खरोखर खूपच सुंदर ❤ असा हा लघुपट आहे. मन जिंकले.... विषयाची मांडणी खूपच अर्थपूर्ण आहे. 👌👌👌 समाजात अजूनही काही ठिकाणी अश्या सत्य परिस्थिती पहायला मिळतात.
अस म्हणतात ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड .....पण ......हि short film आहे .खऱ्या आयुष्यातही असेच शेवट गोड होते तर .......जर-तर मधे फार अंतर असत म्हणे .....सगळ आपल्या मनासारख घडत तर देवाला किंमत आणि जगण्यात गम्मत नसती ....तरीसुध्दा सगळे शेवट गोडच व्हावेत हिच इच्छा ......
मुलाचे लग्न होतय तेव्हासूनेचे वय कमी , नवीन घर, नवी माणसं, बुजरेपणा, संसाराची स्वप्न ... आई वडीलांचे वय 40-45, तब्येत ठणठणीत, अंगात काम करण्याची ताकत, काही दिवसांनी ही ताकत कमी होणार तेव्हा हीच सून सगळं करणार याची जाणीव नाही..सूनेवर हक्क गाजवायचा , वरून नात्यातील/शेजारील बायकांनीही फुकट सल्ले दिलेले असतात (सुनेला ताब्यात कसे ठेवायचे). सुरवातीची 10-12 वर्षे अत्यंत त्रासदायक .. त्या आठवणी, सुनेला दिलेली वर्तणूक ठरवते सासूने अंथरूण धरले की काय सेवा मिळेल ते. सून सुशिक्षित असेल तर तर कथा वेगळे वळण घेईल.
Very well written and directed short film. We genuinely believe in the power of cinema to spread awareness, moral values, and relationships. Excellent work! I wish all the very best to the team!
आवडली स्टोरी,रडलीही,माझी सासूला ही मुलगा हवा होता अन् सई nintar 7 year jhla , pregnent असताना माझ्या आईने मंदिर मजित,गुरुद्यारालही नवस केले फेडले,पान सासूनी आम्हाला काही मरेपर्यंत घर दिले नाही,तिच्या दारुड्या मुलाचा संसार करत आहे गेले 22 वर्ष, सई आता bca व मुळगा 8 आहे रेटते आहे दिवस, सासू मेले पण खोड जल्ल नाही,आजही रेंट क्या घरात राहते यवढा 5 रूम चा बंगला असून अन् 1 नो बसला वरच घर घेऊन दागिन हडपून चंगल्याचं जग नाहीच, पण तो मुलांच्या तोंडचा घास कोणाला पुरणार नाही मरतील साले किढ्या वाणी.
खरोखर खूपच सुंदर ❤ असा हा लघुपट आहे. मन जिंकले.... विषयाची मांडणी खूपच अर्थपूर्ण आहे. 👌👌👌 समाजात अजूनही काही ठिकाणी अश्या सत्य परिस्थिती पहायला मिळतात.
Thanks for your response❤
😂😂😂😂😂
खूपच सुंदर 👌👍👍👍👍सर्वांची acting पण छान सरू आज्जी लय भारी
काहीही म्हणा....सरू आजी...संवादफेक आणि अभिनय....खूपच भारी🎉🎉
उमेश सर नेहमी असे प्रेरणादायी लघु चित्रपट बनवून सामाजिक संदेश देता त्याबद्दल आपल मनापासून आभार🙏💕
Mast got ahe
Manala bhavla ha laghupat agadi Sundar kalakaranche abhinay ani vishay mandani pan mastach👌👌👍👍🙏🙏💐💐
खरं तर हे कुणीच ओळखीचे नट नाहीत पण अभिनय अतिशय बोलका आणि खरा..
Aaji acting 1no
Thank You!
Khoopach Sundar laghupat saglyancha abhinay apratim ❤
Mi ha laghupat prathamachh pahila.agdi manala bhavla.😊🎉ani subsraypana kela.❤🎉🎉oll the best.🎉🎉
Shevat god kela chan vatal 😊
खूपच छान गोष्ट
Ye chij badi hai mast mast..... Ashach mast mast chija dakhva. Love From Goa.
