- Видео 812
- Просмотров 11 724 134
Panchfula Prakashan
Индия
Добавлен 15 сен 2011
Panchfula Prakashan is one of the renowed Publication in maharashtra.....our publication has published more than hundred books........
पंचफुला प्रकाशन ही महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशन संस्था असून आजपर्यंत या प्रकाशन संस्थेने शंभर पुस्तकांपेक्षा जास्त परीवर्तवानदी पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.........पंचफुला प्रकाशनाने हे चॅनेल नामांकित तसेच विविध वक्त्यांची भाषणे दर्शकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी बनवलेले आहे.......जनजागृतीसाठी या चॅनेलचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा ही नम्र विनंती.........
हे चॅनेल subscribe करा, आपल्या प्रतिक्रिया व अपेक्षा खाली comment box मध्ये लिहा, व या चॅनेलची व आवडलेल्या व्हिडीओंची link जास्तीत share करा....... धन्यवाद !!!
- पंचफुला प्रकाशन टीम

गाडगे महाराजांचा न ऐकलेला इतिहास - डॉ बालाजी जाधव | गाडगे बाबा स्मृती दिनाचे गाजलेले व्याख्यान
#gadgebaba #gadgemaharaj #गाडगेबाबा
Просмотров: 262
Видео
विनोदी दृष्टांत पोट धरून हसाल | हभप डॉ बालाजी महाराज जाधव | #९४२२५२८२९० |
Просмотров 27721 час назад
विनोदी दृष्टांत पोट धरून हसाल | हभप डॉ बालाजी महाराज जाधव | #९४२२५२८२९० |
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे | हभप डॉ बालाजी महाराज जाधव यांचे राम नगर, नवी मुबई येथील कीर्तन
Просмотров 332День назад
#गजरकिर्तनाचा #कीर्तनसोहळा #viral_kirtan
Suresh Dhas Vs Prajakta Mali controversy | सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हीचे नावही घेतले नाही
Просмотров 20 тыс.День назад
Suresh Dhas Vs Prajakta Mali controversy | सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हीचे नावही घेतले नाही
माय बाप केवळ काशी | तेणे न वजावे तिर्थासी || सुंदर चालीत गायलेला अभंग |
Просмотров 533День назад
#अभंगवाणी #अभंगसंतांचे
यामुळे वाढते समाजातील गुंडगिरी आणि गुंडांची हिम्मत - डॉ बालाजी जाधव
Просмотров 285День назад
#Valmikkarad #parali #massajog #Beed
उदंड पाहिले उदंड ऐकिले | उदंड वर्णीले क्षेत्रमहिमे || हभप डॉ बालाजी महाराज जाधव
Просмотров 50928 дней назад
#bhaktisong #Abhang_Gayan
या महाराजांनी कालीचरण ला धू धू धुतला | हा संत नव्हे तर भोंदू, जंत | हभप डॉ बालाजी महाराज जाधव |
Просмотров 65 тыс.Месяц назад
#kaalicharan #कालीचरण #manojjarange
रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले | जन्मा येऊनी काय केले - संत तुकाराम महाराज अभंग
Просмотров 675Месяц назад
रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले | जन्मा येऊनी काय केले - संत तुकाराम महाराज अभंग
जय श्रीराम न म्हटल्याने अ'धार्मिक' काकाने महिलेला जेवण न देता हाकलून दिले | हा धर्म आहे का? |
Просмотров 6 тыс.2 месяца назад
जय श्रीराम न म्हटल्याने अ'धार्मिक' काकाने महिलेला जेवण न देता हाकलून दिले | हा धर्म आहे का? |
देव्हाऱ्यावर बसलेल्या विंचवाची काकूने पूजा केली | पुढे काय झाले नक्की ऐका |
Просмотров 9052 месяца назад
देव्हाऱ्यावर बसलेल्या विंचवाची काकूने पूजा केली | पुढे काय झाले नक्की ऐका |
ज्ञानेश महाराव यांच्यासोबत नेमके काय घडले? पत्र लिहून दिली पोलीस निरीक्षकांना माहिती
Просмотров 22 тыс.2 месяца назад
ज्ञानेश महाराव यांच्यासोबत नेमके काय घडले? पत्र लिहून दिली पोलीस निरीक्षकांना माहिती
एवढे सारे अनर्थ ब्राह्मणी गुलामीने केले | महात्मा फुलेंच्या अखंडातील ओळी वगळल्या |
Просмотров 3,2 тыс.3 месяца назад
एवढे सारे अनर्थ ब्राह्मणी गुलामीने केले | महात्मा फुलेंच्या अखंडातील ओळी वगळल्या |
