... ४० वर्षांपूर्वी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी ह्या गाण्यातून ... हेमंतकुमार यांच्या सारखा आवाज असलेल्या सुबिर सेन ह्या अस्सल बंगाली गायकाला आशाताई सोबत हे गाणे गाउन घेतल्याचा प्रयोग केला ...; दुसरा सुयोग ...सुबोध भावे यांनी डॉ. घाणेकरांना आपल्या अभिनयातून साकारत साक्षात 'काशीनाथ' उभा केला ... ग्रेट घाणेकर...... ग्रेट सॉंग .... ग्रेट सुबोध.....
@@videomotionriderr2157 हेमंतकुमारांनी ... मी डोलकर डोलकर हे एकमेव गाणे लताजी सोबत गायीले होते. परंतु गोमु संगतीनं ...साठी सुबिर सेन यांचाच आवाज त्यानी वापरला, कदाचित दोघांच्या आवाजातील साम्यता किंवा हेमंतकुमारांनी त्या वेळी पार्श्वगायन बंद केले असावे ? हे असू शकते
विशेष आणि उल्लेखनीय गोष्ट अशी की जुने गाणे नव्या स्वरूपात आणतांना त्या गाण्याच्या मूळ चाली मध्ये कोणताही बदल न करता कोणताही remix न करता जुने गाणे आहे तसे ठेवून नव्याने चित्रीत केलंय. Very great
Kiran हा चिञपट म्हणजे रसीकांसाठी मोठी मेजवानी आहे. आता माझी सर्व रसीक प्रेक्षकांना विनंती आहे कि आपन सर्व ह्या चिञपटाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन भरघोस यश मिळवुन देउ. दाखवून देउ बॉलीवुड वाल्यांना कि आम्ही मराठी माणसं काही कमी नाही. " ठग्स अॉफ हिंदूस्थान " ला कमवु द्या 1000 cr. पन आपन सुध्दा " मि काशीनाथ घानेकर " ला कमीतकमी 100 cr किंवा त्या पेक्षा जास्त कमवुन देऊत. त्या मुळे सर्वांनी ह्या चिञपटाचे पहिल्याच दिवसा पासुन तुडुंब गर्दी ने स्वागत करुया मि तर Full family 2-3 वेळेस जाणार. House full चा Bord लागलाच पाहीजे. जय महाराष्ट्र.
thats what I expect from every marathi girl... but ... no prblem.... jevha paryant tumchyasarrkhya muli jivant aahet.... Marathi superstars banat rahtil...
Bhagyashree Lele हा चिञपट म्हणजे रसीकांसाठी मोठी मेजवानी आहे. आता माझी सर्व रसीक प्रेक्षकांना विनंती आहे कि आपन सर्व ह्या चिञपटाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन भरघोस यश मिळवुन देउ. दाखवून देउ बॉलीवुड वाल्यांना कि आम्ही मराठी माणसं काही कमी नाही. " ठग्स अॉफ हिंदूस्थान " ला कमवु द्या 1000 cr. पन आपन सुध्दा " मि काशीनाथ घानेकर " ला कमीतकमी 100 cr किंवा त्या पेक्षा जास्त कमवुन देऊत. त्या मुळे सर्वांनी ह्या चिञपटाचे पहिल्याच दिवसा पासुन तुडुंब गर्दी ने स्वागत करुया मि तर Full family 2-3 वेळेस जाणार. House full चा Bord लागलाच पाहीजे. जय महाराष्ट्र.
No way dude, original Mr. Ghanekar looks way agile and slick as compare to Subodh bhave. Subodh bhave coluld have lost at least 20% of existing weight.
अगदी हुबेहूब डॉ काशिनाथ साहेब ह्यांचा सारखा अभिनय करणे अवघड काम आहे. पण सुबोध सर तुम्ही ह्या संधी च सोन केल आणि अभिनय हुबेहूब त्यांच्यासारखा केलात. खरंच मनापासून अभिनंदन तुमचं आणि एक हया गाण्यात कोणताही बदल न करता ते तसच ठेवलं त्या मुळे खरच खूप धन्यवाद सुबोध सर तुमचे
काय मेलोडी आहे, वाह वाह क्या बात है...आज ही अशी अवीट गोड गाणी ऐकताना मन प्रफुल्लित होऊन जाते...असे कर्णमधूर संगीत, अशी गोड चालींची कोळीगीते आज का नाहीत??
