. i 1947 ला काही राजवाडे निर्वश झाले राजस्थान जुनागढ तेव्हा त्या राणीची सर्व संम्पती इन्दिरा गांधीने कोर्ट केश करून हडप केली होती । अरबो रूपयाची सम्पती
गंगा सागर तलावातील पाणी उपसून तलाव कोरडा करून ती गुहा शोधून कुठपर्यंत त्याची वाट जाते हे बघितले पाहिजे....कारण आज खुप सुविधा उपलब्ध झाल्या आहेत आणि गुहा पण साफ करता येईल....वेळ लागेल पण काही तरी हाती लागेलच ना....पुरातत्व खात्याने त्वरित याची दाखल घेऊन काम चालू करावं.
सद्यस्थितीत उपग्रहाद्वारे जमिनीच्या आतील धातू शोधता येतो.असे शासनाने केले असेलच.मग अशा काही खजिन्याचा शोध लागला असता.अकारण हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलीवूड च्या चित्रपटांना प्रामाण्य मागणे योग्य नाही.
पुरातत्व विभाग झोपलाय ते गडाचा आज ही पूनर निर्माण करू शकतात पण करत नाहीयेत या साठी आपण सर्वांनीच एक मोहीम राबवली पाहिजे Jai shree ram 😍🚩 श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
तुमचे कोणतेहि यंत्र येथे काम करनार नही... तुम्ही याचा शोध स्वता पुरातत्व विभागने घेतला पहिजे... आणि सरकार ला विनंती करून आपल्या राजांचा रायगड परत पहिला होता तसा बनवला पाहिजे...🚩 जय जिजाऊ,जय शिवराय 🚩
अवघड आहे पण अशक्य नाही... छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहांसनासाठी एक हाक द्या सर्व मावळे हजर होतील कामासाठी आणि मदती साठी हात कमी पडणार नाहीत आणि अशक्य ही शक्य करतील सर्व मावळे....काय म्हणता बोला...? लवकर काम सुर करावं आणि पाणी वाय घालवण्या पेक्षा उन्हाळा सुरू होतोय जिथं जिथं पाणी कमी पडत आहे तिथे तिथे कमीत कमी वापरण्यासाठी पाणी टँकरने पुरवा आणि पिण्या योग्य पाणी बनवता आलं तरी खूपच छान फायदा या उन्हाळयात होईल आणि तलाव साफ पण होईल... जय शिवराय 🙏
त्याकाळी महाराजांच्या खलबत खान्यातील एक गोष्ट बाहेर जात नव्हती एवढी गुप्तता असायची.....तर समजा ते अज्ञात स्थळी ठेवले असेल तर कसं सापडेल...सापडणारच नाही आणि तसं जर असेल तर पुढील २००० वर्ष तरी काही सापडणार नाही 🙏🏻
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
माहीतगारांनी सरकार दरबारी संपर्क करून gangasagar उपसून पाहावयास हरकत नाही नाही मिळाले तरी हरकत नाही pan milale तर सर्वाना ते अद्भुत असे सिंहासन baghata येइल
इंग्रजाने नाही नेलं ते कारण त्यांनी नेलं असत तर त्याची नोंद कुठे तरी केली असती राहिला प्रश्न मुगलांचा तर त्यांनीही ते काढून नेलं अशी नोंद केली असती तर मग राहिला प्रश्न महाराजांचा तर सिंहासन त्यांनीच ठेवलं आहे कारण इतकं गुपित ते फक्त महाराज च ठेवू शकतात कारण राजाराम महाराझही खूप हुशार होते
गंगासागर तलावात सिंहासन असू शकत नाही कारण त्याकाळी गंगासागर मदे पाणी भरपूर असत मग पाण्याच्या आत गुहा मध्ये सिंहासन ठेवणार कस? दुसरे कोणत्यातरी गुफा मध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्या गुहा मध्ये सिंहासन ठेवून बाहेरून मुजवल्याची शक्यता नाकारता येत नाही
Dusrya desh astatr सरकारने सगळ जग पलाठ घालून पहिले आशा जाणत्या राजा छत्रपतींचे सिहांसं शोडले असते कारण त्यांचा वस्तून इतका मोल देशात कुठ्याच वस्तूंचं नाही
@@inspireddhiraj माहित नाही नक्की काय आहे कागद पत्रात. कारण किल्ला मुसलमानांच्या ताब्यात मिळाल्यावर 32 मणांच सिंहासन ते तसच ठेवून जातील हे बुद्धीला व तर्काला देखील न पटणारं आहे. कारण लुटालूट करणे, जाळपाळ करणे ही मुसलमानांची लक्षणेच हाेती.
