आबाबा श्रीमान रायगडाचा किती मोठा घेरा आहे बापरे 😮 आम्ही २ महिन्यापुर्वी रायगड पहायला गेलो होतो तेव्हा त्या लहान घरट्यात जेवलो होतो काय तो जेवणाचा आस्वाद होता मस्तच.वेळेअभावी श्रीसमाधींच्या पुढे आम्ही जाऊ शकलो नाही 😢 पण राणेदा तुमच्या या video च्या द्वारे ते सर्व बघायला मिळालं ❤ TQ राणेदा
Prathamesh tuzhe सर्व प्रथ खूप खूप आभार आणि कवतुक करते .मी खूप दिवसा पासून प्रतीक्षेत होते आणि ती तू पूर्ण केली खूप धन्यवाद मनापासून. तुझ्या पुढील वाट चलीस खुपशुभेच्या. तुझी लाडकी परी कशी आहे.आमच्या कडून तिला स्वामिंमय आशिष.❤
धन्यवाद दादा आम्ही पण गेलो होतो पण आम्ही समाधी स्थळ पासून माघारी आलो आम्हाला पुढचा प्रवास दाखवला त्या बद्दल खरंच मनापासून धन्यवाद दादा पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच तुम्ही सांगितलेल्या नियोजन प्रमाणे गड भ्रमंती सुरू करू ❤
अत्यंत सुंदर प्रकारे गड दाखवत आहात खूप भारी कारण बाकीचे लोक हे फक्त म्हराजांची समाधी तकमटोक राजवाडा येवढ्याच वस्तू पाहून झाला रायगड पाहून असे म्हणतात त्यांच्यासाठी हा आहे खरा रायगड
Dhanyavad Rane Saheb, Aasa Mavala Pan Aaj Pan Shabit Aahe, Mi Pan Raygad 3Vela Aalo Pan, Je Tumhi Mahiti Dilat, To Tar Anandramya Aahe Tumhi Je Gaid Karta, Te Tumhich Karu Shakta, Baki Kunach Kam Nahi, Jay Shivray, Jay Bhavani
Dada खुप छान माहिती 🙏🏻.. किती तरी वेळा रायगड ला गेलोय पण ह्या गोष्टी पाहिल्याच नाही त्या आपल्या video मध्ये बघायला मिळाल्या संपूर्ण माहिती सोबत.. Video पाहतच राहावी एवढी तुमच्या कडून माहिती मिळते ❤️🙏🏻
भाऊ असंच गोपाळ बुवा चांदुरकर सारख्या व्यक्तींचा अभ्यास करून अतिशय उत्कृष्ट मांडणी केली पुढे ही भविष्यात सगळ्यांचा विचार करून व्हिडिओ बनवत जा खूप खूप चांगले काम होईल. भोपाळ बुवा चांदुरकर यांचे बालेकिल्ला रायगड याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा
Dada jevha tumhi ekhadi wastu dakhavta tevha tumchya cameraman la sanga camera tya vastu var focus karaila vastu che details shoot karaila, tumcha awaj background la asla tar chalto
निरगुडी हे महाराष्ट्रात आढळणारी वृक्ष आहे महाराष्ट्रात सर्वत्र होड्या काठी व नदी काठी आढळते शरीरावर मार लागल्यास सूज आल्यानंतर त्यावर त्यावर निरगुडीचा पाला पाला गरम करून लावल्यानंतर सुज ओसरते व वेदना कमी होतात
नद्या किंवा ओढे यांच्या काठावर हे निर्गुडीचं झाड आढळून येतं. या झाडाच्या खोडाची साल पातळ आणि करडी असते. तर कोवळे भाग लवदार असतात. पानांची खासियत म्हणजे ती लांब, भाल्यासारखी, फार क्वचित दातेरी आणि खालून पांढरट पण वरून गर्द हिरवी असतात
निरगुडी हीऔषधी वनस्पती आहे.पाय सुजल्यावर त्याचा पाला,,आंबेहळद पट्टीच्या सहाय्याने बांधतात. पानांना विशिष्ट प्रकारचा गंध असतो.तसेच उदय निरगुडकर नावाचे पत्रकार आहेत.
Prathmesh Dada, tuze Raigadavaril sarv shoot purn zale ki, Raigad gheryatil sarv gave ani vadya tethil sampurn itihas yavar video banav,......tithala itihas pan aamhala tuzya video chya madhyamayun Kalava, hi vinanti ❤
Nirgudi tree is a very good medicinal tree. It has many medicinal uses which are being forgotten in present time. It has beautiful yellow colour flowers.
