मी बाळासाहेब कदम पिंपळे गुरव बाळासाहेब झिंजूरडे परिवार हा आमचे नातेवाईक पाहूणे आहे आज रोजी बाळासाहेब जरी हयात नसले तरी त्याच्याबद्दल च्या आठवणी खूप आहेत यु टयूब वर दावण पाहून खुप छान आहे मनापासून आवडला या घराण्याचे नाव रोषण होवो यशाचा आलेख असाच चढता राहो हिसदिचछा राम कृष्ण हरी
जातीवंत बैल,,असे देशी बैल आणि गाय यांचे संरक्षण होत आहे,,,हे काम फार अवघड आणि खूप खर्चाचे आहे ,,हे असली गौरक्षा आहे ,,,देशी गाय व देशी बैलाचे संगोपन आहे,,,अशा संगोपन करणार्र ला,,,शासनाने पुर्ण आर्थिक अनुदान द्यावे,,,,,आज गोशाला आहेत करोडो खर्च होत आहे,,परन्तु तेथे एकपण देशी गाय बैल नाहीत,,,शेतकरी सच्चे गोरक्षक आहे ,,,,बाकी सर्व बेकार
व्हिडिओ बघून आस वाटलं रोल्स रॉयिज शोरुम मध्य थांबलो आहे❤️❤️
❤❤
मी बाळासाहेब कदम पिंपळे गुरव बाळासाहेब झिंजूरडे परिवार हा आमचे नातेवाईक पाहूणे आहे आज रोजी बाळासाहेब जरी हयात नसले तरी त्याच्याबद्दल च्या आठवणी खूप आहेत यु टयूब वर दावण पाहून खुप छान आहे मनापासून आवडला या घराण्याचे नाव रोषण होवो यशाचा आलेख असाच चढता राहो हिसदिचछा राम कृष्ण हरी
ही दावण पाहून मन प्रसन्न झाले आहे सर्वात श्रीमंत शेतकरी यालाच म्हणतात
शेतकरी नाही व्यापारी आहे व्यवसाय आहे बैल खरेदी विक्रिचा,शेतात राबणारा बैल एवढा फ्रेश रहात नाही।
जातीवंत बैल,,असे देशी बैल आणि गाय यांचे संरक्षण होत आहे,,,हे काम फार अवघड आणि खूप खर्चाचे आहे ,,हे असली गौरक्षा आहे ,,,देशी गाय व देशी बैलाचे संगोपन आहे,,,अशा संगोपन करणार्र
ला,,,शासनाने पुर्ण आर्थिक अनुदान द्यावे,,,,,आज गोशाला आहेत करोडो खर्च होत आहे,,परन्तु तेथे एकपण देशी गाय बैल नाहीत,,,शेतकरी सच्चे गोरक्षक आहे ,,,,बाकी सर्व बेकार
Kiti sundar ani God ahet.. bhari vatal bghun.. amchya Aai na Radu aal pahun.. good work Dada.. keep it up.. best of luck.. 🤩
खरंच दादा तुम्ही खिल्लार क्षेत्रात भारी काम करतात.खिल्लार महाराष्ट्राची शान आहे ❤❤❤❤❤❤❤❤
Plllkkk
खरंच खूप भारी जोड्या आहे🥰🙏
मोठ मोठ्ठ्या फोर व्हीलर शोरूम ह्या पुढे फिके.❤❤❤❤❤🙏💐🥰
अति सुंदर 🙏🙏
धन्यवाद साहब
श्री, महेंद्र दादा, यांना नमस्कार कोल्हापूर हुन ल ई भारी खिलार असल शेतकरी बाज नाद नाय करायचा
श्री, महेश्वर दादा या ना कोल्हापूर हून नमस्कार ल ई भारी खिलार असल शेतकरी बाज नाद नाही करायचा
खरच लय भारी साहेब, मी पाहायला येऊ शकतो का!
सुपर सुपरहिट एक नंबर दादा
खिलार बैलं वन नंबर
एकदम जबरदस्त दावन...एक वेळ देण्याची इच्छा आहे ❤🎉
पिंपरी चिंचवड येथील सर्वात मोठी ऐतिहासिक खिलार बैलांची दावन
B👌👌👌👌👌
0
खूप सुंदर बैलांचे संगोपन केले जाते
दादा खरचं खूपच छान,मीही शेतकरी आहे.नक्कीच आपल्या दावणीला भेट देणार आहे.
👌👌👌👌👌
सर प्रत्यक्ष आलो तर दावन पहाण्यास मिळेल का.मी पुण्यातच रहातो.फार छान वाटते.
Khup chan
एव्हाडे बैल सांभाळता खरच आनंद वाटतो वा
काय जबरदस्त दावन आहे ❤❤❤❤
जबरदस्त
याच्या पुढे रोल्स BMW AUDI पण फिके पडतील
Nice 👍 nad ekch only bailgada sharyat 👍🚩🚩
खूप च छान संगोपन केलाय
एकच नंबर
खूप खूप सुंदर
नादच खुळा दादा
Very first Comment !!
Sir selam tumhala
No1,
👏👏👍👍
बंश्या बैलाचे मालक काटे पाटील ❤❤❤
नाद खुळा
❤❤
नबंर पाठवा
Khillar maharashtrachi ahaan 😊
Khari shrimanti ❤
एक नंबर आहेत शेतकरी
Jodi किंमत कती आहे
हेच खरे शेतकरी बंधू
नाद
🥀🥀👌👏👏👏🥀🥀
दादा गाय वासरू मिळेल का?
❤
खिल्लार महाराष्ट्राची शान ❤❤
❣❣❣❣❣❣❣😘😘
❤️❤️🚩
किंमत किती आहे व तो मारतोय का हे कसं कळणार हे जनतेला सांगा
पिंपळे सौदागर 🚀 harnya
आपली दावन त्यांच्या नावासह् पुन्हा दाखवा.जवळून
Video motta pahije hota
Pimpalesaudagarthikanpahileahhe
😍😍😍😍😍😍💕❤️
ही शेतकर्याची खरी श्रीमंती आहे
Yanna Pimple Saudagar madhe jameen cha khup paisa aala aahe
थोड क्लोज अप शूट करा ना कोण बोलतय कळत नाही
बैलांच्या किमती तरी विच्यारायना साहेब
Bail tr nit disat nhi. Mansach pudhe ahet video madhe disayla.
Are.gota.dakhva.na.100.manas.tu.dakvlis.
बैल दिसले का? की ते पण नाही
हमे इस बेलो को खरीदना ही मोबाइल नंबर दीजिए में गुजरात से हु
खूपच छान
❤❤❤❤❤
❤