1x3 | Prashant Damle | Varsha Usgaonkar | 12500th Show Special

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2022
  • ३६ वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करण्याचा अनुभव नेमका कसा होता? प्रशांत ते प्रशांत सर हा प्रवास किती थक्क करणारा आहे ?
    विक्रमी १२५०० व्या प्रयोगानिमित्त जाणून घेऊयात अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आणि धमाल किस्से, प्रशांत दामले आणि त्यांच्या सहकलाकार, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याकडून. ‘वन बाय थ्री’च्या या भागामध्ये. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.
    in.bookmyshow.com/plays/eka-l...
  • Авто/МотоАвто/Мото

Комментарии • 95

  • @snpawaskar
    @snpawaskar Год назад +27

    किती गोड बोलली वर्षा ! खूप छान वाटलं ! खूप शुभेच्छा !!

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i Год назад +18

    ब्रम्हचारी वेळी वर्षा आणि प्रशांत ही जोडी पाहाणं हा प्रचंड आनंद होता.

    • @geetalipundkar5911
      @geetalipundkar5911 Год назад

      प्रशांत जी या सगळ्या सीरिजमध्ये फारच कमी वेळा बोललेत त्यांच्या नाही काय जास्त जास्त जास्त बोलत पण तरी खूप छान वू पा

  • @sachinmainkar
    @sachinmainkar Год назад +7

    १९८६ साली ह्या दोघांना प्रथम अत्र्यांच्या नवीन ‘ब्रम्हचारी’ नाटकात एकत्र पाहिल होत. वर्षा बाईंच बहुधा ते पहिलच मोठ नाटक असाव. त्यानंतर ईतक्या वर्षांनी दोघाना आत्ता पुन्हा एकत्र बघून खूपच छान वाटल. दोघांना मन:पूर्वक खूप शुभेच्छा.

  • @sampadawalavalkar6013
    @sampadawalavalkar6013 Год назад +10

    वा मस्तच.... दोघांचा तोच फ्रेशनेस आजही कायम 💕

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 Год назад +16

    Omg. Its sheer bliss to listen this series. Prashant no doubt is God to theatre but at the same time very down to earth. The concept and the guests are also wonderful. We feel sad when ghe episode ends. All the best 👍 🙌 ❤

  • @anantjogalekar8126
    @anantjogalekar8126 Год назад +20

    36 वर्षांनंतरही तशीच evergreen जोडी.

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 Год назад +4

    वर्षा अतिशय मोकळेपणी आणि छान बोलली. मुलाखत खूप आवडली.

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 Год назад +6

    बाकीच्या लोकां पेक्षा...aaj प्रशांत jastach खुललेले वाटतेय 😆😅😁😄😃

  • @milindmalwankar8659
    @milindmalwankar8659 Год назад +2

    प्रसिद्ध नाट्य, चित्रपट अभिनेते श्री.प्रशांत दामलेजींना मानाचा मुजरा करतो! खरोखरच आम्हा श्रोत्यांसाठी अतुलनीय आणि अभिमानास्पद कामगिरी.

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 Год назад +9

    Varsha is timeless

  • @user-sr4tb7tv6f
    @user-sr4tb7tv6f Год назад +7

    Marathi is such a beautiful language!!! ❤

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Год назад +1

    प्रशांत सर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि वर्षा ताई तुम्ही आमच्या गोव्याच्या आहात त्यामुळे तुम्ही मला फारच जवळच्या आहात तुम्हालाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sandhyakulkarni7540
    @sandhyakulkarni7540 Год назад +8

    वर्षा खूपच सुंदर दिसते आणि त्यांचं नात खूपच सुंदर आहे आणि संकर्षण पण खूप छान बोलतो , त्याला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 Год назад

      वर्षा..छान 😏..music director Ravi chi सून..kiti tras दिलाय tyanna google kara

    • @sandhyakulkarni7540
      @sandhyakulkarni7540 Год назад

      हो का ? मला माहित नव्हते .

