आम्ही सारे ब्राह्मण व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका वर्धापनदिन सोहळा - प्रशांत दामले यांची मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии •

  • @shyamkahate1513
    @shyamkahate1513 Год назад +12

    विश्वविक्रमी ब्राह्मण प्रशांत दामले यांचे अभिनंदन

  • @nitinkulkarni7466
    @nitinkulkarni7466 Год назад +18

    अद्वितीय सोहळा, प्रशांत दामले यांचे अभिनंदन,सर्व ब्राह्मण बंधु भगिनींना शुभेच्छा 🙏

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 Год назад +17

    झोकून देऊन काम करणे म्हणजे प्रशांत दामले खूप खूप शुभेच्छा

  • @poonamjraut
    @poonamjraut Год назад +14

    खूप छान! अभिनंदन, असा विषय घेतलात चर्चेसाठी. नेहमीच उपेक्षित असा वर्ग! पण स्वतः च्या बुध्दीमुळे, बुध्दीच्या जोरावर कमावणारा वर्ग!! 👍🏼👍🏼👍🏼 शुभेच्छा!! 🙏🏻🙏🏻

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Год назад +9

    प्रशांत दामले यांना खूप खूप शुभेच्छा,सर्वांचे अभिनंदन🙏🙏

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 Год назад +23

    ब्राम्हण ज्या क्षेत्रात जातात त्या ते 100% देतातच.❤❤

  • @sanjayparanjape1454
    @sanjayparanjape1454 Год назад +13

    अप्रतिम. जय ब्राह्मण 💐💐💐

  • @sachinbizboy
    @sachinbizboy Год назад +3

    दामले साहेब खूप छान बोलले. घेण्यासारखे खुप आहे. उगाच वाद निर्माण करायचा असेल तर वेगळी गोष्ट.

  • @anjalidiwan2510
    @anjalidiwan2510 Год назад +18

    Bramhin unity is must

    • @Shekhru121
      @Shekhru121 Год назад +1

      unite vha ani Eruasia la parat ja. Jai Mulniwasi

    • @shreyas3612
      @shreyas3612 Год назад +1

      @Shekru tumchi akkal tumchya kade theva.. ikde yeun ashich ekhadi comment shodhat hota vaattay... phaltugiri band kara..

    • @adwait73
      @adwait73 11 месяцев назад

      ​@@Shekhru121tu kadhnar 😂

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 2 месяца назад

      ब्राह्मण युनिटी आहेच.ती वेगळी सांगायची गरज नाही..प्रथवितलावर इतकी प्रचंड एकटा असलेला समाज दुसरा नाही.तरी पण,,,,,,,

  • @satishchandrapetkar2260
    @satishchandrapetkar2260 Год назад +7

    प्रशांत दामले यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.

  • @sushamakunte4491
    @sushamakunte4491 Год назад +2

    मुलाखत छानच झाली. आपल्या जातीचा अभिमान असणं हे ✅️आहे. आपला समाज कमी असला तरी त्यात एकी हवी. प्रशांत दामले यांचे 12500 प्रयोगाच्या विक्रमासाठी पुन्हा पुन्हा अभिनंदन 💐💐

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 Год назад +20

    ब्राह्मण एकी काळाची गरज

    • @sureshmore6383
      @sureshmore6383 Год назад +1

      हिंदू एकी काळाची गरज!!सुधरारे अक्कल येऊ दे !!३.५ टक्के काय दिवे लावणार आहेत!!

    • @shreyas3612
      @shreyas3612 Год назад +2

      @SureshMore.. Tumhi ya aadhi Brahmananvar tika hot astana aamchi baaju ghetli ka... tevha eki kithe geli hoti...

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 Год назад

      ​@@sureshmore6383हिंदू एकी ही काळाची गरज आहे हे बरोबर च आहे साडेतीन टक्के दिवे लावू शकतच नाही तुम्ही समाजाने हातभार लावला पाहिजे पण म्हणून ब्राम्हण संघटन करू नये काय, ब्राम्हण संघटन करण्याची काही गरज ही नव्हती पण तो वामन्या किंवा ब्रिगेड वाल्यांनी जाग केल

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 Год назад +5

    दामले कायम मनमोकळे पणाने बोलतात हा अत्यंत चांगला गुण आहे तुमच्या पुढील प्रयोगांना मनापासून शुभेच्छा

  • @bhalchandrajoshi2575
    @bhalchandrajoshi2575 Год назад +7

    प्रशांत दमले खूप छान अभिमान वाटला

  • @ulkagarud4940
    @ulkagarud4940 Год назад +8

    Prashant Damle __ excellent.