माझा जन्म 1998 साली झाला...लहानपणी ही असली गाणी अंगणात खेळताना तर कधी कोणाच्या जीप मधून प्रवास करताना अथवा रेडिओ लावला असता कानावर पडलेली आहेत.पण या आपल्या मराठी गाण्यांसोबत नाते अगदी घट्ट जुळले आहे. आजच्या कॉलेजच्या जीवनात देखील ही आपली मराठी गाणी मला सगळ्यात जवळची वाटतात.या जुन्या गाण्यात जेवढा आनंद मला मिळतो तो माझ्या पिढीतल्या हिंदी आणि किंबहुना मराठी गाण्यांमध्येही मिळत. आजच्या डिजिटल युगातला तरुण असूनही माझे मन अजूनही त्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात रमून जाते. मराठीचा खुप अभिमान वाटतो. #2-11-2019☺️
मला सुद्धा मराठी गावरान गाणी जी प्रेमाने, भावनेने ओतप्रोत भरलेली आहेत ती खूपच आवडतात.मराठीवर मी खूप प्रेम करतो त्यातल्या त्यात जे मराठी त्या काळचे दिग्गज कलाकार आहेत ते खूपच आवडतात त्यांनी मराठी गावरान संस्कृती पडद्यावं र आली आहे उषा मंगेशकर,दादा कोंडके अणि अनेक लावणी कलाकार मला खूप आवडतात.मराठी चे जुने गाणे ,लावण्या ऐकतांना अक्षरशः आनंद घेता घेता भाऊक होऊन रडायला सुद्धा येत.❤❤
फक्त सुबोध तूच आणि फक्त तुझं भूमिकांना न्याय देऊ शकतोस , कोणत्याही भूमिका असोत फक्त तुझा अभिनयामुळे लोक एवढ्या आवडीने बघतात,😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙 कलाकार असावा तर असा , येईल त्या भूमिकेचं सोन करणारा , तुझा मुळेच लोक एवढ्या आवडीनं बघतात चित्रपट ....खूप धन्यवाद तुझे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
"नाथ हा माझा" हे पुस्तक वाचा, डॉ. काशिनाथ घाणेकरांची खरी स्टोरी आहे. या सिनेमात खूप वेगळे दाखवलं आहे. फार सुंदर पुस्तक लिहिले आहे त्यांच्या मिसेसनी (कांचन घाणेकर), एक दम कडक 👌
शेवटी बाप हा बापच असतो मराठी रंगभूमीची सर Bollywood ला कधीच येणार नाही गाणी ,अभिनय स्टोरी, ही फक्त मराठी चित्रपट करू शकतात आणि माझा आवडता अभिनेता सुभोध भावे
Subodh Bhave sir has done a great job in the movie. Movie is fantastic and so is Subodh sir. Music is melodies nd direction is superb. Aani Dr. Kashinath Ghanekar... One of the best Marathi movies ever made. Ekdam kadaaaaaak!
सुबोध भावे आपण प्रत्येक अभिनय अप्रतिम करता पण हातातील गोष्टीचे सोनं करता..मग ते नाटक असो, सिरीयल असो वा चित्रपट...पुढे कदाचित सर्व कलाकारांच्या नावाच्या शेवटी "आणि सुबोध भावे" लागलेले असेल..Bravo..!!!👍
सुबोध तुझा अभिनय कसा वाजतोय एकदम कडक ........ .............एकदम कडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडक नटसम्राट सुबोध भावे आधी बालगंधर्व नंतर लोकमान्य आणि आता डाॅ काशिनाथ घाणेकर एकदम कडक
खरंच खूप सुंदर अस गीत आहे 👌👌💯🌷 ६०,७०,८०,९० च्या दशकातील मराठी गाणी म्हणजे सदाबहार व अप्रतिम संगीत यांनी मनाचा थकवा नाहीसा करून वातावरणात जिवंतपणा आणणारी अशी त्याकाळातील मराठी गाणी....पण आजही गतकाळात डोकावून पाहिले असता मराठी जुन्या गाण्यांची मधुरता, गोडवा अजून ही तसाच आहे व अजरामर राहील...असा गतकाळ होता तो व तो पुन्हा येणे शक्य नाही...💯💯
Seriously, Subodh bhave, real hard work. He gana pahun muddam original song Pahila, ditto kalakruti sakarna Kharach khoop avghad... Awesome work, thank you team...
Hi Subodh One of my favorite song खरंच मराठी गाण्यांना तोडच नाही मला मराठी जुनी गाणी फार आवडतात तु कोणतही काम फार सुरेख करतोस. तु काशीनाथ घाणेकर याची acting एकदम हुबेहुब केलेयस. मला फार आवडलं तुला आणि तुझ्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 👍
माझं सर्वात फेव्हरेट गाणं आहे थँक्स प्राजक्ता सुबोध भावे खूप छान अभिनय केला आपण खूप खूप धन्यवाद तुमचा गाण्यातील आपल्या अभिनयामुळे या गाण्यातला गोडवा आपण जिवंत ठेवला
सुबोध भाऊ तुज्या acting मध्ये होत असलेले बदल दिवसेंदिवस भाव खाऊन जात आहेत....पहिला अजिबात आवडत नव्हतास पण मी तुझा आणी मोहन जोशींचा विमान वाला चित्रपट पाहील्यावर fan झालो तुज्यात ल्या झालेल्या बदलाचा अगदी लोकमान्य एक लोहपुरुष सुद्धा आवडला नव्हता पण विमानाची जादू नक्की दिसून आली जोशीं बरोबर असो....all the best भविष्यातील एका मोठया वाटचाली कडे 👍👍👍
Outstanding. Same energy, same innocence as original song. Subodh n Prajakta you rocks!!! We must proudly announce that Marathi entertainment industry is for Intelligent people only. We do not make crap and do not entertain those looking for crap.