  • @dipalimodak1586
    @dipalimodak1586 Год назад +3

    खूप छान, दोघेही तसेच दिसतात अजूनही

  • @anjalipathak7885
    @anjalipathak7885 Год назад +1

    मस्त मेजवानी. प्रशांत दामले यांना २५००० प्रयोग व्हावेत यासाठी शुभेच्छा.
    वर्षा उसगावकर छान व्यक्त झाल्यात.
    संकर्षण धन्यवाद.
    अंजली पाठक

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 Год назад +2

    प्रशांतजी, प्रत्येक 1×3 च्या वेळेस तुमचा सर्वच बाबतीतला GREATNESS अधिकच अधोरेखित होतो. HATS OFF. 👍

  • @tejajoshi8409
    @tejajoshi8409 Год назад +1

    I really wonder....Varsha pratyakshat kiti sundar asel.... screen var mobile var evdhi chan distey

  • @rupanerurkar3877
    @rupanerurkar3877 Год назад +1

    Khup Chaan bolalya Varsha mam, ekhadhya cha evdha kautuk karnyasathi swatah tevdha chagla asava lagta, aani mothya manacha asava lagta

  • @vrushalikadam1171
    @vrushalikadam1171 Год назад +2

    खूप छान झाली मुलाखत. वर्षा छान बोलली.

  • @viralpecharcha2145
    @viralpecharcha2145 Год назад +4

    Kavita Laad mam cha interview bghyla aawdel. .

  • @superlicious1775
    @superlicious1775 Год назад

    खूप छान show, सर्व मस्त,👌🏻👌🏻

  • @sulabhaprabhudesai8634
    @sulabhaprabhudesai8634 Год назад

    Wah. Beahmachari nantar evadhya varshani punha doghana pahatana aanand hotoy . Evergreen and lovely and sweet. Love ❤ you.
    Sankarshan tumhi tar Astapailu kalakar aahat. Hats off.

  • @prajaktapatil3778
    @prajaktapatil3778 Год назад +1

    फार छान मुलाखत! वर्षाताई छान बोलल्या!

  • @ariamarinejobs8279
    @ariamarinejobs8279 Год назад

    Khup chaan aani systematic person aahet sir ... khup chaan business professionals ❤️

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 Год назад +2

    खूप सुरेख सुसंवाद 👌👌

  • @tejajoshi8409
    @tejajoshi8409 Год назад +1

    Absolutely beautiful 💐❤️

  • @hvela2000
    @hvela2000 Год назад +2

    PrashantJin cha धबधबा ते दबदबा हा छान प्रवास 😊

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 Год назад +2

    खूपच छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @bewithvarunandaditya.7498
    @bewithvarunandaditya.7498 Год назад +1

    Khupach chhan interview

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Год назад +2

    Loved it! 😍

  • @sulekhatayshetye3922
    @sulekhatayshetye3922 Год назад

    परवाच बघितले नाटक... छान आहे... प्रशांत विषयी काय बोलणार.... सहजता हीच त्याच्या परफॉर्मन्स मधील 🗝️ फॅक्टर... हुकमी एक्का 💪 वर्षा ची छान साथ... मध्ये मध्ये थोडी ऑकवर्ड वाटली..लहान मुलगी उत्तम. संकर्षण... डायरेक्टर म्हणून पहिला प्रयत्न... छान 🙏

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 Год назад +2

    खूप छान बातचीत 👌👌

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад +1

    बापरे काय नाटक आहे हे आणि तुम्हि दोघांनि ईतक सुंदर नाटक आहे आणि गाणि तर ईतकि सुंदर आहे ना बापरे मि रडते हासते पोटावर हात ठेऊन खरच न्याय दिला आहे तुम्हि कलेला खरच 36 वर्षानंतर तुम्हि दोघहि येकञ येऊन खरच खुपच सुंदर नाटक केले आहे तुम्हि कालहि आसेच होतात आणि आजहि तसेच आहात आणि ऊद्याहि आसच रहाणार आहात आमचे मास्तर त्यांना तर रहावेच लागणार कारण त्यांना आम्हा विद्यार्थ्यांना घडवावच लागणार निदान मला तरि राद्रर ज्यांना घडायच आहे त्यांच्याकडुन तुम्हि सगळेच काळजि घ्या संकर्षणदादाने तर कमालिच नाटक बसवलय स्टोरि हो हो वर्षाम्याम आगदि 201% बरोबर आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 Год назад +2

    प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, वर्षों उसगावकर - १:१:१ ❤️

