कोकणातील 24 गुंठे जमीन नंदनवन विकणे आहे ,निसर्गरम्य बाग ,विहिरीला आहे अलोट पाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • कोकणातील 24 गुंठे जमीन नंदनवन विकणे आहे ,निसर्गरम्य बाग ,विहिरीला आहे अलोट पाणी
    जाणवली ,कणकवली ,कोकण ,
    #koknatilbhutachyagoshti
    Call mob : 9657482390 9145429442
    Janavli , Kankavli, kokan

Комментарии • 23

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 День назад +4

    एकच विनंती आहे परप्रांतीय लोकांना विकू नका ,थोडी किंमत कमी आली तरी .

  • @sanjaydusankar3577
    @sanjaydusankar3577 День назад +3

    जमीन फक्त्त आपल्या मराठी माणसाला विका नाहीत कोकण कोकण राहणार नाही up बिहार होईल जाईल..

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 День назад +3

    किती ला देणार ती जरा कळेल काय

  • @sandippalambe5846
    @sandippalambe5846 2 часа назад +1

    Bhau Price sangat ja.

  • @user-4dg
    @user-4dg Час назад

    वांडर - केलडी किती आसत ...??

  • @user-4dg
    @user-4dg Час назад

    पाव किलोचो येक पेरू येता .....
    पन त्या पेरवाक थुकयेची पन चव नाय....

  • @user-4dg
    @user-4dg Час назад

    २:३१
    ...एकूण माड ५०... रु. ६००० उत्पन्न...= वर्षाकाठी ३ लाख रु. एकूण उत्पन्न..... फक्त नारळापासून मिळते....
    ११:३९
    .... अंदाजे वर्षाचे उत्पन्न..... ४५ ते ५० हजार रुपये .....
    काय लाॅजिक हा ह्या ???

  • @strikerop8815
    @strikerop8815 19 часов назад

    Nice 👍 video

  • @user-4dg
    @user-4dg Час назад

    ११:१४
    काकांची कांडाप मशीम....😂😂😅😅😢😢😊😊😊

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 4 часа назад

    fukat dyayachi ka baag? mag kimmat sanga.

  • @sushant1725
    @sushant1725 2 часа назад

    किंमत?

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 6 часов назад

    जागेची अपेक्षित किंमत सांगितली नाही

  • @anilpatil4966
    @anilpatil4966 23 часа назад

    किंमत कीती आहे???

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 День назад

    Price kiti ahe

  • @vandanachavan8821
    @vandanachavan8821 День назад

    Kiti kimat aahe

  • @rajeshchavan542
    @rajeshchavan542 День назад

    कसा गुंठा

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 3 часа назад

    कोकणातील लोक जागा का विकायला लागलेत? हे एक न उलगडणारं कोडं आहे, आणि व्हिडिओ बनवताना जागा मालकाला समोर आणून, त्याचं नाव प्रसिद्ध करू नये म्हणजे नावावरून गावातील सातबारा वरून लोक (दलाल) लगेच, अटॅच होतील आणि जास्त रकमेचे आमिष दाखवून जागा पण हडपतील आणि मग तुम्ही हात चोळत बसा😂😂😂

  • @jagannathdesai8993
    @jagannathdesai8993 2 часа назад

    अहो किंमत सांगत चला. याने तुमचाही तसाच विकत घेणाराचाही वेळ वाचेल.

    • @smmalvani7712
      @smmalvani7712  2 часа назад

      No dila video madhe ahe tya vr call kara

  • @user-4dg
    @user-4dg Час назад

    ११:१४
    काकांची कांडाप मशीम....😂😂😅😅😢😢😊😊😊

  • @user-4dg
    @user-4dg Час назад

    ११:१४
    काकांची कांडाप मशीन....😂😂😅😅😢😢😊😊😊

  • @user-4dg
    @user-4dg Час назад

    ११:१४
    काकांची कांडाप मशीन....😂😂😅😅😢😢😊😊😊