एवढ्या गावाची नाव घेतली दादा.. त्यात आटपाडी सोडलं तर सगळी नावं कर्नाटक ची आहेत. . पण इथून पुढे जेव्हा खिलार च नाव येईल महाराष्ट्रात तेव्हा पृथ्वी दादांचं नाव सगळ्यात टॉप ला असेल...
छान मुलाखत घाडगे साहेब, पृथ्वी दादा कमी वयात खुप मोठा अनुभव आहे आपल्याला, भविष्यात महाराष्ट्रातील खिल्लार क्षेत्रात आपलें नाव नक्कीच होणार यात काहीच शंका नाहीं 🚩🚩
खूपच अभ्यासपूर्ण आणी अप्रतिम माहिती खिल्लारवरील आतापर्यंतांची उत्कृष्ट मुलाखत म्हणलं तर वावगं ठरनार नाही.. आणी तो माण पुण्याला.. खोंड दाखवायला पाहिजे होता बाज्या
घाडगे साहेब इंदापूर मध्ये धीरज कासार म्हणून आहेत त्यांच पण असच ब्लड line वरती काम चालू आहे......पृथ्वी दादांची थोड्या दिवसात achievement खूप आहे...खूप कमी दिवसात अन कमी वय असताना ..शुभेच्छा दादा..दादा dhalgaon चा सोन्या म्हणून एक नामवंत वळू होता ...तुमच्या कडे खूप टॉपची वंशावळ आहे ती पण असावी ही eccha....
हरहुन्नरी माणूस आहे, खूप वेळ घालवल्यानंतर या भाऊला ईतका दांडगा अनुभव आलाय. खूप अनुभव आहे खूप काम केलंय या माणसाने. जातिवंत गाई जातिवंत बैल आहेत दारी. दादा बोलतात दोन वर्ष काम केलंय पण काही गोष्टी या आनुवंशिक असतात यांचा आईबाबांची पुण्याई आहे त्यांनी गाई ठेवल्या असणार आधीपासून ते गाई बघून लहानाचे मोठे झालेत त्यामुळे काही गोष्टी अनुवांशिक तेने मिळालं आहे.
Pruthvi dada full respect 😇 Ek number Mahite ani Top che Khillar Sambhaltai khup chaan khup avdl sandesh Ek da visit karyla parvangi de tumche davnila ani number bhetl tr khup changl Thank u 👍👌👏😇
सिद्धापुर खाणीत ला जातिवंत वळू तांडोर चा राजा याची मुलाखत घ्या या बैलाची एक छोटी क्लिप बघितली आहे बैलाला पारा खूप आहे एक मुलाखत ह्या या बैलाची महाराष्ट्र मध्ये खूप कमी बैल आहेत अश्या पाऱ्या चे आणि या बैलाची वासरे शर्यत क्षेत्रात चालतात खूप याची मुलाखत घ्या एक
Ami pn karnatak la bail dila pan sarvat mota bail dila ani to 71 final cha mankari ahe ani to karnatakcha manus 2 mahine amchya ghari yet hota ki tumacha bail dya pn ami bail bailgada sharyat band zalyav dila
एवढ्या गावाची नाव घेतली दादा.. त्यात आटपाडी सोडलं तर सगळी नावं कर्नाटक ची आहेत. . पण इथून पुढे जेव्हा खिलार च नाव येईल महाराष्ट्रात तेव्हा पृथ्वी दादांचं नाव सगळ्यात टॉप ला असेल...
छान मुलाखत घाडगे साहेब, पृथ्वी दादा कमी वयात खुप मोठा अनुभव आहे आपल्याला, भविष्यात महाराष्ट्रातील खिल्लार क्षेत्रात आपलें नाव नक्कीच होणार यात काहीच शंका नाहीं 🚩🚩
सगळ्या गाई 🔝 आहेत ...... पुढे जाऊन खुप चांगले वासरे कालवडी बघायचा भेटणार 🙏
दादा तुमची पारख लय भारी आहे, तूम्हाला खिलार क्षेत्रात भरपूर प्रमाणात माहिती आहे.
खूपच अभ्यासपूर्ण आणी अप्रतिम माहिती खिल्लारवरील आतापर्यंतांची उत्कृष्ट मुलाखत म्हणलं तर वावगं ठरनार नाही..