  • @kvisualtree
    @kvisualtree Год назад +4

    Gold. Treasure. Memories. Superb show. Best wishes 👍

  • @tejajoshi8409
    @tejajoshi8409 Год назад +1

    Love to Varsha..... eternal beauty

  • @ninadbhambid3948
    @ninadbhambid3948 Год назад

    दिलखुलास , मस्त

  • @sudhindrabukkebag7502
    @sudhindrabukkebag7502 Год назад

    सौंदर्य है स्ट्रीच्या सामर्थ्य असेल तर सामर्थ्य है पुरूषाचा सौंदर्य आहे।
    पण सामर्थ्य बराबर पुरुष हया वायत सुन्दर असल तर?
    त्याच उदाहरण म्हणजे प्रशांत सर
    हार्दिक अभिनन्दन।
    महाराष्ट्र चा बाहर राज्यता रहनार मी जाधी मराठी नाटक बघितालो नहीं।
    पण जा नहीं वाघतालो ह्याचा हल हल रहानार।
    He is highly professional
    and dedicated.
    Rarest of the rare

  • @geetaboramani1406
    @geetaboramani1406 Год назад

    खूप छान 👌👌👌

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 Год назад

    व्वा.
    वर्षाजी, संकर्षणजी आणि प्रशांतजी खूपच छान.

  • @tusharpatwardhan6910
    @tusharpatwardhan6910 Год назад +1

    अजूनही अधून मधून मी ते गाणं बघतो - तुझ्या जीवाचा.....

  • @arunchinchole4552
    @arunchinchole4552 Год назад +1

    Warshaji khup hushar abhinetri aahet.👍🌹🙏

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 Год назад +1

    दामले .आजोबा तरुणांना हसवता हसवता नातवंडांना पण खूप छान छान गोष्टी सांगून खुश करा बर का

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Год назад

    Kiti sunder jodi❤️

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 Год назад +1

    Varsha really talked so honestly

  • @padmajakaryakarte3229
    @padmajakaryakarte3229 Год назад

    मस्त जोडी पुन्हा एकदा

  • @parshuramkate5101
    @parshuramkate5101 Год назад +3

    🙏 प्रशांत दामले सर आम्हाला तुमचा 20,000 वा प्रयोग सुध्धा बघायचा आहे, त्यामुळे नो रिटायरमेंट प्लिज 😀😀😀

  • @superlicious1775
    @superlicious1775 Год назад +1

    आमच्या PCMC मधील रामकृष्ण मोरे नाट्यगृह ला ' सारखं कसतरी होतेय ' नाटक आवर्जून घेऊन या ,परत परत परत 👌🏻👏🙏👍

  • @mdlk602
    @mdlk602 Год назад

    मस्त मस्त

  • @mathematics5412
    @mathematics5412 Год назад +4

    कविता लाड मेढेकरासोबत पाहायला आवडेल...

  • @updatemarathi8900
    @updatemarathi8900 Год назад +2

    One of the best jodi in marathi industry

  • @user-nx9nv8hq8k
    @user-nx9nv8hq8k Год назад +1

    आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!! परमेश्वर आपणांस उदंड यश आणि आयुरारोग्य देवो!!

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 5 месяцев назад

    So cute conversation

  • @dattatrayanalawade2016
    @dattatrayanalawade2016 11 месяцев назад

    Varsha Usgaokar, aamchya pidhichi , marathi til Madhubala hoti.

  • @neelimanakil5584
    @neelimanakil5584 Год назад

    Khup chaan

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Год назад

    Both are Special

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 Год назад

    Khup Goad Snehamay gappa.

  • @darshana2212
    @darshana2212 2 месяца назад

    पण आम्हाला सारखं काहीतरी होतंय मधे वर्षा चार अभिनय खास नाही. पण प्रशांत दामले मात्र नेहमीप्रमाणे च मस्त.

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo Год назад +2

    संकर्षण सर, तुमचा प्रत्येक व्हिडीओ मी पाहतो, कधी कधीतर काही व्हीडीओ पुन्हापुन्हा पाहतो मात्र सॉरी सर हा व्हीडीओ मी एकधाही पाहणार नाही, कारण एकच की यात वर्षा ऊसगावकर आहे बस....