जुन्या गाण्यातील डान्स आणि ह्या गाण्या मधील डान्स खूप काही फरक आहे. सुबोध आणि प्राजक्ता ने खूप मेहनत घेतलेली दिसते आहे गाणं उत्तम रित्या जमवण्याचा प्रयत्न केला, धन्यवाद दोघांचे पण.
हो ना, काही लोक चंद्राची सुंदरता न बघता त्याच्यातील डाग शोधण्यात दंग असतात तसं काहीसं आहे. पण सुरेख सुबोध आणि प्राजक्ता प्रयत्न खुप छान. वाट बघते मुव्ही रिलीज होण्याची
@@manasipawar1976 Taai Jara original gaane baghach ekada....ek number joker vatatat Doghe pan ithe...Usha kale ani Kashinath both r great... Who is that actress? Have she ever work in any movie? Which movie? What are her achievements as an actress?
“Haanji” is the perfect song to get you in the party mood.ruclips.net/video/MTFaBGGmpaQ/видео.html
२०२४ मध्ये ❤❤❤❤
Mi
Mi❤
Original is original
My favorite ❤️❤️😍... अगदी original गाण्याला जराही धक्का न देता...Music, Costumes, dance अगदी हुबेहूब...
tech na... I
गाण्यातला गोडवा कायम ठेवल्याबद्दल धन्यवाद! मस्तच!! 👏👏☺️👌
ruclips.net/video/JYfEbNQo2nM/видео.html&lc=Ugxm4YqPVPU89FdjjS54AaABAg
❤❤❤
Kharach
Right 👍
L
Pp lo
... ४० वर्षांपूर्वी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी ह्या गाण्यातून ... हेमंतकुमार यांच्या सारखा आवाज असलेल्या सुबिर सेन ह्या अस्सल बंगाली गायकाला आशाताई सोबत हे गाणे गाउन घेतल्याचा प्रयोग केला ...; दुसरा सुयोग ...सुबोध भावे यांनी डॉ. घाणेकरांना आपल्या अभिनयातून साकारत साक्षात 'काशीनाथ' उभा केला ...
ग्रेट घाणेकर...... ग्रेट सॉंग .... ग्रेट सुबोध.....
बालपणी रेडिओ वर ऐकायला मिळत. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
हेमंत कुमारांनी हे गाणे गायले आहे ना ?
HITENDRA BHAVSAR - Agdi barobar ✔️😊
@@12mails4sush Thanks.....
@@videomotionriderr2157 हेमंतकुमारांनी ... मी डोलकर डोलकर हे एकमेव गाणे लताजी सोबत गायीले होते.
परंतु गोमु संगतीनं ...साठी सुबिर सेन यांचाच आवाज त्यानी वापरला, कदाचित दोघांच्या आवाजातील साम्यता किंवा हेमंतकुमारांनी त्या वेळी पार्श्वगायन बंद केले असावे ? हे असू शकते
अजिंक्य देव व सुबोध भावे..... प्रत्येक पत्रात सहज अभिनय करतात 👍👌
I am born in 1993 but still this song remains my all time Favourite! Marathi music rocks
❤️❤️👍👍
विशेष आणि उल्लेखनीय गोष्ट अशी की जुने गाणे नव्या स्वरूपात आणतांना त्या गाण्याच्या मूळ चाली मध्ये कोणताही बदल न करता कोणताही remix न करता जुने गाणे आहे तसे ठेवून नव्याने चित्रीत केलंय. Very great
Nice
वाह... सुबोध दादा खूप छान. विशेष म्हणजे मूळ ट्रॅक तसाच ठेवल्याने खूप समाधान वाटलं. डान्स, कॉस्टयूम सही... आतुरतेने वाट बघत आहे! लवकर येऊ दे!
जसा दिवस जवळ येतोय तसा चित्रपट अजुन एक एकेक कंगोरे खोलतोय !
चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळणार !
सुबोध प्राजक्ता कुठून कसं काय जमतंय इतकं !
