विनू नानांना डायबीटीस चेक करायला सांग कारण त्यांचा पाय वेगळाच दिसतोय कणकवली ला स्टेशनरोड ला अथर्व हॉस्पिटल आचरेकर डाकटर कडे जाऊन चेक करा चांगले आहेत ते डाकटर 🙏🙏
मी बहुतेक सर्व vlogs बघते तुमचे.. फारच छान व्यक्ती आहेत सगळ्या. पूनम ताई, पुष्पा, नंदन, विनू, भावना, तात्या, पुनग्या आणि कोण कोण राहिले ते सर्व 👌👌पूनम ताई चे मिस्टर काय करतात? त्या दोघांचा व्लॉग बनवा की एखादा... घर बसल्या फार सुरेख तळ कोकण दर्शन होते👌👌
मधुमास नवा 👌👌👍
पुनम ताई उपमा रेसिपी दाखव छान आहे
yoga ek number jamalay
पुनम ताईने योगा शिकवला तर रामदेव बाबाचा धंदा बंद.😅
😂😂👍👍
😍
पूनम ताईला सरल बोलताच येत नाही का 😂😂😂
Kay Vinu techo jeev kithak khata 😂😂😂
विनू नानांना डायबीटीस चेक करायला सांग कारण त्यांचा पाय वेगळाच दिसतोय कणकवली ला स्टेशनरोड ला अथर्व हॉस्पिटल आचरेकर डाकटर कडे जाऊन चेक करा चांगले आहेत ते डाकटर 🙏🙏
पुनम ताई नेहमी मीटिंगला जाते असे सांगत असते, ती ग्रामपंचायत सभासद आहेत?
सासरी कितीही आसल तर माहेर ते माहेर च आसत हो ना पुष्पा ताई 😊
Khupch khupch Chan video
पुष्पाताई दाखवा व्हिडिओमध्ये पुष्पाताई छान दिसते
Vinudada comedy lay bhari. Hasun hasun pot dukhala. Yoga che class ghenar ka punam tai online😅
Punam Ani Pushpa bahinibahini ka?
Sadi chan
नानांचो पाय लयचं जडावलो असा. पायाच्या दुखापतीनं तब्येत हटली नानांची 😟 काळजी घेवां. पूनमताई बरोबर अबोला आहे म्हणून बाबलो नरमलो 🤔 पुनमताईनपुढे पुष्पाचा काय चलना नाय वाटता. बिच्चारी गप गप असते. योगा अर्धवटचं रव्हलो 😄 👍
पुनम चिडते आधी मुखॅ शब्द वापरते ना तेव्हा आम्ही हसान मरताव😊😊😊
Video chhan
मी बहुतेक सर्व vlogs बघते तुमचे..
फारच छान व्यक्ती आहेत सगळ्या.
पूनम ताई, पुष्पा, नंदन, विनू, भावना, तात्या, पुनग्या आणि कोण कोण राहिले ते सर्व 👌👌पूनम ताई चे मिस्टर काय करतात?
त्या दोघांचा व्लॉग बनवा की एखादा...
घर बसल्या फार सुरेख तळ कोकण दर्शन होते👌👌
Punam pushpache mister kamala jatat tyamule jast videot nastat tarihi kahi videos madhe disat astat te
My favorite.. ❤❤❤ Khup chan astat tumche videos
😊😊👍👍
एकदम भारी 😂😂😂
Nice video
Khup bhari yoga🎉❤❤❤🎉
Khup chhan vlog 😊
Punam tai😂😂👍👍
🙏🙏
माका पण योगा शिकायचा हैय. पुणग्या ताई किती पैस घेतोलो ते सांगा...
पुनग्यान योगा आगोदर शिकून घेतल्यानं हा वाटतं ..... पुनग्या ताई हुशार असा.....
Ghar khup chan bandhlay
Grampanchayat che office dakhava kay kamkaj chalu astat te sanga punam changle kam kar gavsati yogya nirniy ghye
आज धर्मवीर मराठी मूवी पाहिला त्यात आनंद दिघेची बहीण बघितली same पुनम ताईची आठवण आली. बघ😅 कोणा कोणाला वाटते सांगा. Face thoda same watala ticha
Vinu bhau poonam tai la saga babu javal bollayla. Poonam tai chi gajali aikyla bhetnar nhi video mdhy. ❤❤❤❤
Bhari asa video❤❤❤❤
पुनम तु ऊपमाकरतेस तसा दाखव तुझी पध्दतछान वाटतीय
नाना डॉक्टरकडे गेलेले का पाय सुजलाय पावसाचे दिवस आहेत जखम भिजवून नका देऊ पूनम ताईची गजाली आवडली नाना सांग पायाची काळजी घ्या आवडला विडियो
Hey ghar kiti gunthyat bandhle..sanga please..Nisha
Nice 🧘🧘🧘🧘
Gharachi tour dakhava
Khuppp bhari yoga 😂😂❤
विनू दादा पाऊस झाला चालु खेकडा पकडून त्याचि एकादी रेसिपी दाखवना,मी त्या व्हिडिओ चि खुप वाट बगतोय. Plzz
Pungyak sanga recipe banaucha majha kay aikat nay taa😅😅
Poonam tai laych फडफडताय.. 😅😅😅
विनू नविन घर दाखवा तरी
Hoy ajun setup nahi kelay kahich mhanun nahi dakhavat ahe… pooja zali ki dakhau
विनु आता पावसाळ्यात गावचे जास्त व्हिडिओ बनवा भात लावणीचे व्हिडिओ पण बनव
Ho nakki
खूप हसले 😂
😃😃😃😃मस्त विडिओ
पुनम ताई. थोडीशी बारीक झाली
Mukesh home tour de
shembud shi... 😂😂😂😂
दादा नाना कसे आहेत
Thik ahet ata
विनु दादा पुनम ताई तुझ्यावर भारी पिसालते सुंदर असंच रावा
😂😂
Yoga शिकवते का पूनम
Gavach ghar dakhava ekda purn.
नाष्टा कोणाला
Aajcha video bhari
Vinu -
Babu ani punamcha patch up karun de video baghtana kahi tari harvlya sarkha vatta
Te ata etakyat kahi shakya nahi majhe praytn karun zale😅😅
Vinu new house 🏠 tour kadhi
Pooja zali ki lagech
Dambis😂😂😂