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Год назад

    👌👌🤗👏👏👏👏🌷

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Год назад

    👌👌👌👌

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад

    बिना मेकअप पण ही खूप छान दिसते.

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 Год назад

    Prshant sir can do more 12500 experiment 🙏🙏🙏

  • @shankarlomte761
    @shankarlomte761 9 месяцев назад

    Evergreen jodi.

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 10 месяцев назад

    Assal kokani varshji ani miskil Prashantji wah doghehi dilkhulasach natakat kinva cinema kinva etar madhyam doghehi cchhan kaam karatat ani doghehi aanadi cheharyache prekshakana aanad deun janare God bless you

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 Год назад +2

    बाई फारच नाटकी बोलतायत 🤭😶‍🌫️😮‍💨😬🙄

  • @vaibhav2412
    @vaibhav2412 Год назад

    Dada nae bharpuur thoklay mhantaat..

  • @Archana.Baradkar
    @Archana.Baradkar Месяц назад

    वर्षा उसगावकरांना जनकासारखा विदेही म्हणायचंय 😂

  • @dineshvijayshriramjwar5867
    @dineshvijayshriramjwar5867 7 месяцев назад

    संकर्षण कऱ्हाडे म्हणजे विकी कौशल ,वर्षा उसगांवकर म्हणजे ऐश्वर्या रॉय आणी प्रशांत दामले म्हणजे???

  • @saurabhshrivastava1621
    @saurabhshrivastava1621 Год назад +1

    It's surprising that famous music director Ravi was ill treated by her.

  • @myterritory6448
    @myterritory6448 Год назад +1

    sir kiti kami Bolle.

  • @jaytirthpatil6983
    @jaytirthpatil6983 Год назад

    16.05 यो अर्थे शुचि: स: शुचि , न मृद्वारि शुचि: शुचि

  • @Sona-jv7bc
    @Sona-jv7bc Год назад

    sanmpu naye asa vatala episod

  • @kumarn9310
    @kumarn9310 Год назад

    Mazi aawadti marthi jodi ahe hi

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 Год назад

    दोघानाही शुभेच्छा

  • @saurabhbhandari3166
    @saurabhbhandari3166 Год назад

    Make longer videos

  • @AngelAmu
    @AngelAmu Год назад +1

    Instead of status stretcher, instead of dabdaba DHABDHABA 🤣🤣🤣 What is wrong with her 😛

  • @thevivekanandspeaker8239
    @thevivekanandspeaker8239 Год назад +1

    काय नाराजी आहे प्रशांत

  • @thevivekanandspeaker8239
    @thevivekanandspeaker8239 Год назад

    नागपूर मधे का घेत नाही प्रयोग

    • @amitup
      @amitup Год назад

      थिंक बँक चा इंटरव्ह्यूमध्ये सविस्तर सांगितले आहे प्रशांतजी नि

    • @anil_bhoye
      @anil_bhoye Год назад

      Reshim baug madhe nahit ka

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Год назад

    संकर्षण तुझासाठी कार्यक्रम बघते

  • @sourabhpadgaonkar9297
    @sourabhpadgaonkar9297 Год назад +1

    Need Ashok Saraf on show

  • @sumeetsali
    @sumeetsali 10 месяцев назад

    Retire व्हायचा नाही....please

  • @amit.sakarkar
    @amit.sakarkar Год назад +2

    बाई, तुमचा हवाहवाई का आपटला तोंडावर ते पण सांगा की आम्हाला 😂😂😂

  • @palamol
    @palamol 5 месяцев назад

    sponsor is also baman and all 3 are baman....viewers should be baman only

  • @aditioak2683
    @aditioak2683 Год назад

    कविता लाड यांनी बोलवायलाच हवं..वाट पाहतोय

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 Год назад

    उत्तम बाजू उत्तम रितीने समोर आली

  • @sushamasharangpani1682
    @sushamasharangpani1682 Год назад +1

    प्रशांत दामले यांच्या शिस्तीचे,ठाम व्यक्तिमत्व,dedication कामाचे ह्यामध्ये ते कोकणस्थ ब्राह्मण असल्याचा एक मोठा प्लस पॉइंट आहे, हे मुद्दाम सांगावेसे वाटले.😃😄

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 Год назад

    varsha very artificial.