Mala Sanga Sukh Mhanje… presented by Ravetkar Group | Prashant Damle | Kavita Medhekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2018
  • सुखाच्या असंख्य व्याख्या असतात. आमच्यापुरतं सांगायचं तर 20 वर्षांनंतर प्रशांत दामले आणि कविता मेढेकरांना इतक्या सुंदर गाण्यात एकत्र पहायचं म्हणजे सुख! ’एका लग्नाची पुढची गोष्ट’ @ELPGThePlay या नाटकाच्या निमित्तानं घेऊन आलोय… Ravetkar Group प्रस्तुत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ नक्की पहा. तुमच्या आयुष्यात एका सुखाची भर पडेल याची आम्ही खात्री देतो!
    Music : Ashok Patki
    Lyrics : Shrirang Godbole
    Singer : Prashant Damle
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 959

  • @nileshkubal3805
    @nileshkubal3805 Год назад +15

    ....किती ही मोटे झालो तरी आपल्या आई वडीलाची सेवा करण हेच्या पेक्षा पुण्य नाही हो...........माऊली

  • @arunshinde9009
    @arunshinde9009 Год назад +197

    🙏 सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, हरकत नाही पण माझ्या मते सुख म्हणजे आई वडिलांची पुण्याई, भगवंताची कृपा, गुरुचा आशीर्वाद, सज्जनांची संगत आणि आपले सत्कर्म यांचे अनुकूल अनोखे मिश्रण 👍 देव करो असे परम सुख प्रत्येकाला मिळो ❤️

  • @patilp.s.2315
    @patilp.s.2315 5 месяцев назад +7

    सुख म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येणे.....आणि असाच विचार करणारा जर तुमचा नवरा असेल तर यापेक्षा वेगळे सुख असूच शकत नाही.....

    • @sanjaywalunj8302
      @sanjaywalunj8302 5 месяцев назад +1

      Sukh mhanje chotya chotya goshti cha anand dene pan aste..ani ha anand ti dete..tila saglech kalate anad dene pan ani ghene pan...hyapeksha motha anand to kay

  • @sakshiavhad7892
    @sakshiavhad7892 Год назад +5

    माझ्यामते सुख म्हणजे आपल्या आई-वडिलांची पुण्याई छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणे सुखाची व्याख्या खूप मोठी आहे ते आपण जे मानतो त्याच्यावरती प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे माझ्या मते सुख म्हणजे आनंद आशीर्वाद पुण्य आणि आपलं कुटुंब या सगळ्या गोष्टींमध्ये आपला जो आनंद मिळतो ते खरं सुख म्हणजे हे आपल्याला जेव्हा कळलं ते सुख💟💖💓

  • @prashantsaindane3079
    @prashantsaindane3079 5 лет назад +292

    आई वडीलांची पुण्याई म्हणजेच सुख असते,जयाचा नशिबी आले त्याला घरबसल्या, भरभरून मिळतं

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 2 года назад +53

    श्रीमान प्रशांतजी आपण सुखाची व्याख्या खूपच छान मांडली आहे .गीत खूपच हृदयस्पर्शी आहे .गीत पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटतं.🙏👍💐💐💐💐💐

    • @subhashkhaire9853
      @subhashkhaire9853 Год назад +1

      ❤ Sadabahar Lajawab Geet.Punha Punha Aikavese Vatate.🙏👌👌

  • @ninadmjoshi
    @ninadmjoshi 5 лет назад +97

    Evergreen...
    हे गाणं ऐकण म्हणजेच एक सुख आहे👍👌

  • @maxkhupkar7216
    @maxkhupkar7216 3 года назад +85

    HEART TOUCHING
    शब्दात सांगता येनार नाही एवढ सुख आहे या गान्यात ❤❤❤

  • @MohanKumar-cp9lr
    @MohanKumar-cp9lr Год назад +4

    सुख म्हणजे नक्की काय असतं🥲🥲
    राम राम काय ते नाव आणि ते येगळे ईचार डोस्क्यातले🥲🥲

