वाईट चाली रेती, राजकारण, समाज कारण, अंधश्रद्धा, यातील वाईट गोष्टी चे निर्मूलन करून कसे वागावे असे मार्गदर्शन करणारे व स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मंत्र देणारे एकमेव श्री ज्ञानेश महाराव त्यांचे अभिनंदन त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.
जबरदस्त विचार आपल्या वीच्यारांच्या मताशी बांधील आहोत, आपले खूप खूप धन्यवाद सर ,,आपल्या सारखे प्रवाहा विरुध्द पोहणारा योद्धे या मातीत जन्माला येतात ,, समाजाचं सोन करून जातात,,अभिनंदन सर
अतिशय सुंदर व परखड वक्तव्य. सत्यपरिस्थ्ती अतिशय योग्य पध्दतिने मांडली आहे.लोकांपर्यंत हे विचार पोचायला पाहिजे. म्हणजे लोकांचे डोळे उघडतील. अंधश्रध्देची झापड उतरलीच पाहिजे त्या दिवशी खरी लोकजागृती होईल.
ज्ञानेश या नावाप्रमाणे (ज्ञान+यश) आम्हाला विश्वातील प्रत्येक व्यक्तीला आपल्यासारख्या मार्गदर्शकाची आवश्यकता आवश्यकता होती त्याची जागा आपण भरुन काढली याबद्दल आपणास धन्यवाद. आपल्यासारख्या ज्ञानी माणसांनी दिलेले ज्ञानामृत प्राशन करुन प्रत्येकाने योग्य ज्ञानाने संपन्न होऊन जनतेला प्रबोधन करुन जागृत करावे ही नम्र विनंती.
एकच नंबर वास्तवदर्शी भाषण साहेब खूप खूप धन्यवाद 🌹 व या निमित्ताने आपणास उत्तम आरोग्यदायी असे उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना 🙏 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय जय क्रांती ज्योती 🤝 जय भीम जय जवान 💪 जय किसान जय भारत 🇮🇳 जय संविधान जय मुलनिवाशी 👊भगाव विदेशी ईव्हीएम हटाव देश बचाव
रंजले गांजले , झोपडपट्टीत ले सोडून, संघी पेरलेले आढळतात . धर्मतांडव करून तसेच धर्म वापरून सत्ता मिळवली आहे. 2024 ची धडपड/तयारी जोरात चालू आहे . " मध्य युगीन विचार धारा " begotry लादण्यात यशस्वी होऊ पहात आहेत. आपल्या सारख्या विचारवंतांचे योगदान आवश्यक आहे . Best wishes !!
Khupach chhan sir, Ani nehemi pramane Panchafula var chhan aikayla milale. Hi mahiti saglikade pathavu. Maharav sir apan great ahat. Khupach chhan. Jay Shivray, Jay Bhim, Jay Bharat
आपल्या चैनलला विनंती आहे की; मनुवाद्यांनी जेव्हा दिल्लीमध्ये संविधान जाळले त्या अमानुष कृत्या विषयी ज्ञानेश साहेबांची प्रतिक्रिया काय होती. याचाही व्हिडिओ दर्शकांना उपलब्ध करून द्यावा. धन्यवाद..!
Really Bhaujan should understood facts & Behave According to construct ive Work leave Godism &think&Behave with modern ism.really Danesh sir speaking true.but people understand facts real true history for Social Development .& beware of RSS&BJP. Party.
या वक्त्याचे भाषण ऐकून मनोरंजन समजू नये. त्यांचे विचार आचरणात आणले तर परीवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. हे परीवर्तन घडवण्यासाठी महारावांना मोठे आयुष्य लाभो ही शुभेच्छा
छान भाषण, स्पष्ट वक्ते,,,
खरे बोलता कोण कोण लागते सायास,,,
_तुकाराम महाराज,
आवडले, अशा माणसांची आज देशाला जरुरी आहे,
👌एकदम जबरदस्त धाडसी क्रांतीकारी प्रबोधन ! भावांनो हे अनमोल विचारधन प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे ! जयभिम ! जयशिवराय !!🇮🇳🙏✊
पण जय-भीम हे खर आहे. पण भिमाच नावाच या वक्त्याने आपल्या भाषणात घेतलं नाही.