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 Год назад +7

    अप्रतिम

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Год назад +4

    प्रशांत दामले ग्रेट अ‍ॅक्टर खुप खुप शुभेच्छा

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Год назад +5

    उत्कृष्ट मुलाखत.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад +1

    बापरे येवढी मोठी जबाबदारी आणी तीही तुम्ही आगदि चोख पार पाडनारच सर 🙏🙏🙏🙏🙏🙏😍👨‍👩‍👧

  • @mosinkotwal2826
    @mosinkotwal2826 11 месяцев назад

    तुम्ही कोणीही असले असते तरी आम्हाला इतकेच आवडले असते 🤗

  • @anjalidiwan2510
    @anjalidiwan2510 Год назад +6

    we support you

  • @jiti5034
    @jiti5034 7 месяцев назад

    येथे जी लोक बामन बामन म्हणून दामलेंना नावे ठेवत आहेत त्यांच्या साठी
    - आपलं नाण खणखणीत आहे
    - मेहनत आहे
    - विश्वास आहे
    - आणि तो विश्वास टिकवण्याची ताकद आहे

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад

    चांगल्या गोष्टीसाठी जात पात मानायेचीच कशाला. देवा धीकांनीच माणली नाही मग आपन तर माणस आहोत बापरे खुपच आणी आनंतच मसत्तवाची मुलाखत 🙏👨‍👩‍👧😍

  • @varshajoglekar9989
    @varshajoglekar9989 Год назад +1

    🎉🎉 खूप शुभेच्छा
    उत्कृष्ट नाट्य आणि सिने अभिनेता

  • @vaishalithite7427
    @vaishalithite7427 Год назад +6

    खूप छान

  • @vasantidhamankar7914
    @vasantidhamankar7914 Год назад +3

    We Support you

  • @arungosavi4511
    @arungosavi4511 10 месяцев назад

    Great all rounder actor

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux Год назад +21

    आता स्पष्ट बोलण्याची वेळ आली आहे. प्रत्येक जण आपली जात मीरवतो. ब्राम्हण बोलला तर जातीयवादी वारे वा अजब न्याय आहे. का नाही बोलायचे ब्राह्मणांनी आपल्या जातीबद्दल

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 Год назад +3

    Prashant Damle is legend.. Aajche Balgandharva❤❤❤

    • @adwait73
      @adwait73 11 месяцев назад

      आजचे नाट्यगंधर्व

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Год назад +2

    God bless prashant Damle ji

  • @sadhanaavachat9546
    @sadhanaavachat9546 Год назад +1

    बालगंधर्व प्रशांत दामले एक समीकरण

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Год назад +2

    Aapan sare brahman 👌👌👍👍

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 Год назад

    खरंय..इतक्या संघटना झाल्या आहेत की आता ह्यांचे परत गट पडले त्यात चधाओढ लागली तर झालंच....😊

  • @pramodvaidya4950
    @pramodvaidya4950 Год назад +8

    जातीचाअभिमान,असणे
    चुकीचे ,काय ?ते तर स्वाभाविक आहे ,जय महाराष्ट्र,

    • @ketanjadhav4794
      @ketanjadhav4794 8 месяцев назад

      हो बरोबर आहे तुमचे पण पहिल्यापासून आम्ही हेच सांगितल आहे की आमचा विरोध ब्राह्मण जातीला नाही तर ते जे खोळसट आणि विषारी विचाराचे आहेत त्यांना विरोध आहे बाकी ब्राह्मण जातीचा मी तरी सन्मान करतो खुप शिकण्यासारखे आहे ब्राह्मणांन कडून

  • @sanjayankalikar2476
    @sanjayankalikar2476 Год назад +6

    Brahmins deserve appreciation. Great

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Год назад

    खुप छान मुलाखत!

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад

    खरच गवरीताई Lkshimi And Thumhi Thayche Narayn 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏡⛳💖🔥

  • @manjushadeshpande9
    @manjushadeshpande9 11 месяцев назад

    Whom to follow ? Ha prashna mala hi padla hota jevha mi Hindutva🔥 chya adhyatmik kshetrat kam karu lagle. Uttar ek ch. Adhyatmik kshetrat Bramhanan sathi Paramhans he pad aahe. Tar saglyani ya Paramhans padawar asanasth vyakti che ch anukaran karave. Mhanje Bramhanan madhe boudhik vad honar nahi va adhyatmik kshetratil Bramhananche sthaan mulyawan aahe tyache hi bhan Bramhanana rahil va saglyat mahatvache Bramhanan madhe eki mhanjech unity rahil. Dhanyawad - Manjusha Deshpande

