नानांचे घर आणि घराच्या बाजूचा परीसर अंगण बघून मन प्रसन्न झाले. नारींग्रे गावचं एकदम छान, स्वच्छ, आणि रेखीव आहे. सर्व गावातील माणसे देखील हसतमुख आहेत. आपल्या कोकणातील माणसे खूप कष्टाळू आणि प्रेमळ व लाघवी असतातच. कधीतरी एकदा भेट द्यायची ईच्छा आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.
नानांना काठीने चालताना बरे वाटत नाही. तुम्ही लवकर बरे व्हा. नाना जसे स्वच्छ मनाचे आहेत तसेच त्यांचे घरचे अंगण स्वच्छ आहे. नाना उभयतांना दिर्गायुष मिळो हीच प्रभू चरणी प्रार्थना. पाऊस जवळ येत आहे त्यामुळे पायाची काळजी घ्यावी ही विनंती.
नाना लवकर बरे होऊन दे, कारण नाना, विनू, बाबू, पुनम ताई आणि पुष्पा हे पाचजणा म्हणजे जीव आहेत colours of Kokank चॅनलचे, ह्या सर्वांशिवाय विडीओ अपूर्ण वाटता, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने नानांका लवकर बरा वाटून दे देवा❤
Nana payachi jakham barich aahe. Kanji ghya. Tumcya sarkhi manse amhala pahijet. Tumhala Swami lavkar bare karo. Shree Swami Samartha jay jay swami Samantha.
१००% पाय fracture किंवा छोटा क्रॅक आहे नाना x-ray करून घ्या.आणि त्यावर वजन दिल्यामुळे सूज आली आहे.आराम हवा त्या पायाला सूज कमी होईपर्यंत... काळजी घ्यावी नाना...
नानांका काठी घेवून चालताना बघूची सवय नाय . ते तर आपले सुपरमॅन आसत. तेंव्हा रवळनाथ त्यांका लवकर बरे करो.❤❤❤
होय महाराजा
🙏
नानांचो पाय लवकर बरो होऊ दे रे देवा महाराजा...
होय देवा
🙏
नाना काठी घेऊन बघायला होत नाही
नाना तुम्हाला लवकर बरे वाटू दे
Nana na Nazar lagli .get well soon Nana.
अरे देवा नानांच्या पायात काय झाला नाना लवकरात लवकर बरे व्हा तुमका अशी बघू ची सवय नाय खरच नाना का नजर लागली सगळ्यांची
नानांचे घर आणि घराच्या बाजूचा परीसर अंगण बघून मन प्रसन्न झाले. नारींग्रे गावचं एकदम छान, स्वच्छ, आणि रेखीव आहे. सर्व गावातील माणसे देखील हसतमुख आहेत. आपल्या कोकणातील माणसे खूप कष्टाळू आणि प्रेमळ व लाघवी असतातच. कधीतरी एकदा भेट द्यायची ईच्छा आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.
सुंदर घर निसर्ग 🏠🏠🏠🏠
Nana lavkar bare hotil saglyanch prem ahe ani tumchasarkhe kalji karnare apali manas.
पक्ष्यांचा किलबिलाट मस्त येतोय😊
प्रेमाचे प्रतिक हा डायलॉग सर्वच्या तोंडी गाजतोय
Nana lavkar bare wha .
Tc nana your great pls dr. Kde ja
नाना खूप भारी आहेत
नानांना काठीने चालताना बरे वाटत नाही. तुम्ही लवकर बरे व्हा. नाना जसे स्वच्छ मनाचे आहेत तसेच त्यांचे घरचे अंगण स्वच्छ आहे. नाना उभयतांना दिर्गायुष मिळो हीच प्रभू चरणी प्रार्थना. पाऊस जवळ येत आहे त्यामुळे पायाची काळजी घ्यावी ही विनंती.
