Mala Sanga Sukh Mhanje Nakki Kay Asta Song Lyrics | मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं.. शब्दरचना |
HTML-код
- Опубликовано: 19 янв 2019
- Music: Ashok Patki
Lyrics: Shrirang Godbole
Singer(s): Prashant Daamle
Album/Play: Eka Lagnachi Goshta, Eka Lagnachi Pudhchi Goshta.
Music on: Brand pickle.
संगीत: अशोक पत्की
गीत: श्रीरंग गोडबोले
स्वर: प्रशांत दामले
अल्बम/नाटक: एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट .
हे गाण खुप आवडत.मुलाच्या 50 व्या वाढदिवसाला म्हणणारो.
Kaka mhanle ka tumi
काकी आहेत. त्या @@gigachad643
Waah❤
खरंच गाणे ऐकून सुख मिळते.दिवसात अगणित वेळा ऐकते.गाण्याच्या टीमला मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
माझ्या खूप आवडीचे गाणे आहे हे , thank you prashantji & kavitaji ....तुमच्या अभिनयाला सलाम
हे गाण ईतक छान आहे. आणि सर खुपच सुरेल आवाजात गात आहेत. कि बस अन्नानि जस पाेट भरत तस या गाण्याने मन भरत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☝☝☝☝🍰🍰🍰😊😊😊👌👌👌👌👍👍👍👍👏👏👏🎊🎉😍🏠
गाणे ऐकण्यापेक्षा ते गाताना प्रशांत दामले च्या आवाजात ऐकताना आणि पाहताना जास्त छान वाटते त्यांचा अभिनय व आवाज खूप छान आहें
Tks for posting complete song with lyrics.
Favorite song.
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप दिवसांपासूनमला हवं होत हे गाणं.... थँक्यू सो मच.... मन रिफ्रेश होत.... परत एकदा thankuuuuu
खूप छान गाणं आहे किती पण वेळेस ऐकावसं वाटतं गाण्यांचे बोल सूर संगीत खूप छानआहे
Lockdown madhye tar hya ganyachi practice karte aahe ani video recording pan karnaar aahe. Itne sunder gaane aahe. Jhakas.
अतिशय सुंदर गाणे. सतत गावेसे वाटणारे गाणे. आणि मी सतत गाते सुद्धा म्हणजे प्रयत्न करते. प्रशांत जी तर great actor aahet.
माझा मुलगा चार महिन्यांचा असल्यापासून त्याला हे गाणं ऐकवित होते... ऐकाला फार छान वाटत।।।आता तर तो गाणं ऐकल्याशिवाय झोपतच नाही....।
प्रशांत दामले यांनी खूप छान गायिले ,खूप छान गाणे , अनेक वेळा ऐकूनही मन भरत नाही
Jevha khup depressed ani bore feel hot tevha he song eikl pahije... Chan vatat 😊
True yaar, this gives you boost to stand again and do your things even when things out of track
Really he songs ayikale ki sukha milte ..
अंकिता माझी मैत्रीण, तीच लग्न ठरल ❤ तिच्या नवर्याने हेच गान ऐकवला ❤ आणि त्यांनी एकमेकांना पसन्द केल🎉
Khup chan ahe gane.
Prashant sarancha avaj
Khup chan ahe.
I love this song
प्रशांतदादा खूप अप्रतिम गायलंत 👌👌👌अर्थपूर्ण 😍
खूप छान पध्दतीने हे गाणे प्रशांत दामले जीं नी गायिले आहे. आवाजात राकेश पणा नाही. सुंदर.
अतिशय सहज सुंदर अभिनय आणि मनाचा ठाव घेणारं तसेच कुठल्याही परिस्थितीत ऐकावं असं हे अविस्मरणीय गीत.