जबरदस्त
Kiran हा चिञपट म्हणजे रसीकांसाठी मोठी मेजवानी आहे. आता माझी सर्व रसीक प्रेक्षकांना विनंती आहे कि आपन सर्व ह्या चिञपटाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन भरघोस यश मिळवुन देउ. दाखवून देउ बॉलीवुड वाल्यांना कि आम्ही मराठी माणसं काही कमी नाही. " ठग्स अॉफ हिंदूस्थान " ला कमवु द्या 1000 cr. पन आपन सुध्दा " मि काशीनाथ घानेकर " ला कमीतकमी 100 cr किंवा त्या पेक्षा जास्त कमवुन देऊत. त्या मुळे सर्वांनी ह्या चिञपटाचे पहिल्याच दिवसा पासुन तुडुंब गर्दी ने स्वागत करुया मि तर Full family 2-3 वेळेस जाणार. House full चा Bord लागलाच पाहीजे. जय महाराष्ट्र.
kup cahn
Tu
Kiran Deshpande noxzbe
कुठलीही तडजोड न करता मराठी संस्कृती जपलेले हे गाणं...खूप छान 👌👌👌👌
2024 मध्ये हे गाणं कोण कोण ऐकत आहेत
Me
मी
मी तर life time ऐकणार
Bwlwffg2ff@@manishkumarvaidya5041
Me
तो आला ,त्याने पाहिलं आणि त्यानं जिंकलं....सुबोध तू प्रत्येक भूमिकेचं सोनं करतो आणि म्हणूनच तर तू मला खूप आवडतोस 😊
thats what I expect from every marathi girl... but ... no prblem.... jevha paryant tumchyasarrkhya muli jivant aahet.... Marathi superstars banat rahtil...
Mala hi
हे गाणं ऐकताना आणि पाहताना आपलीच हॅपी हार्मोन सिक्रिट होतात तर सुबोध ला काय मजा आली असेल...वाह वा.......
Bhagyashree Lele हा चिञपट म्हणजे रसीकांसाठी मोठी मेजवानी आहे. आता माझी सर्व रसीक प्रेक्षकांना विनंती आहे कि आपन सर्व ह्या चिञपटाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन भरघोस यश मिळवुन देउ. दाखवून देउ बॉलीवुड वाल्यांना कि आम्ही मराठी माणसं काही कमी नाही. " ठग्स अॉफ हिंदूस्थान " ला कमवु द्या 1000 cr. पन आपन सुध्दा " मि काशीनाथ घानेकर " ला कमीतकमी 100 cr किंवा त्या पेक्षा जास्त कमवुन देऊत. त्या मुळे सर्वांनी ह्या चिञपटाचे पहिल्याच दिवसा पासुन तुडुंब गर्दी ने स्वागत करुया मि तर Full family 2-3 वेळेस जाणार. House full चा Bord लागलाच पाहीजे. जय महाराष्ट्र.
Write.. mla pn khup aavdto.... subodh bhave.....
हे पाहिल्यानंतर Original Songही पाहा
Same to Same.
Great work Subodh sir, Prajakta and Team 👌🏻👌🏻🎊
tech kela, kharach tasach kelay :)
No way dude, original Mr. Ghanekar looks way agile and slick as compare to Subodh bhave. Subodh bhave coluld have lost at least 20% of existing weight.
Ho..
Same here.. I've watch after that..
Tyanantr majhya RUclips channel la hi visit kara 😀👍🏻
हे गाने ऐकले की मराठी चित्रपट व संगीता विषय अभिमान वाटतो अगदी निशब्द होतोय मी ,अगदी माझा उर भरुन येतोय मराठी संगीत जगात भारी
Unique Asha Bhosle and unique Hemant Kumar
Hey agadi khara bolalat..
अगदी हुबेहूब डॉ काशिनाथ साहेब ह्यांचा सारखा अभिनय करणे अवघड काम आहे. पण सुबोध सर तुम्ही ह्या संधी च सोन केल आणि अभिनय हुबेहूब त्यांच्यासारखा केलात. खरंच मनापासून अभिनंदन तुमचं आणि एक हया गाण्यात कोणताही बदल न करता ते तसच ठेवलं त्या मुळे खरच खूप धन्यवाद सुबोध सर तुमचे
खूपच छान मन भारावून गेलं तुम्हा दोघांना पाहून प्राजक्ता सुबोध जोडी खरच छान अप्रतिम अभिनय
मी हे आणि ओरिजनल गाणंही पाहिलं.सुबोध आणि प्राजक्ता तुम्ही दोघांनीही ताड ताड ताड तोडलत रे.एक नंबर.
ruclips.net/video/JYfEbNQo2nM/видео.html&lc=Ugxm4YqPVPU89FdjjS54AaABAg
ruclips.net/video/58PG24BerhU/видео.html ha right
Original te original tyala tod nahi
पण ओरीजनल फ्लॅशबॅक खुप छान जमलाय.@@ravindraghodke6532
काय मेलोडी आहे, वाह वाह क्या बात है...आज ही अशी अवीट गोड गाणी ऐकताना मन प्रफुल्लित होऊन जाते...असे कर्णमधूर संगीत, अशी गोड चालींची कोळीगीते आज का नाहीत??