Nanancha Ghar aani swachata 1 no
Nana bare vhaa 🙏
नाना लवकर बरे होऊन दे, कारण नाना, विनू, बाबू, पुनम ताई आणि पुष्पा हे पाचजणा म्हणजे जीव आहेत colours of Kokank चॅनलचे, ह्या सर्वांशिवाय विडीओ अपूर्ण वाटता, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने नानांका लवकर बरा वाटून दे देवा❤
👍👍🙏🙏
@@ColoursofKonkan 😊😊🙏🏻🙏🏻
नाना लवकर बरे व्हा.पायाची नीट काळजी घ्या.
Nana lavkar bare hvha you R super man
Nana don,t worry man of steel aahat , Wishing u A speedy recovery. Take Care.
Nana lavkar bare va...🙏
नाना ना काठी घेऊन चालताना बघायची सवय नाही आम्हचे सुपर हिरो आहेत
छान किलबिल ऐकायला मिळतेय, हे ॠतुबदलाचेच संकेत आहेत
Nananka nakkich najar lagli astali...
नानांका सांभाळा लवकर बरे करा
Nana aaram kara 💐💐💐💐💐💐
Take care Naanaa...💕👍naanaanchyaa gharaakadchyaa vaatechaa nisarga chaan vaatlaa.. parat ekdaa daakhav...🏞️🌴pakshi dekhil chaan tivtivat hotaa.. masta vlog👍naanaanchi kaalji ghyaa. Get well soon Naanaa 💕
Nana lavkar bare vha tumhala asa baghun bara nay vatat tumhi hero aahat
Nanacha pay lavkar bars hou de deva..
नानांना लवकर बरं वाटू देत छान गोष्टी सांगतात
Nana payachi jakham barich aahe. Kanji ghya. Tumcya sarkhi manse amhala pahijet. Tumhala Swami lavkar bare karo. Shree Swami Samartha jay jay swami Samantha.
Get well soon nana
Get well soon Nana big fan frm Goa
Nanache ghar chan v svach aahe nana payachi kalji ghya 👍👍
Get well soon nana
Good luck
Nana you are a strong and brave person. God bless you with speedy recovery and good health👍🙏 Get well soon..
नाना लवकर बरे होया
Nanasathi❤
Get well soon nana ❤❤❤❤ take care
Nana na mhana kalji ghya tumhi aajun Yong ahat
नाना लवकर बरे व्हा
Payachi kalji ghya nana dr rana dhakhun ghya venu tuje sagle cha video chan astat
From Ajra kolhapur
Ho treatment chalu ahe.. ani dhanyawad 🙏
Take care nana
Get well soon Nana.
Hope Nana gets well soon
If Nana'jis health is improving 8:15 then good if not kindly take him to bigger place...
Nana na drusht lagali
Nana o nana🙏
Nana तब्येत सांभाळा...
Vinu..nana chi kalji ghe...ani paus chalu zhala ahe navin vrusha roopan kara.
Nana kub vahet vatala
नाना बर व्हा लवकर काय झाले तुमाला काळ्जी घ्या तुमी
Nana get well soon.
Vinu cha kay business aahe
Photography
Nana lavakar bare vhaa
Nanacha ghar ekavshi ha. Kasa kai eka kopryat lamb tikde.
नानाचा पाय लवकर बरा होऊदेत ओम साई
Nanaka dibitis ha ka nay ta paila check kara. Dristawale Nana. Take care.
Nanana.Lavkar.bare.vatuday.tnanchi.kalgi..ghay.Shree.Swami..Samarth.
He dukhane anga var gheu naka.. ani paya la aram hava he dukhane अंतर्गत ahe. ट्रीटमेंट karayla havi ...paya la aram dila tar lavkar bare hotil.
नानाका मुला नाय बिचारे ऐकटेत असत
नाना तब्येत सांभाळा आता पावसाळ्यात झाडांवर चढू नका काळजी घ्या
Gaay aani bail kuthe gele
Nana payak. ky jhala
Nanachya payala kay zalay
नमस्कार गावकरानू
नानांची काळजी घेवा
लवकर बरे वाटावे.
