चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июл 2021
  • चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan) आज मी तुम्हाला माझं कोकणातलं गाव बघायला नेणार आहे. माझं गाव कसं आहे हे तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही प्रमाणात बघितलं असेल पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं संपूर्ण गाव दाखवणार आहे. पावसाळ्यात माझं गाव खूप सुंदर दिसतं. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आंबवली हे माझं गाव आहे. माझ्या गावात दोनशेपेक्षा जास्त घरे आहेत. ही घरे कोकणी पद्धतीची कौलारू घरे. उतरत्या कौलारी घरांची शोभा खूप छान असते. आता नवीन घरे सिमेंट चिऱ्याची बनतात पण पूर्वी मातीची कशी घरे होती हे बघायला मिळेल. त्यापूर्वी घरे आणखी वेगळी होती. काळ वेळ जसा बदलतो तसा कोकणातील, माझ्या गावातील घरांचे रुपडे सुद्धा बदलले आहे. गावाकडील खेडेगावातील घरे कसे असतात आजूबाजूचा परिसर कसा असतो हे बघायला मिळेल. पावसाळ्यात कोकणातील गावाच्या आजूबाजूचा परिसर सगळीकडे हिरवागार झालेला असतो. पावसाळ्यात नदी नाले सुरू होतात. सर्व परिसर डोळ्यांना सुखावत असतो. आमच्या गावाच्या शेजारून भारजा नदी वाहते. आमच्या गावचे सौंदर्य आमच्या भारजा नदीच्या खाडीजवळून बघण्यासारखे असते. मी तुम्हाला एक दिवस नक्की माझ्या गावी नेणार आहे. बऱ्याच जणांना माझ्या गावाला भेट द्यायची आहे. तुम्ही माझ्या गावाला जरूर भेट द्या. खास करून माझ्या गावाला भेट द्याल तर तुम्हाला खूप सुंदर नजारे बघायला मिळतील. आमचं गावचं घर कसं आहे हे दाखवलं आहे. आमच्या गावात वाड्या किती आहेत, गावातील गल्ल्या कशा आहेत हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे. तुम्हाला माझ्या गावाचा हा व्हिडीओ कसा वाटला ते जरूर कळवा. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChalaJauyaMazaGavBaghyala #MazaKoknatlaGav #KonkanVillageInMonsoon #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 481

  • @preranakotwal3979
    @preranakotwal3979 3 года назад +12

    तुमचे गाव आणि आजुबाजुचा परिसर खुप खुप सुंदर आहे. ह्या लॅाकडावुन मध्ये असे दृष्य बघुन मन प्रसन्न करते 🙏🏻धन्यवाद

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 3 года назад +4

    आमच कोकण म्हणजे स्वर्ग च पावसाळ्यात तर अजूनच छान दिसते सगळीकडे हिरवळ वहाळ नदी परे तूंडूंब वाहतात

  • @shyampatil5796
    @shyampatil5796 3 года назад +1

    सतीशदा तुम्ही भर पावसात फिरुन सुंदर व्हिडिओ बनविला आहे. तुमच्या बोलण्यात साधेपणा आणि आपलेपणा आहे. म्हणूनच तुमचे व्हिडिओ पाहताना एक वेगळेच समाधान मिळते. आणि कोकण म्हणजे महाराष्ट्राला मिळालेले निसर्गाचे सुंदर लेणे आहे.👌👍

  • @amindaasji3024
    @amindaasji3024 3 года назад +4

    The future of India lies in its villages.

  • @gaurizargad1413
    @gaurizargad1413 3 года назад +2

    तुमच्या मुळे घरी बसून कोकण चा आनंद घेता येतो. खूप मनापासून सगळी माहिती सांगता तुम्ही.thank you

  • @maltisingh6484
    @maltisingh6484 3 года назад +2

    Khup chhan devi aai la namashkar 🙏🙏🙏🙏🙏

  • @k10edits24
    @k10edits24 3 года назад +5

    Kokantili sagli gav ashi bharich distat ❤️

  • @senarebelo8666
    @senarebelo8666 3 года назад +1

    Very calm and peaceful beautiful houses and fields

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 года назад +5

    आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा , नेहमी प्रमाणे आजा पण विडिओ छान आहे

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 года назад +1

    खूप छान विडिओ मन प्रसन्न झाले गाव बघुन तुम्ही खूप कष्ट घेतले भर पावसात विडिओ बनवायला धन्यवाद 🙏

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 года назад +10

    खुप छान गाव आहे तुझं... मस्त पावसामुळे सुंदरता खूपच वाढली आहे.. ♥♥♥♥

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Jarur mazya gavi ya ❤️😊🙏

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket 3 года назад

      हो नक्की येऊ पाऊस थोडा कमी होउदे...