  • @mallikarjunhanagandi4976
    @mallikarjunhanagandi4976 4 месяца назад +10

    कोणाला माहित आहे कि नाही कि हे गाणे एका प्रशांत दामले यांच्या नाटक मधील आहे
    नाटकाचे शीर्षक - एका लग्नाची गोष्ट

  • @user-vj2hp1pd3x
    @user-vj2hp1pd3x 24 дня назад +2

    कोण 2024 मध्ये हे गाणे ऐकायचे

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад +3

    बापरे कितिहि सु:ख आसाे नाहितर दु:ख खुप छान वाटते हे गाणे ऐकल्यार पण टि स्कुल कधि सुरु करताय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍🎉👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏😊😊😊😊😊🎂🍰☝🏠

  • @shekhardeshmukh7833
    @shekhardeshmukh7833 5 месяцев назад +3

    अप्रतिम गाणे प्रशांत सरांच

  • @tejasjagtap636
    @tejasjagtap636 3 года назад +11

    "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत".....😊
    खरच खुपच सुंदर गाणे आहे. 👌😃
    आणि evergreen जोडी.....👌😍❤
    मी जेव्हा tension मध्ये असतो तेव्हा मी नेहमी हे गाणे ऐकतो. 😅 आणि ऐकल्यानंतर tension free feeling येते .😊
    "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत" हे जर मला विचारले तर माझ्या मते सुख म्हणजे
    *आपल्या वर प्रेम करनारे आपले मानस आपल्या जवळ असने म्हणजे सुख.....😇
    *म्हणजेच आपले आईवडील, आपले मित्र, व आपन ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या जवळ असने म्हणजे खरे सुख.......😇

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Год назад +1

    सुंदर गोड गाण.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 4 месяца назад +2

    सकंर्षन दादाच मार्गदर्शेन तर खुपच मोलाचे आणी या सगळ्यांनी तर कमालच केली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🔔🌏💖💛

  • @glaxoalembic
    @glaxoalembic 2 года назад +4

    प्रत्येक पती पत्नी ला हवं असलेलं पण फारच क्वचित मिळणार असं जीवन कदाचित फक्त नाटकात असेल

  • @aishwaryarathi5569
    @aishwaryarathi5569 5 лет назад +14

    काय पुण्य असल की ते घर बसल्या मिळत?👌👌👌👌

  • @being_79455
    @being_79455 3 дня назад

    कर्म म्हणजे काय?
    अनुभवाचे बोल!👨‍🎓📑🏡

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 5 лет назад +339

    हे गाणे ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू येतात का ते माहित नाही खूप छान मनाला भिडणारे गाणे🤗🤗🤗

  • @jaydadashedge4657
    @jaydadashedge4657 3 года назад +13

    सुख म्हणजे एकत्रं कुटुंब असतं कुटुंब सुखी तर सगळं छान असतं ❤️🙏🏻

  • @jayantpatil4386
    @jayantpatil4386 5 лет назад +243

    खरच खुप अप्रतिम गाणं शेवटी मराठी ते मराठी सलाम मी मराठी ....

  • @manojzirpe9140
    @manojzirpe9140 17 дней назад

    खूपच अप्रतिम स्वर वेगळ्या स्वरूपात एकत असताना अद्वितीय सुखाचा अनुभव येत आहे सर

  • @YogeshwarGudaghe
    @YogeshwarGudaghe Месяц назад

    खूप सुंदर शब्द रचना आणि सुंदर गायन..... पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतं....

  • @user-qg6bk1nt6q
    @user-qg6bk1nt6q 4 года назад +17

    प्रशांत सरांच्या आवाजातील हे गाण.मला वाटत जगातील सुंदर गाण आहे.