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 Год назад +4

    👌🙏💐

  • @alkasarjoshi5041
    @alkasarjoshi5041 Год назад

    Tumchya vishai nehamich khup aadar vatato

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад

    कळायेला लागल्यापासुन बापरे बारा हजार सातशे दहा देवा ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थे प्रसन्न ज्येय ज्येय शिव राम क्रुष्ण प्रसन्न राम क्रुष्ण प्रसन्न 🙏👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @anjalisylvester7997
    @anjalisylvester7997 Год назад

    Prashant जी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад

    Wow 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prachidate1740
    @prachidate1740 Год назад

    Prashant ji tumche abhinandan 🎉

  • @kirankalke2667
    @kirankalke2667 Год назад

    खूप छान अभिनंदन

  • @vinayaraneb
    @vinayaraneb Год назад

    Apratim Mulakhat ❤❤❤❤

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 Год назад

    खूपच छान मुलाखत सुंदर

  • @nitinkulkarni7466
    @nitinkulkarni7466 Год назад +10

    बरोबरचे कलाकार उदा शरद तळवलकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्याबरोबरच्या काही आठवणी सांगितल्या असत्या तर अजून आनंद झाला असता.

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 8 месяцев назад

    Business करणार कधीच ब्राह्मण नसतो....तो जर business करत असेल तर to वैश्य असतो....
    ......भारतीय पुराण

  • @shankarsalian3072
    @shankarsalian3072 Год назад

    I am from manglore but I born in brot in mumbai I always like mhrati natak I watch al most 10 that time

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Год назад

    Prashantji Damaleji yewade ucchha darjyache actor aahet tyamage tyani aapale kaam chokh vhawe hmanun ghetalele aapar kasthuri karanibhut aahet

  • @dhananjaykelkar1977
    @dhananjaykelkar1977 Год назад +4

    रत्नागिरी येथील स्वातंत्र्य विर सावरकर थिएटर नूतनीकणासाठी निदान रांगमंचायसाठी सोलर करावयास सांगणे

  • @sadhanaavachat9546
    @sadhanaavachat9546 Год назад

    बालगंधर्व प्रशांत दामले आणि नाटक
    आजुन काय पाहिजे

  • @pratibhapacharne6985
    @pratibhapacharne6985 Год назад

    Prashant amhi mulana naaki natak dhakhau🙏💐amhi tumhala bheto aani big fan of yours❤❤

  • @sushamahuprikar7757
    @sushamahuprikar7757 Год назад

    Uttam mulakhat

  • @vandanajoshi8744
    @vandanajoshi8744 Год назад

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Год назад

    छान मुलाखत.

  • @sandhyapatwardhan1223
    @sandhyapatwardhan1223 Год назад

    मस्त मुलाखत.

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 Год назад +1

    Wah damale saheb

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 Год назад

    Prashant❤❤

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 Год назад

    Prashant Damle=Positivity

  • @deepakbhandare1603
    @deepakbhandare1603 Год назад +3

    एकच अभिनेता दादा कोंडके मराठी सुपरस्टार ❤

  • @anitakhadilkar6876
    @anitakhadilkar6876 Год назад

    पुस्तक लिहून व्हायलाच हवं.

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 Год назад

    अखिल भारतीय नाट्य परिषदेची एक करवा की प्रत्येक गावातील थिएटर्स चे बाबती ठाम भूमिका घ्यायला हवी

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👨‍👩‍👧😍🔥

  • @jiti5034
    @jiti5034 7 месяцев назад

    सोलर पॅनल बसवायचा खर्च लक्षात घेतला तर लगेच भाडे कमी करत येईल का? नाही वाटत

  • @ShamalaJoshi-ov2nl
    @ShamalaJoshi-ov2nl Год назад

    प्रशांत दामले यानी बरोबर सागितले मी लागते आजुन एक ते म्हणजे मला स्वतःला नाटक बघायला खुप आवडते पण मी पुण्यात देहुरीडला राहते आमची येणया जाण्याची सोय नाही अशी बरयाच जणांचा प्राबल्य आहे मग हे तुम्ही करु शकता का हे मी तिकिटाचा पैशासहित म्हणते