@@shindedasharth6226 घेतलं परत ऐक
नमो बुद्धाय -जयभीम
आपले मनःपूर्वक अभिनंदन
अती सुन्दर संदेश आहे
बहुत बहुत बधाई एवं मंगलकामनाए !
खुपच छान मानसाच्या डोक्यातील घान साफ होईल असे भाषण आहे साहेब
हा माणूस गु खातो आणी गु वाटतो
😢😮😢
खूप छान विचार व माहिती दिली. बहुजन समाजाने आत्मसात करून आचरणात आणले पाहिजे.
ग्रेट विचार सर सत्यशोधक
आपले नाव खरंच ज्ञान+यश =ज्ञानेश जी
वाईट चाली रेती, राजकारण, समाज कारण, अंधश्रद्धा, यातील वाईट गोष्टी चे निर्मूलन करून कसे वागावे असे मार्गदर्शन करणारे व स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मंत्र देणारे एकमेव श्री ज्ञानेश महाराव त्यांचे अभिनंदन त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.
जबरदस्त विचार आपल्या वीच्यारांच्या मताशी बांधील आहोत, आपले खूप खूप धन्यवाद सर ,,आपल्या सारखे प्रवाहा विरुध्द पोहणारा योद्धे या मातीत जन्माला येतात ,, समाजाचं सोन करून जातात,,अभिनंदन सर
एक निडर आणि zunzar वक्ते धन्यवाद सर.जय महाराष्ट्र जय भीम जय शिवाजी जय भवानी.
अतिशय सुंदर व परखड वक्तव्य. सत्यपरिस्थ्ती अतिशय योग्य पध्दतिने मांडली आहे.लोकांपर्यंत हे विचार पोचायला पाहिजे. म्हणजे लोकांचे डोळे उघडतील. अंधश्रध्देची झापड उतरलीच पाहिजे त्या दिवशी खरी लोकजागृती होईल.
ज्ञानेश या नावाप्रमाणे (ज्ञान+यश) आम्हाला विश्वातील प्रत्येक व्यक्तीला आपल्यासारख्या मार्गदर्शकाची आवश्यकता आवश्यकता होती त्याची जागा आपण भरुन काढली याबद्दल आपणास धन्यवाद. आपल्यासारख्या ज्ञानी माणसांनी दिलेले ज्ञानामृत प्राशन करुन प्रत्येकाने योग्य ज्ञानाने संपन्न होऊन जनतेला प्रबोधन करुन जागृत करावे ही नम्र विनंती.
सर खूपच स पट विचार आहेत,
Tu
The
परखड, सडेतोड आणि वास्तवातील विचार मांडले आहेत. जबरदस्त सर.👌🏼👌🏼👌🏼
धडाकेबाज आहेत सर तुम्ही. समाजातील लोकांची कान उघडणी करण्यासाठी अश्याच शब्दांचा वापर करायला पाहिजे.
खुप छान समाज प्रबोधन केले, आगामी कार्यास शुभेच्छा, व उत्कृष्ट विचाराबद्दल धन्यवाद 🙏
एकच नंबर वास्तवदर्शी भाषण साहेब
खूप खूप धन्यवाद 🌹 व या निमित्ताने आपणास उत्तम आरोग्यदायी असे उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना 🙏
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय
जय क्रांती ज्योती 🤝 जय भीम
जय जवान 💪 जय किसान
जय भारत 🇮🇳 जय संविधान
जय मुलनिवाशी 👊भगाव विदेशी
ईव्हीएम हटाव देश बचाव
सत्य शोधक... आणि ते सामान्य माणसाच्या डोक्यात प्रकाश टाकणारा मानुस. ग्रेट मॅन..
Thanks । कृपया जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ।
सच है आओ बी सी व मराठा याना कधी समजेल नमो बुद्धाय
अशी जनजागृती मुसलमान धर्मामध्ये केल्यास तुमचे खूप उपकार होते
निर्भिड भाषण.धन्यवाद.