वाह वाह क्या बात है?? या पेक्षा उत्तम,सुंदर, उल्लेखनिय अशी मराठी मध्ये सुद्धा आहे .
हिंदी ही आपली भाषा नाही..आणि ती राष्ट्र ची भाषा ही नाही.
अक्षरशः जीव ओतला आहे ह्या गाण्याचे संगीत रचताना...आणि वाह .हेमंत दा स्वतः बंगाली असून सुद्धा काय पकड...घेतली गाण्यावर .......
siddhesh nargolkar bhavnaonko samzho !!!shabda peksha tyamagchi kalkal baghana raje, Jay Maharashtra 🙏
subir sen?Mala vatla Hemant Kumar.wah@ kya baat hai!
@@omkarsmutalik भावना ही परिभाषेत येते?? बरे सुबोध भावे ने सुद्धा काय सांगितले तर जरा मकरंद अनासपुरे च्या कार्यक्रम पहा...
सुबोध भावे म्हणजे मराठीतील आमीर खान आहे, मुव्ही मधे कोणता ही रोल असो पूर्ण जिव ओतुन तो वठवतात.
कि आमीर खान हिंदीतला सुबोध भावे...
Super Subodh Bhave
Hindi peksha Marathi best
Agdi barobar. Khupach chaan subodh bhave
@@chandrashekharmoharir5213 अशी तुलनाच बरोबर आहे
माझा जन्म 1998 साली झाला...लहानपणी ही असली गाणी अंगणात खेळताना तर कधी कोणाच्या जीप मधून प्रवास करताना अथवा रेडिओ लावला असता कानावर पडलेली आहेत.पण या आपल्या मराठी गाण्यांसोबत नाते अगदी घट्ट जुळले आहे. आजच्या कॉलेजच्या जीवनात देखील ही आपली मराठी गाणी मला सगळ्यात जवळची वाटतात.या जुन्या गाण्यात जेवढा आनंद मला मिळतो तो माझ्या पिढीतल्या हिंदी आणि किंबहुना मराठी गाण्यांमध्येही मिळत.
आजच्या डिजिटल युगातला तरुण असूनही माझे मन अजूनही त्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात रमून जाते.
मराठीचा खुप अभिमान वाटतो.
#2-11-2019☺️
मी २०२४ मध्ये ऐकत आहो माझ्यासोबत कोण कोण ऐकत आहे कमेंट्स करा मित्रांनो ❤
Gap aik ki yedya
मला सुद्धा मराठी गावरान गाणी जी प्रेमाने, भावनेने ओतप्रोत भरलेली आहेत ती खूपच आवडतात.मराठीवर मी खूप प्रेम करतो त्यातल्या त्यात जे मराठी त्या काळचे दिग्गज कलाकार आहेत ते खूपच आवडतात त्यांनी मराठी गावरान संस्कृती पडद्यावं र आली आहे उषा मंगेशकर,दादा कोंडके अणि अनेक लावणी कलाकार मला खूप आवडतात.मराठी चे जुने गाणे ,लावण्या ऐकतांना अक्षरशः आनंद घेता घेता भाऊक होऊन रडायला सुद्धा येत.❤❤
मी ❤
Here
मी पन आता ऐकत आहेत
खूप सुंदर.. जुन्या गाण्याची कुठेही थट्टा केलेली नाही. गाणे पण मूळ आहे, त्यातही ढवळाढवळ केली नाही. ग्रेट 👌👌👌
dineshvs30 punha kashinath ghanekar yani jallm gheta aahe ase wate
खूप छान सुबोध सर आणि प्राजक्ता
जुना काळ आठवला 👌👌
Kdk
फक्त सुबोध तूच आणि फक्त तुझं भूमिकांना न्याय देऊ शकतोस , कोणत्याही भूमिका असोत फक्त तुझा अभिनयामुळे लोक एवढ्या आवडीने बघतात,😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙
कलाकार असावा तर असा , येईल त्या भूमिकेचं सोन करणारा , तुझा मुळेच लोक एवढ्या आवडीनं बघतात चित्रपट ....खूप धन्यवाद तुझे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
sunshin sun h
लय लय भारी... प्राजक्ता माळी साठी Like बनता है. 👍
"नाथ हा माझा" हे पुस्तक वाचा, डॉ. काशिनाथ घाणेकरांची खरी स्टोरी आहे. या सिनेमात खूप वेगळे दाखवलं आहे. फार सुंदर पुस्तक लिहिले आहे त्यांच्या मिसेसनी (कांचन घाणेकर), एक दम कडक 👌
शेवटी बाप हा बापच असतो मराठी रंगभूमीची सर Bollywood ला कधीच येणार नाही गाणी ,अभिनय स्टोरी, ही फक्त मराठी चित्रपट करू शकतात
आणि माझा आवडता अभिनेता सुभोध भावे
सुबोध भावे मराठी चा खरा चेहरा ,
जिवंत अभिनय सर
Nana patekar
@@ramkrishnautpat4699 kahihi..