Tumhala sinhasan pahije pan gad nako Paisa adga sod Nan pahije pan maharajanchya raygad nako sarv mughlani ingrajani ani shevti marathyani he raygad la lutlech ani gad asa tutlela ahe tari he sinhasan havay nahi milnar ja gad banva pahila
मुर्खा,काहीही मनात येईल ते लिहू नको.नीट इतिहास वाच.तेपण काँग्रेस ने बनवलेले नको.नाही तर हल्ली मी जाणता राजा आहे असे वाकड्या तोंडानेही बोलतात.ज्यांना छत्रपती संभाजीनगर असे बोलायलाही दम लागतो,ते स्वयंभू काटेरी राजे माझा जाणता राजा म्हणून उल्लेख कार्यकर्ते, मिडीया यांनी करण्यासाठी बटवा खोलून बसलेत.
Khar bolala ki ek samanya manus pn bramhanala brigedi ch watato.. Kay bhangad asel kay mahiti.... Ek kattar Hindu (Maratha) ahe me🚩🚩🚩Ani to pn brigedi sarkhya naskya auladi la kolnara
@@nitinmore8905 पेशव्यांनी मराठा साम्राज्य पाकिस्तानातल्या अटक पर्यंत नेले होते . त्यांनी नेहमीच छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून कारभार केला. असे असून सुद्धा विनाकारण त्यांचे नाव का बदनाम केले जाते? पेशव्यांनी छत्रपतींचे सिंहासन गायब केल्याचे पुरावे आहेत का? कोणता पुरावा दाखवून तुम्ही खरे बोलतो असे म्हणत आहेत?
शिंहासन आज कुठेही असुद्या पण 350 वर्षे झाली तरी सुद्धा मराठी जनतेच्या मनात अजूनही ते रायगडावर मानाने विराजमान आहे
सिंहासन जीथे आहे तीथे सुकरुप आसुद्या कारन हेसरकार ते सिंहासन वीकुन खातील जय शिवराय
ज्यांनी भव्यदिव्य श्रीराम मंदिर बांधले अयोध्येमध्ये ते एवढे लाचार नाही याउलट गांधी सरकार ते सिंहासन इटलीला घेऊन जातील😂😂😂😂😂
Congress ch sarkar nahi ata
बरोबर बोललास दादा..केदारनाथ चे सोने विकून खाल्ले तैसे
३२ मन सुवर्ण सिंहासण पुन्हा प्रस्थापित होत आहे आणि लवकरच होईल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
हो पण आताच्या स्वयंभू जाणत्या राजाला हाकला.
Kuthe
. i 1947 ला काही राजवाडे निर्वश झाले राजस्थान जुनागढ तेव्हा त्या राणीची सर्व संम्पती इन्दिरा गांधीने कोर्ट केश करून हडप केली होती । अरबो रूपयाची सम्पती
हो बरोबर😂😂😂😂😂😂😂😂😂😂@@rameshmhatre1565
गंगा सागर तलावातील पाणी उपसून तलाव कोरडा करून ती गुहा शोधून कुठपर्यंत त्याची वाट जाते हे बघितले पाहिजे....कारण आज खुप सुविधा उपलब्ध झाल्या आहेत आणि गुहा पण साफ करता येईल....वेळ लागेल पण काही तरी हाती लागेलच ना....पुरातत्व खात्याने त्वरित याची दाखल घेऊन काम चालू करावं.