रंजले गांजले , झोपडपट्टीत ले सोडून, संघी पेरलेले आढळतात . धर्मतांडव करून तसेच धर्म वापरून सत्ता मिळवली आहे. 2024 ची धडपड/तयारी जोरात चालू आहे . " मध्य युगीन विचार धारा " begotry लादण्यात यशस्वी होऊ पहात आहेत. आपल्या सारख्या विचारवंतांचे योगदान आवश्यक आहे . Best wishes !!
खूपच सुंदर. सर
तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. 🙏⚘
ज्ञानेश सर अभिनंदन आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹
कणखर बोलता सर--जय महाराष्ट्र
ज्ञानेशजी
आपण खऱ्या अर्थाने
महाराष्ट्र भूषण आहात
अगदी बरोबर । जास्तीत जास्त शेअर करा ।
कधी देताय मग
Shett dyaa ...tondat hyachya
Speech shri.maharav through light on today's political, social position in the society. Be fearless for your best future. I liked his speech.
ज्ञानेश्वर महाराज you are great
प्रबोधनकारांना आणि त्यांच्या विचारांना सलाम 🙏🙏
Khupach chhan sir,
Ani nehemi pramane Panchafula var chhan aikayla milale. Hi mahiti saglikade pathavu. Maharav sir apan great ahat. Khupach chhan.
Jay Shivray, Jay Bhim, Jay Bharat
धन्यवाद । सर्वांना हा व्हिडीओ पाठवा ।
धन्यवाद पंचफुला प्रकाशन!!!
वाह वा. ज्ञानेश महाराज.अत्यत स्पष्ट आणि सडेतोड वीचार.
अतिशय सखोल अभ्यास असलेले वत्कृत्व
आपल्या चैनलला विनंती आहे की; मनुवाद्यांनी जेव्हा दिल्लीमध्ये संविधान जाळले त्या अमानुष कृत्या विषयी ज्ञानेश साहेबांची प्रतिक्रिया काय होती. याचाही व्हिडिओ दर्शकांना उपलब्ध करून द्यावा. धन्यवाद..!
Right now very good thanks dnyanesh ji
खरोखरच आज प्रत्येक तरूण पिढीने हे भाषण ऐकण अतिशय महत्त्वाचं आहे.
ज्ञानेश महाराव,वारसा सद्विचारांचां शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचारच देशाला तारणहार आहेत.
भटा बामणांना दान, मान व मतदान बंद केले पाहीजे....
❤
Q ।
ग्रेट! आज आशा विचारवंतांची देशाला गरज आहे.
अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळले.
खूप छान विश्लेषण केले आहे,🙏🏻🙏🏻
Thanks Sir
आभिनंदन
🥕🥕🥕 ghya ghalun
सुंदर परिणाम कारक फुले आंबेडकर विचार छान मांडले.
पुढील कार्यास खुप खुप सदीच्छा...
Thanks
सत्य उद्बोधन आहे. सलाम सर आपल्या निर्भिड पत्रकारीतेच्या.
खुप च छान सर आपले विचार मांडले आहेत, आपले खुप अभिनंदन सर
मायला आता पर्यंत आसे भाषण ऐकायला मिळालेच नाही. लै चांगले वाटले.
धन्यवाद
Wa saheb itka himmatwala manus,parkhad wa true' bolnara ekmev manus . proud of you
Apratim vichaar Dhadashi bhaashan dhanyavaad sir🎉
अगदी बरोबर. धन्यवाद.
फारच रोखठोक विचार धन्यवाद.
खुप छान सुंदर शब्दात मांडणी केली सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप शान विश्लेषण., धन्यवाद !
Very Nice Hats off Maharao sar.
जबरदस्त प्रबोधन..
परखड विचार......समाजाला अशा विचाराची गरज
What a brave speech!
Great work sir..
Share this video to all your friends
Dyanesh Sir l liked your brave thoughts.Everyone should be like you.Bravo !
जय जिजाऊ
महाराव साहेब जिंदाबाद
💯 खूप छान प्रबोधन.... 👍👌👌👌
Thanks Maharavji!
परखड विचार 👍🙏🎙️
Namo.buddhay.jay.beem.jay.bharat. jay.svidan.pune💯💯🌹🌹👍👍🧡💙💚🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🧡💙💚👍👍🌹🌹
Great man.परखड मत .तुमची गरज आहे .लोकांना.राज्याला.देशाला.