औरंगजेबाने संभाजीराजांच्या शरीराची हत्या केली; कलमकसायांनी संभाजीराजांच्या व्यक्तिमत्वाची हत्या केली
Просмотров 3583 месяца назад
औरंगजेबाने संभाजीराजांच्या शरीराची हत्या केली; कलमकसायांनी संभाजीराजांच्या व्यक्तिमत्वाची हत्या केली
ज्यांना अक्षर वाचण्याचाअधिकार नव्हता त्यांना वेदांच्याऋचा शोभावेतअसे लेखनाची प्रेरणा नामदेवांनी दिली
Просмотров 1653 месяца назад
ज्यांना अक्षर वाचण्याचाअधिकार नव्हता त्यांना वेदांच्याऋचा शोभावेतअसे लेखनाची प्रेरणा नामदेवांनी दिली
मोहन भागवत को करारा जवाब | शिवाजी महाराज समाधी की खोज महात्मा फुले ने की |
Просмотров 2,8 тыс.3 месяца назад
मोहन भागवत को करारा जवाब | शिवाजी महाराज समाधी की खोज महात्मा फुले ने की |
स्वराज्य रक्षक संभाजी राजांचा माहीत नसलेला इतिहास | हभप डॉ बालाजी महाराज जाधव |
Просмотров 8184 месяца назад
स्वराज्य रक्षक संभाजी राजांचा माहीत नसलेला इतिहास | हभप डॉ बालाजी महाराज जाधव |
जो तुकाराम महाराजांची गाथा वाचतो तो कधीच धर्मांतर करणार नाही |हभप बालाजी महाराज जाधव | 9422528290 |
Просмотров 5264 месяца назад
जो तुकाराम महाराजांची गाथा वाचतो तो कधीच धर्मांतर करणार नाही |हभप बालाजी महाराज जाधव | 9422528290 |
शिवरायांची माफी की सावरकर रामदास यांचा उदो उदो? मोदींच्या माफिनाम्यावर महाराष्ट्र नाराज
Просмотров 1,2 тыс.4 месяца назад
शिवरायांची माफी की सावरकर रामदास यांचा उदो उदो? मोदींच्या माफिनाम्यावर महाराष्ट्र नाराज
शिवरायांचा पुतळा का पडला? खरे कारण समोर आले | शिल्पकारांनी व्यक्त केली भ्रष्टाचार झाल्याची भीती |
Просмотров 54 тыс.4 месяца назад
शिवरायांचा पुतळा का पडला? खरे कारण समोर आले | शिल्पकारांनी व्यक्त केली भ्रष्टाचार झाल्याची भीती |
तर शरद पवारांची पुरोगामी विचारांचा नेता ही प्रतिमा उद्ध्वस्त होईल |अभिनेते किरण मानेंचे खरमरीत पत्र
Просмотров 9314 месяца назад
तर शरद पवारांची पुरोगामी विचारांचा नेता ही प्रतिमा उद्ध्वस्त होईल |अभिनेते किरण मानेंचे खरमरीत पत्र
मोदींनी घाईगडबडीत उद्घाटन केलेला शिवरायांचा पुतळा अखेर कोसळला
Просмотров 3,4 тыс.4 месяца назад
मोदींनी घाईगडबडीत उद्घाटन केलेला शिवरायांचा पुतळा अखेर कोसळला
कलकत्ता बलात्कार प्रकरण आणि वेश्यांचा महत्वाचा निर्णय
Просмотров 7574 месяца назад
कलकत्ता बलात्कार प्रकरण आणि वेश्यांचा महत्वाचा निर्णय
विशिष्ट जातींच्या कीर्तनकारांवर बंदी | तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे नेमके काय म्हणाले |
Просмотров 10 тыс.4 месяца назад
विशिष्ट जातींच्या कीर्तनकारांवर बंदी | तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे नेमके काय म्हणाले |
पहा ते पांडव अखंड वनवासी | अभंग गायन | पारंपरिक चाल |
Просмотров 1314 месяца назад
पहा ते पांडव अखंड वनवासी | अभंग गायन | पारंपरिक चाल |
बलापूर येथील माणुसकीला काळीमा फासणारी घटना
Просмотров 3,9 тыс.4 месяца назад
बलापूर येथील माणुसकीला काळीमा फासणारी घटना
हेचि थोर भक्ती आवडते देवा | गायक: हभप डॉ बालाजी महाराज जाधव | मो. 9422528290
Просмотров 3734 месяца назад
हेचि थोर भक्ती आवडते देवा | गायक: हभप डॉ बालाजी महाराज जाधव | मो. 9422528290
रयेतेचे राजे छत्रपती शिवराय संपूर्ण व्याख्यान
Просмотров 1224 месяца назад
रयेतेचे राजे छत्रपती शिवराय संपूर्ण व्याख्यान
nice sir
पेरणे फाटा
लोणीकंद
रामकृष्ण हरि 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
Ram krushna hari Jay jijau
🌹🌹🌹👍👍
Agadi khare
पुस्तक मिळेल का
मराठा तितुका मेळवावा हे ह्यांचं ब्रीदवाक्य आहे. ते मूळ वाक्य समर्थ रामदासांचे आहे😂😂
सिंदखेड राजा येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊन भाषण द्यायचे असेल तर कुणाला संपर्क करावा लागेल ?