Thanks a lot for your valuable response❤
सुंदर लेखन , अप्रतिम दिग्दर्शन ....
वास्तववादी चित्रण...एक नंबर...👌👌👌👍
Thank you so much😊🙏
खूप सुंदर ❤
अशा आई आपल्या मुलाचं लग्न का करतात तेच कळत नाही .सून खपत नाही यांना .
😂😂😂😂
खरंच खूप छान कथा आहे नातवंड म्हणजे दुधावरची साय ती साय जपण्यासाठी दूधाला कसे सांभाळावे लागते हे उत्तम प्रकारे दाखवले आहे
The Ajji is superb ❤
Thank you for watching
😢😢😊😊😢La😊😢l😢😊😢😢😢a😅😢😢😢a😊
😊😊😊l
A
Aa
Kharch chan. ।।।
छान 👏👏👏🤗
Khupach bhari
👌👌👌👌 अप्रतिम
अस म्हणतात ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड .....पण ......हि short film आहे .खऱ्या आयुष्यातही असेच शेवट गोड होते तर .......जर-तर मधे फार अंतर असत म्हणे .....सगळ आपल्या मनासारख घडत तर देवाला किंमत आणि जगण्यात गम्मत नसती ....तरीसुध्दा सगळे शेवट गोडच व्हावेत हिच इच्छा ......
सत्यपरस्थिती दाखवली खुप छान ❤❤❤
छान व्हिडिओ आहे
Thank you very much!
खूप छान लघुपट आहे ❤
ही short film मी मागेही एकदा पाहिली परत परत सारखी पाहायची होती पण save नसल्याने पाहता येत नव्हते तुमच्यामुळे आता ही film सारखी पाहता येईल Thanks
Welcome n thanks for your response❤
Khup Chaan Umesh Sir. Ashyach chaan kalakruti apanakadun ghadat jao hi sadichha. All the best for future.
Thanks for your valuable response ☺
खुप छान❤
Aajji no 1
Chhan story❤
Kharch kup kup Bhari ahee and real story .....
सर्व टीमने खूप छान काम केले आहे शुभेच्छा आमच्या वेदिका फिल्म प्रोडक्शन कढून
Thank you very much!
Mast story...
Thank you so much 😀
खुप सुंदर, माझ्या डोळ्यात तर पाणी आल . आजी अशीच असते
Thank you for your valuable response😊🙏
Khup chan video... 👌👌Pn sasu ata natki vagun tila gharat ghenar pn parat tras denar ti nhi sudharnar he nkki...
❤❤❤❤💫💫
Nice👌👌👌👌
Khoop chan aahe story 😢
Thank you☺
❤❤❤❤❤mast aahe
❤
मुलाचे लग्न होतय तेव्हासूनेचे वय कमी , नवीन घर, नवी माणसं, बुजरेपणा, संसाराची स्वप्न ...
आई वडीलांचे वय 40-45, तब्येत ठणठणीत, अंगात काम करण्याची ताकत, काही दिवसांनी ही ताकत कमी होणार तेव्हा हीच सून सगळं करणार याची जाणीव नाही..सूनेवर हक्क गाजवायचा , वरून नात्यातील/शेजारील बायकांनीही फुकट सल्ले दिलेले असतात (सुनेला ताब्यात कसे ठेवायचे).
सुरवातीची 10-12 वर्षे अत्यंत त्रासदायक ..
त्या आठवणी, सुनेला दिलेली वर्तणूक ठरवते सासूने अंथरूण धरले की काय सेवा मिळेल ते.
सून सुशिक्षित असेल तर तर कथा वेगळे वळण घेईल.
खूप छान 👌
Thanks!
😊😊😊khup khup khup khup chan .flim banviley
Thank you so much😊🙏
एकच नंबर
Thank you!
Shakki bimari sab se buri hai ❤
True
खूप सुंदर लेखन केले आहे....❤
Thank you so much❤
सुन कसी संभाळावि सुनेला स्वताच्या मूलीला जेवढ जपतो ना तस जपा ती आदर्ष सासु....