सद्यस्थितीत उपग्रहाद्वारे जमिनीच्या आतील धातू शोधता येतो.असे शासनाने केले असेलच.मग अशा काही खजिन्याचा शोध लागला असता.अकारण हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलीवूड च्या चित्रपटांना प्रामाण्य मागणे योग्य नाही.
पुरातत्व विभाग झोपलाय ते गडाचा आज ही पूनर निर्माण करू शकतात पण करत नाहीयेत या साठी आपण सर्वांनीच एक मोहीम राबवली पाहिजे Jai shree ram 😍🚩 श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
SAGLE PAISHYACHYA MAGE LAGLET VEL KONALA AAHE. DAHA PIDYANCHI ARRANGEMENT KARAYLA PAHIJE NA.
❤
काहीही उपयोग नाही । कारण यापूर्वी अनेक लोकांनी प्रयत्न केलेले असतील ' आणि जिथे काहीतरी मिळत तिथ गुप्त पणे काम लोक करतात सांगत नाहीत .
याचा शोध घेतला पाहिजे. याची दखल सरकार ने घेतली पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Mi sahmat ahe...
सरकार नाहीं दखल घेत ते चांगल आहे कारण जर ते भेटल तर त्यावर पण राजकारण करतील आणि त्याला विकून खातील
@@indianfood6473 भैया पुरातन वस्तु खजिण्यात नाही जात..!
तुमचे कोणतेहि यंत्र येथे काम करनार नही... तुम्ही याचा शोध स्वता पुरातत्व विभागने घेतला पहिजे... आणि सरकार ला विनंती करून आपल्या राजांचा रायगड परत पहिला होता तसा बनवला पाहिजे...🚩 जय जिजाऊ,जय शिवराय 🚩
महाराजांचं सिंहासन आहे ते..... जो पर्यंत चंद्र सूर्याचं अस्तित्व असेल तो पर्यंत ते सिंहासन गूढ राहील 🚩🚩.
जय राजा शिव छत्रपती 🚩👑
अवघड आहे पण अशक्य नाही... छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहांसनासाठी एक हाक द्या सर्व मावळे हजर होतील कामासाठी आणि मदती साठी हात कमी पडणार नाहीत आणि अशक्य ही शक्य करतील सर्व मावळे....काय म्हणता बोला...? लवकर काम सुर करावं आणि पाणी वाय घालवण्या पेक्षा उन्हाळा सुरू होतोय जिथं जिथं पाणी कमी पडत आहे तिथे तिथे कमीत कमी वापरण्यासाठी पाणी टँकरने पुरवा आणि पिण्या योग्य पाणी बनवता आलं तरी खूपच छान फायदा या उन्हाळयात होईल आणि तलाव साफ पण होईल... जय शिवराय 🙏
सिंहासनाचा शोध लागलाच पाहिजे जय भवानी जय शिवाजी
रायगडावर असु शकते सिंहासन गुपीत जागा बरयाच आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय 💐🚩😯
तुम्ही कोयाडे यांचे प्रतिपश्चंद्र वाचलेले दिसतेय.☺शोधत रहा.आणखी खैरनार यांचे बकवास पुस्तक " शोध" वाचून खजिन्याच्या मागे लागा.
@@rameshmhatre1565 तुमच म्हणण बरोबर आहे मग औरंग्यान सिंहासन नेल असेल
सिंहासनाचा शोध घेतलाच पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🔥
जय शिवराय 👑🚩
Jay Bhavani jay Shivray..
Khup chan mahiti dilit dada
Amhi kalch jaun alo ....rajanchya gadavar🙏...khup bikat paristhiti ahe...krupya tya gadaanchi dekhrekh karavi ....Karan future madhe te aply mulana hi baghta yava...aplya rajanchi kirti🙏....hi vananti
त्याकाळी महाराजांच्या खलबत खान्यातील एक गोष्ट बाहेर जात नव्हती एवढी गुप्तता असायची.....तर समजा ते अज्ञात स्थळी ठेवले असेल तर कसं सापडेल...सापडणारच नाही आणि तसं जर असेल तर पुढील २००० वर्ष तरी काही सापडणार नाही 🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय
jai shree chatrapati Shivaji maharaj ki jai.jai Bhavani jai.jai Shivaji 🙏🚩🚩🚩🚩🚩
जय शिवाजी जय भवानी
आपल्या राजांची धरोहर शोधली पाहिजे 🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय कुळवाडी भूषण
छान वीडियो व महीती...मी आपल्या मताशी सहमत आहे
धन्यवाद..
