बाबो किती मोठा घेरा आहे राजगडाचा 😮 ३/४ दिवस तर सहज लागतील पुर्ण राजगड किल्ला बघायला राणेदा तुम्ही आधी गडाची रेकी करता समजुन घेता व नंतर आम्हाला ते पुन्हा तुमच्या नजरेतून दाखवत माहिती देता बापरे अवघड काम आहे हे राणेदा सलाम तुमच्या कार्यास
प्रथमेश दादा तुझा या कष्टांना सलाम रे. आम्हाला व्हिडिओ बघताना किती दमछाक होते याचा अंदाज आलंय. किती घेर मोठा आहे या गडाचा. तेही इतक्या रणरणत्या उन्हात हे शूट करतोस. तुझे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुझे व्हिडीओ साठी मी आतुरतेने वाट बघत असतो, अत्यंत सुंदर माहिती सुद्धा देतोस त्यामुळे बघायला पण पण समाधान वाटतं. हे जे काही महाराजांनी करून ठेवलंय हे सगळं अचाट आहे रे. आपण कल्पनाच करू शकत नाही हे कसं कायबत्या काळी बांधून घेतलं असेल. जय शिवराय 🚩
खूप हार्ड ट्रॅक आहे दादा राजगडाचा तुमची पाण्यासाठी होणारी तळमळ आम्हाला खूप वाईट वाटत होतं तुमच्या शीर्षकाप्रमाणे येथील पाण्याची टाकी खरच जिवंत करावी विनंती
दादा तुमच्या कार्याला सलाम आहे आणि तुमचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे खूपच छान माहिती दिली आपण जय आई भवानी 🙏🙏🚩🚩 जय छत्रपती शिवाजी 🙏🙏🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी 🙏🙏🚩🚩
तुमच्या सोबत गड कोटांना भेट द्यावयास काय करावे लागेल ? या माध्यमा व्यतिरिक्त आपणांस संपर्क कसा करावा ? रायगड,पहिली पसंती, १९७४ च्या नवरात्रोत्सवात शेवटची भेट.प्रतापगड पाहिलेला नाही.
सडलेलं तूप जखमांवर जालीम ठरते. त्याकाळी युद्धांमध्ये शरीरावर ज्या जखमा व्हायच्या त्या भरून काढण्यासाठी हे तूप वापरले जाई. ते लावल्याने होणारी जळजळ हळदीहूनही भयंकर. पण तितकंच गुणकारी! जय शिवराय..
दादा ..जय शिवराय.. आपणास एक विनंती आहे की एखाद्या किल्ल्याचे तीन ते पाच भाग होतात तरी ते एखाद्या वेळेस एकदम पहायचे झाल्यास अनुक्रमे पाहण्यास थोडी अडचण होते तरी प्रत्येक भाग अपलोड करताना पुढे उदा. (राजगड भाग १, राजगड भाग २) असे लिहावे जेणेकरुन एखाद्या गडाचे भाग डाउनलोड करुन क्रमशः पहायला सोपे जाईल.... आई भवानी आपल्या कार्यास बळ देवो हिच प्रार्थना..🙏🙏🙏🚩🚩🚩
बाबो किती मोठा घेरा आहे राजगडाचा 😮 ३/४ दिवस तर सहज लागतील पुर्ण राजगड किल्ला बघायला राणेदा तुम्ही आधी गडाची रेकी करता समजुन घेता व नंतर आम्हाला ते पुन्हा तुमच्या नजरेतून दाखवत माहिती देता बापरे अवघड काम आहे हे राणेदा सलाम तुमच्या कार्यास
प्रथमेश दादा तुझा या कष्टांना सलाम रे. आम्हाला व्हिडिओ बघताना किती दमछाक होते याचा अंदाज आलंय. किती घेर मोठा आहे या गडाचा. तेही इतक्या रणरणत्या उन्हात हे शूट करतोस. तुझे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुझे व्हिडीओ साठी मी आतुरतेने वाट बघत असतो, अत्यंत सुंदर
माहिती सुद्धा देतोस त्यामुळे बघायला पण पण समाधान वाटतं. हे जे काही महाराजांनी करून ठेवलंय हे सगळं अचाट आहे रे. आपण कल्पनाच करू शकत नाही हे कसं कायबत्या काळी बांधून घेतलं असेल.
जय शिवराय 🚩
खूप हार्ड ट्रॅक आहे दादा राजगडाचा तुमची पाण्यासाठी होणारी तळमळ आम्हाला खूप वाईट वाटत होतं तुमच्या शीर्षकाप्रमाणे येथील पाण्याची टाकी खरच जिवंत करावी विनंती
सर तूमच्या गामा विझवी शब्द नाही फक्त जय जिजाऊ जय शिवराय
खुप छान
खुप वाट बघत होतो व्हिडिओ ची
❤ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम
दादा तुमच्या कार्याला सलाम आहे आणि तुमचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे खूपच छान माहिती दिली आपण
जय आई भवानी 🙏🙏🚩🚩
जय छत्रपती शिवाजी 🙏🙏🚩🚩
जय धर्मवीर छत्रपती संभाजी 🙏🙏🚩🚩
Jay shivray🚩 ❤
Thank you Dada Jai shivrai
भाऊ खूप छान सांगतो आवडल तुझ्या कामाला माझा नमस्कार जय शिवराय
दादा तुमच्या कार्याला मानाचा मुजरा..🙏
भारी भावा जय शिवराय
जय शिवराय दादा खूप छान
खरोखरच तुम्ही वेडे धाडसच 😢
जय शिवराय 🚩
खूप सुंदर माहिती दिली तुम्ही❤
मस्तच ❤️❤️
गड भ्रमंती मस्त
Kup Chan video 😊
आमच्या पर्यंत माहिती पोहचवण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट आणि तुमच्या धाडसाला सलाम.💯👍 स्वतःची काळजी घ्यावी.
