खूपच छान आणि पैसा जीवनात किती महत्वाचा आहे पण त्या पैशाच्या आहारी माणसाने जायला नाहीं पाहिजे पण ज्याला ज्याला ह्या जीवनात कितीही कष्ट करून सुध्दा पैसा हा न मिळाल्यास किती अवघड जीवन असते हे नक्की लक्ष्यात येते, पण पैसा हा काही जास्त महत्वाचा नसून त्यापेक्षा चांगली माणसे जोडली तर हे जीवन खूपच सुंदर होईल अशी माला खात्री वाटते,....❤❤❤❤❤❤

तुमचं म्हणणं खरंच आहे दादा. पण आजकालच्या जगात माणसांपेक्षा पैशालाच अनन्य साधारण महत्व आलेलं आहे. आमचा प्रयत्न सामाजिक बांधिलकी जपण्याचा आहे.
@@raafilmspureentertainment253 तुम्ही अश्या एपिसोड च्या परीने खुप चांगले काम करीत आहात, खरंच तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे....
Fast comment 🎉
Nice❤
दिलीप अभिनय 👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
❤
Dobal zalay episode
घे ना मग आमचा आधार