@@MaakaAangan केवळ 15 वर्षे वयापर्यंत संधी दिली जाणार आहे
@PanchfulaPrakashan konacha number aahe ka bhau tithalya 🙏
@PanchfulaPrakashan ठीक आहे सर पण त्याच्याशी निगडित कोणाचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर प्लीज द्या ?
राम कृष्ण हरी. 🌹🙏
राम कृष्ण हरी
Dhnyavad
सर अतिशय बरोबर बोललात
💙🔥
मेहर आर्या राजेंव्रन यांच आभिनंदन हा तर सविधानचा मान आहे आणी जे पुरुषसत्ताक माणतात त्यांच्या साठी चपराक आहे 🌹🌹💐💐💙💙🙏🙏
खुप छान ❤
Dhanyawad
खूप छान सादरीकरण महाराज
@@minasanap8747 thanks
Jaybhim jaybharat jaysanvidhan
Congratulations mam
#सुंदर!
Dhanyawad
👌 वा छान 🙏
Dhanyawad
ब्राह्मण म्हणजे हिंदू समाजात शिक्षक स्थानी असलेली व्यक्ती... ती जन्माने कोणत्याही जातीच्या पोटी जन्माला येऊ शकते... मुळात जातीला सनातनात कुठेही जागा नाही... फक्त वर्णाला आहे... आणि वर्ण कठोर तपस्येने बदलता येतो... शूद्र वाल्या कोळी महर्षि वाल्मिकी होऊ शकतो, तसेच शूद्र मातेच्या पोटी जन्मलेले सुपुत्र मृत्युसमयी महर्षि व्यास असतात... ही दोनच उदाहरणे पुरेशी आहेत... ब्राह्मण म्हणजे शिक्षक... आणि समाज घडविण्याचे पुण्यकर्म करणार्या शिक्षकास पुरेसा आदर मिळालाच पाहिजे, मग तो कोणत्याही जातीत जन्माला आलेला असो... महान विद्वान परमपूज्य डॉक्टर भीमराव आंबेडकर नक्कीच त्या अर्थाने शिक्षक म्हणजेच वर्णाने (by profession) आधुनिक ब्राह्मण होते... अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जे समाज सुधारणेचे काम शिक्षणाच्या मदतीने त्यांनी जे करून दाखविले, त्याचा कित्ता आंबेडकरी अनुयायांनी गिरवीणे आणि समाजाला अधिकाधिक उंच पातळीवर घेऊन जाणे हीच त्यांना खरी गुरूदक्षिणा असेल... 🙏 ☺️ 🌸
अभिनन्दन आपले मनःपूर्वक धन्यवाद
सर्व गावकरी व अधिकारी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा च खूप खूप आभार जय भीम जय शिवराय जय फुले जय शाहू जय महाराष्ट्र
सर अप्रतिम गायन
Dhanyawad sir
सर्व ग्रामपंचायती मधील सर्व सरपंच /उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थांना कोटी कोटी प्रणाम क्रांती कारक निर्णयाला क्रांतिकारी जयभिम जय शिवराय जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏
आपन सर्व मानव आहेत हाच खरा धर्म आहेत जैयभिम नमौबुधिय
सरपंच यांना मनापासुन नमस्कार जैयभिम नमोबुधाय
स्वराज्य संकल्पना माँ साहेब जिजाऊ याचं श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या गुरु होत्या आहेत आणि राहणार
हेकोन करणार
@@abasahebpatare8642 पोलीस प्रशासन / सरकार
Hastoya kasa distoy kare tula
दिसतोय रे गाढवा.... येथे येवुन भुंकू नको
Are ghetlach ki pan
Abhinandan
पांच ही ग्राम पंचायत निश्चित कौतुकास पात्र आहेत !!!!! सकारात्मक निर्णय. !!!! स्वागत तथा हार्दिक अभिनंदन !!!!!
महिला कोणीही असो....... नाव अश्या प्रकारे घेणं चुकीच आहे.
हा वकीली करतोय
सुरेश धस हा.... काय खातो का एक नंबर लबाड माणूस आहे, सारवासारव करून काही उपयोग होणार नाही.
Bhima Koregaon Grampanchati che Aani Shikharapur Grampanchati che Aabhari. Sabka MANGAL Hoy 🎉🎉Jay Bhima Koregaon ❤❤
das saheb kahi mant nahi
Mumbai madhye Shiv Dharm Vivahasathi kuthe sampark sadhava.
खरं आहे सगळ्यांनी धस अन्नाच्या पाठीशी उभं राहावं
हास्यजत्रा कार्यक्रम पाहणे बंद करावा...
सुरेश अण्णा दस खर आहे तेच बोलतात प्राजक्ता माळी ला कोणी विचारत कार्यक्रम आहे म्हणून जरा माहिती लोकांना एवढी मोठी झाली आता धनु मुंड्या मुळे ऑटोमॅटिक डब्यात जाशील
Anna kadhi khalchya tharala jau shakat nahit। Dhanu chya lokani sagitale
आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता बद्दल काहीही फक्त परळीला येतात यात वावगं काय आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🙏🙏
Suresh dhas chyaritrywar bolat nasun event management war bolat aahe