सुर जुळावे जगण्यामधले हासण्यागाण्यासाठि हे शेब्द आणि वोळि ईतक सुंदर आहे ना हे सगळे खुपच सुंदर सरांचा आवाज खुपच सुंदर आणी तुम्ही लोकांनी सुंदर साथ दिली 👏🏿👨👩👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
खुप सुंदर गाणे आहे हे सरांच मण प्रसन्न होते.😂 सुर जुळावे जगन्यामधले हासन्या गाण्यासाठी सुर जुळावे जगन्यामधले हासण्यागान्यासाठी.🙏🙏🙏🙏🙏🙏👨👩👧😍👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎⛳
खरच आहे गाण म्हणजे आई गाण म्हणजे दिदि गाण म्हणजे श्वास आणि जगण्याचा आनंद आणि सर तुम्हि खुपच सुंदर गात आहात सगळ्यांनि खुपच छान साथ काय कलाकार आहात बाबा तुम्हि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌏🔔🎶🎵😭⛳🏡😎🙏🎻🥁😍
मी मुंबईत हे नाटक बघितलंय प्रशांत सरांनी एकट्याने हे नाटक खाल्लंय काय एनर्जी आहे त्यांची काय टायमिंग अफलातून सर्व नाटक भारी झालंच पण या गाण्यालापण वन्समोर मिळालेला.
मी तर परदेशात राहते... भारतात आले की जवळपासच्या थिएटरमध्ये असेल तर बघायला मिळेल... अश्या आमच्यासारख्यांसाठी खरच बरं होईल जर का हे नाटक RUclips किंवा online platform बघायला मिळाले तर!
जो पर्यत हिंदू संस्कृती आहे तो पर्यत मानव , गाणे, संगीत, नाटक, नाट्यसंगीत, चित्रपट ,कला , नृत्य यासारख्या अनेक गोष्टीचा आस्वाद आयुष्यात घेऊ शकणार, एकदा का कट्टरपंथी इस्लामी विचार या समाजात रुजले की मानव जगणंच हरवून बसणार आहे, मुली मनमोकळे पणाने समाजात वावरू शकणार नाहीत, त्यांच्यावर कोणती वस्त्र नसावी याची बंधन येतील, जिकडे पहावे तिकडे काळे झगले बघायला मिळतील, संगीत कलेची साधन फोडली जातील जशी अफगाणिस्तान मध्ये फोडली तशी,
हेचं गाणं सारखं काहीतरी होतंय च्या शेवटीही गायलंय सरांनी.
खूप छान शेवट झाला ह्या गाण्यानी नाटकाचा.
अफलातून।
प्रशांत सरांची नाटकावरची पकड आधी घट्ट।त्यात शेवटी हमखास once more मिळणारे भावपूर्ण गायन
trying to find this song from one month...thanks lot.....great song.....great meaning...great meaning...great voice..great music...great lyrics...
अप्रतिम गाणं, सुंदर आवाज.❤
आयुष्यभर जपावी अशीच संरचना..अप्रतिम
अति सुंदर गायले सर आणि सगळ्यांनि खुपच सुंदर साथ दिलि
हे तर एक अप्रतिम गाणं आहे. अख्खं नाटक म्हणजे मेजवानीच. प्रशांत सर, हे नाटक पुन्हा सुरु करा प्लिज. विनंती करते.
