वा! खुप छान व्हिडीओ! स्वानंद अन् त्याची ताई, आई, बाबा (मोटरसायकल वरनं चिकन आणणारे) ....., खुप छान कुटुंब आहे, तुमच्या सारखंच! अन् गणपती मुर्ती तयार करणारे, ओंक्या वगैरे, ते पण खुप चांगले आहेत, त्यांनी बनवलेल्या बाप्पाच्या मुर्ती सारखे! अन् कलर्स ऑफ कोकणचे मेंबर्स तर काय वर्णावे! समाजाला ह्या ऊपक्रमातनं एकत्र आणुन मोठं समाज कार्य पार पाडता आहा तुम्ही! देव तुमचं भलं करो, तुम्हाला ऊदंड यश अन् आयुष्य लाभो, हिच सदिच्छा!! गणपती बाप्पाsss, मोरया!!!

Mast video 🎉🎉 ani omkar ne pan mast kam milavale ahe ganpaticha shalet 👌👌👌
mast vdo zalay. subscriber chan bolat hote bindast vatale. tyana anand zalela kalat hota. vinudada ekdamch shant shant vatala aaj
खुप छान
Babalucha pay bara zala
Hoy 🙏🙏🙏🙂
मस्तच व्हिडिओ ..गणपती कार्यशाळा सुंदर.
तुम्ही जे निसर्ग दाखवा ना,ते पाहुन लगेचच गाडीत बसुन गावी यावस वाटत, निसर्ग दाखवत जा,तुमचे खुप खुप आभार.
मस्त व्हिडिओ!!! गणपती कार्यशाळा बघून छान वाटले.
भारी🎉
khup chan
छान 👌👌
सुंदर
👌👌
🙏🙏
Chhan Video
ओमकार ❤❤❤❤❤❤
Hi... Colour's of Kokan...
कोकणातले कौलारू छान घर दाखवलेत..👌भिड्याचा पाण्याचा बंब पहिल्यांदाचं पहिला.....
😂फोटो काढुचो इलो की त्यांचा चाळावंतां.....😄
बबलू तू काय करतो...
Mast video, ganpati shalecha add milu shakto ka,tithe ganpati banvala sangu shakto ka,plz sanga
धन्यवाद
छानच मस्तच गिफ्ट
Kokan sanmaan madhe tumhala kas nahi bolaval? Mala kharach baghayla aavdel tumhala award milala tar🤗🤗
ओम्याचा कॉलेज नाय वाटता. गणपती करूंक जाता तो शाळेत 🤔 व्हिडिओत गजबाज नव्हती आज. 😄 ♥️ 👍
आज व्हिडिओमध्ये विनच दादा शांत शांत होता.. व्हिडिओमध्ये काहीच रिएक्शन नाही
ho ho mi pn notice kel agadi shant
Gavach nav sanga kuthe jata te
ह्या वर्षी आंबा मिळेल का?
Kont gav aahe
Sindhudurg, devgad