आणी तो माण पुण्याला..
खोंड दाखवायला पाहिजे होता बाज्या
छान मुलाखत आहे आणि खिल्लार प्रजातिवर खुप मोठा अभ्यास आहे
घाडगे साहेब इंदापूर मध्ये धीरज कासार म्हणून आहेत त्यांच पण असच ब्लड line वरती काम चालू आहे......पृथ्वी दादांची थोड्या दिवसात achievement खूप आहे...खूप कमी दिवसात अन कमी वय असताना ..शुभेच्छा दादा..दादा dhalgaon चा सोन्या म्हणून एक नामवंत वळू होता ...तुमच्या कडे खूप टॉपची वंशावळ आहे ती पण असावी ही eccha....
हरहुन्नरी माणूस आहे, खूप वेळ घालवल्यानंतर या भाऊला ईतका दांडगा अनुभव आलाय.
खूप अनुभव आहे खूप काम केलंय या माणसाने.
जातिवंत गाई जातिवंत बैल आहेत दारी.
दादा बोलतात दोन वर्ष काम केलंय पण काही गोष्टी या आनुवंशिक असतात यांचा आईबाबांची पुण्याई आहे त्यांनी गाई ठेवल्या असणार आधीपासून ते गाई बघून लहानाचे मोठे झालेत त्यामुळे काही गोष्टी अनुवांशिक तेने मिळालं आहे.
💯
खूप छान व्हिडिओ आवडला सुंदर खिलार गायी बैल दर्शन 🙏👍👌💐🌹
❤🔥घाडगे साहेब सांगलीचा थार चा मैदानात तुम्ही व्हिडिओ करा तिथे या तुम्ही मस्त मुलाकात असतात तुमचे❤🔥
घाडगे साहेब उद्या भाळवणी मैदानावर जा आणी खुप मोठा व्हिडिओ चित्रीकरण करा तुमच्या चॅनल वर बघण्यात मजा काही वेगळीच आहे
नाद खुळा गाय आहेत खूप छान काम करताय दादा आई तुळजाभवानी तुम्हाला ऊदंड आयुष्य देवो
भावा तुझ्या चेहर्यावरचा❤ आनंदच खिलारचे महत्त्व स्पष्ट करतो
Pruthvi dada full respect 😇 Ek number Mahite ani Top che Khillar Sambhaltai khup chaan khup avdl sandesh Ek da visit karyla parvangi de tumche davnila ani number bhetl tr khup changl Thank u 👍👌👏😇
Very informative and interesting interview..and what a nice gushture by pruthvi dada❤
खिल्लार गाई ,खोंड यांची उत्तम माहिती आहे दादांना ,आभारी आहे.
शेवटचं वाक्य खुप महत्वाचं आहे... मातीशी नाळ 👍🙏
Ata pariyant zale lya mulakhatit hi mulakhat avdli mala ❤️🔥 khup chan margha Darshan kela aamla
खिल्लार क्षेत्रातील राजा माणूस👑
Ghadge saheb mast sabaltay gai cha vavshaval majyakad majya garchi gai aahe 15 vinyachi aahe bga ajun mast aahe ti ❤
एक नंबर मुलाखत, सर्व गाई खूप छान आहेत. 👌🏻👌🏻💪🏻
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩
सिद्धापुर खाणीत ला जातिवंत वळू तांडोर चा राजा याची मुलाखत घ्या
या बैलाची एक छोटी क्लिप बघितली आहे बैलाला पारा खूप आहे एक मुलाखत ह्या या बैलाची महाराष्ट्र मध्ये खूप कमी बैल आहेत अश्या पाऱ्या चे आणि या बैलाची वासरे शर्यत क्षेत्रात चालतात खूप याची मुलाखत घ्या एक
गाई खुप छान आहेत..
मालक बेस्ट🎉
आंण्णा एक नंबर मुलाखत घेतली
घाडगे साहेब व्हिडिओ टाका कि भाळवणी मैदाना चा
दादा मी कोकणातला आहे पण तुमची मुलाकात ऐकुन खरं खुप बरं वाटलं
खिल्लार cow सगळ्याय भारी चॅनेल.