सुर जुळावे जगण्यामधले हासण्यागाण्यासाठि हे शेब्द आणि वोळि ईतक सुंदर आहे ना हे सगळे खुपच सुंदर सरांचा आवाज खुपच सुंदर आणी तुम्ही लोकांनी सुंदर साथ दिली 👏🏿👨👩👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
Mala he ghane ati aawdthe and Srani itk sundar ghayl aahe na ki bas and thumchaya sglaynchi sat tr khupach aaprthim 🙏👏😭🎵🎵🥁🎻🎻😍🎶🔔🌏🏡⛳🌏
नाटक खूपच छान प्रशांत दामले चे acting अफालातूनnatural आहे तो acting करतोय का नाटक जगतोय best luck
खरच.खुपच मस्त गाण येक येक ओळ आणी शेब्द खुपच महत्तधाचे पत्की काकांचे वा 🔔🌏🎶🎵🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🔥⛳⛳⛳⛳🤣
Khupach Sundar ghane aahe he आणि येक शेब्द आणि ओळ ओळ ना ओळ अती सुंदर आणि सराउंनी खुपच सुंदर गाईले आहे 👏🏿👨👩👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
खुप सुंदर गाणे आहे हे सरांच मण प्रसन्न होते.😂
सुर जुळावे जगन्यामधले हासन्या गाण्यासाठी सुर जुळावे जगन्यामधले हासण्यागान्यासाठी.🙏🙏🙏🙏🙏🙏👨👩👧😍👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎⛳
King of marathi drama Prashant Damle
वाह...प्रशांतजी...अप्रतिम
खुपच सुंदर आहे हे गाण आणि तुम्हि खुपच सगळ्या नि खुपच सुंदर rgwly
Good Morning Prashatdamle Sir and hi sgli aapli Tim 🙏🙏🙏🙏🙏🙏👏😭🔔🌏🎶⛳🎻🥁🎵😍
प्रशांत दामले यांनी गायलेले सर्वोत्तम गाणे.
Va va kay awaj sundar aahe🙏🙏🙏
खरच आहे गाण म्हणजे आई गाण म्हणजे दिदि गाण म्हणजे श्वास आणि जगण्याचा आनंद आणि सर तुम्हि खुपच सुंदर गात आहात सगळ्यांनि खुपच छान साथ काय कलाकार आहात बाबा तुम्हि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌏🔔🎶🎵😭⛳🏡😎🙏🎻🥁😍
खुप छान प्रशांत सर, अगदी मनमोहक
Thumchaya sglayna bghitle tri hasayla yete Sir/Prashatdamle Sir/Ghuru kay ha दाढंगा आनुभव बापरे चला नव्याने भेटु आपन हासण्या गाण्या साठि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔔🌏🎶😭🎵⛳🎻🥁😍😎🏡
Aprtim... Aiktach rahav asa vatata
Prashant da soliddddd khup ch sundar
बापरे काय गाण हे आणि विसरुहि नका आम्हालाहि नाहि विसरायचे नाहि
Khuthuni aalo khuthe nighalo khupach Sundar ol ati bhauk
Excellent , singing 👌 👏
खूपच सुंदर 👌👌👌👌
Thanks for uploading..... I love this one....
खूप बघायचे आहे हे नाटक
बापरे खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏🙏😘🎉🎊👌
खुपच सुंदर गाण आहे हे आणी ईतक सुंदर गायेल आहे ना सरांनी की बस 🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎵👏🏿🤣🤣🎶🎂🍔🍥💖👨👩👧😍😍🔔🏡🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
खूप इच्छा आहे बघायची
अप्रतिम, प्रशांत
अप्रतिम.....
Excellent singer
Khupach sundar 👌🏻👌🏻🥰
मी मुंबईत हे नाटक बघितलंय प्रशांत सरांनी एकट्याने हे नाटक खाल्लंय काय एनर्जी आहे त्यांची काय टायमिंग अफलातून सर्व नाटक भारी झालंच पण या गाण्यालापण वन्समोर मिळालेला.
सुर जुळावे जगण्यामधले हासण्या गाण्यासाठि
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🎶🎵🔔🌏
Full natak available nahi
खरच 🙏👏😭🎵🥁🎻🎻👨👩👧😍🎶🔔🌏🏡⛳🌏
Waaaaa..💐💐💐💐
म्हनुन टि स्कुल म्हनुन तुम्हि काय दांडगा आनुभव चला भेटु डिसेंबरमध्ये तुमचि विद्यार्थिनी सुरेखा तुकाराम शिरवळकर (देशमुख)
धन्यवाद... अपलोड केल्याबद्दल...