आम्ही कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असताना पत्रकार कै.सोमनाथ समेळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रायगड प्रदक्षिणा स्पर्धेत सन १९८२ मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी आम्ही १४ किलोमीटर प्रदक्षिणा घालून मागच्या बाजूने गडावर गेलो होतो.
निर्गुडी औषधी वनस्पती आहे,paralies झालेल्या व्यक्तीला,किंवा जनावरे कोणत्या धसिवरून खाली पडून त्यांना दुखापत झाली तर त्या साठी खूप उपयोगी आहे. निरगुडी च्या पाल्याने ती जागा शेकतात.
आबाबा श्रीमान रायगडाचा किती मोठा घेरा आहे बापरे 😮 आम्ही २ महिन्यापुर्वी रायगड पहायला गेलो होतो तेव्हा त्या लहान घरट्यात जेवलो होतो काय तो जेवणाचा आस्वाद होता मस्तच.वेळेअभावी श्रीसमाधींच्या पुढे आम्ही जाऊ शकलो नाही 😢 पण राणेदा तुमच्या या video च्या द्वारे ते सर्व बघायला मिळालं ❤ TQ राणेदा
संपूर्ण अभ्यासपूर्वक व चिकीत्सक रित्या अप्रतिम माहिती सांगितली छान ....😊
तुमच्यामुळे आम्हाला संपूर्ण रायगड दर्शन झाले धन्यवाद ❤
खुप सुंदर माहीती तुम्हाला व तुमच्या टीमला त्रिवार मानाचा मुजरा ❤
Prathamesh tuzhe सर्व प्रथ खूप खूप आभार आणि कवतुक करते .मी खूप दिवसा पासून प्रतीक्षेत होते आणि ती तू पूर्ण केली खूप धन्यवाद मनापासून.
तुझ्या पुढील वाट चलीस खुपशुभेच्या.
तुझी लाडकी परी कशी आहे.आमच्या कडून तिला स्वामिंमय आशिष.❤
तुमच्यासारखे माहिती देणारे ठराविकच लोकं आहेतः.
अतिशय सुंदर 🚩🚩
धन्यवाद दादा आम्ही पण गेलो होतो पण आम्ही समाधी स्थळ पासून माघारी आलो आम्हाला पुढचा प्रवास दाखवला त्या बद्दल खरंच मनापासून धन्यवाद दादा
पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच तुम्ही सांगितलेल्या नियोजन प्रमाणे गड भ्रमंती सुरू करू ❤
After so many long time visit roadwheel rane feel so happy to see dedication of rane dada🎉😊
भावा तुझ्या व्हिडिओ बघताना साक्षात इतिहास डोळ्या समोर येतोय🚩🚩
इतका बारकावा देण्यात आले फार आभारी आहे
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद 👍🏻👍🏻
खूप छान माहिती दिली श्रीमान रायगडाची 💯
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना "छत्रपती" म्हणतात !
जय जिजाऊ
जय शिवराय
First view ❤🚩
, chatrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩
अत्यंत सुंदर प्रकारे गड दाखवत आहात खूप भारी कारण बाकीचे लोक हे फक्त म्हराजांची समाधी तकमटोक राजवाडा येवढ्याच वस्तू पाहून झाला रायगड पाहून असे म्हणतात त्यांच्यासाठी हा आहे खरा रायगड
ती हिरवी दिसणारी आणि पांढरी मोहर दिसणारी झाड म्हणजे निर्गुडी आहे🙏💐 आजचा भाग अतिशय छान होता पण बोरू चे गवत आणि त्याच रान पहायचं होत ते राहील अस वाटते🙏
खुप खुप भरी राजे
तुमच्यासोबत गड़किल्ले बघुन भारीच वाटते
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शंभूराजे 🚩🚩🚩
जय माँ साहेब जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
धन्यवाद.चांगली माहिती दिलीत.
जय शिवराय
खूप मस्त आणि logical माहिती धन्यवाद दादासाहेब🙏
निरगुडी ही एक औषधी वनस्पती आहे आयुर्वेदिक औषधी मध्ये वापरले जाते.गावाकडचे लोकं आजही निरगुडीचा वापर करतात.
निर्गुडीला आम्ही निंगड म्हणतो. त्याच्या पल्यापासून गरम शेक दिल्याने सांधेदुखी सारख्या दुखण्यावर इलाज केला जातो.
दादा खरंच खूप छान माहिती देताय
मस्त इतिहासाची माहिती सांगितली प्रथमेश तु धन्यवाद
नमस्कार साहेब खुप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे....
