Commander Driver-3 | कमांडर ड्रायव्हर-3 | Full Movie | Sonu Kanti, VIjay Nelwade | RAA Film's

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии •

  • @VijayaKurude
    @VijayaKurude 4 месяца назад +179

    ४ पार्ट आलाच पाहिजे असं कोणाला वाटतं लाईक करा 🎉🎉❤❤❤❤

  • @trishalabhagwat
    @trishalabhagwat 4 месяца назад +48

    प्रेम ची भूमिका छान आहे.चांगला संदेश दिला ह्यातून. तीच लग्न झालं ह्यातच सगळ सँपल. प्रेम कमी नहीं झालं पण त्याने तिला स्पर्श देखील केला नहीं.हेच खर प्रेम 😊

  • @HiramanChoramle
    @HiramanChoramle 4 месяца назад +166

    कमांडर ड्रायव्हर__--४ लवकरच

  • @rohitghanghaveghanghave5960
    @rohitghanghaveghanghave5960 4 месяца назад +135

    कोण कोण आतुरतेने वाट बघत होत🥺😘❤

  • @VijayaKurude
    @VijayaKurude 4 месяца назад +62

    कोणत्या कोणत्या ड्रायव्हर भावांची लव्हस्टोरी अर्धवट आहे लाईक करा 😢😢😢😢 सारिका आणि प्रेम सारखी 😢😢

  • @rajok3963
    @rajok3963 4 месяца назад +37

    सर्वोत्तम सिनेमा लय भारी कमांडर ड्रायव्हर लय भारी ❤❤❤❤

  • @shendge_sugriv_66
    @shendge_sugriv_66 4 месяца назад +391

    कोण कोण ड्रायवर आहे ❤❤❤

  • @sarjamarathiyoutuber1578
    @sarjamarathiyoutuber1578 4 месяца назад +92

    सिनेमा पाहिल्यावर कंमेंट करायला विसरू नका ❤🥰🙏 सर्वांच्या आवडीचा कमांडर ड्राइव्हर.... आता वाट पाहतोय 4 ची

  • @pallavi9478
    @pallavi9478 4 месяца назад +17

    कमांडर डायवर लय भारी लवकर 4 ता भाग पण आणा

  • @Morale_Meghraj2873
    @Morale_Meghraj2873 4 месяца назад +12

    पार्ट 3 कोण कोण आतुरतेने वाट पाहत होतो 💝💫😊

  • @surendranikalje7859
    @surendranikalje7859 4 месяца назад +24

    या भागात सगळे लफडेबाज टोळी दिसती😅😂

  • @ghanshyamchaudhari1771
    @ghanshyamchaudhari1771 4 месяца назад +46

    आख्खे लफडेच आहे सिरीज मध्ये 😂😂

  • @OmAdsul-eb9rk
    @OmAdsul-eb9rk 4 месяца назад +17

    First like

  • @AkshayGavhane-9322
    @AkshayGavhane-9322 4 месяца назад +3

    Episode ची वाट पाहून पाहून जीव जायची वेळ होती पार..❤😊

  • @ajju88
    @ajju88 4 месяца назад +5

    palli ची acting आवडली आपल्याला सगळ्या भागात 😊

  • @mangeshkoli136
    @mangeshkoli136 3 месяца назад +1

    तुमच्या मुळे आमच्या प्रेमाच्या आठवणी जिवंत राहतील 😢😢💔💔💔💔

  • @abhishekbansode2936
    @abhishekbansode2936 3 месяца назад +1

    मी आहे ना ड्रायवर ❤❤🎉🎉🎉

  • @aabadhuke9842
    @aabadhuke9842 4 месяца назад +1

    खूप छान कोणी काहीही म्हणो पण आजचं सत्य तुम्ही हुबेहूब साकारलय
    मनापासून धन्यवाद तुमच्या पुर्ण टीमला
    आणि सारिकाचा शेवटचा डायलॉग दिल को छू गया ❤❤❤