अप्रतिम
सूर जुळावे, जगण्यामधले, हसण्या-गाण्यासाठी-२
कुठुनी आलो, कुठे निघालो,-२
घेऊन ओझे, पाठी
सूर जुळावे, जगण्यामधले, हसण्या-गाण्यासाठी ।।१।।
उगा कशाला, चिंता आणिक किती, पाप हा सारा
किती धावणे, सुखा मागूनी, मृगजळ, भासे पसारा
चला नव्याने, भेटू आपण-२
घडवू गाठी-भेटी
सूर जुळावे, जगण्यामधले, हसण्या-गाण्यासाठी-२
नाटक: साखरखालेला माणूस
संगीत: अशोक पत्की
गीत: (माहीत_नाही)
गायक: प्रशांत दामले
Thank you Sir
Thanks
Thanks for the translation sir ❤️
Thanks
Ya Gitmalesathi dhanywad
Aj Yashvantrao Chanvan natyagruhat prayog chalu astana don kabutra vinget padyawar ali hoti. Nashibane wyaspithawar yeun berang nahi kela...
Natak shetratale Amitabh mhanje Prashant Damale
apratim natak
नाहि सर विसरुन कस चालेल
👌👌👌👌
👏👏👏👏👌👌
Hi prashant
❤️
हे गाणं mp3 स्वरूपात मिळेल का
sorry i tried find to online but couldn't. have recorded live here in Canada.
Punha punha baghayla pahije ase natak...hasata hasata pudhache joke skip hotat.. Diabetes sarakha serious subject pn prashant damle ne phakta sakharach nahi tr purna natakach khalle ahe.. ani jodila active Shubhangi Gokhale .. perfect chemistry
हे नाटक आम्हाला RUclips वर बघायला मिळेल का.. मी कर्नाटक मधे राहते... मी पुण्याची mahervashi आहे म्हणून vichartiye.. इकडे मराठी नाटकं येत नाहीत
मी तर परदेशात राहते... भारतात आले की जवळपासच्या थिएटरमध्ये असेल तर बघायला मिळेल... अश्या आमच्यासारख्यांसाठी खरच बरं होईल जर का हे नाटक RUclips किंवा online platform बघायला मिळाले तर!
सध्या साखर खाल्लेला माणूस प्रयोग बंद केले आहेत.
Tumchich yaa atta punyat 😅....
@@mandarmhase6717 काही गोष्टी आपल्या हातात नसतात.. माझं सासर हुबळी, कर्नाटक मधे राहते आणि माहेर पुण्याचं आहे...
जो पर्यत हिंदू संस्कृती आहे तो पर्यत मानव , गाणे, संगीत, नाटक, नाट्यसंगीत, चित्रपट ,कला , नृत्य यासारख्या अनेक गोष्टीचा आस्वाद आयुष्यात घेऊ शकणार,
एकदा का कट्टरपंथी इस्लामी विचार या समाजात रुजले की मानव जगणंच हरवून बसणार आहे,
मुली मनमोकळे पणाने समाजात वावरू शकणार नाहीत, त्यांच्यावर कोणती वस्त्र नसावी याची बंधन येतील, जिकडे पहावे तिकडे काळे झगले बघायला मिळतील, संगीत कलेची साधन फोडली जातील जशी अफगाणिस्तान मध्ये फोडली तशी,
apratim natal😂
Harshali Daggaonkar agree ani Prashant damle hyancha avaj manje bonus treat
Kasa aahes
Prayog band kle ka yache...??? Jar prayog band kle asle tr natak deshil OTT vr yave
Who is here after Sankarshan’s joke on Kitchen kallakar?
Prashantjinch natak pahilyandach pahil but mast ,apratim natak and tyanchya acting baddal tar bolaylach nako.
ह्या नाटकाचे प्रयोग का होत नाहीत आता
He natak punha lava
❤