खूप छान, नाद पाहिजे असा 🎉
ही सगळी कर्नाटक ची line आपली लोकल कोठे आहे
एक नंबर पृथ्वी दादा...❤🎉
Pruthvi Dada kont Gav
मस्त मुलाखत👌👌👌
Khillar madhil raja manus❤😍
Full respect 💞🙏
Kalvad mhnje kay???
Dada che speach khup chan ahe gai pan chan no dya
Mob no
घरच्या गाईला कालवड झाली पाहिजे तिची वंशावळ चालू राहील 👌🏻
मस्त मुलाखत घेतली सर तुम्ही
Really great work....Khillar ( White Gold )
❤ yek no. Mulakhat
Khup chhan mulakhat saheb
Dada khup aabhiman aahe tumcha.salam.tumhala.🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
आमची पण खिल्लार गाय आहे इतकी गरम आहे की कोणाला हात तर सोडा पण जवळ पण येवू देत नाय
मोठा सोन्या कडून गाई भरून घ्या पृथ्वी दादा.
हिंदकेसरी छोटा लक्ष्या ची मुलाखत घ्या
Address pan dya ki dadan cha
छान आहे मुलाखत
रामदास शिंगटे मर्ढेकर यांची मुलाखत घया
Kanapur balawadi made pan go palak ahet ekda mulakhat ghya
Top cha manus ahe Pruthvi dada Ghadge Sahebhancha Guru mhnav lagel hyana.
पुण्यामध्ये कुठे आहे हा फार्म
घाडगे साहेब तुमचा नक्की फोन कुठला आहे😅
नादच खुळा 🔥🔥🔥
छान
Dadanche ghode pn ghya
Mast mulaakat zali dada
Dada Cha swabhav yek No. Aahe rav diladar manus aahe
How to buy from Bangladesh?
Sir ya vluchi mulakht ghya
घोडयांचे मुलाखत दाखवा तिंकोडी मुलगा दाखवा रेंसिगचा खोंड दाखवा दादांचा दावणीचा
अनुभव तगडा आहे दादांचा....
एक नंबर
Tumcha nambar hawa hota dada
Khilar mdi tych jat kasi opkhaci tych mhiti dy dada plz
मोठा लक्षा ची मुलाखत घ्या 👑💞❤️❤️
Big fan dada ❤❤
👌👌🔥🔥
No dya ki dada cha
मला माझी गाय भरायला आणायची आहे बैलाकडे नंबर पाठवा
आता उद्या मेहबूब आहे मेहबूब ची मुलाखत घ्या
Dada ❤🙏🙏🙏🙏👍
Maharashtra tli top khillar cow aahe aaplyakde
👍👍👍👍👍😍😍
First view n comment
ते 4 महिण्याचे 5 लाख चे वासरू दाखवा
रॉयल खिलार मालक पै पुथ्वी दादा ऐक नंबर दावन
👌👌👌👌👌
लांब जाण्याची काय पद्दत 😀🙏
❤️💯
👍👍🙏
Mathur ani tejya vs bakasur ani mahibya ekda tri binjod ghadvun ana
👍👍👍👍👍
जय गोमाता
Ami pn karnatak la bail dila pan sarvat mota bail dila ani to 71 final cha mankari ahe ani to karnatakcha manus 2 mahine amchya ghari yet hota ki tumacha bail dya pn ami bail bailgada sharyat band zalyav dila
Bailcha nav sang
कळोली सावकरला पाच लाखाला दिलेलं वासरु आता तिंकोडी राजाचे मालक श्रीशैल मामा तिकोंडी यांनी घेतलं आहे सेम टु सेम तिकोंडी राजाची कार्बन कॉपी आहे.
❤️❤️❤️👑👑💯🔥🔥👍👍💯👍
😍😍😍😍😍
🙏🙏🙏🙏
पृथ्वीदादा तिकोंडी राजांचे एकदम फँन आहेत.
Same gay aahe aaplyakde
👍
Sir Roman chi mulakhat ghya
🚩🚩🚩🚩🚩🚩
Kadk
Sonya 50-50 ani mangade tatyancha sundar ekda tri pehra julum ana
Udya honarya thaar chya maidanat ja
hat's off dada
✌✌✌✌✌
दादा तुमचा नंबर द्या प्लिज
ऐक नंबर मुलाखत अनुभवी बोल आहेत