  • @सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे

    तुझ्या सारखा हीरो जर प्रत्येक वेबसिरीज किंवा चित्रपट मध्ये असता ना भावा कोणतीच मुलगी पळून गेली नसती सलाम तुझ्या कार्याल❤

  • @shantanuchaudhari-sq8ko
    @shantanuchaudhari-sq8ko Месяц назад +1

    इतकं छान विडिओ आहे रे भाऊ

  • @SiddhuMahankale
    @SiddhuMahankale 4 месяца назад +2

    हिरो खूप चांगला आहे माणसं कलाकार खूपच चांगले आहे एकच नंबर स्टोरी झाली चौथा भाग लवकर

  • @_kishor_jadhav_0052
    @_kishor_jadhav_0052 4 месяца назад +1

    हा पार्ट माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाचा ठरेल आणि ज्यांनी नीट बघितलं त्यांना समजेल सुद्धा बाकी सर्व ड्रायव्हर प्रेमी तर बगतीलच पण इतर सर्वांनी ही बघावं अशी इच्छा आहे कारण या मध्ये ,प्रेयसी,बायको, बहिण,आई, बाप, यांच्यावर जी परिस्थिती येते आणि त्यांचा ते कशाप्रकारे योग्य रीतीने सामना करत आहे आयुष्या मध्ये हे सुधा खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे त्याचे उदाहरण म्हणजे यामधील charecter आहे खरच खूप मनापासून बघितलं हा सिनेमा मला असे वाटत की आपण आता आपली माणसं आपणच जपली पाहिजे नाही तर वेळ गेल्यावर पश्चात करावं लागतो हे योग्य आहे पण समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्या विषयी काय सद्भावना आहे हेही जाणून घेतलं पाहिजे त्यासाठी आयुष्यात एकदा तरी गैरसमज हा झालाच पाहिजे त्या शिवाय आयुष्यात कोण आपल्याला किती महत्व देत हेही समजून जात बाकी काही नाही आता आतुरता आहे कमांडर ड्रायव्हर पार्ट - 4 ची ❤❤❤❤

  • @unmeshugale1114
    @unmeshugale1114 4 месяца назад +13

    😘🥰🥰अरे पगली तू छोडकर चले जायेंगे✌✌✌✌✌✌ तो हम मर जायेंगे गाडी पंचर होने से पहले हम स्टेफनी रख देते है❤❤❤

  • @rahulmahajan3705
    @rahulmahajan3705 4 месяца назад

    Osm ✨
    Just संपूर्ण व्हिडिओ बघितला.
    विषय लय आवडला.
    Superb Concept Sanju Ji 💖👍👌👏
    एकच नंबर बॉस
    🤗

  • @MurbadChannel
    @MurbadChannel 4 месяца назад +1

    कमांडर डियव्हर 4 लवकरच येऊ दे 🙏🥰🌹❤️🥰🌹❤️👌 पिल्झ खूप भारी आहे movie part 4❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattawabale5321
    @dattawabale5321 4 месяца назад

    ड्रायव्हर फिल्म ने जसे लोकांच्या मनात घर केले होते. त्याच प्रमाणे Comander ड्रायव्हर ने सुद्धा लोकांना मोहात टाकले आहे.
    तुमची एक खासियत हि आहे की. तुम्ही कथा अशी सादर करता की प्रेक्षक त्या मध्ये गुंतला जातो. व त्या कथेत सामावून घेतो.
    दुसरी गोष्ट म्हणजे यातल्या काही कलाकारांबरोबर मी सुद्धा काम केले आहे. परंतु तुमच्या फिल्म मध्ये काम केलेलं बघितलं की असे वाटते एवढा अभिनय कसा काय केला. म्हणजेच दिग्दर्शक हा फिल्म चा मेंदु आहे. तो जसा कलाकाराला सांगेन समजावेल तसा कलाकार करतो. आणी फिल्म सुपर डुपर होते.
    धन्यवाद.
    दत्ता वाबळे म्हसे खुर्द
    एक प्रेक्षक