Khupch chan prathmesh..👌👌🙏🙏
खूपच छान माहिती दिली दादा, जय शिवराय...
खुप छान माहिती सर बाकी जय जिजाऊ जय शिवराय
Khup chan Bhag hota ❤❤❤😊😊
Dhanyavad Rane Saheb, Aasa Mavala Pan Aaj Pan Shabit Aahe,
Mi Pan Raygad 3Vela Aalo Pan, Je Tumhi Mahiti Dilat, To Tar Anandramya Aahe
Tumhi Je Gaid Karta, Te Tumhich Karu Shakta, Baki Kunach Kam Nahi,
Jay Shivray, Jay Bhavani
Thank you for comeback ❤
जय शिवराय दादा next blog लवकर टाका
He never disappoints , aplya apeksha pakshahi Sundar paddati ne dada aplyala gad dakhvatat 🫂🙏
Dada खुप छान माहिती 🙏🏻.. किती तरी वेळा रायगड ला गेलोय पण ह्या गोष्टी पाहिल्याच नाही त्या आपल्या video मध्ये बघायला मिळाल्या संपूर्ण माहिती सोबत.. Video पाहतच राहावी एवढी तुमच्या कडून माहिती मिळते ❤️🙏🏻
छान माहिती सांगितली जय शिवराय
Tumhi khup chan mahiti deta dada 1no
जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🙏🏻
मस्तच विडियो ,ईतकि व्यवस्थीत माहिती ,खुप छान,खरंच तळमळ असायला हवी,ती तुझ्यात आहे,सोयराबाईंची समाधी बघायची आहे ,ती कोनीच विडीयोमधे दाखवत नाही,तु पुढील विडीयोमधे नक्कि दाखंव🙏
Great and well studied infon. Khup dhanyawad.
खूप छान भाऊ❤
प्र के घाणेकर सर यांच्या मते दारू गोळा कोठार स्फोट झाल्यानंतर तेथील दगड सुधा वितळले होते ते ही पहायची उत्सुकता होती या भागात🙏
Khup mast ❤
Superb video, Maharani Soyarabai chi samadhi nakki kothe ahe, pls link video pathava
Khup vat payli Jay shivray ❤❤
छान एपिसोड... ⛳
दादा निरगुड म्हणजे ते झाड असत आमच्याकडे निवडुंग नाही निरगुदचे झाड म्हणतात जय शिवराय
अप्रतिम नेहमीप्रमाणे 🙏
जय भवानी जय शिवराय 🚩🚩
निरगुडी खूप प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात बहुतांश भागात सापडते ,बहुतेक रस्त्याच्या कडेला असते..
Dada pudhcha video kadhi yeil ?
Sir time lap chya veli ekhadi music vaigre takli tr khup chan vatel...
Mast dada❤🎉
दादा तुमच्यामुळे रायगडाच दर्शन झालं खूप वेळा गडावर गेलो पण रायगड किल्ला एवढा मोठा आहे हे मला माहितीच नव्हतं
तुमच्या vlog मधून पाहिलं
जय शिवराय 🚩🚩
Nice information.❤
जय शिवराय 🙏 विडिओ चे नोटिफिकेशन येत नाहीत
जय शिवशंभू .❤🔱🚩
भाऊ असंच गोपाळ बुवा चांदुरकर सारख्या व्यक्तींचा अभ्यास करून अतिशय उत्कृष्ट मांडणी केली पुढे ही भविष्यात सगळ्यांचा विचार करून व्हिडिओ बनवत जा खूप खूप चांगले काम होईल. भोपाळ बुवा चांदुरकर यांचे बालेकिल्ला रायगड याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा
दुर्ग दुर्गेश्वर रायगड परिसराचा पूर्ण मॅप असेल कोणाकडे. मला पाहिजे ❤🙏
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय दादा तुम्ही जे बुक रेफर करत आहे त्या बुक ची लिंक मिळू शकते का?
श्रीमद रायगिरौ - गोपाळ चांदोरकर
बारा टाक्या कडे जाताना जी घरे आहेत त्या ठिकाणी बरीच निरगुडी दिसतेय...
Dada jevha tumhi ekhadi wastu dakhavta tevha tumchya cameraman la sanga camera tya vastu var focus karaila vastu che details shoot karaila, tumcha awaj background la asla tar chalto
निवडुंग आणि निरगुंडी(निगड) कुंपणासाठी वापरतात !
Khup chaan
Bhau wagh darwaza rahila ahe please
16:05 जय भवानी जय शिवराय
17:26 डाव्या हाताला आहे ती निर्गुडीची (वनई).