मला. खूप आवडली
😊😊😊😊
Mjhya aajichi aathwan aali ..❤...I miss u maa, khup aathwan yete❤😢
Very realistic story...❤ So beautiful
Thank you so much 😀
अप्रतिम
Thank You!
Very well written and directed short film.
We genuinely believe in the power of cinema to spread awareness, moral values, and relationships.
Excellent work!
I wish all the very best to the team!
Thank you so much😊🙏
नातू नसून नात झाली असती... तर म्हातारीला एवढा लळा लागला नसता?
❤
❤
Love ending
Thank You!
Yamadhe kaam kelelya sarv kalakaranch aani lekhkach kaam tar utkrushth aahech pn nirdeshak tr khupach chan disun yeto
Thank you very much !
खूप सुंदर मन जिंकून घेतले❤
Thanks a lot!
आजी खुप छान आसते नातवंडावर खूप माया करते
हा वीडियो बघुन मला माझ्या आजीची अठवन आली 🥹
पुरुष सत्ताक संस्कृती, नातू च्या जागी नात असती तर्....... आज्जीची मनोवृत्ती.............,.
Very true😌
18:07 la ase vatte ki kadachit😢
Pn shevat गोड zala
Thanks!
ही बाई लयं पांचट हाई,दिस्तिया तशी न्हाई.
मत दिलं नसत तर पडला असता बोच्यावर..म्हातारी खरं बोलली पण
Thanks!
ही म्हातारी लई चावट हाय.
सत्यमेव जयते 🇮🇳
😊😊😅😴
Natwand mhnje dudhawrchi say
👍🙏
😊🙏🙏
Kgd 8:16 8:17
Saglijan mulala yevdha jeev ka laavtaat muli ka tochtaat yaa lokana
Bitter truth🥲
छान
Thank You!
माझी ही हीच परिस्थिती आहे ,
Sad to know..but hope for the brighter future🙏
Be strong
😢😢😢😢😢
ऐक बाईच दुसऱ्या बाईचे घर मोडते
😌🙏
Mag jodte pan na,asanchasaayla havan.
@@ashwinikamat2616w.😢😮 मराठी गा 21:48 णी गाणी अ
औवआहे मराठी
माझं नाव घेतलं आजीनं .
Aisi saas hr ghr me milegi yr..naya ky h
Ek baaich dusryaa baila chalat astey
आवडली स्टोरी,रडलीही,माझी सासूला ही मुलगा हवा होता अन् सई nintar 7 year jhla , pregnent असताना माझ्या आईने मंदिर मजित,गुरुद्यारालही नवस केले फेडले,पान सासूनी आम्हाला काही मरेपर्यंत घर दिले नाही,तिच्या दारुड्या मुलाचा संसार करत आहे गेले 22 वर्ष,
सई आता bca व मुळगा 8 आहे रेटते आहे दिवस,
सासू मेले पण खोड जल्ल नाही,आजही रेंट क्या घरात राहते यवढा 5 रूम चा बंगला असून अन् 1 नो बसला वरच घर घेऊन दागिन हडपून
चंगल्याचं जग नाहीच,
पण तो मुलांच्या तोंडचा घास कोणाला पुरणार नाही मरतील साले किढ्या वाणी.
तुमची मालिका मला खूप
छन
Aaji cha naav kai in real?
Rukmini sutar
Mazi story pan ashich . pati saasuche yaikatay saasra nand nich ahe .nako te arop lawle ahet ....
Amhi 8 varsh zali
माझ्या बहिणीची पण अशीच गोष्ट आहे पण तिची सासू मला वाटत मरेल पण सुधारणार नाही...
Thanks for your reply & Happy to know the film relates to u☺👍🏼
Maaji sasu suddha same to same. Narakhat jaga reserve karun thavlia.
Mahje sasu pan kuhp karab ahe mala gahra mahde nhi tehvat baher saman fekun deti mahj baher kahdti mala 😭
XxxxxxxxxzxxxllxxkxX
@@watchtheshort m mp ZxxXX
Mm
अप्रतिम
Thank you😊
❤