माझं सगळ्यात आवडते गाणे . ह्या गाण्याची जाहिरात ' सर्व आजारांवर एकच उपचार ' प्रशांत दामले नी गायलेले गाणे ऐका व तंदरूस्त' व्हा मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ' 🌹🌹🌹 व किती सहज सुंदर गायले आहे 🙏🙏
माझे सगळ्यात आवडते गाणे मी रोज नियमित ऐकत असतो
🎉🎉🎉वा खुप छान ❤❤❤
सुंदर गायले प्रशांत दामले साहब👍
अतिशय सुरेख गाणं सारखं ऐकत रहावसं वाटतं
👍👍 ह्रदयाचे अगदी जवळ असणारे गाणे,प्रशांत जी ,कविता जी,माझे अगदीच फेव्हरेट
मनाला भावलेलं सुंदर गीत
खूप सूंदर
Khup sundar 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
Khup che sundar 👌👌👌🤩😍
This song is simply best, whenever I listen to this song I used to remember moments spent with my father. Thank you Prashant Sir for this best song :)
Khupach sunder aani meaningful song 👌👌
बापरे काय गाण हे Mast mast and Mastch 😂😂😍😍🙌🙏🙏🙏👣❤💙💔👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💖👆👏👏👏👏👏👏🐾🌷🌷🌷🌷☔🌙🔔📚🎉🎍🎊⛳🏃🔥🌟🔑
This song is fresh and beautiful!
खूपच सुंदर गाणे आहे व तितकेच सुंदर गायले आहे❤
मस्तच
Khup sunder song ❤😊
आवडतं गाणं 😊😊💯👌
दामले साहेबांचे बरीच नाटकं पहिली आहेत खूप छान व मस्तं आहेत
हे गाण माझ्या जीवनाचा अवीभाज्य घटक आहे मी कधीही कुठही केव्हाही ऐकत आसते.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🍥🙏🏼🎶🎵👨👩👧😍🔔🌏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
This sond is very beautiful.... my favourite song
अप्रतिम . सुमधूर.. केव्हाही.... कधीही ऐका.. गाण... सतत गुणगुणत रहाव .
दामले सर म्हणजे आमचं सुख आहे हे गाणं म्हणजे सुख आहे
Prashant damle sir 🤟
Very pleasant to hear this melodious song.
Khup khup chhan gane Prashant Damale Sir,ni garage aahe,khup vicharik gane, kitihi vela aikale tari man bharat nahi, Ek khup chhan effect ya ganyacha, ki he jivan positively jaganyas shikavate. Khup khup aabhar Sir an che, ashich chhan gani gaat ja.
सुख हे फुलपाखरा सारखे आहे
Apratim..shabd
Too beautiful with simplicity
वयाच्या पंच्याहत्तरित या गाण्याचे बोल खरे वाटतात .पण ! हे समजण्या साठी आयुष्य जगुन पहावे लागते !
Op
Ek nambar
@@bhaskarjindam5758😊l
Khup chan aahe he gane.!!
Khup kahi shikwanare ase hearthapurna god git.👌👌
Thanks a lot.
Me Gujarati pan
Enjoyed better with this lyric
Awasm
चागल गान आहे
I am a big fan of Damale sir.
And this song is so feverat.
khup sundar song
जर प्रामाणिक पणा असला तर सुख 100% असत
मनाला भिडणारे आणीभावना प्रधान गीत
सुंदर
Khup chan
Excellent n meaningful
खूपच छान...!
अप्रतिम सत्य गाण
Wah prasant Damle sir ❤️❤️
Khup Chan song..❤
खूप छान अप्रतिम
सुमधुर गीत ❤
Nice jodi
सुंदर गाणे गायले
Apratim gane aahe 👌👍💯
Wow
खुप छान
What a beautiful song I just love this song
Ho nakki he ganga aekun man sukhavate
👌👌
सुंदर गाणं 👌
One of my favorite song
Prashant sir very nice song reach to every heart
Nice
Awesome 👍👍
Khup chan song
सुप्पर
Mala he gana khup avadlela ahe
Kiti chhan rhythm aahe..♥️😍♥️
Good song
Mast and mastch
Hey song ailnyat pan khup sukh ahe
Kharch
छान
Yala jivan mhanaych ho
Amezing song😊
Any time fresh.
Beautiful ❤️
Voice is beautiful sir
Nice song ❤️❤️
Love it
मला खुप आवडत
Mi he gan 100 vela lihil
Very nice song
🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍
Farch Chan ❤
😍😍😍😎😎🙏👏👏
🙏👌👌🤞