खूपच सुंदर व्हिडिओ, विनय. अरे हेच सगळं बघायला आम्हाला आवडतं. पूनम खरी वाघीण वाटली आज. नंदन आणि त्याचा जोडीदार तर भारीच !😂 मस्तच व्हिडिओ रे.... हे आयुष्य आम्हाला जगायला नाही मिळत रे....कारण की आम्हाला गावचं नाही...पण गावाची आवड खुप आहे. हे व्हिडिओ बघितले की मी तुमच्यासोबत जगून घेते.
सडयवरचा व्हिडिओ खुप छान आहे
Nice video
सडयावरचा व्हिडिओ खुप दिवसांनी बघायला मिळाला
Video khup bhari
Konkan 👌
Khup divsani sadyavrcha video bgun mast vatl😊
पुष्पा खरं हा.
दत्त जयंती चा व्हीडीओ टाका
खूपच सुंदर व्हिडिओ, विनय.
अरे हेच सगळं बघायला आम्हाला आवडतं.
पूनम खरी वाघीण वाटली आज.
नंदन आणि त्याचा जोडीदार तर भारीच !😂
मस्तच व्हिडिओ रे....
हे आयुष्य आम्हाला जगायला नाही मिळत रे....कारण की आम्हाला गावचं नाही...पण गावाची आवड खुप आहे. हे व्हिडिओ बघितले की मी तुमच्यासोबत जगून घेते.
पुष्पा खय हा.
Mast
❤️
First comment.😊🎉🎉🎉I love colors of kokan.🎉🎉🎉
पहिली कमेंट केल्यावर काय भेटता🤔🤔
व्हिडिओ छान झाला पुनम चा हसणा थंडीत पाऊस
दत्त जयंती चा विडिओ टाका ना
RUclips peyment येत का तुम्हाला दादा