  • @ssandipkhandagale785
    @ssandipkhandagale785 5 лет назад +39

    माझ्या सुखाची परिभाषा माझा "प्रेम"... माझे आई बाबा आणि माझी स्नेहल

  • @marthibibleteaching
    @marthibibleteaching 23 дня назад

    सुख म्हणजे काय असतं.....हे गाणं पूर्ण सांगून जाते मी रोज दा हे गाणं ऐकतो❤❤❤

  • @rajendraparab1556
    @rajendraparab1556 23 дня назад

    अप्रतिम कराओके ट्रॅक!👌
    अधिकाधिक मराठी कराओके ट्रॅक बनवा!👍

  • @swanandsathe1990
    @swanandsathe1990 5 лет назад +37

    अशोक पत्की सरांच्या झोळीमधून निघालेला मोती आहे हे गाणे म्हणजे । 277 dislikes karnarya lokana nakki kay avadale nahi konas thawuk...

    • @amitjadhav8421
      @amitjadhav8421 3 года назад +1

      Ti raap song chi diwani aahe sodun dya😜

    • @shivkumarudgiri4638
      @shivkumarudgiri4638 3 года назад

      ज्याप्रमाणे गाणं आहे त्याप्रमाणे काही दिसत नाही.
      दामले सारखा बेडरूम व सकाळी चहा आणणारी बायको, घरामध्ये आजूबाजूला लावलेले पेन्टींग्स, मुलाबाळांचे वाढदिवस साजरा केलेले क्षण, बायको सोबत घालविण्यासाठी मिळणारा वेळ, श्रीमंत घरातील दाखविलेले वातावरण याला सुख म्हणायचे आहे का? मला वाटते अशा प्रकारचं सुख भारतातील फक्त ५ टक्के लोकांकडेच असेल. म्हणजे ९५ टक्के राहणारे लोक दुःखी आहेत. असा अर्थ होणार नाही का? ज्यांच्याकडे स्वतःच घर नाही, काहींना मूल नाहीत, काही अपंग आहेत अशा किती तरी कारणे आहेत. अशा परिस्थितीमध्येहि सुखात राहणारी हि लोक आहेत. त्यांच्या अभ्यास करून गाणं काढलं असत तर बर झाले असते.

    • @prakashpol5892
      @prakashpol5892 3 года назад

      Dislike देणाऱ्यांना, सुख म्हणजे काय असत हे कधी समजणार नाही. या गाण्याचा गोडवा तर फार दूरची गोष्ट आहे.

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 5 лет назад +15

    Very nice!!! एक अप्रतिम आणि मनाला भावणारे गाणे! सुंदर...शब्द लाजवाब रचले आहेत. 👌🏼👌🏼👏🏼👏🏼

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 2 года назад +1

    खूपच सुरेख गाणं.

  • @barirahmomin8810
    @barirahmomin8810 3 года назад +1

    माझ्या मते असे माझ्या आई वडिलांचे संस्कार हो

  • @ashvinikishor5451
    @ashvinikishor5451 5 лет назад +184

    खूप सुंदर.... मराठी गाणी चिरतरुण आहेत... प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर अप्रतिम....👌👌👌👌🙏🙏🙏

    • @akshayghogre4598
      @akshayghogre4598 5 лет назад +1

      Nice

    • @tusharjoshi8932
      @tusharjoshi8932 5 лет назад +1

      अगदी खरं....

    • @savitadesai5461
      @savitadesai5461 5 лет назад +3

      खूप खूप सूंदर. सारखे ऐकले तरी कंंटाळा येत नाही

    • @surekhaadkar6061
      @surekhaadkar6061 5 лет назад

      अगदी खरे आहे किती ही ऐका मन भरत नाही

    • @pratikshapatil6682
      @pratikshapatil6682 5 лет назад

      Nice song😊😊😊

  • @jimcasper12
    @jimcasper12 5 лет назад +88

    Prashant has sung this song from his heart that is why it touches our soul.

  • @sachinkadam9886
    @sachinkadam9886 2 месяца назад

    असे वाटते या गाण्यातून माझ्या रहील्याल्या संसाराची स्वप्ने आपण पूर्ण केलीत ... माझ्या पत्नीला हे गाणे फार अवढ्याचे ..आणि आपण दोघेही प्रशांत सर आणि कविता मॅडम दोघीही अक्षरशः माझे व माझ्या जी मला सोडून गेली देवा घरी तिचे फार आवडीचे होता

  • @kavitasawant6951
    @kavitasawant6951 5 лет назад +34

    खुपच छान आहे ...आणि त्यात प्रशांत दादा आणि कविता ताई अजूनच छान ....