  • @saurabhpatilofficial4633
    @saurabhpatilofficial4633 3 года назад +3

    दादा तुझ्या व्हिडिओ बघून गावची आठवण येते ❤️

  • @mihikasawant9144
    @mihikasawant9144 3 года назад +1

    Khup ch mast..Pavus aani gaav kiti Sundar 👍👍

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад +1

    खुप भारी आणि सुदंर निसर्गमय गाव आहे दादा तुमचे लाखात एक अत्यंत गोड फॅमिली आहे तुमचा 👌👌👌👌👌👍👍👍❤️❤️❤️❤️🤗🥰

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 3 года назад +2

    Beautiful village and so heavy rain. ❤️❤️❤️

  • @udaykadam9111
    @udaykadam9111 3 года назад

    खूप सुंदर आहे तुमचा गाव निसर्ग बघण्यासारखा आहे कोकणा सारखी हिरवळ शोधून सापडणार नाही आणि तुमचे व्हिडिओ बघण्यासारखे असतात आणि तुम्ही गावची माहिती खूप मस्त छान सांगितली असेच व्हिडिओ छान छान व्हिडिओ करत राहा आणि आमच्याकडे पोचवत रहा ऑल द बेस्ट

  • @sagarjain3728
    @sagarjain3728 3 года назад

    khup sunder ambavali gaon & video khup sunder zala apratim

  • @factse511
    @factse511 3 года назад +2

    Mast chan vatl gaon🙏

  • @sarojshinde8030
    @sarojshinde8030 3 года назад +2

    दादा तुमचं गाव खूप छान आहे.म्हणूनच न चुकता तुमचे सगळे ब्लॉग बघते.निसर्ग खूप छान आहे.

  • @satishsakat136
    @satishsakat136 3 года назад +1

    पाऊसातील गाव छान वाटला 👌👌👌
    सुंदर दाखवण्याचा प्रयत्न 💐

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад +1

    गाव खूप सुंदर आहे निसर्ग अप्रतिम विडियो खूप छान

  • @utkarshavaidya6443
    @utkarshavaidya6443 3 года назад

    खूप सुंदर व्हिडिओ तुमच्या मुळे आज आंबवली गाव पाहिल .केळशीत असलो तरी हे गाव ऐकून माहित होत . आज पहायला मिळाल .

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 3 года назад +21

    गाव खुप सुंदर आहे तुमचं,मला केळशी हून येताना प्रश्न पडायचा आंबवली गांव कुठे आहे ॽ तुमच्यामुळे गाव पाहिल

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      AmbavaLi don aahet, ek kelkar ambavali....Aamchi ratate ambavali boltat

    • @mrkrushna576
      @mrkrushna576 3 года назад

      Nice

  • @archanapatil8897
    @archanapatil8897 3 года назад

    Khup cha sundar, apratim 👌👌👌👌

  • @riddhikadav3069
    @riddhikadav3069 3 года назад +3

    छान
    आपला गाव नेहमीच चांगला च असतो. पण मित्रा तु खुप छान सादरीकरण करण केलेस.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад

    मस्त अगदी निसर्गरम्य परिसर आहे गावाचा आणि मंदिर आणि त्याची जागा खूप भारी आहे top of the village 🙏🙏🙏🙏

  • @SunilJadhav-iu1br
    @SunilJadhav-iu1br 3 года назад +1

    Beautiful nature and your village👌👌👌

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 3 года назад +1

    खुप छान गावं आहे गावासारखी‌ मजा कुठे च नाही 👍🙏 खुप छान व्हिडिओ बनवला आहे 👍

  • @amarbandekar4465
    @amarbandekar4465 3 года назад +1

    Khup Sundar....❤️

  • @pravinpotdar3171
    @pravinpotdar3171 3 года назад

    दृष्ट लागण्या जोगे सारे..... स्वर्ग त्या पुढे फिका पडे .. असा गाव आहे दादा तुझा.. दादा तू एवढे कष्ट घेतले आजचा व्हिडिओ तयार करण्यासाठी त्याबद्दल धन्यवाद . आजचा तुझा व्हिडिओ आज पर्यंतचा मी पाहिलेला सर्वोत्तम व्हिडिओ आहे