जय शिवराय 🌹🙏
Jay shivray namaste ❤❤❤ good fort.bhagava
Jay Bhavani Jay Jijau Jay shivray
जय शिवराय
Jay Bhavani Jay Shivray 🙏🙏 khup mst vlogs
आपल्या आराध्य दैवते चे सिंहासन शोधून विधिवत पूजन करावे
Maharajansarkha Raja ya mathrubhumi puna nirman honar ashel tarch suvaran sihasan shoda anyatha jethe aahe tithe pavitr aahe maharajan cha mavlyani surkshitach thevla aahe. Jay shivray 🙏
Use GPR ( ground penetrating Redar ) for searching better and faster results
He sagl zal asel kadhich, ya goshti lokanpasun lapvlya jatat...
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
तलवार हुडकायला इंग्लंड गाठून मंत्री लाखो रूपये उडवतात. मग सिंहासन का शोधत नाहीत. पण भिडे गुरूजी कडे तयारी चालू आहे लवकरच मिळेल काळजी नसावी.
सरकार दखल घेतली पाहिजे सरकार ने आपल्या राजाचे सिंहासन आणि राजेंची तलावार याचा शोध घेवा
माहीतगारांनी सरकार दरबारी संपर्क करून gangasagar उपसून पाहावयास हरकत नाही नाही मिळाले तरी हरकत नाही pan milale तर सर्वाना ते अद्भुत असे सिंहासन baghata येइल
good onformation
शिवाजी महाराजांसारखा कोणीच नाही
❤
Sahiii bhaiiii mastaaa drive❤❤❤❤
सरकार ने या सिंहासन चा शोध घ्यायला पाहीजे खात्रीने सिंहासन रायगड परीसरातच सापडेल
जर रायगडावर उत्खनन केले तर नक्कीच सिंहासन सापडेल💯💯💯
पण कुठे?अख्खा रायगड खोदावा का?कोयाडेंचे बकवास पुस्तक वाचलेले दिसतेय.
सापडलच पाहिजे देवाचे अस्तित्व.
🚩
दादा second part लवकर टाक ❤
सत्ताधाऱ्यांनी गायब केले असेल
मला ही माहिती पाहीजे शीवाजी महाराजचे कील्यावरती तुळशी वृंदावन असेल बघायला आवडेल राम राम
*🚩श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान🚩*
महाराजाला सोन्याच्या सिंहासनाची गरज नव्हती महाराज धोंड्याच्या सिंहासनावर विजय होते
होय,,, शोध हा घ्यायालाच हवा, पुरातत्व खात्याने मोहीम हाती घ्यायला हवी
एक मन म्हणजे किती किलो
इंग्रजानी नेहले आहे कारन.त्यानी.जयभवानी तलवार त्यांच्याकडे आहे कोहिनूर हिरा त्यांच्याकडे आहे
Right
इंग्रजाने नाही नेलं ते कारण त्यांनी नेलं असत तर त्याची नोंद कुठे तरी केली असती
राहिला प्रश्न मुगलांचा तर त्यांनीही ते काढून नेलं अशी नोंद केली असती
तर मग राहिला प्रश्न महाराजांचा तर सिंहासन त्यांनीच ठेवलं आहे कारण इतकं गुपित ते फक्त महाराज च ठेवू शकतात कारण राजाराम महाराझही खूप हुशार होते
अमोल कोल्हे यांना विचारुन,भरोसा ठेवतो.