हिंदू धर्मातील ओबीसी लोकांना शंकराचार्य करायला पाहिजे.हे खरोखरच चांगले विचार आपण मांडले मंदिरात पुजारी व लगण विधी सुद्धा ओबीसी लोकांनी करायला हवे.
रोखठोक आणि परखड
ग्रेट स्पीच सर
खुप छान... Great work...
परंतु केवळ शुटींग करताना मोबाईल स्थिर पकडायला हवा...
होय व्हिडीओ क्वालिटी उत्तम नाही । क्षमस्व
Really Bhaujan should understood facts & Behave According to construct ive Work leave Godism &think&Behave with modern ism.really Danesh sir speaking true.but people understand facts real true history for Social Development .& beware of RSS&BJP. Party.
Imandar Ptrakar Hya Bhumanala jybhim I Proud ofu God Bless u Tarun Changlech Nishpnn akta Jybhim
हा dnyanesh महान आहे राव! Bahujan हो
या dnyaneshache ऐका आणि लवकर शहाणे व्हा. भयमुक्त, bhat मुक्त व्हा.
Sir khupach chan you are a grate go ahad.
Great thought
खुप सुंदर विवेचन
धन्यवाद कुणाल जी ।
खूप मस्त वाटलं कुठ्याही चर्चे पेक्षा छान
प्रबोधन समाज कल्याणकारी देसना ❤
खुप छान सविस्तर माहिती दिलि सर
tumchya sarkhya ptrkaranmulech ptrkatichech man vadhla ahe. aaj prkhd ani bhindast tumchya sarkhe khup kmi
ptrkar shillk ahet.
slam ahe tumhala.
samajala aaj tumchya sarkhyanchi khup grj ahe.
बहोत खूब!
Khup chaan clear aahe tumche bolne sir👍👍👍👌👌👌
सर, चमचमीत घाव घातले आहे
Very.very..very.good.spivh
Thanks
अतिशय उत्तम सर
शिव शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वैचारीक वारसदार ज्ञानेश महाराव सर
कर्मविरभाऊराव पाटील पण.
शिव ,शाहु ,फुले,आंबेडकर यांच्या विचारांचा वैचारीक वारसदार ज्ञानेश महाराव सर मानाचा सॅलुट.
M
M
. Mll
सत्यमेव जयते🙏🙏🙏🙏
अगदी परखड विचार मांडलेत साहेब
प्रबोधन छान आहे.
Kya baat hai sir 👍🙏🙏🙏🙏
परखड मांडणी👍👍
जय भीम जय शिवराय ग्रेट सर
सत्य शोधक साहेब ,शाहु फुले आंबेडकर विचार खुप छान मांडले .🙏
शाहु फुले आबेडकच्या नावाने हिंदु धर्माला बदनाम करतो हा ना लायक मुस्लिम इसाई धर्मा बद्द्ल आसे बोलुन दाखवा मग म्हणू खर बोलण आहात बौध्द धर्मा बदल बोला
Shantidhoot lok nAA SANGAA HO 💚💚💚💚💚💚💚🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🐗
Super Sir
Thanks । plz share this video to all groups ।
Kaara Dhanesh
Real great speech salam sir
आपण सत्य सांगत आहात, धन्यवाद
एकच नंबर
महाराव सरांचे भाषण म्हणजे केडर कॅम्प आहे
अगदी बरोबर आहे सर
रोखठोक सडेतोड विचार
धन्यवाद
व्हिडीओ आवडल्यास सर्वांना फॉरवर्ड करा ।
या वक्त्याचे भाषण ऐकून मनोरंजन समजू नये. त्यांचे विचार आचरणात आणले तर परीवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. हे परीवर्तन घडवण्यासाठी महारावांना मोठे आयुष्य लाभो ही शुभेच्छा
@@uttamraoahire83 नक्कीच सर । जनजागृती साठी हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ।
खूप छान सर
जय मूलनिवासी
Khup chan
लोक फक्त मजा घेतात सोडून गेले तर कोण होतां महाराव लगेच विसरून जातात म्हनुन कोणाचे मन दुखेल अस बोलू नये