  • @ketanborse3101
    @ketanborse3101 5 лет назад +56

    During my college days I was very badly in love with Kavita lad ( now medekar ) , what a innocent face & homely look , I am still in love with her , love you Kavita

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 3 года назад +4

      आम्हा बायकांना सुद्धा कवितावर प्रेम करावसं वाटत . मला खुप आवडते कविता लाड.

    • @deepikasawale6870
      @deepikasawale6870 2 года назад +1

      कालच परत एकदा एका लग्नाची पुढची गोष्ट पाहिलं कविता अजूनही evergreen आहेत त्यांना प्रत्यक्ष अनुभवण हा खूप छान अनुभव आहे खूप छान

  • @anilchougule7210
    @anilchougule7210 2 года назад +1

    हे ऐकताना वेगवेगळ्या सुखाची आणि दूखची जाणीव होते.

  • @manishagiteshwahane6582
    @manishagiteshwahane6582 4 года назад +1

    Khup chan......

  • @namitanikade5468
    @namitanikade5468 5 лет назад +121

    Evergreen जोडी... सदाफुली सारखी.. प्रगल्भ पणा अणि प्रेम एकाचवेळी ह्या जोडीने दाखवला

  • @ashvinikishor5451
    @ashvinikishor5451 5 лет назад +477

    मला हे गाणं झोपताना ऐकायला खूप आवडतं ..दिवसभराचा थकवा ..टेन्शन... मरगळ ...सगळ काही क्षणात बदलून जात....अप्रतिम....।।

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 года назад +1

    खुप खुप छान मस्त मन भरून येते एकदम सुंदर व्हेरी नाईस सुषमा आजी सोलापूर बेस्ट बाय-बाय

  • @being_79455
    @being_79455 4 дня назад

    My Happy Life 🙂
    My Life My Story 🤐 Being Whatever I Am And Being Whatever I Am Up To. I Am At My Level. I Am What I Am. No Greed No Tension. Self Motivation Self Inspirations. Traveling My Own Life. My Mentality My Ability My Strength My Capabilities My Ambitions My Patience My Silence. 👨‍🎓🤳

  • @janhavijoshi3030
    @janhavijoshi3030 5 лет назад +11

    १ नं , फार सुंदर.
    आयुष्याच्या कोणत्याही टप्यावर असताना. हे गांण एकल्यावर सगळा ताण तणाव दूर होतो.पत्की काकांची सगळीच् गाणी मला फार आवडतात.
    प्रशांत दादा कडून हे गांण अक्षरशःहा जिवंत झालं आहे.
    चार दिवस प्रेमाचे नाटकाची शान
    धन्यवाद दादा.

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 5 лет назад +36

    प्रशांत अणि कविता.... खूप गोड आठवण करून देते हे गाणे....

  • @laxmanbhure4681
    @laxmanbhure4681 Год назад +7

    I feel very proud that I've watched The Great Prashant Damle's 12,500th stage show at Shanmukhananda Hall on 6th Nov.2022 on the occasion of the 530th show (Natya prayog) of *Eka Lagnachi Pudhchi Goshta* .It was the most amazing experience I've ever had.Hat's off to the whole Team.

  • @SD-kq2um
    @SD-kq2um 5 лет назад +94

    हे गाणं ऐकणं सुद्धा सुख आहे😊

    • @w3282
      @w3282 5 лет назад +2

      Ho ka

    • @SD-kq2um
      @SD-kq2um 5 лет назад +2

      @Advait Newalkar Ho...nakkich...thanks..

    • @Shashin010
      @Shashin010 4 года назад +1

      Ho kharach

    • @SwapnilPatil-gm8br
      @SwapnilPatil-gm8br 3 года назад

      kharach nasle tari vatate ahe mhnun...