निरगुडी हे महाराष्ट्रात आढळणारी वृक्ष आहे महाराष्ट्रात सर्वत्र होड्या काठी व नदी काठी आढळते शरीरावर मार लागल्यास सूज आल्यानंतर त्यावर त्यावर निरगुडीचा पाला पाला गरम करून लावल्यानंतर सुज ओसरते व वेदना कमी होतात
जय शिवराय
नद्या किंवा ओढे यांच्या काठावर हे निर्गुडीचं झाड आढळून येतं. या झाडाच्या खोडाची साल पातळ आणि करडी असते. तर कोवळे भाग लवदार असतात. पानांची खासियत म्हणजे ती लांब, भाल्यासारखी, फार क्वचित दातेरी आणि खालून पांढरट पण वरून गर्द हिरवी असतात
भाऊ पुस्तकांचे नाव आणि मातोश्री सोयराबाई समाधी कोठे आहे
जेवढे अवशेष राहीले ना त्याची परत बांधणी करून संवर्धन करायला पाहिजे
Dada wagh darwaza dakhva
Jay Shivray 🚩🚩
Bhai camera konta ahe
video quality ek no ahe camera gear bdl sang
खूप छान
निरगुडी हीऔषधी वनस्पती आहे.पाय सुजल्यावर त्याचा पाला,,आंबेहळद पट्टीच्या सहाय्याने बांधतात. पानांना विशिष्ट प्रकारचा गंध असतो.तसेच उदय निरगुडकर नावाचे पत्रकार आहेत.
जय शिवराय
दादा रायगड वर ड्रोन शूट करण्यास परवानगी असते का...
दादा ते जळके तांदूळ नाहि दाखवलेस
Prathmesh Dada, tuze Raigadavaril sarv shoot purn zale ki, Raigad gheryatil sarv gave ani vadya tethil sampurn itihas yavar video banav,......tithala itihas pan aamhala tuzya video chya madhyamayun Kalava, hi vinanti ❤
निर्गुडीच्या फट्या पासून झाडू तयार करतात अंगण स्वच्छ करण्यासाठी खेडे गावात
व कुठे लागले तर पाल्याने शेकतात
Nirgudi tree is a very good medicinal tree. It has many medicinal uses which are being forgotten in present time. It has beautiful yellow colour flowers.
आई भवानी मातेची मूर्ती कुठे गेली असेल?
10:51 ला जे उजव्या हाताला आहे निरगुडी चे झाड
JAY SHIVRAY DADA
अखेर Video आलाच
Jay shivray ❤
आपल्या कडील पुस्तकाचे नाव कळेल का?
निर्गुडी आमच्याकडे आहे
ती औषधी वनस्पती आहे
🙏🏻
कोल्हापूर ला निर्गुडीला लिंगडी पण म्हणतात
Jay shivray🚩
Kiti ad takta
बराकी म्हणजे काय जरा सागाल का
दादा प्रत्यक व्हिडिओ मध्ये जास्त करून निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे त्या मागच करण आम्हाला कळू शकेल काय.. जिजाऊ माता जन्मस्थान बुलढाणा जिल्हा
😂??
अरे ! रंग,ध्वज,भाषा वर्ण कधी सोडणार?
आम्ही कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असताना पत्रकार कै.सोमनाथ समेळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रायगड प्रदक्षिणा स्पर्धेत सन १९८२ मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी आम्ही १४ किलोमीटर प्रदक्षिणा घालून मागच्या बाजूने गडावर गेलो होतो.
खूप छान माहिती दिलीत आगदी अभ्यासपूर्ण पण शुटिंग बरोबर नाही परिसर आणि वास्तु व्यवस्थित दाखवाल अशी आशा बाळगतो सारखा कॅमेरा तुम्हालाच दाखवतोय असो.......ॽ
निर्गुडी औषधी वनस्पती आहे,paralies झालेल्या व्यक्तीला,किंवा जनावरे कोणत्या धसिवरून खाली पडून त्यांना दुखापत झाली तर त्या साठी खूप उपयोगी आहे. निरगुडी च्या पाल्याने ती जागा शेकतात.
निर्गुडी म्हणजे त्याचे पाने लांब व पाने मागील बाजूस पांढरे असते
हो, शेणी बरोबर जाळून मच्छर पळवायला वापरतात
Aamhi १९९५ sali bhavani murti bagitli आहे jai shivrai jai bhavani
दादा तुम्हीं महाराज चया माहिती साठी कोनती पुस्तकें वाचता