😂
गंगासागर तलावात सिंहासन असू शकत नाही कारण त्याकाळी गंगासागर मदे पाणी भरपूर असत मग पाण्याच्या आत गुहा मध्ये सिंहासन ठेवणार कस? दुसरे कोणत्यातरी गुफा मध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्या गुहा मध्ये सिंहासन ठेवून बाहेरून मुजवल्याची शक्यता नाकारता येत नाही
👍
गडकिल्ला वर ५० फ्रि टेवा आणि त्या पैशातून गडकिल्ले बांधा
भाऊ माहिती छान आहे फक्त नाव घेतानी आदराने घ्या कारण हे नाव घेतले की छात्या
अशा भरुन येताता र्गव वाटतो
🙏🙏🥺🥺 जय शिवराय 🙏🙏
दादा मला पटतंय.. मी कुणाचाही अनादर करत नाही..मी फक्त तुम्हाला पत्र वाचून दाखवत आहे...
@inspireddhiraj बरोबर
सरकारने याची दखल व शोध घ्यायला हवं
🚩🚩Hii
Sarwa marathe ani jarange ek wha ani ingrajana sampawa
जयशिवाजी
Dusrya desh astatr सरकारने सगळ जग पलाठ घालून पहिले आशा जाणत्या राजा छत्रपतींचे सिहांसं शोडले असते कारण त्यांचा वस्तून इतका मोल देशात कुठ्याच वस्तूंचं नाही
They should remake it
सिंहासन शोध णे गरजेचे आहे
Zulfikar khar ne pura sona melt kar lay gaya aur waha aag laga di maharaj ke throne ko...
हे काम सरकारचे आहे
Mst bhau
छान व्हिडिओ आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घ्या
दादा मला पटतंय.. मी कुणाचाही अनादर करत नाही..मी फक्त तुम्हाला पत्र वाचून दाखवत आहे...
जगदंब
रायगडावर शोध घेऊन शोधून काढले पाहिजेत
ते जिथे कुठे असेल तिथेच ते सुरक्षित आहे
राजकारणी माणसे वैयक्तिक स्वार्थासाठी त्या पवित्र सिंहासनावर राजकारण करायला कमी करणार नाहीत.
जय शिवराय🙇
💯💯
Mala vattay sagle Bhuyari marg shodhle pahijet.. tithech asel kuthe tari.. sapadla he asel pn aajkal rajkaran evda ahe.. sapadla tari sangnar nahit he teva vitalavla nasel tar atta vitalavun khatil asle tar aahet he
32 मण × 40kg =1280kg बरोबर आहे का?
सिहासन रायगढ़ावरच आहे.
Peshwankde
सिंहासन कोठे आहे हे माहीत नाही मग व्हिडिओ का बनवला
चोरले असेल कोणी किंवा त्यांच्याच वंशजांनी चोरले असेल
दादा अस ही असु शकते इंग्रजांनी सिंहासन नेला असावा व कोणाला समजु नये म्हणून त्याचा उल्लेख कुठेही केला नसावा?
इंग्रजांनी सिंहासन नेले, याचा काही पुरावा आहे का? कि उचलली जीभ आणि लावली टाळ्याला....
@@pravinmhapankar6109 मी काय बोललो आहे ते एकदा नीट वाचा मग बोला
@@bhavneshbhoir9005 आपल्या प्रतिक्रियेला पुरावा कुणीही मागू शकतो.
@@pravinmhapankar6109 papa hote ka injraj तुमचे 🤣🤣🤣
@@ashishchavan9848 शाळेत गेला होतास का? नाव लिहायला लाज वाटते का?
Sinhasan ter Engerejani. Nele
Sod lagas pahije
सिहंसनाचे पेशव्यांनी के केलं के माहीत
Palghar
छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात समजल का
काय झालं मित्रा..
@@inspireddhiraj छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात
Thya.kali.bhari.kapade.hote.ka.garibala.aang.zhakayla.kapade.nahute.ka
अरे तू माहिती दे पण एवढं लक्षात ठेव की आपल्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे..