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 4 месяца назад

    वन्स मोअर मिळालेलं गाणं.. नाट्यगृहात

  • @ravimatale4557
    @ravimatale4557 5 лет назад +14

    हे पाहिल्यावर कळतं सुख काय असतं....👌🍓

  • @devenpawar8282
    @devenpawar8282 5 лет назад +28

    मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत
    खरच कानाला मधुर वाटणारे आणि जीवनाचा अर्थ सहज सांगणारे सुरेल गाणे

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 года назад +1

    Bapre krch li Bhari he gan mnje भुतकाळाति आठवणि मन आणि जिवण जगायला भागच पाडतात Khupach chhan

  • @sushilwankhade1340
    @sushilwankhade1340 5 лет назад +1

    खूप सुदर गाणं आहे

  • @piyushkulkarni8868
    @piyushkulkarni8868 5 лет назад +48

    प्रशांत दामले यांचा चेहरा ओलिव्हर हार्डी यांची आठवण करून देतो।।।

    • @prashantsaindane3079
      @prashantsaindane3079 5 лет назад

      😄

    • @jayantpathak1218
      @jayantpathak1218 3 месяца назад

      चुकूनमाकून ओलीव्हर हार्डी समोर आलाच तर...डोळ्यासमोर प्रशांत सर तरळतात ~~~ असं म्हणुयात काय ?

  • @mansikulkarni5002
    @mansikulkarni5002 5 лет назад +111

    किती एेकेल तेवढे कमीच वाटते हे गाणे...👌👌👌👌💕💕💕

  • @Saurabhtambe30
    @Saurabhtambe30 7 месяцев назад +1

    My most fav song❤❤❤
    मला सांगा sukh मंजे nakki काय असत ❤

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад

    माहित नाहि पण हि जाेडि बघतिलि तरि खुप आनंदाने मन भरुन येते आणि खळळुन हासयला येते माझ्याशि लग्न करशिल हा डॉयलॉग आठवताे

  • @tusharkalbhor709
    @tusharkalbhor709 5 лет назад +30

    हि गोड जोडी पुन्हा एकत्र येतीए..... एका लग्नाची पुढची गोष्ट घेऊन.....

  • @shrikantshinde5803
    @shrikantshinde5803 5 лет назад +11

    Mumbai pune mumbai 2 ani 3 mdhe kavita lad havya hotya swapnil chi aai mhanun 👌♥️♥️

    • @sagardake427
      @sagardake427 4 года назад

      3 madhe tar naki pahije astye?

  • @vrtcarage4387
    @vrtcarage4387 14 дней назад

    Chupke chupke Raat din aansu bahana yad hai gazal.. मराठीमध्ये मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं

  • @ashwineesalve7758
    @ashwineesalve7758 3 года назад +2

    Khup sunder gaan..n he natak pn khup mast..he gaan aikl ki apoap dolyat pani yet..😊

  • @sheetalpatil3352
    @sheetalpatil3352 5 лет назад +38

    सुखाची सोपी सहज परिभाषा खूपच सुंदर उलगडून सांगितली आहे या गाण्यात. संगीत ,प्रशांत जीं चा आवाज या गीताला अजूनच हृदयस्पर्शी बनवतो व
    कविता-प्रशांत जोडी च काम पाहणं is treat

  • @priyankaambre7734
    @priyankaambre7734 5 лет назад +15

    चीरतरुण जोडी , आणि चीरतरुण गाणं.... अप्रतिम आहेत दोघे

  • @narayanbhalkar3884
    @narayanbhalkar3884 Год назад +1

    सुखाची व्याख्या ह्या गाण्यातून बरोबर मांडली आहे, ऐकताना मज्जा आली.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад

    बापरे ईतक सुंदर गाण आहे ना कि बस विच्यारुच नका आणि हि हिट हिट हिट हिटच जोडि तुमच्याकडे बघितले तरि हासायेला येते 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁😭😭👏🙏😎

  • @sonalimadan.899
    @sonalimadan.899 5 лет назад +69

    हे गाणं आणि ही जोडी खुप गोड आहे.