  • @suhasdongare5726
    @suhasdongare5726 4 месяца назад +8

    पल्लवी लय भारी acting करते

  • @Santoshghadage-w3l
    @Santoshghadage-w3l 4 месяца назад +13

    Atac sarc karun baghitala❤❤❤

  • @Puneriparee
    @Puneriparee 4 месяца назад +1

    Khup chan story aahe sarwanchi acting real varat hoti mastch keep it up Vijay la mi olkhte acting class madhe hota mazya sobat. Khup cha Vijay keep it up 👍

  • @sopangaikwad2176
    @sopangaikwad2176 4 месяца назад

    जवळ जवळ 90% ड्राइवर लोकांची लव‌ स्टोरी अर्धवट आहे 💔❤️‍🩹

  • @akashpawar5829
    @akashpawar5829 4 месяца назад +1

    पिकप ड्रायवर आहे ❤❤❤❤❤

  • @Amol-pp1hn
    @Amol-pp1hn 4 месяца назад

    प्रेम तू नक्की पिकअप अनर हमें आए तुझे पार्टी सिआहै
    काई पाठलाल बिहू नको
    😂😂😂😂😂😂😅😅😅😅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤❤🎉

  • @meghajagtap3651
    @meghajagtap3651 4 месяца назад

    खुपच छान आहेत सगळेच भाग👌👌👌❤❤❤

  • @shantanuchaudhari-sq8ko
    @shantanuchaudhari-sq8ko Месяц назад

    खुपचं सुंदर विडिओ बनवतो स रे भाऊ

  • @DilipGire-f5y
    @DilipGire-f5y 3 месяца назад

    गावा कडे लय लपडे आहे राव 😜😜😜

  • @freefiregaming-ls6di
    @freefiregaming-ls6di 4 месяца назад +3

    First comment..... ❤

  • @govindchavan832
    @govindchavan832 3 месяца назад

    मला वाटते कि या एपिसोड मधी मुली मुलाना पटवते 😂❤

  • @ganeshbharti9281
    @ganeshbharti9281 4 месяца назад

    मला गर्व आहे की मी ड्रायवर आहे म्हणून ❤🤩

  • @SurajBadale
    @SurajBadale 4 месяца назад

    4 भाग लवकर टाका❤❤❤❤❤❤❤ आमच्या भावनांशी खेळु नका

  • @ShadulShaikh-m8g
    @ShadulShaikh-m8g 3 месяца назад

    मीपन ❤❤❤❤❤

  • @arjunagre7363
    @arjunagre7363 4 месяца назад +1

    पन 4पाट कधी आता मीळनार 😅😢😮

  • @prathameshchavan2670
    @prathameshchavan2670 3 месяца назад

    मी पण आहे डायवर...❤😊

  • @VickyBhatkar-u8t
    @VickyBhatkar-u8t Месяц назад

    पिकप रवर❤❤❤

  • @navnathkhrbe8802
    @navnathkhrbe8802 4 месяца назад

    भारी 🎉🎉🎉
    ♥️♥️♥️♥️

  • @RutujaAmale-p6c
    @RutujaAmale-p6c 4 месяца назад

    लय भारी ❤❤❤

  • @sagarraskar1391
    @sagarraskar1391 8 дней назад

    Tata Ace lovers ❤

  • @PruthvirajSonawane
    @PruthvirajSonawane 4 месяца назад +3

    First comment ❤

  • @PadmakarThombare
    @PadmakarThombare 2 месяца назад

    My Mahesh ❤😮

  • @PramodSalve-i7w
    @PramodSalve-i7w 4 месяца назад

    कमांडो ड्रायव्हर लय भारी❤❤
    2:56

  • @rushikeshlandge4410
    @rushikeshlandge4410 4 месяца назад

    लय लफडे आहेत 😂

  • @pramodkalamkar8701
    @pramodkalamkar8701 4 месяца назад +1

    Apratim epesod..
    Genuine acting for all actors...
    Best luck

  • @Asmita_Devkate
