आगोदर शहरात जायचं सगळं विकून व नंतर काही वर्षांनी भरपूर पैसा कमवून परत गावात जाऊन फार्म हाऊस बांधून ठेवायचे तात्पर्य आता घर घेणारे कूठूनतरी एकेकाळी घरदार सोडून शहरात जगण्यासाठी गेलेले असतात.
सध्या ही वाडी विकणाऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसावी, उत्पन्नाचे, रोजगाराचे साधन नसावे. मुलांचे शिक्षण, घर दुरुस्ती करायची असेल तर पैसे कुठून आणायचे हे जागा विकू नको सांगतात त्यांनी सांगावे. पैशाचे सोंग आणता येत नाही.
व्यवहार कोकण कीवां मराठी व्यक्ती बरोबरच असु द्या. कोकण मुंबई सारखा गुजरात, बिहार , पाकिस्तान सारखा करु नका नाहीतर ऊभ राहण्यासाठी काय पण पाय ठेवायला सुध्दा जागा मिळणार नाही.
Javalpas 30 %jamini vikalya gelyat parprantiy Ani company na....kahi varshat Konkan he Konkan nahi rahanar....baherche lok Ani bindok firngyani kabij kelay....
अख्खा कोकण विकायला काढलाय.....पण कृपा करून कोकणातल्या properties फक्त आणि फक्त मराठ्यांनाच विका....परप्रांतियांना नको🙏
गावा बाहेरच्या दलालांवर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे
pan Bhava kokan ha kokani lokannich vikayala kadhala aahe he visrayala Nako aahe..
😂😂
Comman comments
कोकण म्हणजे स्वर्ग आणी स्वर्गात जन्म म्हणजे अहो भाग्य
आगोदर शहरात जायचं सगळं विकून व नंतर काही वर्षांनी भरपूर पैसा कमवून परत गावात जाऊन फार्म हाऊस बांधून ठेवायचे
तात्पर्य आता घर घेणारे कूठूनतरी एकेकाळी घरदार सोडून शहरात जगण्यासाठी गेलेले असतात.
शेती राखायची असते शेती विकायची नसते गड्या आपण फक्त राखणदार शेती विकली की पुढची पिढी रस्त्यावर येईल...
सध्या ही वाडी विकणाऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसावी, उत्पन्नाचे, रोजगाराचे साधन नसावे. मुलांचे शिक्षण, घर दुरुस्ती करायची असेल तर पैसे कुठून आणायचे हे जागा विकू नको सांगतात त्यांनी सांगावे. पैशाचे सोंग आणता येत नाही.
जागा इतर कोणाला विकुनका फक्त कोकणस्थ माणसांना विकास.
देशावरच्या .माणसांना विकल्या तरी चालतील
खूपच सुंदर आहे.
Wadi chan ahe ani paise pan 👌
व्यवहार कोकण कीवां मराठी व्यक्ती बरोबरच असु द्या.
कोकण मुंबई सारखा गुजरात, बिहार , पाकिस्तान सारखा करु नका नाहीतर ऊभ राहण्यासाठी काय पण पाय ठेवायला सुध्दा जागा मिळणार नाही.
उत्कृष्ट भाऊ, तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
जय स्वामी समर्थ 🙏🙏
Lovely property..❤
एवढी छान वाडी विकायला का काढली
Kokanich mansane kokan kavdi chya bhavane vikayla kadhalay tar magh dusra kaay bolnar. Vadiloparchit jamini viktta laaz vatli pahije ashya owners na.
Wow Sundar
Thank you he dakhavnya karta.
Atishay dukkha hota apli kokani mañasa ashamed ritine vadya,ghare viktana baghun ani evdha paisa property vikat ghenya sathi marathi mansakade abhavanech ahe..mag amhi parpranitiyana shivya deto te ghusle koknat mhanun..evdhi sunder property vadvadilanchya mule fukat milali ti pan sambhalu shakat nahi pudhachi pidhi hi kiti sharmechi goshta ahe😢
Hi ! Kokan vastu che khup khup aabhar.aaplya mule majhe shetkari dakhle tyar zale aahe.mazi khup mothi samsya paar zali aahe aaplya mule❤
Shri Swami Samarth !
Mast Property
👌👌👌👌
I found this property interesting but can i know non-negotiable rate
Your VDOs voice is very low. I can listen other VDOs very loudly on the same handset. Kindly look into this.
स्वर्ग सुख आहे
really amazing property great.
कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏 पुढच्या पिढीसाठी काहीतरी राखून ठेवा 🙏 पडीक जमीन असेल तर तिथे उत्पन्न देणारी झाडे लावा पण विकू नका 🙏
❤😍
What about network
40 Lac is a reasonable price for me
Ajun ahe ka available?
50 lakhs paryant Pawas la wadi+ghar asel tar sanga. Jamin/ ghar thoda lahan asla tari chalel
Gavachya borderla Laguna jar property asel tar property NA karavi lagate ka?
What is the cost of this property quoted by the owner?
Price at the location is very high
Javalpas 30 %jamini vikalya gelyat parprantiy Ani company na....kahi varshat Konkan he Konkan nahi rahanar....baherche lok Ani bindok firngyani kabij kelay....
Pawas kuth ahe Diveagar ka
Is it available?
Is it still available
Wadi chan aahe pn kimat invisible karun 8o,lk yeil ka
Nigosabale
WOW.
Price किती
Is it Desai’s property or pawaskar bandhu?
जागा छान आहे..किती क्षेत्र आहे?किती price ? रस्त्याचे काय ?
Internet broadband available?
❤
Bag chanch ahe pn... 1 cr😢
किंमत ?
कृपया किंमत कीती.
Rate
Bhaiyya lokanna viku nko fakt...
Koknatil property viku naka
Purn varg 1 ki kimat bataiye
Fakt 25akhat dya
Property is very nice..what's the price of this priperty
Nice1👍
Price 5.5 lacs
संगमेश्वरला माझी 10 एकर जागा आहे, तुम्ही विकु शकता काय
Rate kiti àahe
Prise kiti 10 acer chi,
Sangmeshwar station kiti kilometer var aahe
Kute ahe
Price kay aahe
देवरुख, संगमेश्वर जवळ 3 एकर जागा पाहिजे, तुमच्या जागेची किंमत व ठिकाण कळवा