    • @aditioak2683
      @aditioak2683 4 года назад +1

      हे गाणे खूप भावते आणि प्रत्येक वेळी ऐकताना नव्याने मनाला खूप खूप सुखावते....
      प्रशांत जी यांना आमचा मनापासून सलाम आणि खूप खूप शुभेच्छा

    • @avinashgawande2265
      @avinashgawande2265 4 года назад +1

      Kupachan gan

  • @sharadwakchoure1637
    @sharadwakchoure1637 5 лет назад +5

    guinness book of world record holder prashant damle.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 года назад

    कि विचारायलात नकाे आणि यका लग्नाचि गोस्ट आपाेआप समाेर येते बापरे काय काम त्या नाटकात सगळ्यांचे सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☝🍰🍰🍰🎂🎂🎉🎊👍👍👏👏👌👌😊😊

  • @DipaliDalvi-fm3hg
    @DipaliDalvi-fm3hg Месяц назад

    गाणं खूप छान आहे ऐकुन खूप समाधान वाटतं

  • @amrutashrikant
    @amrutashrikant 4 года назад +3

    मला सांगा हे गाणं खुप आवडतं आनंद महाग झालाय या लेखात मी या गाण्याचा आवर्जुन उल्लेख केलाय

  • @dattatrayatol9961
    @dattatrayatol9961 2 года назад +4

    चिरतरुण गाणं, रंगभूमी वरचा राजा माणूस प्रशांत दामले

  • @gangadharmore9022
    @gangadharmore9022 2 года назад +1

    खूप छान परवाच ऐका लग्नाची फुढची गोष्ट नाटक पाहिलं ,एकदम मस्त मजा आली,

  • @user-ge1zh3lc3r
    @user-ge1zh3lc3r 5 лет назад +1

    एवढ्या वर्षांनंतर सुद्धा हे गाणे एकायला छान वाटते हे गाणे आले त्यावेळेस प्रशांत दामले सर बेस्ट उपक्रमात कला विभागात काय करायचे

  • @nv4566
    @nv4566 5 лет назад +3

    खरच दादा खूपच अप्रतिम आहे गाणे ।।किती छान बोल आहेत या गया
    गान्या मध्ये।।। अंगावर शहारे आले

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 5 лет назад +7

    khup chhan.
    kavita khup sundar.
    kavita laad pn khup sundar .

  • @madhuraganoo2584
    @madhuraganoo2584 3 года назад +2

    प्रशांत दामले या अभीनेत्याच स्थान च खूप आहे मनात♥️🙏

  • @sanjayhajarejyotishvastu5050
    @sanjayhajarejyotishvastu5050 3 месяца назад

    प्रशंतजीचा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना मन तल्लीन होवून जाते सर्व दुःख विसरून जायला होतं. जीवन असावं तर अस असावं आणि असं जीवन उपभोगण्यासाठी प्रयत्न अवश्य करावं. रडत बसायचं नसत हसत हसत जीवन जगायचं असत. कधी थोड गोड तर कधी तिखट होत असतं म्हणून नर्व्हस व्हायच नसत. प्रत्येकाने हे गाणं अधून मधून नक्की ऐकावं. म्हणजे जीवन काय असत ते नक्की कळेल.
    किती दीलदरपणे गाणं सादर केलं आहे. दुखी माणसाला आनंद देणारा हे गाणं आहे. एनर्जी देणार हे गाणं आहे. है गाण्याबद्दल बोलावं तेवढं थोड आहे. धन्यवाद prashandji .