ruclips.net/video/JYfEbNQo2nM/видео.html&lc=Ugxm4YqPVPU89FdjjS54AaABAg
सुबोध भाऊ जिंकलत राव.... जरापण फेरफार नाही. थँक्स तुम्हला आणि तुमच्या टीमला
माझी सर्व मराठी बांधवांना कळ कळी ची विनंती आहे कृपया आपन सर्व ह्या चिञपटाला super hit करूया
Pritesh Khamkar अस वाटतं की आपन साक्षात घानेकरांना बघतोय
शाहरुख सूबोध च्या पूढे झीरो आहे. . . . .
प्राजक्ता माळी एकदम Perfect 😍
No 1 picture
Comment वाचल्या तेव्हा कळलं हे तर सुबोध भावे
मी काशीनाथ घाणेकर च समजत होते
मस्तच...👌👍💐
गाणे ऐकून बरे वाटले, धन्यवाद, सुबोध, प्राजक्ता सुंदर
Subodh Bhave sir has done a great job in the movie. Movie is fantastic and so is Subodh sir. Music is melodies nd direction is superb. Aani Dr. Kashinath Ghanekar... One of the best Marathi movies ever made. Ekdam kadaaaaaak!
सुबोध सर.....
आपले चित्रपट आवडणार्या कवितेप्रमाणे असतात.. नितांत गोड, सुंदर, मधूर.. हे गाणंही अप्रतीम आहे.. आमच्या पिढीला काशीनाथ घाणेकर माहित करून दिल्याबद्दल धन्यवाद.
अप्रतिम चित्रपट..👌👌👌
उत्तम अभिनय..👌👌👌
सुमधुर संगीत..👌👌👌
राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहीजे..👍👍👍
२०२३ मध्ये हे गाणं कोण ऐकत आहे....
Me😊
Me ❤❤
मी ❤
Mi
2024
2024 madhe kon aahe
Aukad nahi kisi ki even in bollywood itna pure, innocent composition banane ki.
Still evergreen.
Take a bow Pt.Hridaynath ji Mangeshkar
सुबोध भावे आपण प्रत्येक अभिनय अप्रतिम करता पण हातातील गोष्टीचे सोनं करता..मग ते नाटक असो, सिरीयल असो वा चित्रपट...पुढे कदाचित सर्व कलाकारांच्या नावाच्या शेवटी
"आणि सुबोध भावे" लागलेले असेल..Bravo..!!!👍
Khare aahe...
Pradeep Gavhande sn
TabssumA manLoveaaq
Aap ka naam
खुप छान .जुने गाणी आता ऐकाला मिळत नाही..
सुबोध तुझा अभिनय कसा वाजतोय
एकदम कडक
........
.............एकदम कडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडक
नटसम्राट सुबोध भावे
आधी बालगंधर्व
नंतर लोकमान्य
आणि आता
डाॅ काशिनाथ घाणेकर
एकदम कडक
हेमंतजी और आशाजी इनकी गायकी और संगीत ह्रदयनाथ मंगेशकरजी का इनोने इस गीतको आजरामर बना दिया है.२०१९मे कोई सुनते है ऐसे गीत
खरंच खूप सुंदर अस गीत आहे 👌👌💯🌷 ६०,७०,८०,९० च्या दशकातील मराठी गाणी म्हणजे सदाबहार व अप्रतिम संगीत यांनी मनाचा थकवा नाहीसा करून वातावरणात जिवंतपणा आणणारी अशी त्याकाळातील मराठी गाणी....पण आजही गतकाळात डोकावून पाहिले असता मराठी जुन्या गाण्यांची मधुरता, गोडवा अजून ही तसाच आहे व अजरामर राहील...असा गतकाळ होता तो व तो पुन्हा येणे शक्य नाही...💯💯
Seriously, Subodh bhave, real hard work. He gana pahun muddam original song Pahila, ditto kalakruti sakarna Kharach khoop avghad... Awesome work, thank you team...
J
पारंपरिक वेशात प्राजक्ता माली किती सुंदर दिसत आहे,
Stunning
She is cute, subodh bhave is awesome
आशा काळे येवढी सुंदर नाही दिसत
@@pardiptole6418 No offence pan Prajkta Mali thodee porkat kinva immature vat te
ruclips.net/video/JYfEbNQo2nM/видео.html&lc=Ugxm4YqPVPU89FdjjS54AaABAg
Hats off subodh bhave.... true actor..😘😘😘😘
Yes you say right
जुने गाण एकदा पाहिले आणि नवीन गाण एकदा पाहिले काहीच फरक वाटला नाही सुबोध सर you're Great
कोण कोण सुख म्हणजे नक्की काय असते नंतर पुन्हा हे साँग बघतायत
Hi Subodh
One of my favorite song
खरंच मराठी गाण्यांना तोडच नाही
मला मराठी जुनी गाणी फार आवडतात
तु कोणतही काम फार सुरेख करतोस. तु काशीनाथ घाणेकर याची acting एकदम हुबेहुब केलेयस. मला फार आवडलं
तुला आणि तुझ्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 👍
Happy Diwali 2019....