आठवतं नसेल तर काही हरकत नाही महाराज बोल..🙏
दादा मला पटतंय.. मी कुणाचाही अनादर करत नाही..मी फक्त तुम्हाला पत्र वाचून दाखवत आहे...
ज्यावेळी सुर्याजी पिसाळने गद्दारी करून औरंगेबाचा सरदार झुल्पिकारखानाला " रायगडाचा " दरवाजा उघडुन दिला त्याचवेळी खानाने ते उखडून निले.
Mag peshwayanchya kagadpatrat sinhasanacha ullekh kasa ky..
@@inspireddhiraj माहित नाही नक्की काय आहे कागद पत्रात. कारण किल्ला मुसलमानांच्या ताब्यात मिळाल्यावर 32 मणांच सिंहासन ते तसच ठेवून जातील हे बुद्धीला व तर्काला देखील न पटणारं आहे. कारण लुटालूट करणे, जाळपाळ करणे ही मुसलमानांची लक्षणेच हाेती.
कशासाठी?शेकोटी पेटवायला का?मुर्ख पणा करू नये सांगून गेले संत!
Tumhala sinhasan pahije pan gad nako Paisa adga sod Nan pahije pan maharajanchya raygad nako sarv mughlani ingrajani ani shevti marathyani he raygad la lutlech ani gad asa tutlela ahe tari he sinhasan havay nahi milnar ja gad banva pahila
😂😂😂😂😂
आदराने नाव घ्या वे नाही तर सगळेच मुसळ केरात
अरे दादा मी पत्र वाचून दाखवली आहेत त्यामध्ये असे उल्लेख आहेत, बाकी ठिकाणी मी कुठेही असा उल्लेख केलेला नाही..
@@inspireddhiraj ok
भाऊ थोडे तुमचे शब्द चांगले वापर करावे
काय झालं दादा
Aaj ch sarkar kutree ahet paise khau ahe.......
Peshwai ni vtlun gheun gelet
पेशवे स्वराज्य विस्तारीत होते.
शोध घेतल्या नंतर नक्की च काही तरी समजेल
@@vijayjagdale4332 कोणासाठी?तेव्हा असलेल्या छत्रपतींसाठीच ना ?
मुर्खा,काहीही मनात येईल ते लिहू नको.नीट इतिहास वाच.तेपण काँग्रेस ने बनवलेले नको.नाही तर हल्ली मी जाणता राजा आहे असे वाकड्या तोंडानेही बोलतात.ज्यांना छत्रपती संभाजीनगर असे बोलायलाही दम लागतो,ते स्वयंभू काटेरी राजे माझा जाणता राजा म्हणून उल्लेख कार्यकर्ते, मिडीया यांनी करण्यासाठी बटवा खोलून बसलेत.
????
England made
Dada chatrapati shivaji maharaj bol ekheri ulekh nko karu plzz 🙏🏻
Are dada mi fakt Patra vachun dakhavli ahet baki thikani akeri ullekh nahi kela, avdhi sadhi ghost tumhala Kashi kalat nahi..
Mala tar vatay peshve yaani kahi tari whilevaat keli asavi
Peshwyani gayab kel asel 100%
brigedi kuthla.
Khar bolala ki ek samanya manus pn bramhanala brigedi ch watato..
Kay bhangad asel kay mahiti....
Ek kattar Hindu (Maratha) ahe me🚩🚩🚩Ani to pn brigedi sarkhya naskya auladi la kolnara
@@nitinmore8905 पेशव्यांनी मराठा साम्राज्य पाकिस्तानातल्या अटक पर्यंत नेले होते . त्यांनी नेहमीच छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून कारभार केला. असे असून सुद्धा विनाकारण त्यांचे नाव का बदनाम केले जाते? पेशव्यांनी छत्रपतींचे सिंहासन गायब केल्याचे पुरावे आहेत का? कोणता पुरावा दाखवून तुम्ही खरे बोलतो असे म्हणत आहेत?
😂
Source - trust me bro
Not truth
Bharat ka sona giravi kyon rakha BJP ne,ye sawal puchho..
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय ❤
जय शिवराय
जय शिवराय