    @Asmita_Devkate 4 месяца назад +2

    Part of 4patavha ok ❣️

  • @amolmandlik-st8fg
    @amolmandlik-st8fg 4 месяца назад

    प्रेम आणी सारीका यांची जोडी खुपच भारी आहे

  • @manojbodake9327
    @manojbodake9327 4 месяца назад

    कमांडर ड्रायव्हर ४भाग लवकर येऊ द्या. एक नंबर 👌👌👌👌

  • @babatillu4764
    @babatillu4764 4 месяца назад +1

    मि मोटरसाइकल चा ड्राइवर आहे 😀😎

  • @SachinKenger
    @SachinKenger 2 месяца назад

    Mi driver pichar lay bhari hai rav manali lagli story

  • @PramodSalve-i7w
    @PramodSalve-i7w 4 месяца назад

    कमांडो ड्रायव्हर लय भारी❤❤

  • @ShubhamWakade-by1qh
    @ShubhamWakade-by1qh 4 месяца назад

    4पार्ट काढा ❤❤❤❤

  • @Kiranmavle7719
    @Kiranmavle7719 4 месяца назад

    Part 4 llovekar ala pahije Prem borther ❤❤❤❤❤❤❤😍😍❤️😍,l😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @gajananmusale8794
    @gajananmusale8794 4 месяца назад +1

    ❤ जगात भारी ड्रायव्हरची प्रेम कहानी❤❤❤

  • @aaruwakode5467
    @aaruwakode5467 4 месяца назад

    ❤❤Nice story ❤❤

  • @PruthvirajSonawane
    @PruthvirajSonawane 4 месяца назад +7

    एक दिन मेरी भी कमेंट वायरल होगी😅😅

  • @VitthalCavan
    @VitthalCavan 4 месяца назад

    फक्त प्रेम ची स्टोरी आवडली❤❤

  • @NehaPawar-x8r
    @NehaPawar-x8r 4 месяца назад

    खुप छान आहे भावा❤❤❤❤❤❤

  • @poojaghodeswarghodeswar5163
    @poojaghodeswarghodeswar5163 4 месяца назад

    मस्त एक नंबर❤❤

  • @terrorakshay9093
    @terrorakshay9093 4 месяца назад

    Episode Chan Hota Khupach Bhari 😘😍😍अक्षय La Ghya Na Yaar Ek No. Driver Ani Hero Ahe To Plss Guysss

  • @sohilhajare5640
    @sohilhajare5640 4 месяца назад

    कमांडर ४ भाग लवकर काढा ❤❤❤❤

  • @KomalLikhane
    @KomalLikhane 4 месяца назад

    ❤मी चौथ्या भागाची वाट बघते❤

  • @gokulkale7971
    @gokulkale7971 4 месяца назад

    मित्रांनो,,,
    आपन ज्याच्यावर प्रेम करतो त्याना आपल्या प्रेमाची कदर नसेल तर,जो आपल्यावर प्रेम करतो त्या प्रेमाची कदर करा.
    कारण वेळेला वन्समोर नाही ❌

  • @NagoraoHolgare-sc9iy
    @NagoraoHolgare-sc9iy 4 месяца назад

    Khup chan pudhil bhag banva❤❤❤❤

  • @VijayKasbe-p2q
    @VijayKasbe-p2q 4 месяца назад

    4 ta bhag ana💯✌️

  • @MHAIAPPASalgare
    @MHAIAPPASalgare 4 месяца назад

    💓💓💝💝👍👍💞💞

  • @rushikeshkendre3123
    @rushikeshkendre3123 4 месяца назад

    Bhag 4 lavkar aana❤❤😢

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 4 месяца назад +2

    लग्न झालेल्या मुलींचे नका दाखवु प्रेम ते बघु नाही वाटत बाकी भाग भारी झाला

  • @ganeshekatpure2852
    @ganeshekatpure2852 4 месяца назад

    आमी पण डायवर आहे आमाला पण डायवरचा आभिमान आहे चार दिवसाला एपिसोड काडत जावा हाच हिरो हिरोईन आसुदे छान आहेत दोघे पण