अप्रतिम ....सुबोध भावे सर...😍
अतिसुंदर दिसता माळी तुम्ही...आणि सुबोध काय बोलू तुझ्याविषयी.. अप्रतिम... 👍👍👍
माझं सर्वात फेव्हरेट गाणं आहे थँक्स प्राजक्ता सुबोध भावे खूप छान अभिनय केला आपण खूप खूप धन्यवाद तुमचा गाण्यातील आपल्या अभिनयामुळे या गाण्यातला गोडवा आपण जिवंत ठेवला
Subhod.. Sir atishay sundar abhinay....Ek dam... Kadakkkk..
Subodh sir yana nakkich National Award ya chitrapatatil Abhinayasathi👍👍👍👍👍👍 Lv u so much Subodh Sir n ur Acting too👍👍👍👍😘😘😘😘😘😘
अप्रतिम अभिनय सुबोध आणि प्राजक्ता... Lots of love..
1 number subodh sir .
True Same comment
Atesundhargan
सदाबहार गीत नवीन पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या
कितीदा पाहिले तरी मन भरत नाही.. अस्सल सुरेख अभिनय आणि नृत्य
जुना काळ हा सुंदर होता. कितीही पाहिले तरी पुन्हा पाहण्यासारखे असतच. 🙂
कडक । जय महाराष्ट्र। मराठीचा आग्रह धरा ।🙏
Prajakala Mali Bhari
I am watching this again and again for Prajakta Mali's expressions.
❤
Subodh Sir amhi tumcha premat ahot ch pan he gana pahila ani adhikach bharavun geloy....Just Love u Sir...
मग आता कसं होतंय
आजवर अजरामर केले हे गाणं आजही जिवंत आहे असेच वाटते मला nice beautiful song 🙏🙏🙏🙏🙏
प्राजक्ता मुळे गाण्याला शोभा आली तसेच गायक आणी नायक सर्व च मस्त आहे धन्यवाद मराठी गाण असच पुढे जावे
Superb Subodh and Prajkta
Ekdam Kaadaak
Subodh khup hardworking ghetalay doctoransarkhach distoy
जस हे गान प्रिय होत त्या वेळेच तसच सुबोध सरंच हे गान प्रिय आहे 👖👍👏👍
अप्रतिम . मूळ गाणे जसेच्या तसे ठेवले हे खूपच छान . चित्रपटाचे स्वागत .
जून आणि नवीन दोन्ही गाणे बघितले सुबोध तू great आहेस, प्राजक्ता माली खूपच छान
prajakta..... u r just amazing .... kahrokhar tya gaanyat tu hotis ka... etka goddd abhinay .... surekh
सुबोध सर हॅट्स ऑफ आणि प्राजक्ता xoxo always 😘 ओरीजिनल ट्रॅक तसाच घेतलात त्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा..
सुबोध भाऊ तुज्या acting मध्ये होत असलेले बदल दिवसेंदिवस भाव खाऊन जात आहेत....पहिला अजिबात आवडत नव्हतास पण मी तुझा आणी मोहन जोशींचा विमान वाला चित्रपट पाहील्यावर fan झालो तुज्यात ल्या झालेल्या बदलाचा अगदी लोकमान्य एक लोहपुरुष सुद्धा आवडला नव्हता पण विमानाची जादू नक्की दिसून आली जोशीं बरोबर असो....all the best भविष्यातील एका मोठया वाटचाली कडे 👍👍👍
Who is here to see Prajakta again n again? She is looking so cute 😍
ruclips.net/video/JYfEbNQo2nM/видео.html&lc=Ugxm4YqPVPU89FdjjS54AaABAg
I am here for the first time
ओरिजिनल ते ओरिजिनल शेवटी.. काशिनाथ घाणेकर सरांना सलाम
मला खूप अभिमान वाटतो आपल्या संस्कृती चा..❤️
Outstanding. Same energy, same innocence as original song. Subodh n Prajakta you rocks!!!
We must proudly announce that Marathi entertainment industry is for Intelligent people only. We do not make crap and do not entertain those looking for crap.
Subodh Sir Outstanding..tumcha khup Aabhar. Prakat Karto.. Acting che King aahat apan..
ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज आहे आशाजीचा
प्राजक्ता माळी यांनी पूर्णपणे गाणे निभावून नेलं आहे !!!