जय शिवराय 🙏🚩
♥️🙏🏼
धन्यवाद मित्रा 🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ ❤
♥️💪🏻
Jai shivray🙏🙏
खूप सुंदर
खूप आभार!♥️
खूप छान व्हिडिओ
♥️💪🏻
जय शिवराय दादा ❤
Dada kiti bhari mahiti deta ❤️🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
मस्तच ❤😊
Svtachi pn kalji ghya team video ..
खूप छान दादा 🙏👍
♥️🙌🏻
Thanks dada...❤❤❤खूप वाट बघत होतो...
उद्या एडीट शक्य झालं तर राजगडाचा पुढचा भाग रविवारी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन..
@@RoadWheelRane thank you so much sir.
❤🚩
♥️🙌🏻
धन्यवाद, तुमच्या अभ्यास करून केलेले ट्रेक आम्हला जास्त माहिती आणि समाधान मिळतं त्यानंतर मी ट्रेक करते
ग्रेट! दुर्गभ्रमंती अविरत सुरू ठेवा.. एक एक करून ही दुर्गवेड्यांची साखळी वाढवत नेऊ. बाकी आई भवानी समर्थ आहे.. जय शिवराय!
खुप छान
तुमच्या सोबत गड कोटांना भेट द्यावयास काय करावे लागेल ? या माध्यमा व्यतिरिक्त आपणांस संपर्क कसा करावा ? रायगड,पहिली पसंती, १९७४ च्या नवरात्रोत्सवात शेवटची भेट.प्रतापगड पाहिलेला नाही.
roadwheelrane@gmail.com या मेल आयडीवर मी आपल्यासोबत संपर्कात राहू शकेन. जरूर एखादा दुर्ग एकत्र सर करू. जय शिवराय!
Dada pudhcha part kadhi yenar ahe ?
👍❤👌
ek number Informative video ahe ...amhi 3 time Rajgad la jaun allo ahe pan Kaleshwar Buruj nahi baghitla ..atta next time fix
🙏
Apartim dada
Dada eik प्रश्न होता की महाराज बालेकिल्ल्यावर कसे जात असतील तुम्ही येवढं हार्ड patch cover kela tr mg maharaj kase jat असतील ??
Ashe gad cha video punha punha upload kar.
चैतन्य शिंदेंच्या मते कलेश्वरी बुरुजाकडे राजगडावरील स्मशान आहे ... नंदी आणि शंकराची पिंडी अंतिम क्रियेसाठी आहेत असे ते म्हणतात.
Rane dada panhala killyacha video Tak na please ani panhalyaver baghnya sarakh khup ahe ani please point Miss Karu Nako please
ब्रमेश्वर mandir chya पुढे काहीच दाखवले नाही.तर प्लिज शेवट कसा झाला ते पण दाखव.धन्यवाद.
बाकी व्हिडिओ एकदम उत्तम आहे.
हो बाकीचे पुढच्या अर्थात शेवटच्या भागात..🙌🏻
सर, तुम्ही एवढी छान माहिती देता, पण तुमच्या चॅनेल मधून रेव्हेन्यू मिळत आहे का?
हो. एक हजार व्ह्यूजमागे साधारण ३५ रुपये.. fluctuate होत राहते.
Dada if I want to visit with you in forts so for that what should I do.
लवकरच आपण आपल्या दुर्गभ्रमंती मोहिमा सुरू करणार आहोत..
@@RoadWheelRaneplease inform me.
छान ! ते जे तुप नासवता, ते नेमकी कोणत्या आजारांवर औषध म्हणून वापरता?
अजून एक..ऊन खुप जास्ती पडतय..काळजी घ्या.. बाकी बाप्पा तुम्हाला सावली देवो.
सडलेलं तूप जखमांवर जालीम ठरते. त्याकाळी युद्धांमध्ये शरीरावर ज्या जखमा व्हायच्या त्या भरून काढण्यासाठी हे तूप वापरले जाई. ते लावल्याने होणारी जळजळ हळदीहूनही भयंकर. पण तितकंच गुणकारी!
जय शिवराय..
दादा ..जय शिवराय..
आपणास एक विनंती आहे की एखाद्या किल्ल्याचे तीन ते पाच भाग होतात तरी ते एखाद्या वेळेस एकदम पहायचे झाल्यास अनुक्रमे पाहण्यास थोडी अडचण होते तरी प्रत्येक भाग अपलोड करताना पुढे उदा. (राजगड भाग १, राजगड भाग २) असे लिहावे जेणेकरुन एखाद्या गडाचे भाग डाउनलोड करुन क्रमशः पहायला सोपे जाईल....
आई भवानी आपल्या कार्यास बळ देवो हिच प्रार्थना..🙏🙏🙏🚩🚩🚩
आपण दिलेल्या सुचनेनुसार तत्काळ बदल करण्यात आले आहेत. खूप खूप आभार! जय शिवराय..
@@RoadWheelRane धन्यवाद दादा🙏🙏
दादा तुम्ही राजगडावर असलेल नेढ नाही दाखवलात
यापूर्वीच्या भागात नेढे दाखवले आहे..
दादा तुम्ही राजगड वर राहिला होता का
हो. संजीवनी माचीवर…
@@RoadWheelRane रात्री गड चा अनुभव वेगळा असत असेल ना
हो अगदी सुखद!
❤❤ ❤Roadwheel Rane❤❤❤