पावसा पाण्याचे दिवस असतं, पाय सांभाळून काय ता काम करा, नानांनो 😟 विनू बाबू,नानांची काळजी घेवां. केदी ती पायपीट तुमच्या घरापासून नानांच्या घरापावतची 🤔 चिबूड, तंवशी लावा, चतुर्थीकं येतंव आम्हीं खावंक 😄👍
Nanaka dev baro karo
नाना यावर्षी गणपती मध्ये दिसले नाही
नानांची काळजी घ्या जुना माणूस आहे सादे सरळ वेक्तीमत्व लवकर पाय बरा होणार नाना काळजी घ्या
नानांच्या पायाचा एक्सरे काढून पहा.कुठे हाड काही सरकले आहे का?डॉक्टर ला पाय दाखवा खासकरून ऑर्थोपेडिक डॉक्टरांना दाखवा.
Nahi tass kahi nahi zalay major.. doc chi treatment chalu ahe
नाना,च्या,हातात,काठी,सोबत,नाही,नाना,मनजे,1,मेन, आरमी, आहेत
विनू तु नाना ना डॉक्टर कडे घेऊन जा
नानांका पायाक भरपूर लागळ्यानी हा काय चालूक जमनाय नाय ...... विनू
Nay tevdha major nay ha bare zale ata
Get well soon Nana ❤
माका काय माहित नाय नानांची दृष्ट काढून टाका आधी बघुया
Nana kalji gheva
Zadavar chadha naka nananu pavsat ani dr. Kade jaun aushadh upchar kara pahilo
विनु नानां च्या पायाला काय झालं आहे
विनू बाबू जर नाना चा पाय जास्त दुखायला लागला तर एक्स रे काढा डॉक्टर ला विचारून
नाना रोज वहाळ ओलांडून येतत
नाना काळजी घेत जावा,आता पहिल्या सारखा राहिला नाय.
नानांच्या पायाला काय झाले.
नाना मुल किती आणी ति कुठे असतात
2 mili ahet lagn zali tyanchi ek devgad madhech aste
Nana doctor kade ja
Hi
Nana hospital la jaun ya
काय झालं नानांचा पायाक
नाना आता नारलाच्या झाडावर चढूनका.
नानाची जखम पहिली डॉक्टर ना दाखवून घ्या कारण पाऊसाळ्याचे दिवस आहेत जखम लवकर बरी होईला हवी काळजी घ्या नाधाची
तुमच्या घरापासून नानांच घर खूप लांब आहे
10..15min
१००% पाय fracture किंवा छोटा क्रॅक आहे नाना x-ray करून घ्या.आणि त्यावर वजन दिल्यामुळे सूज आली आहे.आराम हवा त्या पायाला सूज कमी होईपर्यंत...
काळजी घ्यावी नाना...
Fracture nahiye ata nana bare pan zale suj pan kami zali
@@ColoursofKonkan
ओके ठीक झाले मग काय मस्तच...🙏❤️
काळजी घ्या नाना
Vinu nanachay payacha xray kadhun baugh
Karan gawchi manse just laksh det nahi
Kay nay hotla bara
Tar ek vinnati aahe tula lawkrat law kar x- ray kadh
Fakt kharchatal ahe fracture nahiye doc chi treatment chalu ahe
बराच लांब आहे घर नाना च
नानांची काळजी घ्या
Nana n chi family kute aste
नाना काय झाला मासे दरुक जावजे असतं
तुमच्या घरापासून लांब आहे नानांचे घर
नाना तुमी चांगल्या डॉक्टर ला दाखवा जरा जास्त दिसतेय हे पायाला लागणे आणि भूके चा काय संबंध
Nana ata bare pan zale dr treatment chalu hotich
घराची समोरची बाजु काय ही
आपण आत्ता 1 तसा पूर्वी हा व्हिडीओ टाकला आहे त्यात म्हणता पाऊस नाही
पण आज तर पाऊस पडत आहे
ताजे व्हिडीओ टाका शेळे नको हि विनंती
Evdhe taaje video amchya channel war nahi milanar… karan adhiche videos pending astat te adhi upload karave lagtat..