  • @shwetamayekar3845
    @shwetamayekar3845 3 года назад

    Khup chan gav ahe tumhi chan cover Kelay......sunder video

  • @manishagaikwad5353
    @manishagaikwad5353 3 года назад +1

    Wha kay mast ahe gav kup chan ahe.❤❤❤👌

  • @savideos1234
    @savideos1234 3 года назад

    Khup mast greenary lovely to see🙂

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 3 года назад +2

    Tumcha gav khup sunder ahe n mandir tr apratim ahe👌👌👌👌👌

  • @artworkbyvishal
    @artworkbyvishal 3 года назад

    अप्रतिम 👌👌😍👍

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 3 года назад

    Khup Sundar video 👌👌👌

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 3 года назад +1

    Khup sundar gav aahe mandir apratim ani mala varsha khupch aavdtey sukhi raha

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 года назад +1

    Khoop chan aahe parisar 👌👌👍🏼

  • @samartha279
    @samartha279 3 года назад +2

    Ek number 👍👍👍👍👍

  • @balukalokhe8900
    @balukalokhe8900 2 года назад +1

    खुपचसुँदर आहे येकदम नक्की येऊ

  • @rupeshp5014
    @rupeshp5014 3 года назад

    Khup sundar aahe gav mans aani ghar pan mast

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 3 года назад

    खरच खूप खूप सुंदर निसर्ग कांहीं वेळ खूप छान व्यतित झाला

  • @amitmandelkar9905
    @amitmandelkar9905 3 года назад +1

    Khup khup ..khup. masst gaon aahe dada..parisar..nisargane bhar bharun dilay ...pavasat mandirahun gavacha nazara nayanaramya disato....khup nashibvan aahe dada tu....

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 3 года назад

    Super super awesome rainy season . Urs village is super thank u so much for sharing. I loved it

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @aryaarunkadam9677
    @aryaarunkadam9677 3 года назад

    Khup chan ahe khup mast dada..खूप सुंदर गाव आहे👌👌👍❤

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 3 года назад +1

    Apratim khoopch sunder aahe gav ase vatath ki aamhi pan gav firtoy 😍😍😍

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 2 года назад

    Khup khup khup mst dada tujha maghcha pn pavsali video bhari hota. Ani ha pn khup bhari.. Bharr pavsat gav khup shobbun dist👌👌🌧🌧

  • @pankajparkar2631
    @pankajparkar2631 3 года назад

    खूप सुंदर विडिओ आहे दादा

  • @dikshabandal1003
    @dikshabandal1003 3 года назад

    खुप सुंदर दादा👌🏻👌🏻👌🏻

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 3 года назад

    खूप सुंदर गावं आहे.... अणि निसर्ग सौंदर्य पण खूप छान....👌👌👍👍👍

  • @rudra2915
    @rudra2915 3 года назад +1

    अप्रतिम 👌👌😊

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад +1

    खूपच छान आहे तुमचे गाव.गावचा परीसर अप्रतिम 👌👌👌❤❤

  • @mangeshsadafale149
    @mangeshsadafale149 3 года назад

    अप्रतिम ,सुंदर ,जबरदस्त

  • @rajtupat6589
    @rajtupat6589 3 года назад +3

    खुप सुंदर गाँव आहे तुझ अप्रतिम
    आपल कोकण आहेच सुंदर
    नजर लागेल एवढं सुंदर आहे त्यात है तुझ गाँव खुप सुंदर
    हा आनंद देण्यासाठी खुप आभार आणि शुभेच्छा तुला

  • @sunitakutewalla1572
    @sunitakutewalla1572 3 года назад

    Adbhut Najare khup sundar ♥️

  • @vickysherkhane6192
    @vickysherkhane6192 3 года назад +9

    कोकण म्हणजे स्वर्गच राव.❤️
    सुंदर गाव ❤️👍

  • @chartaddict1977
    @chartaddict1977 3 года назад

    Always waiting for your videos

  • @shankarkatkari2548
    @shankarkatkari2548 3 года назад

    Amezing😍💝

  • @sunilkhandekar9720
    @sunilkhandekar9720 3 года назад

    अप्रतिम दादा....

  • @shaikhhassan433
    @shaikhhassan433 2 года назад +1

    Awesome

  • @snehakamat6761
    @snehakamat6761 3 года назад

    Tumcha gaon khupach chaan & sundar aahe khuo chaan vatla thank you

  • @deepakrewale6522
    @deepakrewale6522 3 года назад

    खुपच छान आणि सुंदर निसर्गरम्य गाव.. तुमच्या गावचे काही लोकं आहेत ओळखीचे पण तुमच्या गावी कधी अजूनही जाणे झाले नाही.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад

    खूप खूप सुंदर गाव दाखवलं आहे.

  • @janhavichavan3430
    @janhavichavan3430 3 года назад

    Khup sunder gaon ahe.👌👌👌👌

  • @subhashmayekar8240
    @subhashmayekar8240 3 года назад

    फार सुंदर विहंगम असे गावचे दृश्य फार छान भावा

  • @shravandhurve9429
    @shravandhurve9429 3 года назад

    खूप छान दादा😍❤️

  • @jaganrehare1931
    @jaganrehare1931 3 года назад +1

    गावात मानस असताना शुटिंग केल असत तर खुपच छान झाल असत.