  • @GaneshDuddhe
    @GaneshDuddhe 4 месяца назад

    पण आमचा जीवन ना कड़ी ❤अस घडल नाही राव

  • @Durgesh-y7v
    @Durgesh-y7v 4 месяца назад +1

    Pyem ci bhumika )ay shan aaye 4bhag lavkar taka payala kup shan watat

  • @DipakGaikwad-s4f
    @DipakGaikwad-s4f 4 месяца назад

    Ly bhari🎉🎉🎉❤❤

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 4 месяца назад +1

    खूप छान 🎉

  • @SumitGaykwad-qy7ez
    @SumitGaykwad-qy7ez 4 месяца назад

    एक नंबर 👌 5 भाग पाठवा लवकर

  • @NehaPawar-x8r
    @NehaPawar-x8r 4 месяца назад

    पुडचा भाग कधी येनार❤❤❤❤❤❤❤

  • @BhushanKoli-pr4rp
    @BhushanKoli-pr4rp 4 месяца назад +1

    ४ था भाग कधी येईल ❤

  • @AditeePandagale
    @AditeePandagale 4 месяца назад

    Part 4 🌹🥰plz soon

  • @ChandarGhatal-zu1qv
    @ChandarGhatal-zu1qv 4 месяца назад

    खुप खूप छान

  • @ganeshkamble5354
    @ganeshkamble5354 4 месяца назад

    भाऊ खरच वेब सिरीज खूप भारी आहेस ❤

  • @JotibaHosurkar-n2r
    @JotibaHosurkar-n2r 4 месяца назад

    मी पण हेवी ड्रायव्हर आहे कोणती पण गाडी चालवतो 🚎🚌🚒🚑🚛🚛

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane 4 месяца назад +1

    Mi dayvarnai pan n❤aday dayvarcha

  • @SanketKhade-t2w
    @SanketKhade-t2w 3 месяца назад

    🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @ShubhamKenjale1881
    @ShubhamKenjale1881 4 месяца назад +2

    ❤❤❤

  • @somnathbhojane1614
    @somnathbhojane1614 4 месяца назад

    Super❤

  • @SohamDhavre
    @SohamDhavre 3 месяца назад

    ऊ ए सब एक दूसरे ❤

  • @shankarpandhare5146
    @shankarpandhare5146 4 месяца назад

    Khip Chan hota ha pn part ❤❤

  • @akashmisal2564
    @akashmisal2564 4 месяца назад

    पूढचा भाग लवकर रिलेज करा कमांडर भाऊ ❤

  • @VishalWagh-uv5pe
    @VishalWagh-uv5pe 4 месяца назад

    खूप आतुरता होती❤

  • @pankajrupe2911
    @pankajrupe2911 4 месяца назад

    मी पण ड्रायव्हर आहे ❤❤😊

  • @ShankarChilgar
    @ShankarChilgar 4 месяца назад

    भाग 4 लवकर पाहिजे🎉❤

  • @Nivrutti5195Chavan
    @Nivrutti5195Chavan 4 месяца назад

    मी पण आहेत ड्रायव्हर लव्ह स्टोरी भारी आहेत कमांडर ड्रायव्हरचे मला पण आवडते तुमच्या सिनेमामध्ये काम करायला

  • @amoldupade6656
    @amoldupade6656 4 месяца назад

    ड्रायव्हरच्या कहाणी पेक्षा लफडी जास्त वाटाय लागलेत बघा मी पण 1 ड्रायव्हर आहे पण प्रेम ठीक आहे पण लफडी लय दाखवय लागलंय

  • @prashant458
    @prashant458 4 месяца назад

    🔥🔥👌👌❤️❤️

  • @sujittanmayofficial5435
    @sujittanmayofficial5435 4 месяца назад +10

    Akshya bhaula ghya 4 thya apisode madhi