  • @veenalavekar8243
    @veenalavekar8243 5 лет назад +43

    अतिशय सुंदर गाणं
    परत परत ऐकावस वाटते

  • @nayanakamerkar5509
    @nayanakamerkar5509 5 лет назад +14

    Sunder, अप्रतिम गाणे हि आणि जोडी हि.
    प्रशांत दामले आणि कविता लाड 👌🙏

  • @user-io2di5ml2n
    @user-io2di5ml2n 3 месяца назад

    सुपर जोडी, नाटक, गाणं ♥️💐

  • @Raje-vb2jo
    @Raje-vb2jo 6 месяцев назад

    खूपच छान, अगदी हृदयस्पर्शी 👌👌👌

  • @dr.amrutadeshmukh5316
    @dr.amrutadeshmukh5316 5 лет назад +5

    Prashant ... Love u..Kavita... amazing.... Hit Couple

  • @bharatikorgaokar3102
    @bharatikorgaokar3102 3 года назад +3

    Too good. Wonderful.

  • @shashiphade1575
    @shashiphade1575 Год назад

    फारच सुंदर जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @swatipradhan3783
    @swatipradhan3783 6 месяцев назад

    Aapli karm mhnjech Sukh....... Ani manal tar Sukh nahi manal tar Dukh.......

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 5 лет назад +3

    गीताचे शब्द संगीत प्रशांत दामले आणि
    कवीता यांचा अभिनय म्हणजे जीवनात अशी
    जोडी असेल तर सुख म्हणजे काय ते कळत.

  • @Baapofmemes
    @Baapofmemes 5 лет назад +65

    prashant dada kitti varsha pasun tasech distat khup chan aani prasanna chehra :)

    • @5sujal
      @5sujal 5 лет назад +1

      Khar ahe. Prasanna chehara ☺

    • @piyushpatil1539
      @piyushpatil1539 5 лет назад +1

      Legend ahet te

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 4 года назад +2

    कविता व प्रशांत दामले एकमेकांना पूरक... जोडी... काय अभिनय ... किती सुंदर.. एक प्रेमळ जोडी

  • @ssproductionbaramati7621
    @ssproductionbaramati7621 2 года назад

    या गाण्याचा प्रेक्षक वर्ग वेगळाच आहे एकदम खास

  • @vivekgurunathraoinamdar518
    @vivekgurunathraoinamdar518 5 лет назад +18

    अप्रतिमच आहे हे गाणं, फक्त आश्चर्य वाटतये dislike करणारे लोकांच. 🤔🤔

  • @shivajidalvi3767
    @shivajidalvi3767 Год назад +3

    अप्रतिम आवाज व गाण्याचा शब्द...खरच डोळे भरून आले ✍🌹🤘💥💥

  • @catsworld7242
    @catsworld7242 3 года назад +1

    👍👍👍😍😍😍

  • @ushashinde5390
    @ushashinde5390 4 года назад +1

    आवडते गाणे

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 2 года назад +3

    Thanks a lot for posting this beautiful composition. 🙏👌👍

  • @anandachvn
    @anandachvn 5 лет назад +3

    Nice couple....

  • @baburaokoli8803
    @baburaokoli8803 3 года назад +1

    "सुख हे मानण्यावर आहे त्यामुळे जोपर्यंत आपण याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याबद्दल व्याख्या करता येत नाही. म्हणून सुखाच्या शोधात जाऊन काहीच अर्थ नाही.बाकी आईवडिलांचे आशीर्वाद ,पूर्वजन्म पुण्याई या बाबी विचारात घेणे ही तितकेच गरजेचे आहे.

  • @lifewithrhythms3223
    @lifewithrhythms3223 3 года назад +2

    हे गाणं ऐकल की सुखी वाटत. 🙂

  • @kalpeshkasar7873
    @kalpeshkasar7873 5 лет назад +4

    अप्रतिम गाण आहे कितीही ऐकल तरी मन भरत नाही...😍

  • @rock25on
    @rock25on 5 лет назад +3

    Prashant sir tumhi great ahat...thanx for this song

  • @alkaphale7058
    @alkaphale7058 Год назад

    मला वाटत....डिस्टर्ब असाल तेंव्हा नक्कीच आधार मिळेल या गाण्याने.😊

  • @being_79455
    @being_79455 2 дня назад

    अनुभवाचे बोल!👨‍🎓📑🏡