  • @sdongre7766
    @sdongre7766 Год назад

    Mast

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 Год назад +7

    Brahmins are only 3-4 % in Maharashtra is wrong and spread by Politicians for Politics. As per Me; total Brahmin population is about 10 to 14 %. People think Brahmin means only typical names Kulkarni Joshi Deshpande Gokhale Chitale . ….. some typical surnames mainly around Pune & Mumbai. But these surnames are less than 20-22 % of total Brahmin population. There are so many various surnames specially in Marathwada, Vidarbha, Khandesh-one can not make out caste. I know some Brahmins named Gholap, Patil, Kamble, Deshmukh and so on. So My guess Marathi Brahmins shall be 7-8 % of population. Now take South Indians -50 % of them are Brahmins. North Indians - about 30-35 % are Brahmins With typical names -Dube, Chaube,Tiwari,Pande and so on. Guajarati and Marwari have atleast 15 % Brahmin. {Most of them are Vegetarians they take themselves as Brahmins, but let Us not consider }.There are more than 2 Crs. Non Marathis in Maharashtra. So out of Maharashtra Population; atleast 3-4 % are non-Marathi Brahmins. There are some other casts similar like Guravs, Saraswats, CKP in Maharashtra. {I do not know about population, so not taken} If one sees definitely Brahmin population crosses 10 %. Just see if You can do social study and discuss Your observation. Those parties who ignored this 10 to 14 % population , could never got more than 80 Assembly seats in last 25-30 years.

    • @jiti5034
      @jiti5034 7 месяцев назад

      Even if you are correct it is still low and they don't ask for reservation

  • @jyotigaribe7014
    @jyotigaribe7014 Год назад +1

    आपण ज्या रसिक माय बापाच्या जोरावर अथवा जीवावर एक उत्कृष्ट रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध झाला आहात ₹10 आपल्या जातीचे नाहीत वेगळ्या जातीतील लोकांनी सुद्धा आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे जरा तरी कलर ठेवावी आपल्या स्वतःचा डंका वाजवताना

    • @jiti5034
      @jiti5034 7 месяцев назад

      मुख्यत्वाने ते नाटक बद्दल बोलले जात जात नाही
      आणि त्याचं कंपनीत अनेक ब्राह्मण नसलेले आहेत मारत समाजचं मोर्चात मराठी लोकांनी भाग घेतलेले चालतो तर दामले नि ब्राह्माण संस्थेत भाग घेतलं तर का झोंबतंय

  • @hrishikeshmoghe
    @hrishikeshmoghe 2 месяца назад

    मुलाखत खूप छान वाटली. प्रशांत दामलेंचे विचार आणि दूरदृष्टी आवडली. पण गाणं अजिबात आवडलं नाही.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад

    😍😍😍😍😍😍😍🔥💖🙏🙏

  • @smitapimpale6691
    @smitapimpale6691 Год назад +1

    Brahman ni jage zale pahije Maharashtra mumbai govt job amhala nahi milat govt job pramanikpana gela aahe Brahman sangitle ki kahi samaj amcha tirskar kartat adwatadwa boltat

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 Год назад +7

    😂 प्रशांत दामले यांच्या उमेदीच्या काळात मराठी चित्रपट सृष्टीतील जे आघाडीचे निर्माते होते, त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना दूर ठेवले, परंतु त्यांनी स्वतः त्याचा उच्चारही केला नाही.ज्यांना समजावे म्हणून हे लिहिले, त्याना ते नक्कीच समजेल.

  • @meenaaher2347
    @meenaaher2347 Год назад +6

    दामले साहेब सर्व प्रेक्षक तुमचे ब्राह्मण होते का हो? ब्राह्मण ही जात नाही तो एक विचार आहे आणि तो विचारच आपणच श्रेष्ठ आहोत हा भ्रम निर्माण करतो. जसे हिटलरला वाटत होते की जर्मन वंशच श्रेष्ठ आहे. मला आज पर्यंत वाटत होतं की कलाकाराला जात नाही पण नाही कलाकाराला ही जात असते. वेळ येताच व्यक्ती आपली जात दाखवून जाते.

    • @shreyas3612
      @shreyas3612 Год назад +3

      Aaho madam, ikde saglya jaatich aandolan baghayla milte tikde lok ekatra hotat tevha tumcha aakshep naahi... Brahmanani ekatra aale ki tumcha virodh...

