त एकदम भारी वाटला व्हिडीओ
👌👌
मस्त Enjoy आणि देव दर्शन ही...👌👌
जंजीरा जिंकण्या साठी बनविलेला खांदेरी उंदेरी हाच किल्ला ना दादा..?
आतापर्यंत युट्युबवर हजारो व्हिडिओ पाहिले. पण या व्हिडिओएवढा मस्त व्हिडिओ कोणताच पाहिला नाही.
खूप भारी होता व्हिडीओ खूप छान वाटल 👌👌
35.41 kuthla chicken bolle ghavti kombada ani b.... Manj😊
Mix 2 ni pn
@@sodekarvinayak8888 ok😊 love from Mumbai 💝
Vinanti ahe killyanvar konihi ganarade chade karu naka killyana japayala shika
Amazing friend circle and beautiful vdo shooting, Ek number mitra.
❤️U all
Dada tumhi khanderi clen karayachi mohim ghya. Mi tumhala funding karto
Dada piecing se block naye kalakar ki
Tuja ha vedio superb hotha. Kay tari naveen. Hey place me kadich ekla nahvtha naav sudha aaj tuja mule mahiti padla "Kanderi". Thankyou. Asach naveen naveen Vlog banvat jaa.
Nkii navin navin video gheun yet rahin
Ithe suchana lihilya pahijet ki jo pan kachara hoil to jatana gheun java
खुप छान!
जय आगरी कोळी!
Devachya jagevar tumhi dance Karun khupach noice polution kele aahe, te agdi kharab vatle
खूप छान व्हिडीओ 👌👌👌🙏🙏🙏
Jai Aagrikoli. Khup chan
Jay Agrikoli🙏
Dada tuze video khup chaan astat aami sarv family tuze video bghto khup aavdatat tuze video aamala khanderi cha video pn khup chan aahe. Dada tuzya video madun tu thithe janarya lokana ek msg De ki tithe plastic pishvya kachara vaigre tithech taktat te taku naye as msg de karan aapli sanskruti ashich ajun pudhcya pidila pahta aali pahije aani nisarg pn changal rahil pahije
Vinayak bhai aaplya vlog la bhari bhari comments aalet ✌❤👑
भाऊ आम्हाला ही खंदेरी जायचे आहे..बोटीचे भाडे किती..आणि जास्तीत जास्त जवळून कुठून जायला सोपे पडेल...
विनायक आजचा विडीओ भन्नाट झाला.
TQ so much
Ek number 👌👌
Korlai cha aahes
29:55 😍👌 full 2 dhamal
💘💘
😂😀😂😀❤️
Bhau ek no 👌👌👌👍👍👍
Jambhari hota video❤👌🏻👌🏻👌🏻
Jay shivray 🚩 bhava ♥️🙂
खदेंरी किल्ला खूपच छान आहे पण त्याच प्रमाणे तिथे कचरा ही खूप आहे माझी सर्वाना कंळकळीची विनंती आहे की आपण जिथे ही फिरायला जातो तर तिथे साफ सफाई ठेवायची
जबाबदारी आपली आहे.मी जर काय चुकुच बोललो असले तर मला माफ कराव
Bhari video Bro bghun dhamal ali ❤
एक नंबर भावा🙏🙏
Super❤️
Mi tar Pratek video bghtana pahile subscribe count bghte..mi khup wait karat aahe ki tujhe 1M Kadhi hotil
Oo TQ so much 🤗
Dada, tu ji advice dilis ki forts varti couples chi nava nahi lihili pahejet..te agdi barobar ahe 👍. Pan vedio madhye baghtana ajubajula prachand kachra, plates, bottles, plastic padlela disla..tar asa kachra aaplyach heritage asnarya forts varti karu naye asa suddha advice kar 🙏 and te cleanup karnya sathi thoda ka ho na thoda haath bhaar lava tumhi sglya group ni..dusryanna khoop changli teaching milel..
Shevti aaplich shaan asleli vastu baherche baghayla alyawar aapanach koni keleli ghaan baghun jaatil..
जाम भारी विनायक भावा.जय आगरी कोळी.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खुप भारी 👌👌👌🥰🥰
Mla koli lok koop aavdtat ❤️
Lovely video mast enjoyed 🙏🙂❤️
Chaan video
छानविङीओविनायकभाऊ
Dolphin missing ahe fkt vdo madhe
Bhava video chan ahe fakta kachra khup ahe killya var ani daru chya batlya pan
Ho na
Bhaus video mandi lokana msg sangala paije hota.... Majja kara pun plastic cha pishvya n bottles aisha feku naka.... Baki video mast astan👏👍👌
Khup chhan vlog zhaala ... Enjoyed well
किल्ल्यावर कचरा किती आहे?
Khup Chan mitra
Very nice 👌👌👌👌🙏🙏💐💐
11.59 pls kachara karu naka.
Mast dada
Chan video mast
Dada no 1 video salam
जंजीरा जिंकण्या साठी बनविलेला खांदेरी उंदेरी हाच किल्ला ना दादा..?
kdkkkk bhai
त्या कर्नाटकातील माणसांना धडा शिकवावा.. chatrapti chya पुतळ्याची विटंबना केली त्यांनी काल....
Jaberdast bhau
लय भारी भावू झकास