  • @rupaliphulore4873
    @rupaliphulore4873 3 года назад

    खूप सुंदर....

  • @ganishaikh9501
    @ganishaikh9501 3 года назад

    Lai bhari aani sunder nisargmay gav aahe bhau.majja aahe rumchi .

  • @ujwaladeshmukh4638
    @ujwaladeshmukh4638 3 года назад +1

    दादा खरच खुप छान आहे तुमचे गांव खुपच सुंदर खुप आवडले मला

  • @abhilashpawar5354
    @abhilashpawar5354 3 года назад

    Beautiful village and nice nature👌👌

  • @ganishaikh9501
    @ganishaikh9501 3 года назад

    Dhabdhaba khup mast.👌👌

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 3 года назад +1

    Very calm and peaceful village God 🙏 you'll love one another be kind life will become more beautiful

  • @ayyazmulla8596
    @ayyazmulla8596 3 года назад

    Very good nice village Acha laga dekh k

  • @kiranbagul6893
    @kiranbagul6893 3 года назад

    मस्त. 💐💐

  • @TwinkleStar999
    @TwinkleStar999 2 года назад

    Ek number 👌

  • @ashwinimore3821
    @ashwinimore3821 3 года назад

    Khup chan gao aahe dada tumche. Khup ghare pn aahet motha gaon aahe. . Gaon khup sunder video bhari . Baudhvadi dakhavli tyabaddal thank u.

  • @vikassalunkhe6602
    @vikassalunkhe6602 3 года назад

    👌1no bahava

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 3 года назад +1

    खूप छान आहे गाव 👌👌

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 3 года назад +1

    Best...

  • @sagarthakare4035
    @sagarthakare4035 3 года назад +1

    अप्रतिम नजारा दादा खूपच छान गाव आहे

  • @shundi5
    @shundi5 3 года назад +1

    मस्त वाटलं भाऊ तुमचे गाव.

  • @user-cs7kp2cg9y
    @user-cs7kp2cg9y 3 года назад

    Khup chan ahe koknatil gav Ani ghare

  • @dharmrajkhanvilkaryhi8859
    @dharmrajkhanvilkaryhi8859 2 года назад

    Bharich gav aahe satishbhai tumchye maza aali mast nisarg aahe👌👌👌

  • @abhimali5360
    @abhimali5360 3 года назад

    अप्रतिम ✌️✌️👌👌👌

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 3 года назад

    Khup chan dada ❤

  • @mitheshthakur2348
    @mitheshthakur2348 3 года назад +1

    खूप छान 👌👌

  • @ajayratate6218
    @ajayratate6218 3 года назад

    Mast dada gavchi athvn zaali 👍🏻❣️

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 3 года назад

    Khupach mast gaav👌👌👌👌

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 3 года назад

    Amazing 👍❤

  • @santoshparab3407
    @santoshparab3407 3 года назад +2

    Masta dada!

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад +4

    वा खुप छान सुंदर सुरेख अप्रतिम असा तुझा गाव आहे निसर्गानी तुडुंब भरलेला नदी नाले खाडी समुद्र यांनी बहरलेला तुझा गाव स्वर्गाहून सुरेख सुंदर अस तुझ गाव कौलारू जुनी घर आणि त्याची झाडं फुल फळांनी बहररेला आणि शेतीने भरलेला तुझा गाव खरच लय भारी आहे तुझ्या प्रेमळ मायाळू समजूतदार आणि साधी माणसं खुप छान गोड आहे असंच राहू दे तुझे गाव खुप आवडला गाव छान होता विडिओ मस्त

  • @maulikap5267
    @maulikap5267 3 года назад

    Nice दादा लय भारी

  • @atulpatil5221
    @atulpatil5221 3 года назад +1

    Khup sundar

  • @madhurikudale7209
    @madhurikudale7209 3 года назад +1

    Khup sunder kokan manze swarg

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад

    खुप मोठे गांव आहे सतिष दा . आणि फारचं सुंदर. दूरवरून लहान वाटतं गांव . छान व्ही .डी.ओ . धन्यवाद

  • @kavitatemkar2727
    @kavitatemkar2727 3 года назад +1

    गाव खुपच सुंदर निसर्ग रम्य आहे

  • @jyotimalekar596
    @jyotimalekar596 3 года назад

    Kiti sunder waa aayushya ethe ghalwawe ssuperb

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 3 года назад +1

    Wow! Mast vlog dada ❤
    Devache pan darahan zale 🙏❤