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 Год назад +1

      Jaati Varun brahman lokanna shivya ghalnare ... Brahman lokanna jaat palu naka santayt.. nahich palat brahman jaat.. gela to jamana. Pan tumhich athvun deta tu brahman.. tu obc. Tu dalit.. tumchya sarke commentary karnarech khare jatiwadi ahet. Shahu phulyanchya karyla batta lavkar eka comment ni

    • @anaghabidkar4293
      @anaghabidkar4293 Год назад +6

      इतर सर्वांनी आपली जात दाखवली तर चालते फक्त ब्राह्मण माणूस जातीबद्दल बोलला की यांना मिरच्या झोंबल्याच 😂

  • @rajankohle439
    @rajankohle439 Год назад

    Brahman shrest

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад

    😍😍😍😍😍😍😍🔥🤣🙏

  • @jiti5034
    @jiti5034 7 месяцев назад

    प्रशांत चित्रपटात फारसा रमला नाही का? तसे घाणेकर पण फार रमले नवहते चित्रपटात

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 Год назад +1

    सगळे जातीवर गेले.

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 11 месяцев назад

    दामले सर तुमच्या बदल खुप आदर आहे
    पण सारख ब्राह्मण ब्राह्मण नका करू
    बाकी समाजातील लोक पण तेवढीच शिस्तबद्ध आहेत आम्ही पण दहा रुपये मिळाले की पाच रूपये शिल्लक ठेवतो❤
    मी संगिता सावंत

    • @jiti5034
      @jiti5034 7 месяцев назад

      संगिता सावंत, ते ब्राह्मण समाजाचं अधिवेशनात बोलले बाहेर नाही केलं ब्राहमण ब्राह्माण ,, तसे असते तर लोकांनी त्यांना वाळीत टाकले असते
      क्षत्रिय असलेला राजकारण / शेती आणि सहकार ज्यांच्या कडे आहे ते मराठे आणि त्यांनी आरक्षण मागणे चालते पण एक दामले नुसता ब्रह्माणाचे थोडे कौतिक केले तर का झोबताय

  • @sanvc
    @sanvc Год назад

    Nagpurla jaayla kharch yeto, pan londonla jaayla parvadta yaana

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 Год назад

    Maharastra तरी नाट्य ग्रह च आग्रह धरणं

  • @ManjushaKulkarni-d1w
    @ManjushaKulkarni-d1w Год назад +1

    Aapan braamhan ,kasal kaay ..... aamchya mulana braamhan mhanun nokari nahi ,aamhala bramhan mhanun chakk hetalani karataat , alp sankhyaank aahot ka aamhi ? Aapan kevha ekatr yeun ladhaaych ?

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p Год назад

    Nana Patekar, Dada Kondke, Ashok Saraf ruled than such mediocre Damles

    • @jiti5034
      @jiti5034 7 месяцев назад

      To love them you don't have to rubbish Prashant Damle that way Nana Patekar is sometimes type cast

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +8

    यार गेला जातीवर आज पर्यंत मराठा म्हणून प्रेम केलं पण शेवटी जातीवर गेला,,कलाकाराला जात नसते तो सर्वांचा असतो,किंवा सामाजिक नेते असो महाराष्ट्र प्रेम करत आला आहे,,टिळक असो या सावरकर असो, आगरकर यांची जात म्हणून प्रेम नाही केलं. त्यांचं कार्य सामाजिक होत,,जनतेनं प्रेम केलं.

    • @आम्हीचिवित्र
      @आम्हीचिवित्र Год назад +24

      ब्राह्मण माणसाने जातीचा अभिमान बाळगला कि तो चूक पण तुम्ही आम्ही मराठा म्हटलं की बरोबर

    • @आम्हीचिवित्र
      @आम्हीचिवित्र Год назад +27

      अमोल कोल्हे मराठा म्हणून अभिमान बाळगतात तेव्हा म्हणता का जातीवर गेला म्हणून

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 Год назад +3

      @@आम्हीचिवित्र मराठा म्हणजे आठरा पगड,,त्यात सर्व आले,,ब्राह्मण सुधा,,,,

    • @sumedhasoman2956
      @sumedhasoman2956 Год назад +3

      I think atta 2023 madhye Samasta Maharashtra chi ek ch jaat ...
      M A R A T H I !!!!!
      Apli aai aple vadil va aple kutumba ek ch MARATHI ... bhashe cha abhiman asu dya ! Baki sagli andolana are pure politics !

    • @govinddandwate7423
      @govinddandwate7423 Год назад +22

      स्वतःच्या जातीचा उच्चार देखील ब्राह्मणांनी करणे पाप आहे की काय

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Год назад

    pl natak zali धंदा शीका

  • @ashokmether3201
    @ashokmether3201 Год назад

    👎🏻👎🏻👎🏻

  • @rajendramogare1124
    @rajendramogare1124 Год назад +3

    अप्रतिम