किती सुरेख जमाना होता तो, अद्भुत!!!
आज चित्रपट पहिला खरंच अप्रतिम..
भूमिका सर्वस्पर्शी कलाकार अशी पदवी सुबोध भावे या कलाकाराला द्यायला हवी......!!!!!!🤩😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Great subhot sir, you are the most important face of marathi movies
True
ruclips.net/video/JYfEbNQo2nM/видео.html&lc=Ugxm4YqPVPU89FdjjS54AaABAg
फारच अप्रतिम प्राजक्ता माळी acting. लहानपणाची आठवण.
जुन्या गाण्यातील डान्स आणि ह्या गाण्या मधील डान्स खूप काही फरक आहे. सुबोध आणि प्राजक्ता ने खूप मेहनत घेतलेली दिसते आहे गाणं उत्तम रित्या जमवण्याचा प्रयत्न केला, धन्यवाद दोघांचे पण.
Wow it's perfect copy of original song and Subodh you have done a great job amazing actor.
हा चित्रपट सुद्धा खूप छान आहे 'हा खेळ सावल्यांचा', एकदा पहाच 😊
खरं आहे
@@shyamchibasari link asel tar dya hya sinemachi
बगीतलाना भावा
@@saurabhsule9099 माझ्या ल्यापटोप वर सेव्ह आहे " हा खेळ सावल्यांचा "
हो त्यामधे अशोक कुमार दादा मुनि यानि पण कम केले आहे . राजा गोसवी यांचे कम म्हणजे मंदिरवारचा कलास आहे
Kittti God subodh sir 😍😍😍😍😘😘😘and prajakta pan khup chan disteys ❤ ❤
लहानपणी चे पावसाळ्याचे दिवस आठवतात हे गाणं ऐकल्यावर ...अप्रतिम
लवकरच लता मंगेशकर यांच्या आयुष्यावर बायोपिक येतो आहे, लता मंगेशकर यांची भूमिका सुबोध भावे करणार आहे.
👌👌
खूप छान सर काशिनाथ सरांच्या आठवणी जाग्या झाल्या ग्रेट आहे 👌 👍 🙏
काही दिडशहाण्यानी dislike केले आहे. कडक सुबोध, प्राजक्ता!!👌
Murkh aahe te lok jyani dislike kele he song
हो ना, काही लोक चंद्राची सुंदरता न बघता त्याच्यातील डाग शोधण्यात दंग असतात तसं काहीसं आहे. पण सुरेख सुबोध आणि प्राजक्ता प्रयत्न खुप छान. वाट बघते मुव्ही रिलीज होण्याची
Subodh and That actress looks like a joker here...
@@riteshkadam5258 tumala actress ch naavach mahit nahi ithech kalta tumcha dnhyan, aata joker sarkha tyani kay kela tumcha tumalach mahit ????
@@manasipawar1976 Taai Jara original gaane baghach ekada....ek number joker vatatat Doghe pan ithe...Usha kale ani Kashinath both r great...
Who is that actress? Have she ever work in any movie? Which movie?
What are her achievements as an actress?
2024 madu hy gan kon bgty 😊😊
Mi
Myself
प्राजक्ता, सुबोध... अतिशय सुंदर प्रस्तुती
वाव खूपच आवडलं मला ...किती छान संगीत अणि व्हिडिओ केलंय.......
मराठी भाषा चा अभिमान आहे मला,, खूपच सुंदर आहे हे गाणं,,
गाणे स्टिरीओ साऊंड मिक्स व बेस मिसळून अगदी आधुनिक केलंय. मूळ गाण्यातील गोडवा अगदी तसाच आहे. 👌
Yogesh Jadhav jinateregalime
मराठी माणसे विसरत चाललोय नाही, त्यानं अशी गाणी आवडतात
खुप छान मराठी संस्कृती जोपासण्यासाठी धन्यवाद जय महाराष्ट्र
फक्त सुबोध भावे सारखा कलाकार ह्या व्यक्ती रेखा ला मान देऊ शकतो. खूप आवडलं काम
सलाम सुबोध भावे तुला. तुझा नादच खुळा भावा ....!
गाण्याचा रिमेक न करता जुन गाणं आहे असच वापरलं... म्हणून ते मस्त वाटल. नाहीतर बॉलिवूड मध्ये सध्या जुन्या गाण्यांचा फालतू रिमेक बनवायचा ट्रेंड च आलाय.
Subodh really you rocked superb
No
Fiy iyo
बरोबर चं ......!!
Right 👍
This is what remakes actually looks
ruclips.net/video/JYfEbNQo2nM/видео.html&lc=Ugxm4YqPVPU89FdjjS54AaABAg
Subhod your agreat actor my favourite songs and actor
सुबोध सरानी डान्स खूपच छान केला आहे. मला खूप आवडला. प्राजक्ता माळी सुद्धा खूप छान आहेत.